आज अर्थासहित दासबोध वाचून पूर्ण झाला. खूप छान वाटत आहे. मनिषा ताईंनी खूप छान विवरण केलं आहे.🙏🙏🙏 पोखरकर भाऊंनी सुद्धा रोज न चुकता एक एक समास पाठवला. आमच्या कडून अशी सेवा घडली. खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
आदरणीय श्री. पोखरकर भाऊ, मनिषा ताई तसेच सायली ताई आपणांस सादर नमस्कार. आपणांस मुळे आम्हांस दासबोधाचे पारायण घडले.मनिषा ताईंनी स्पष्ट शुद्ध वाचन केले. अर्थ ही छान सांगितला.उत्तम उपक्रम राबविला.पुनः पुन्हा धन्यवाद. नमस्कार 🙏🙏
दासबोधाचे वाचन पूर्ण झाले त्याचा आनंद ही वाटला व संपल्यावर खेदही वाटला, आपल्या सर्वांच्या अथक परिश्रमाने आम्हाला खूप समाधान मिळाले,, आपल्या ला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉😢😢😢
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
धन्यवाद माऊली🌺🙏🙏🙏🌺
श्रीराम जयराम जयजय राम
जयजय रघुवीर समर्थ
जयजय रामकृष्ण हरि
🙏🎉🙏🎉🙏🎉🙏🎉🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻🌺
जय जय रघुवीर समर्थ
खूपच छान वाचन झाले धन्यवाद परत पहिल्या पासून सुरू करावे ही विनंती
❤❤ श्री राम जय राम जय जय राम ❤❤ नमस्कार माऊली मी दररोज ऐकत असते ❤❤
जय जय रघुवीर समर्थ.श्रीराम जय राम जय जय राम.नमस्कार ताई.खूप सुंदर अर्थ कथन केलात ताई.पुन्हा ऐकायला नक्की आवडेल.धन्यवाद.🙏🙏🙏
खूप खूप छान वाटत आहे खुप समाधान झाले आयकुन
आज अर्थासहित दासबोध वाचून पूर्ण झाला. खूप छान वाटत आहे. मनिषा ताईंनी खूप छान विवरण केलं आहे.🙏🙏🙏 पोखरकर भाऊंनी सुद्धा रोज न चुकता एक एक समास पाठवला. आमच्या कडून अशी सेवा घडली. खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम
जय जय रघुवीर समर्थ
धन्यवाद माऊली माऊली
श्रीराम जय राम जय जय राम!
जय जय रघुवीर समर्थ!
नियमित दासबोध वाचन आपल्या मुळे झाले खूप खूप धन्यवाद 🙏💐
🙏मी नियमित श्री. दासबोध ग्रंथाचे वाचन केले. आपल्यामुळे ते शक्य झाले. धन्यवाद. 🙏श्रीराम जय राम जय जय राम. 🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🌸🙏🌼🙏🪷🙏🏵️🙏💐🙏🌺🙏🌻🙏🙏🙏
Jay Jay Shri Ram, namaskar
आदरणीय श्री. पोखरकर भाऊ, मनिषा ताई तसेच सायली ताई आपणांस सादर नमस्कार. आपणांस मुळे आम्हांस दासबोधाचे पारायण घडले.मनिषा ताईंनी स्पष्ट शुद्ध वाचन केले. अर्थ ही छान सांगितला.उत्तम उपक्रम राबविला.पुनः पुन्हा धन्यवाद. नमस्कार 🙏🙏
दासबोधाचे वाचन पूर्ण झाले त्याचा आनंद ही वाटला व संपल्यावर खेदही वाटला, आपल्या सर्वांच्या अथक परिश्रमाने आम्हाला खूप समाधान मिळाले,, आपल्या ला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉😢😢😢
जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम
खूप खूप धन्यवाद आपल्या मुळे दासबोधाचे वाचन झाले.श्रीराम समर्थ श्रीराम जय जय रघुवीर समर्थ
अप्रतिम सांगितला दासबोधाचा अर्थ
संपूर्ण दासबोध अर्थासह एकणे आपल्यामुळे साध्य झाले. खूप नवीन शब्द आणि अर्थ समजले. आपणास मनःपुर्वक नमस्कार व धन्य वाद
मी दासबोध वाचन केले आणि संपूर्ण दासबोधाच्या अर्थाचे स्व हस्ताक्षरात लेखनही केले हे सर्व आपल्यामुळे शक्य झाले ,खूप खूप धन्यवाद जय श्रीराम
दासबोध अर्थासहित ऐकायला खूप छान वाटले, आपल्या सर्वांना धन्यवाद,व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
जय राम जय राम जय जय राम खूप छान वाचन केले आहे मनाला खूप समाधान वाटले तुमच्या मुळे ते साध्य झाले खुप खुप धन्यवाद धन्यवाद ताई तुम्हाला 🎉🎉
आज दासबोध वाचून झाला.🎉🎉🎉🎉