एक फौजी | Ek Fauji | Ahirani Super hit Official Song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- PRESENT BY :- Rani Kumavat official
LEBAL:-Rani Prodoction & Entertainment
SONG TITLE : एक फौंजी
. ( Ek Fauji )
#khandeshisong #ranikumavat
#premkumavat #ekfauji #ranikumavatnewsong
PROJECT HEAD :-Rani Kumavat / Prem Kumavat
STAR CAST :-
(Big Star Of Khandesh)
Rani Kumavat
www.instagram....
________________________________
( Bollywood Actor )
Prem Kumavat
www.instagram....
________________________________
SHANAYA KAWA
www.instagram....
SUPORTING ARTIST
Vikas jadhav , Rahul bhoi , Ritesh,Deepak ,Lahu
SONG DIRECTOR :- Prem Kumavat- (9881388140)
Managed By:- ( Artist Control )
AUDIO CREDIT’S :-
Music Distributor :-Artist Control
FEMALE SINGER :- Gayatri Rajput
MALE SINGER :- Govind Gaikwad
LYRIC’S :- Bhura Tadvi
MUSIC COMPOSE :- Bhagesh Pachras
STUDIO/MIX MASTERING:- DJ Sai Pro ( Malegoan )
VIDEO CREDIT’S :-
Director / STORY:- Prem Kumavat
DOP/CAMERA :- Ganesh bhoi
Edit:- Vishal Bhoi
POSTER DESIGNE :- Prasad Bagal
COSTUME DESIGN:- Jyoti Kumavat
SPECIAL THANK’S
Bablu Tadvi
( Dongargoan )
Rani Production & Entertainment Crew Member (Team)
Jyoti Kumavat
Sunil Kumavat
Bablu Takdvi
Bhura Tadvi
Rahul bhoi
(Female)
सा..गा..मा..प..नी..प..म..प..ग..रे..ने सा..
🎶🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵
(Male)
कस सांगू तुले मैना तुनी याद माले येस ना
कस सांगू तुले मैना तुनी याद माले येस ना
एक फौंजी शे व मी थोडं माले समजी ले ना ओ मनी जान ओ मनी जान मनी दिल रुबा शे तू
ओ मनी जान ओ मनी जान मनी दिल रुबा शे तू
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
कस सांगू मी साजणी तुले तुना भास व्हास रोज माले
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
कस सांगू मी साजणी तुले तुना भास व्हास रोज माले
मना आजू बाजू कोणी दिखास नही तरी दिखास राणी तू माले
मना आजू बाजू कोणी दिखास नही तरी दिखास राणी तू माले
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
female
मना दिलस राजा एकला कस सांगू तुले मजबुरी
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
मना दिलस राजा एकला कस सांगू तुले मजबुरी कवा येशील तू माले सांग ना कवा मिटेल आपली दुरी
ओ मना साजणा ओ मना साजणा मी तुनी साजणी
ओ मना साजणा ओ मना साजणा मी तुनी साजणी
आअअअअअअअअअअअअअअअअअअ
दादा तूच मना माय बाप आते भारत माता तुना साथ
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
दादा तूच मना माय बाप आते भारत माता तुना साथ कसा उठनारे तुना हाथ माले करी गया तू अनाथ
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
ओ मना दादा रे ओ मना दादा रे ओ मना दादा ओ मना दादा
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
माले गर्व रे साजणा तुना वर तू शहीद व्हायना रे देश वर
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
माले गर्व रे साजणा तुना वर तू शहीद व्हायना रे देश वर कस समजाडू यास ना मन ले कसा पहाड टूटना मना वर
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
ओ मना साजणा रे ओ मना साजणा
ओ मना दादा रे ओ मना दादा
End….
