जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
हिम्मत असेल तर निवडणूक आयोगाला आव्हान द्या आणि इवीएम हॅक करून दाखवा. विनाकारण इथे शब्दांची फेकाफाकी करू नका. भाजपाच्या हातात जर इवीएम हॅक करणं असतं तर दिल्ली, पंजाब, झारखंड, केरला, तमिळनाडू, कर्नाटक इथे कशाला हरली असती भाजप, लोकसभा निवडणुकीत कशाला ब-याच सीट्स गमावल्या असत्या.. हे साधं गणित समजत नाही आणि चाललेय बॅलेट पेपरची मागणी करायला.. नाचता येई ना, अंगण वाकडे...
भाजपाच्या हातात जर इवीएम हॅक करणं असतं तर दिल्ली, पंजाब, झारखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल,केरला, तमिळनाडू, कर्नाटक इथे कशाला हरली असती भाजप, लोकसभा निवडणुकीत कशाला बहुमत आणि ब-याच सीट्स गमावल्या असत्या.. हे साधं गणित समजत नाही आणि चाललेय बॅलेट पेपरची मागणी करायला.. नाचता येई ना, अंगण वाकडे...
ऑपरेशन लोटस जास्त दिवस चालणार नाही उद्या यांच्यावरच हे सगळं उलटणार आहे महाराष्ट्रात अजूनही मोठा निष्ठावंतांची ताकद उभी आहे नेते संभ्रमित झाले असले तरी कार्यकर्ते जागेवरच आहे आम्ही तर शपथ घेतलेली आहे कायमच उद्धवजींच्या बरोबर आहोत शिवसेना संघटना आम्हाला महत्त्वाचे आहे
सख्खे भाऊ चुलत भाऊ वहिन्या पुतणे चुलत भाऊ वहिन्या आणि नातेवाईक देखील उद्धव ठाकरे बरोबर नाहीत. मेंढरू वृत्ती सोडली पाहिजे. मराठी बांधवांनी अभ्यास आणि कामधंदा सोडून दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांच्या सतरंज्या उचलायचं काम करण्यात धन्यता मानतात. आई बाबा आणि नोकरीचं वय निघून गेले की उपासमार होऊन डोळे पांढरे होतील. उद्धव ठाकरे रोजगार देणारे नाहीत
@@swapnilhande6475 याची सुरुवात कुठुन आणि केंवा पासून झाली हे पण पहा न! 2019 साली मेजॉरिटी मैंडेट च्या विरूद्ध जावून मतदात्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून कांग्रेस आणि एनसीपी बरोबर सरकार स्थापन केले गैले ती भविष्यातल्या किलसवाण्या राजकारणाची नांदी होती!
भाजपा ची खासियत पक्ष संघटना फोड़ाफोड़ी करुण बीजेपी सुझावला आहे तर तेवर अपला अमूल्य वेल वाया घालवु नए शिवसैनिक हयात आहेत म्हणून शिवसेना पक्ष संघटना मजबूत करूया जय महाराष्ट्र जय शिवराय जय मशाल जय हिंद
Sympathy *सहानुभूति क्या लाटेत उद्धव साहेबांनी तब्बल 9 खासदार व 20 आमदार कांग्रेसच्या मदतीने निवडून आणले* 💪 *सहानुभूती ची लाट ओसरल्यानंतर इतके जास्त निवडून येण्याची शक्यता कमीच आहे*
@@IYDARK94-GAMING_69 2019 साली साहेबाना मुख्यमंत्री पदाची प्रचंड मोठी भुक लागली आणि त्याची साथ इतकी पसरली कि तेव्हा पासून जे भुक सत्र सुरु झाले ते आजगायत चालुच आहे
@@goraknathghatule5773 Ashok भाजपाच्या हातात जर इवीएम हॅक करणं असतं तर दिल्ली, पंजाब, एचपी , पश्चिम बंगाल, झारखंड, केरला, तमिळनाडू, कर्नाटक इथे कशाला हरली असती भाजप, लोकसभा निवडणुकीत कशाला बहुमत आणि ब-याच सीट्स गमावल्या असत्या.. हे साधं गणित समजत नाही आणि चाललेय बॅलेट पेपरची मागणी करायला.. नाचता येई ना, अंगण वाकडे...
