खासदार बजरंग सोनवणे यांच्या सूचनेनंतर बीड जिल्हा रुग्णालयात काय बदल झाले ? | District Hospital Beed

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 17

  • @rameshwarkawade4399
    @rameshwarkawade4399 3 หลายเดือนก่อน +6

    सामान्य माणसाला अशा छोट्या छोट्या गोष्टीची गरजेच्या आहेत

  • @smschannel1175
    @smschannel1175 3 หลายเดือนก่อน +4

    खासदार बजरंग बप्पा सोनवणे ❤

  • @vijayanjan8363
    @vijayanjan8363 3 หลายเดือนก่อน

    Boss❤

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 หลายเดือนก่อน +2

    असेच चांगले काम केले पाहिजे गरीब साठी खूप खूप शुभेच्छा बजरंग बप्पा सोनावणे जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @uttareshwarkhillare2109
    @uttareshwarkhillare2109 3 หลายเดือนก่อน

    पालक मंत्री काय करतय सर्व लोक प्रतिनिधी नी. लक्ष दिले पाहिजे नुसतं निवडणूक पुरता पालक मंत्री झोपलाय का लक्ष द्या धनंजय मुंडे साहेब

  • @janmohamedshaikh5684
    @janmohamedshaikh5684 3 หลายเดือนก่อน +1

    लोकप्रिय खासदारसोनोने

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs8556 3 หลายเดือนก่อน +1

    बप्पा आणि सर्व लोकप्रतिनिधी, कर्मचारी, डॉक्टर यांनी आपापल्या कामात प्रामाणिक पणा ठेवावा

  • @fulchandgavhane8454
    @fulchandgavhane8454 3 หลายเดือนก่อน

    जिल्हा रुग्णालयातील 12 12 ते चार पर्यंत ड्युटी लावावी त्यामुळे रुग्णाचे हाल होणार नाही याची काळजी घ्यावी

  • @pandhrinath
    @pandhrinath 3 หลายเดือนก่อน

    विकास करा सफाई कडे लक्ष देण्यासाठी तुमचे कार्यकर्ते आहे ना

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 3 หลายเดือนก่อน

    ह्याच्यासाठी गरीबाचा खासदार निवडून द्यायचा असतो बजरंग बाप्पा ने योग्य काम केल्यावर पहिल्यांदा मत दिल्यासारखं छान वाटलं बजरंग बाप्पा इथून पुढे कायम खासदार असे जर काम केले तर इथून पुढे कायम खासदार आम्ही देखील ओबीसी समाज त्यांना कायमस्वरूपी मतदान करील सर्व समाज म्हणून मतदान करील सर्व समाजाचा विकास करावा जातिभेद त्यांच्याकडून होणार नाही आम्हाला अपेक्षा आहेत आणि ते तसे खासदार नाहीत सर्वांना घेऊन विकासच करणार बजरंग बाप्पा कायम खासदार होणार

  • @gammingkida1432
    @gammingkida1432 3 หลายเดือนก่อน

    Ghanta ky farak nahi padala fakt stantbaji hoti 😂😂

  • @pj7tc3wz7j
    @pj7tc3wz7j 3 หลายเดือนก่อน

    Good

  • @janmohamedshaikh5684
    @janmohamedshaikh5684 3 หลายเดือนก่อน

    लोक

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 3 หลายเดือนก่อน +1

    खासदार साहेब थोड अंबाजोगाई रुग्णालयाकडे लक्ष द्यावे.

  • @ni36099
    @ni36099 3 หลายเดือนก่อน +1

    एका खासदारच काम आहे का. रोड ते करा मॅन्युफॅक्चरिंग. प्रीतम ताईंनी खूप कामे केली पण त्यांचे मार्केटिंग केले नाही

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 3 หลายเดือนก่อน

      Tila delhi mdhle hotel mahiti ahet😂😂