पार्ट २ बघण्यासाठी कोण कोण इच्छुक आहात? 🇮🇳😊
Khup Chann nakki baghu bhao part 2
@@premkumavatmusic ho nakkich bghu 🙏🙏
Ho
Lavakar banva dada😢
Ho
आतापर्यंत खानदेशातील पहिले एक नंबर गाणं हेच आहे फौजी साठी खरोखर अभिमानाची गोष्ट आहे व्हिडिओ खूप छान सुंदर आहे आत्तापर्यंत असा एक व्हिडिओ तयार झाला नव्हता राणी मॅडम प्रेम भाऊ खूप छान काम केले आहे ये गाना मिलन मध्ये जायला पाहिजे जय खानदेश
मित्रांनो खूप मेहनती ने शूट केले काही चूक भूल झाली असेल तरी माफ करा माय बापा नो 🇮🇳 जय हिंद 🙏🏻 पदेशाच्या प्रतेक फौजी परियंत पोहचवा गान 🙏🏻🙏🏻❤️🫡🇮🇳
Kahich vishay nahi prem dada dolyat pani aal dada😢
भाऊ खरंच तुमची मेहनत दिसतेय song मध्ये ❤अप्रतिम आहे भाऊ गाणं.. खरच डोळ्यात पाणी आलं बघून ❤❤❤भारत माता कि जय 🇮🇳🇮🇳
❤Very Nice Jay hind
❤❤❤❤असं आपल्या खानदेशातील पहिला गाणं आहे की सैनिकांची व्यथा मांडली दादा खुपचं छान गाणं ❤❤❤❤🎉🎉
दादा खूप छान आहे गाणं आवडलं मेहनत खूप दिसत आहे 🇨🇮🇨🇮🇨🇮❤❤
जय हिंद जय भारत एकच नंबर गाणं बनवलं तुम्ही फौजी ची खरी कहाणी दाखवून दिली त्यासाठी तुमचा खूपच आभारी आहे खान्देश रक्षक ग्रुप तर्फे ❤🙏🇮🇳💂
प्रेम कुमावत तुझ्या या कामाला सलाम कुमावत बेलदार समाजाची बुलंद तोप जय हिंद,जय महाराष्ट्र 🌹🌹🌹👍🏻👍🏻👍🏻
Khupch chan Song ahe dada😢
धन्यवाद 🇮🇳❤️🙏🏻सर जय हिंद
भाऊ हे सॉंग आम्हाला खूप आवडलं सॉंग बघताना खरी फौजी ची कहाणी आम्हाला कळली❤❤❤❤ या सॉंग मध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलmsf जवानांनी ही चांगले काम केले🎉🎉🎉
मी हे song दिवसांतून खूप वेळा बघते तरी मन नाही भरत खूप खूप सुंदर गाणं आहे all टीम 😢😢
जय खान्देश सर आपलं एक फौजी हे साँग्ज खूप खूप म्हणजे खूप छान झालं आणि आपल्या ह्या साँग्ज मध्ये एका फौजीची रियल लाईफ आणि आपला फौजी जेव्हा देशसेवेसाठी जातो त्यात तो शहीद होतो आणि त्यानंतर फॅमिली च काय होत ह्यावर आधारीत साँग्ज बनवलं आहे खूप छान प्रेम सर, राणी मॅडम , शनाया मॅडम 👍👍👍👌👌👌👌 आणि सर खरच साँग्ज बघता बघता अंगावर काटा आला आणि डोळे पाणावले माझे 👍👍👍👌👌👌👌 जय हिंद सर ग्रेट वर्क सर सलाम तुमच्या कामाला सर 🙏🙏🙏🙏🙏
जय हिंद जय जवान ❤❤❤❤❤आपला खान्देशना चंदु दादांच्या न्यायासाठी ❤❤❤ प्रार्थना करा मित्रांनो ❤😢😢
नक्कीच 🇮🇳🙏🏻
छान सॉन्ग ताई 🙏♥️ मि एक फौजी
धन्यवाद 🇮🇳❤️🙏🏻सर जय हिंद
या गाणाचे सर्व कलाकाराचे मना पासून हार्दिक अभिनंदन करतो 🇮🇳🇮🇳🇮🇳
धन्यवाद 🇮🇳❤️🙏🏻सर जय हिंद
हे सॉन्ग पहायला मी कंटाळा करत होतो.पन् चला एकदा पाहून घ्यावा.पण भावा रडवलं यार तु मला😢. जबरदस्त स्टोरी आणि जबरदस्त एक्टिंग आहे आपल्या खानदेश कलाकारांना माझा सतत नमन आहे🙏🙏🙏🙏👌👍
खूपच जबरदस्त situation दाखवलीयस राणी ताई...एकदम भयानक...अशाच गाण्याची कधीपासून वाट बघत होतो जे भारत मातेच्या जवानांच खरं चित्र जगासमोर दाखवेल....खूप सुंदर,,,प्रशंसा करावी तेवढी कमी आहे...व्वा..i like इट...jay hind.....🇮🇳🇮🇳🙏