Are yaar FM machine ghotala karaya bhajpa apni Maharashtra new gayon ka niyam machine ghotala Kailash mahiti bhajan Punjabi maharashtache Dantewada Madhya Pradesh ghotala kela
Rajkarnat laj naste he jantene dhakun dilay ,,,,taribi tumhi ase bolat asal tar ,,,,,,mag fhadanvis pawar pudche 20 varshe sattet rahtil......jagevar ya ajun bhi.....
Ratan kare tune kacchi Mota ghotala banking class Sunil tatkare Niketan Bengaluru Sunil tatkare new Bangalore ek karod rupaye kharch Bank ke Tum song are touch kare tune humse Maharashtra Bank Luton Khalistan Sunil tatkare ne Bengaluru tune Khali Paytm Bank chalu kaise Bank login chat karenge bankrupt in taluka the sangava tatkal ticket Kalam se pen taluka consecutive paise bank account Ajit Pawar nikalti ko hatane ke liye to Maharashtra ke jantar Akhilesh Hindi ko hata Le to Maharashtra Ravindra bhai karne ko hata Le kare to Maharashtra ke jantar mantar Bhavnagar nahin karti Pratap sherni Ka nikalti ghotala maharashtrachi Chanchal Bhartiya bhajpa Mantri bhrashtachar Shukla Himachal Pradesh paper election Maharashtra
दादा,आहों भाजप च्या बाबतीत काय बोलावं तेवढं थोडंच आहे यांच्या मध्ये दम नाही की आपली स्वतःची माणसे तयार करण्याची यांना मुले झाली नसतील तरी हे दुसऱ्याच्या मदतीने ती पुर्ण करतील एवढे निर्लज्ज आहेत..बाळा साहेब आसते तर हीच भाषा यांच्या साठी वापरली आसती .... जय महाराष्ट्र
1 दिन समय आएगा उद्धव साहब देवेंद्र फडणवीस दोनों साथमें रहेंगे सरकार बनाएंगे राजनीति में कुछ भी हो सकता है. तू वीडियो बनाकर पैसे मत कम यूट्यूब में बोलबच्चन युटुबर
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
ना लाज, ना शरम, ना हया या सत्ताधाऱ्यांकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही. किती ही राक्षसी महत्त्वाकांक्षा.
अगोदर मतपत्रिका वापरून निवडणूक घ्यावी यासाठी आंदोलन करण्यात आले पाहिजे अनिष दादा
जय महाराष्ट्र 🙏
हिम्मत असेल तर निवडणूक आयोगाला आव्हान द्या आणि इवीएम हॅक करून दाखवा. विनाकारण इथे शब्दांची फेकाफाकी करू नका. भाजपाच्या हातात जर इवीएम हॅक करणं असतं तर दिल्ली, पंजाब, झारखंड, केरला, तमिळनाडू, कर्नाटक इथे कशाला हरली असती भाजप, लोकसभा निवडणुकीत कशाला ब-याच सीट्स गमावल्या असत्या.. हे साधं गणित समजत नाही आणि चाललेय बॅलेट पेपरची मागणी करायला.. नाचता येई ना, अंगण वाकडे...
भाजपाच्या हातात जर इवीएम हॅक करणं असतं तर दिल्ली, पंजाब, झारखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल,केरला, तमिळनाडू, कर्नाटक इथे कशाला हरली असती भाजप, लोकसभा निवडणुकीत कशाला बहुमत आणि ब-याच सीट्स गमावल्या असत्या.. हे साधं गणित समजत नाही आणि चाललेय बॅलेट पेपरची मागणी करायला.. नाचता येई ना, अंगण वाकडे...
दोन महीने व्हायला आलेत तुमची आंदोलने TH-cam च्या पूढ़े सरकत नाही आहेत जसे उद्धव ठाकरे facebook सीएम तसे तुम्ही ऑनलाईन आंदोलक😛
सरकार पडल्यानंतरच भारताला अच्छे दिन येणार जयभीम जयशिवराय जयभैरव
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब 🚩🚩🚩 ठाकरे
Bjpla nirlajj mhananyapeksha swarthasathi janare be sharam asàtil.te matadaranchhi fasavnuk karsayala magepuðhe pahat nahit
जय महाराष्ट्र अनिष दादा 🚩🚩🚩🚩खूप छान विश्लेषण केले
जोपर्यंत केंद्रात कमळाबाई आहे तोपर्यंत असेच होत राहणार परंतु जनता सगळ पाहत आहे
सुंदर विश्लेषण 🚩🚩आपलीच खरी शिवसेना
*ज्वलंत हिंदुत्व 🚩हिच खरी शिवसेना*
२०१९ , शेतकरी, कामगार,मजुर, ईतर सर्व घटक नी,भा ज प शिवसेना सत्ता, सरकार करीता मतदान केले,पण झाले उलटेच...
