कोणत्याही संख्येचे टक्के काढा झटकन भाग दोन | टक्के कसे काढायचे | percentage marathi | math trick
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
keep watching ..... #GBscorner
गणिताला घाबरलेले आणि गणिताने आजारी असलेली मुले तुम्ही निट करू शकता सर
सुदंर समजाऊन सांगता ,खरेच तुमच्या सारखे शिक्षक तेव्हा असतं तर अजा आमचे वेगळे जीवन असते ,धन्यवाद सर
ज्ञान वर्धक Video आहे
मला टक्केवारी ची concept आज clear झाली...thank you Sir...
खूप सुंदर शिकवता सर तुम्ही 🎉
मला व्हिडियो आवडला🎉
Ekach number👍👍👍👍
नमस्ते सर आपण जो गणित विषय आहे जो सर्वांना किचकट वाटतो तो विषय आपण खूप सोपा करून सांगता माझी आपणास विनंती आहे की आपण स्पर्धा परिक्षांमध्ये जे प्रश्न विचारतात उदा. upsc mpsc मध्ये जो c sat विषय आहे त्यातील गणिताचे प्रश्न कमित कमी वेळेत कसे सोडवू शकतो ते सांगीतलात किंवा मागदर्शन केलात तर बरे होईल कारणा 2 तासात सूत्रे वापरून गणीती क्रिया करून प्रश्न सोडवणे शक्य नाही आपण त्यावर प्रकाश टाकलात तर मदत होईल
माझे देखील ते च मत आहे
एकच नं. ट्रीकस आहेत सर तुमचे 👌👌 खूप खूप धन्यवाद सर🙏🙏
आदरणीय सर, आपण, गणितात कठीण आहे ते सोपे केले जे सोपे आहे ते सहज केले आणि जे सहज आहे ते सुंदर केले...
शानदार , जबरदस्त, जिंदाबाद
Khup chan
सर, खूपच सुंदर शिकवता तुम्हीं, आमच्या लहानपणी तुम्हीं भेटले असता तर मी इंजिनिअर झालो असतो ❤
Ratio आणि proportionate कसा काढायचा ह्याच पण video येऊ दे sir
खूप छान शिकवतात सर तुम्ही, Thanks sir
Sir maths sathi khup Sundar
मी दररोज तुमचे व्हिडीओ पाहत असतो तुम्ही छान शिकवतात सर तुमच्या चॅनलच्या मी खूप आभारी आहे.तुमच्या व्हिडीओ ने मी गणिते सोडवायचे शिकत आहे👍👍👍👍
Easy solving trik, thanks Sir
एकदम चांगलं वाटलं
सुंदर 👌👌
सर आपण गणित विषयावर आधारित पुस्तक तयार कराच आणि आमच्या ज्ञानात मोलाची भर पडेल ते आम्ही घेऊ आणि खूप सराव करून घेऊ
खूप छान, ट्रिक
Sir tumchya mule Mi kontehi Ganit sodoun
Takato
Congratulations sir 💐you are worthy of this gift of progress
Thanks a lot
सर नमस्कार स्पर्धा परिक्षेतील गणिते सोप्या पद्धतीने झटपट कसी सोडावी ट्रिक सांगावी
छान,सोपी पध्दत सर!👌👌💐💐
Namste sir brilliant sir your teaching but sir tumhi jata veles questions sodvanya sathi deun jat ja😅
छान आणि सोपी पद्धत.. धन्यवाद सर..
सर खूपच छान पद्धतीने शिकवता तुम्ही स्पर्धा परीक्षेचे पण प्रश्न घ्या सर🙏🙏🙏
खूप ग्रेट सर
धन्यवाद
Thank you sir खूप छान शिकवता .
Very great
खूपच सुंदर सर
मी व माझे मित्र नवोदय ची तयारी करीत आहोत . त्यावरील दोन भाग शॉर्ट method नी सोडवून दाखवा . तुमची शिकविण्याची पद्धत आवडली. बरेच भाग सवे करून ठेवले आहेत...❤🎉
Good👍
Great Sir 🎉❤
Thank you sir ❤😊
खूप सोपी पद्धत - अशाच पद्धती असतील आणखी त्याही सांगा
खूप छान सर....😊
Very nice👍👏😊 information sir🙏👌👍🚩❤🙏
👌👌🌹👍
Sir me 8th la aahe schollership la तुमच्या मुळे मला टक्केवारी समजली ❤😊
🇮🇳🇮🇳Great sar thanks💯🌹🇮🇳🇮🇳🇮🇳
Sir
mpsc upsc che pan Question get ja ❤❤
Sir tet exam sathi Q/A session with ur tricks session ghyana PYQ keletri khup sop hoil mulanna
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन सर
Please teach us maths& science-1& 2 of 10th std.time is money sir.
Chan sir
Dhanyavaad sir 🙏
Nice
You are definitely deserve for this..
❤😂❤❤❤❤❤
🙏🙏
Sir nahi samjh la mala udya paper aahe maza 😢
अवांतर बोलणे टाळावे, म्हणजे जास्तीत जास्त घटक कवर होतील.
Hi.
Sir shekadevari cha video pathava
Navovidhyala sathi Online class gheta ka?
पुढील व्हिडिओ नफा टक्केवारी, तोटा टक्केवारी झटकन कशी काढावी ह्यावर वर बनवा. 120 ची वस्तू 175 ला विकली तर किती टक्के नफा झाला ह्यासाठी calculator हाती घ्यावा लागतो राव . तुमची सोपी पद्धत सांगा सर. आयुष्यात पुन्हा calculator लागला नाही पाहिजे
हो नक्कीच.
Sir mla ganit mhnatal ki dokyavaryn jat khup eccha ahe ganit kalav pan dokya vrun jat kay krav
52% चे 35% = किती
Ans me.
0.95
52÷100×35÷100=0.182
Thank u Sir❤️
नमस्ते सर आपण जो गणित विषय आहे जो सर्वांना किचकट वाटतो तो विषय आपण खूप सोपा करून सांगता माझी आपणास विनंती आहे की आपण स्पर्धा परिक्षांमध्ये जे प्रश्न विचारतात उदा. upsc mpsc मध्ये जो c sat विषय आहे त्यातील गणिताचे प्रश्न कमित कमी वेळेत कसे सोडवू शकतो ते सांगीतलात किंवा मागदर्शन केलात तर बरे होईल कारणा 2 तासात सूत्रे वापरून गणीती क्रिया करून प्रश्न सोडवणे शक्य नाही आपण त्यावर प्रकाश टाकलात तर मदत होईल
i will try my best.thank you.