धन्यवाद 🇮🇳❤️🙏🏻 जय हिंद
खूप खूप मना पासून आभार ❤️ जय हिंद 🇮🇳🙏
अंगावरती काटा येणारं अस हे गित आपण singing केलं त्यांना सलाम आणि heart touching ACT केल्याबद्दल सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि खरंच एवढं नका रडऊ प्रेम दादा आणि शनाया दीदी आणि राणी दीदी please khup heart touching story या मध्ये सादर केली आहे...... अमाप अंदाज proud of you all team ❤😢all the best
धन्यवाद
प्रेम भाऊ खरंच सॉंग आठवण करून देतात इंडियन आर्मी ची लाईफ कशी आहे तर ❤
खरंच लय छान सॉंग आहे दादा ❤️
धन्यवाद 🇮🇳❤️🙏🏻 जय हिंद दादा
खूप अप्रतिम अशी भारतीय सैनिकची स्टोरी आहे 👏🏻👍🏻
खूप छान गाणं आहे ताई आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आई कुलस्वामिनी सप्तशृंगी जवळ प्रार्थना 🙏😊
Thank you so much ❤️🙏
चुमच्या मेहनतिला सलाम ❤👋🥰 जय हिन्द 🇮🇳 जय खानदेश 💫💫💫
अप्रतिम ..... डोळ्यात अश्रू आले खरोखर पत्नी ची भूमिका खूप छान केली खुप शुभेच्छा ❤❤❤
खूप छान वीडियो आहे गर्व आहे आम्हाला की आमचावर कोणी तरी वीडियो बनवला जय🇮🇳हिंद
मी चाळीसगांव कर ❤❤
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳आज पयॅत अख्खा खानदेशमध्ये व आपल्या देशामध्ये असं सुंदर व मनाला जाणीव करुन देणारं सॅाग कोणी बनवल नाही. *प्रेम दादा* आपण व राणी ताई व कलाकार तुम्ही जी मेहनत करुन जे सॅाग बनवलं माझा मनापासुन सैलुट आहे ? *प्रेम दादा* आपण युनिफॅाम मध्ये खरोखर देश सेवेक वाटत आहेत आपण ग्रेट आहेत दादा *जय हिंद जय भारत*
कंमेट ः- तुकाराम दादा *कसमादे*
धन्यवाद 🇮🇳❤️🙏🏻सर जय हिंद
खरंच गाणं ऐकताना आणि बघताना डोळ्यामध्ये पाणी आलं
धन्यवाद 🇮🇳❤️🙏🏻सर जय हिंद
संर्व टिम ला खूप खूप अभिनंदन जबरदस्त सौग लयच भारी ❤❤❤
Kya bat hai prem dada 1 number song acting prasnality pn kaddk na ❤❤❤❤
Thank you so much dada❤️🇮🇳🙏
खूप छान असे सॉंग बनवले आहे प्रेम दादा आणि राणी कुमावत आज पर्यंत खान्देश मध्ये फौजी वरून सॉंग कुणीच बनवलं नव्हतं फौजी लाईफ ची रियल स्टोरी दाखवली आहे सगळ्या टीमचे मनापासून आभार आणि कौतुक 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
खूप सुंदर गाणं आहे. वास्तविकता आहे. जय खानदेश. राणी मॅडम ❤️✨🔥
सैल्यूट सगळ्या कलाकाराना .एक जवानच्या जीवन ची गाथा सादर केली . मला अभिमान आहे
धन्यवाद 🇮🇳❤️🙏🏻सर जय हिंद
अश्रु आले खरच खूप सुंदर असं गाणं बनवलं आहे जय खान्देश प्रेम भाऊ आणि राणी ताई 👍🏻
खूपच भारी बघतांना डोळ्यात अश्रू आले ❤❤❤
खानदेश मधले पाहिले साँग आहे हे माझ्या साठी की जीवाला लागले अक्षरशः अश्रू अनावर झाले राणी ताई आणि प्रेम दादा छान🎉🎉❤
फौजी. The real hero. खूप छान सादर केल गाणं.
