DVD VIDEO - कथाकथन - Kathakathan - Mahapur | प्रा अप्पासाहेब खोत | Sir Appasaheb Khot
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- Title - कथाकथन - महापूर | Kathakathan - Mahapur | प्रा अप्पासाहेब खोत | Sir Appasaheb Khot
Copyrights - Ahuja Music Company
अप्रतिम मराठी अभंगांचा संग्रह | Top15 Marathi Abhang | सुप्रसिद्ध मराठी अभंग | Marathi Bhakti Geete----
• Video
खूप सुंदर मराठी चित्रपट गीते | Marathi Chitrapat Geete | खूप आवडणारी ऐकतचं राहावी अशी गाणी---
• Video
टॉप १५ गाजलेली मराठी भक्तिगीते | खूप सुंदर अप्रतिम भक्तिगीतांचा संग्रह | Marathi Bhaktigeete----
• Video
कानडा राजा पंढरीचा | Top 15 विठ्ठलाची लोकप्रिय भक्तिगीते | Kanada Raja Pandharicha----
• Video
देवा तुझा मी सोनार | Top 15 Superhit Marathi Bhaktigeete | Deva Tujha Mi Sonar----
• देवा तुझा मी सोनार | M...
आप्पासाहेब आपल्या कथा डोळे महापूरा सारखे वाह्याला लागते .❤
Khup chhan sir
खूप वर्षांनी ही कथा परत ऐकली, काळजाला हात घालणारा विषय , खूप भरून आले, सर खूप खूप आभार.. खूप छान कथा सादर केलीत..
सर, आजपर्यंत अनेक कथा ऐकल्या पण तुमची महापूर की कथा ऐकून मन आणि डोळे महापुरा सारखे वाहायला लागले...
भाऊ फार दिवस बहिणीचा विचार करत नाहीत😢😢😢😢 सगळं काही त्याच्या बायकोच्या म्हणण्यानुसार होतं😢😢😢😭
apali kathha manala chataka lawoon geli...wastawawadi chitran.amachihi awasta ashicha hote..mamachya ghunki gawatun mamichya bhandanamule chalat dudhagaon gaon gathhale...ha itihas adhwala....hatsoff...
हृदय पिळवटून टाकणारी घटना गोष्ट रुपी मांडली सर खरंच इतका भी नि 29:50 स्टोर होऊ नये माणसाने माणसातली माणुसकी संपली की काय असं वाटतं
सर! 'महापूर' कथाकथन ऐकतांना सर्व पात्र जिवंत डोळ्यांत साठवून ठेवल्याशिवाय माणूस राहत नाही! सलाम आपल्या सादरीकरणाला!🙏🙏🙏🙏
खूपच हृदयस्पर्शी कथा आहे.
सर नमस्कार अप्रतिम कथा आहे. पण डोळ्यातला महापूर वाहतच राहिला फारच सुंदर अभिवादन धन्यवाद सर 👍
सर, तुमची "महापूर"कथा मनाला चटका लावणारी आहे.माझेही महापूरासारखे डोळे वाहत होते.
धन्यवाद सर मराठी कथा खतना बद्दल आभारी
काळजावर घात करणारी कथा
सर ही सत्यकथा असेल तर खूप वाईटवाटतय वाटतय घडलेल्या घटनेच
फारच मणाला भोवणारी कथा
सर ,मनाला चटका लावणारं कथाकथन केलं व धन्यवाद सर
सर फार दिवसांनी कथा ऐकली. अश्रू आवरता आले नाहीत. आताच्या पिढिला याची जान येन कठीण. कारण त्यांच्यात संस्कृतीचा अभाव आहे.
अतिशय जबरदस्त सादर केलीत कथा 😢डोळ्यात पाणी आले सर
अप्रतिम कथा सर .💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
सर फार हृदय स्पर्शी कथा आहे. खूप खूप धन्यवाद.
खरंच आयुष्य खुपचं वेगळं आहे
डोळ्यात पाणी आल ...जबरदस्त.सादरीकरण
राम कृष्ण हरी
सर तुमची ऐकायला ल ई हिम्मत करावी लागती
Saheb dagda tu aasu yetil aashi mandani Keli🙏🙏
Katha aiktana khup radu al dusari balal vachavnari hirkani
सर नमस्कार,एकदम मनाला चटका लावणारी कथा.एकदम मस्तच.
Khup chan sir
😭😭😭😭😭
अप्रतिम सर ऐकताना भान हरपून जाते
1number
Khup chan👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धान
छान
Good & excellent
खुप छान कथा 🙏🙏🙏🙏
डोळ्यातील अश्रू अनावर झाल्याविना राहत नाहीत 😭😭
खूप छान सर या कथेवर् काहीच बोलता यत नाही
खूप खूप सुंदर गुरुवर्य
डोळ्यात पाणी आलं राव सर
Really heart touching
अप्रतिम
Nice sr
❤❤❤
1 no katha sir
खूप छान😢😢
लय भारी
Farach chaan radaysparshi
Mastch sir
Khathakathanveryniceappashebkhothsir😢😮
🙏
Nice
❤
🙏🏼👏🏻👏🏻
Sir tumi aamcha shalet aale hote pan aamacha durbhagya ki Hira olkhu shakalo nahi aaj vayacha 45 shit tumchi aatavan aali
🥺🥺🥺🥺
पंढरपूर
Wc😊
सर मी हे कथाकथन करणार आहे😢
😔😔😔😔
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
😭😭😭😭😭😭😭😭😭😭
😥
माझ अंतकरण भरूण आल आपली माणस जपली पाहिजे
😭😭😭😥😥😥😢😢
दंडवत सर, पूढे काही लीहुच शकत नाही
मराठी कथाकथन - th-cam.com/video/iADvwXt9G-E/w-d-xo.html
संपत आल नात सर😂
Dolyanch panich thambt nahi rao
छान
😭😭😭😭