आता आपली शिवसेना राहिली नाही दादा लोक आपले नाही राहिले
शरद पवार साहेब कधी काय करतील याचा अंदाज अजून कोणीच लावू शकला नाही कदाचित याचा उलटा होणार म्हणजे इंडिया आघाडीची केंद्रात सत्ता येऊ शकते म्हणजे
ऑपरेशन लोटस जास्त दिवस चालणार नाही उद्या यांच्यावरच हे सगळं उलटणार आहे महाराष्ट्रात अजूनही मोठा निष्ठावंतांची ताकद उभी आहे नेते संभ्रमित झाले असले तरी कार्यकर्ते जागेवरच आहे आम्ही तर शपथ घेतलेली आहे कायमच उद्धवजींच्या बरोबर आहोत शिवसेना संघटना आम्हाला महत्त्वाचे आहे
जय महाराष्ट्र ❤
Opreation lotus walyancha c opreation kel pahije @@NitinMore-y3o
जय महाराष्ट्र ❤
एवढ राज्यात आणि केंद्रात सरकार असून पण भाजप भिकाच मागतय😂😂😂
😂😂😂😂
भावा तुझा विश्वास आणि आशावाद स्तुत्य
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
साहेब उद्धव साहेबांनी आऊट गोईंग रोखली पाहिजे, सर्वांशी प्रेमाचा संवाद साधला पाहिजे.
उद्धव साहेब स्वत: च पहले आऊट गोईंग गेले ते कुठुन रोखनार ?
कुठे गेले काय पण
@@gauranggameplay Balasahebaanche vichaar aani siddhantan paasoon outgoing gele te
सख्खे भाऊ चुलत भाऊ वहिन्या पुतणे चुलत भाऊ वहिन्या आणि नातेवाईक देखील उद्धव ठाकरे बरोबर नाहीत. मेंढरू वृत्ती सोडली पाहिजे. मराठी बांधवांनी अभ्यास आणि कामधंदा सोडून दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांच्या सतरंज्या उचलायचं काम करण्यात धन्यता मानतात. आई बाबा आणि नोकरीचं वय निघून गेले की उपासमार होऊन डोळे पांढरे होतील. उद्धव ठाकरे रोजगार देणारे नाहीत
Jai. Shivsa na
Barobar hahe saheb
अनिस भाऊ माणसाला किंवा एखाद्या पक्षात हिम्मत ( ताकद )नसेल तर हे असले प्रकार होतच राहणार
भाजपात नेते तयार करण्याची हिम्मत नाहीं
जय महाराष्ट्र भावा
आपल्या विश्लेषण अगदी समाधानकारक वाटले,जय महाराष्ट्र अनिश दादा
I
दादा लालकृष्ण अडवानी अटलबिहारी वाजपेयी ह्याची भा ज पा राहिली आहे का आता तर सुकी भेसळ गिली भेसळ झाली आहे
जय महाराष्ट्र!
जय महाराष्ट्र।। भाऊ
लाज होती कधी सोडायला 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
जय महाराष्ट्र भाऊ
अनिश दादा कमलाबाई ला हटवले पाहिजे केंद्रातून जय महाराष्ट्र
हे किळसवाण राजकारण थांबलं पाहिजे..
@@swapnilhande6475 याची सुरुवात कुठुन आणि केंवा पासून झाली हे पण पहा न! 2019 साली मेजॉरिटी मैंडेट च्या विरूद्ध जावून मतदात्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून कांग्रेस आणि एनसीपी बरोबर सरकार स्थापन केले गैले ती भविष्यातल्या किलसवाण्या राजकारणाची नांदी होती!