खूप छान बनवलं तुम्ही लास्टला अक्षरशा माझ्या डोळ्यातून अश्रू आले अभिनंदन राणीताई आणि दादा🥰🎉👏👏
Thank you ❤️🙏
कडक विडीओ बनवला ताई भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र डोळ्यात पाणी आलं ताई ❤❤ खुप छान आहे ताई भाऊ ❤❤
धन्यवाद जय हिंद 🇮🇳🙏
अप्रतिम ❤❤ शब्द नाही गाणे एकूण आणि अभिनय बघून निशब्द झाले ...
खुप छान सोंग घेवून आलेत....the रिअल हिरो.... इंडियन आर्मी....❤️
खुपच सुंदर राणी ताई संपूर्ण टिम ला धन्यवाद देतो कालण या सैनिकांची व्यथा मांडली आणि तुमच्या पुर्ण टिमला साथ देतो आणि खुपच सुंदर गाणं बनवला आहे. तरी असंच पुढं जात राहा हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे❤❤❤🎉🎉
खूपच सुंदर प्रेम दादा गित मला हे सरव रियल बगितल्या सारख वाटत आहे दादा त्या सैन्यदलाचे जवान चंदु दादा चव्हाण यांना न्याय मिळाला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय खांदेश
नक्कीच 🇮🇳
खूप सुंदर गाणं आहे खरं तर या गोष्टी जेवढ्या दाखवल्या तेवढ्या कमीच आहे कारण रियल फॅट a मध्ये एका फौजी वाइफ बायको समोर खूप संघर्ष मोठा असतो तो शब्दात वर्णन नहीं करता येणार
❤ मी पण एक फौजी मी या गोष्टी अनुभवल्या मला पण डिलिव्हरी साठी सुट्टी नाही भेटली दोन मुलं आहेत एकाच्याही डिलिव्हरीच्या वेळेला बॉर्डेवर असल्या कारणाने मी प्रेझेंट नाही होतो खूप छान😊 रडू आले 😢😢 जय खान्देश जय महाराष्ट्र
भाऊ अंगाला काटे आले यार खरच सॅल्युट यार प्रेम भाऊ आनि सगळ्या फौजि भाऊंना 😢❤❤
बाप रे 😢😢 काय गाणं आहे खरंच मानलं तुम्हाला ❤ जय हिंद काय शूट केल आहे एक नंबर सर्व कलाकार अप्रतिम आहे 👌👌❤️🌹
आता पर्यंत केलेल्या सर्व गाण्यात अप्रतिम गीत आहे....
Composing, signing, acting videography All are beautiful...
Support करा प्रेक्षक माय बाप....
जय हिंद...जय भारत.....
कटू आहे पण सत्य आहे हीच फौजी ची सत्य कहाणी आहे, प्रेम भाऊ जबरदस्त सॉंग तयार केले आहे. राणी कुमावत प्रोडक्शन चे धन्यवाद.
