सुमारे 50 वर्षांपूर्वी मंगेशकरांनी अप्रतिम गाणी तयार केली आहेत की जी आजही सर्वांना आवडतात. या गाण्यात रसभंग करणारे कोण वाद्य घुसवणारे आहेत ? कोणी अधिकार दिले यांना ? इतकी हौस असेल त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करणारी गाणी निर्माण करावीत. दुसऱ्यांच्या कलाकृतीला असे पॅच लावणे बंद करावे. हटवा तुमची ही भेसळ !!
झंकार बिटस आहेत.पण ❤आवाजात माधुर्य आहे ते लपेल का.नादब्रह्म हेच गाण.
👌🌹🥳💐
7:25
❤❤❤❤❤ Apratim gaani Aaha Bhosale yancha Sundar aavaj
अवीट असिगणी
चरण दर्शन ❤🎉😮🎉❤
😊q
खुप छा न अर्थ पूर्ण मराठी गानी आणि आशा ताई न चा सुंदर आवाज ❤❤❤❤❤
खूप छान गाणी
❤❤❤❤❤
आशाताईचया मधूर आवाजातील गाणी म्हणजे मधूर रसाने भरलेला प्याला परंतु मध्येच बेसूर संगीताची भेसळ झाले ली आहे त्या मूळे चांगली मधूर गाणी बिघडली आहेत त
Oid is gold
Extra music is too much & boring
Mast gaani pan side track la zopadpatti cha ,riksha music
Song che music ne vat lavali
चांगल्या गाण्यांना कशा साठी बिट्स दिल्या? Old is gold... pls don't do it again..
आशाताईंची मन प्रसन्न करणारी मराठी गाणी आवडली
छान गाणी
Unwanted extra music
Please abstain from adding unwarranted music Please keep the original intact
Changalys Ganyana Zankar Bits Nako..
Music over made on aashaji and not original flevoure😮
Fusion is losing the softness of the songs. It is unnecessary . please ..
Dirty extra music
Old is gold
सुमारे 50 वर्षांपूर्वी मंगेशकरांनी अप्रतिम गाणी तयार केली आहेत की जी आजही सर्वांना आवडतात. या गाण्यात रसभंग करणारे कोण वाद्य घुसवणारे आहेत ? कोणी अधिकार दिले यांना ? इतकी हौस असेल त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करणारी गाणी निर्माण करावीत. दुसऱ्यांच्या कलाकृतीला असे पॅच लावणे बंद करावे. हटवा तुमची ही भेसळ !!
Extra music has spoiled the full video. Pl don't try it again.sorry did not enjoyed
निजाम शेख
मन प्रसन्न करणारी गाणी आहेत.