🎉🎉🎉🎉🎉jai maharashtra 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नितीश पलटी मारणार आहेत म्हणून BJP la satha पाहिजे म्हणून
भाजपा ची खासियत पक्ष संघटना फोड़ाफोड़ी करुण बीजेपी सुझावला आहे तर तेवर अपला अमूल्य वेल वाया घालवु नए शिवसैनिक हयात आहेत म्हणून शिवसेना पक्ष संघटना मजबूत करूया जय महाराष्ट्र जय शिवराय जय मशाल जय हिंद
जय महाराष्ट्र साहेब
जय महाराष्ट्र अंनिस भाऊ
जय महाराष्ट्र 🚩🐯🔥
महाराष्ट्र आता थांबणार नाही जायच होत नॉर्वेला पण चाललोय सिरीया अफगाणिस्तान च्या दिशेने
Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय
जयमहाराष्ट्र दादा
Jay Maharashtra🙏
जय महाराष्ट्र. दादा. 🙏.
Sympathy
*सहानुभूति क्या लाटेत उद्धव साहेबांनी तब्बल 9 खासदार व 20 आमदार कांग्रेसच्या मदतीने निवडून आणले* 💪
*सहानुभूती ची लाट ओसरल्यानंतर इतके जास्त निवडून येण्याची शक्यता कमीच आहे*
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤
पैसे....तेही आपलेच......अवघड आहे सगळे
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
जय महाराष्ट्र अनिश दादा
भाजपची भुक अजून संपलेली नाही असं वाटतं
@@IYDARK94-GAMING_69 2019 साली साहेबाना मुख्यमंत्री पदाची प्रचंड मोठी भुक लागली आणि त्याची साथ इतकी पसरली कि तेव्हा पासून जे भुक सत्र सुरु झाले ते आजगायत चालुच आहे
मोडीला आधी त्याची खुर्ची वाचवायची आहे मग निर्ल्लज्ज पणे कुठे काही पण तोडफोड करा 😂
अगोदर ईव्हीएम बंद करा
@@goraknathghatule5773 Ashok भाजपाच्या हातात जर इवीएम हॅक करणं असतं तर दिल्ली, पंजाब, एचपी , पश्चिम बंगाल, झारखंड, केरला, तमिळनाडू, कर्नाटक इथे कशाला हरली असती भाजप, लोकसभा निवडणुकीत कशाला बहुमत आणि ब-याच सीट्स गमावल्या असत्या.. हे साधं गणित समजत नाही आणि चाललेय बॅलेट पेपरची मागणी करायला.. नाचता येई ना, अंगण वाकडे...
Aapali Sena jivant theva fakt
Jay Maharashtra Jay shivray
Jay Maharashtra anish 🚩
Jay maharashtra
Jay maharashtra jay bhim jay savidhan anish bhau
लाजलज्जा नसलेली पार्टी (लानपा )
सध्या तरी संजय देशमुख प्रकरण पैटलेले आहे ते थसैछ धगधगत ठठेवा
बाकि विषय सध्या बाजूला ठेवि
शरद पवारांनी आपला पक्ष काॅग्रेस मध्ये वीलीन करावा. काॅग्रेस फोडणे कधीही शक्य होणार नाही.😅
Jay Maharashtra Anishji 🙏👌🙏🌹
Jay maharastra
🚩जय महाराष्ट्र 🚩 दादा
Jai maharshtra dada
Barobar hahe dada
जय महाराष्ट्र
लाज अन् शर्म तर उध्दव ठाकरे ने सोडली जेव्हा ते काँग्रेस sobat गेली, त्याच फळ मिळालं आहे
Jay Maharashtra Anish dada
अरे हे ह्या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतात ते थाबवा राजकारणाला काही अर्थ च नाही हे सगळेशिंदे मुळे झाले आहे
दुसऱ्या ने पक्ष फोडला म्हणजे गोड राजकारण असे समजून घ्यावयाचे का
महाराष्ट्रामध्येच फुटीच राजकारण का आहे???? महाराष्ट्र पाताळात चाललाय का??
Udeav. Sheab. Only
Ayodhya Rajasthan ka Maharashtra
बीजेपी कधी पडेल bmc ची निवडणुकीपूर्वी पडेल का
Eknath shinde hatti gul
Bjp ne maharashtra nasavla
Jai.marast.ansj.
Pan sadhya UBT aani aditya T fadanvisana bhetat ashet tuavar shinde sardya sarkhe ranga badalat ashet asa bolat aahet.... hyacha kay ?