जय हिंद 🎉❤
धन्यवाद 🇮🇳❤️🙏🏻सर जय हिंद
बापरे आई शपथ डोळ्यात पाणी आल राव सॉन्ग बघून 😢😢😢😢 एक नंबर एक्ट केली आहे सर्व टीम कलाकारानी
ekach number all khandeshi team...😊❤🥰🤗💝👌👌👌👌👌
Kharch prembhau khupch chan Kam kel tumhi khup radayla aal 😢😢khup chan Kam kel ranu didi sanyavahini ni pn chan part getl khup radayla aal so miss you sarv tim 🎉🎉🎉
काळजाला लागणार गान बनवलय प्रेम दादा खरच सलाम आहे तुम्हाला खूप छान ऐक्टिंग केलिय तुम्ही तुम्हाला गोळ्या लगतांना जि एक्टिंग केलिय ती खरच खुप छान आहे ❤❤❤
अंगावर शाहारे आले एक फौजी लाईफ बघुन आणी त्यापेक्षा ही त्यांच्या अर्धांगिनी आणि परीवाराणी केलेला त्यागं सोपं नाही एक विरजवान यांच आयुष्य खूप छान भुमीका मांडीली राणी ताई आणी प्रेम दादा छान झालेलं सान्ग..❤❤❤
खूप खूप मना पासून आभार ❤️ जय हिंद 🇮🇳🙏
खरंच शेवट रडु इ गय माले असं गाणं देखेल नहीशे शब्द नही शे सांगाले ❤❤❤❤❤❤❤ ताई दादा अभिनंदन जय हिंद जय खान्देश जय महाराष्ट्र
खूप खूप मना पासून आभार ❤️ जय हिंद 🇮🇳🙏
सर्वात जास्त जबरदस्त गान आलंय मार्केट ला ❤❤❤❤🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
खूप खूप मना पासून आभार ❤️ जय हिंद 🇮🇳🙏
आपल्या खानदेश मध्ये असे प्रेम दादा सारखे कलाकार असले फौजी दादा ना खूप अभिमान वाटतो दादा तुम्ही खूप भारी ये फौजी साठी गीत तयार केले आहे दादा सलाम तुमच्या कार्याला तुम्ही सगळ्या मनातल्या भावना या गाना वाटते व्यक्त केले आहे. ... धन्यवाद दादा फौजीच्या भावना तुम्ही आपल्या खानदेश भाषेत अप्रतिम असं गीत तयार करून दाखवलं तरी आमच्या आर्मी ग्रुप तर्फे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Khup ch chan song ahe dada ek fouji chi story tumhi khup chan padhatit mandli dolyat pani al 😢❤❤ great work all the best 👍💯
खूप खूप मना पासून आभार ❤️ जय हिंद 🇮🇳🙏
जय खान्देश एका फौजीची हार्ट टचींग स्टोरी तुम्ही दाखवली तुम्हा सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन.
जय जवान जय किसान..
दादा खूप सुंदर सॉंग बनवल आहे खान्देश मथे खुप सॉंग बघितले पण हे सॉंग मनाला लागणारे आहे मना पासून सलूट तुम्हाला खान्देश चे सुपर स्टार आता तुमीच ❤️🇮🇳
Thanks fouji vishai song banavl jay hind Jay khandesh मंडळी ❤️
जय हिंद 🇮🇳❤️🙏
प्रेम दादा खरंच डोळ्यात पाणी आलंय खूप सुंदर ऍक्टिंग आहे तुमची खतरनाक...