Vba la sath dya balasaheb ambedkarach maharashtra yogya disha dakhau shaktat itar konihi nahi.
Paksha naav chinnha case cha kay zala ..courtat mentioned ka karat nahi
Bogas. Shasan. Chalu. Rajya. Chagle. Chalva. 5.sal.he.sarkar.chalnar.nahi.
Will they break us again and take away mashal
Aatà asalele khasdar jata kama nayet karan satteche gajar disaleki buðdhibhed vayala vel Lagat nahi .
Servech vikale gelet😂😂😂
Are yaar FM machine ghotala karaya bhajpa apni Maharashtra new gayon ka niyam machine ghotala Kailash mahiti bhajan Punjabi maharashtache Dantewada Madhya Pradesh ghotala kela
Rajkarnat laj naste he jantene dhakun dilay ,,,,taribi tumhi ase bolat asal tar ,,,,,,mag fhadanvis pawar pudche 20 varshe sattet rahtil......jagevar ya ajun bhi.....
Popat mela ahe.
Tuza paksh bagh aadhi
Ratan kare tune kacchi Mota ghotala banking class Sunil tatkare Niketan Bengaluru Sunil tatkare new Bangalore ek karod rupaye kharch Bank ke Tum song are touch kare tune humse Maharashtra Bank Luton Khalistan Sunil tatkare ne Bengaluru tune Khali Paytm Bank chalu kaise Bank login chat karenge bankrupt in taluka the sangava tatkal ticket Kalam se pen taluka consecutive paise bank account Ajit Pawar nikalti ko hatane ke liye to Maharashtra ke jantar Akhilesh Hindi ko hata Le to Maharashtra Ravindra bhai karne ko hata Le kare to Maharashtra ke jantar mantar Bhavnagar nahin karti Pratap sherni Ka nikalti ghotala maharashtrachi Chanchal Bhartiya bhajpa Mantri bhrashtachar Shukla Himachal Pradesh paper election Maharashtra
Tynch 400 jaude tumche bga 😂 tyanchi khari jaga kalali mhnta , ata vidhan sabha mdhe tumchi kahri jaga kalali ka tumhala ?
Sir bjp he fkt Maharashtra mdhe nhi pn shivsena fkt Maharashtra mdhe ahe , bjp vr nusta tika krnyapekshya, tumhi tumchya pakshat ky badl karave yavr laksh dile aste bre zale aste , evdh tika krtana visru nka 25 yrs ya sobt yuti mdhe hota , khobre tikde changbhale. Roz tich swapne kendra mdhel sarkar pdnr yapeksha swatachya paksha vr laksh dya .
दादा,आहों भाजप च्या बाबतीत काय बोलावं तेवढं थोडंच आहे यांच्या मध्ये दम नाही की आपली स्वतःची माणसे तयार करण्याची यांना मुले झाली नसतील तरी हे दुसऱ्याच्या मदतीने ती पुर्ण करतील एवढे निर्लज्ज आहेत..बाळा साहेब आसते तर हीच भाषा यांच्या साठी वापरली आसती .... जय महाराष्ट्र
कोई जन्म से अमर नही रहता। शारद पावर की expry date आ गयी है।
उसके बाद rss का ही राज रहगा।
शरद.पवाराचे.सातच.कायसर्व.जरी.खासदार.भाजपच्या.संपर्का.मधे.असले.तरीही.मला.शरद.पवाराच्या.पक्षाच.काहीही.घेनदेन.नाही.व.शरद.पवाराचा.पुर्णजरी.पक्ष.कायमचा.संपला.तरीहीमला.काहीच.देनघेन.नाही.आहे.
लोटस का सवाल ही नही है, शारद पावर अभी सिर्फ 5 से 10 साल के ही मेहमान है। उसके बाद अजित पवार का ही राज रहेगा। 😂
1 दिन समय आएगा उद्धव साहब देवेंद्र फडणवीस दोनों साथमें रहेंगे सरकार बनाएंगे राजनीति में कुछ भी हो सकता है. तू वीडियो बनाकर पैसे मत कम यूट्यूब में बोलबच्चन युटुबर
जय महाराष्ट्र साहेब
जय महाराष्ट्र
Jay Maharashtra 🚩🙏
जय महाराष्ट्र साहेब
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र साहेब