आई येडामाई ला प्रार्थना करतो की तुमच्या यशाच्या वाटेत कुणीच येऊ नये
अप्रतिम song आहे दादा 🥺❤👏🇮🇳
गान बघून अंगावर शहारे आले. मित्रा , लय भारी
प्रेम सर खूप छान असे वाटत आहे की रियल सिन बघत आहे ❤ सुपर आहे 🎉🎉
खूप प्रेरणा देणारा song आहे खान्देश मधील सर्व आर्मी भर्ती साठी प्रयत्न करणारे प्रेरणा देत राहील
खूप खूप सुंदर गाणं आहे दादा एक्टिंग खूप छान आहे डोळ्यात पाणी आले 😢😢😢😢
सगळ्या कलाकारांनी खुप मेहनत घेतली आहे 🎙️🎙️ जय हिंद ❤ सुपर
धन्यवाद 🇮🇳❤️🙏 जय हिंद
अतिशय सुंदर आणि भारी ❤🚩
असच खुप छान छान गाण्यांचे विडीओ बनवं राणी ताई आम्हा सर्वांचा आशिर्वाद आहे तुला....आई सप्तश्रृंगी सदा आनंदात ठेओ तुला
अप्रतिम खुपचं छान एक फोजी ची कहाणी सांगितली आहे या गाण्यातून सुंदर खुपचं छान ❤❤🇮🇳🇮🇳
खूप खूप मना पासून आभार ❤️ जय हिंद 🇮🇳🙏
खुप मस्त व्हिडिओ स्टोरी सादर केली तुम्ही रिअल अॅक्ट दिसुन आला तुम्हा सर्वाची कामगीरी बघता बघता गाणं कधी संपलं कळालच नाही..व्वा...❤❤❤
एकच नंबर गाणं बनवल आहे. राणी ताई आणि दादा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
खूपच छान प्रेम दादा.... आणि वहिनी... मस्त खूप छान ॲक्ट केलंय.. डोळ्यात अश्रू आले राव....
माझी खूप दिवसापासून इच्छा होती .. फौजी वरून एक अहिराणी सोंग झाल पाहिजे... ते पूर्ण केलं तुमि.. ग्रेट.. सॅल्युट... फॉर यू... जय हिंद...🇮🇳🇮🇳
एक दम मस्त झाल आहे सॉन्ग ताई आणि एक्टिंग तर जबरदस झाली 🎉🎉🎉👍👍👍
Thank you❤️🙏
Song khupach mast ahe. Aka Fauji chi real kahani sanghitily song apratim hote .song baghun khup radu aal.
ताई दादा मला गर्व आहे की तुम्ही एक फौजी दादाचे फीलीग समजली गान खुप छान होत मी तीन ते चार वेळा गाण पाहीले ❤
खूप खूप मना पासून आभार ❤️ जय हिंद 🇮🇳🙏
शेवटी डोळ्यात पाणी आलं 😢😢😢😢😢🙏🙏🙏
खूप छान सॉंग बनवलं दादा 🙏
जय हिंद... खरोखर संपूर्ण टीम ने खूप अप्रतिम काम केले आहे... Super All
धन्यवाद 🇮🇳❤️🙏🏻 जय हिंद
Khup Chan Ak Fouji Real Stori 🥺🥹🇮🇳🇮🇳👍
धन्यवाद 🇮🇳❤️🙏🏻सर जय हिंद
वा प्रेम दादा खूपच छान झालं आहे गाण 🎉
Thank you ❤️🙏
प्रेम दादा खूप ग्रेट अक्षरशः व्हिडिओ बघताना अंगाला काटे व डोळ्यांना पाणी आले दादा व्हिडिओ बघून खूप ग्रेट फौजीचे लाईफ कशी असते ते तुम्ही दाखवून दिले तुमच्या या व्हिडिओला माझ्या अंतकरणापासून सलाम मी एक फौजी फॅन आहे मला कुठेही फौजी दिसला तर मी सलाम केल्याशिवाय राहत नाही (श्रीकांत महाजन निंभोरा) जय हिंद
खूप खूप आभार ❤️🙏
आज पर्यंत आस song झालं नही फौजी
This is absolutely amazing song and all actors are good and acting is also very good, I feel like this is reality.....salute to Prem Kumawat and Rani Kumawat....
Thank You So much sir 🇮🇳😊🙏🏻
Ek no ❤
खूपच भारी सॉंग आहे जय हिंद जय जवान जय किसान भारत माता की जय
Ek number Rahul dada & all team 🎉🎉
Baap re bayko la disat naahi vatt 😱😱🥺🥺 khup mast taai Prem dada
दादा खूप छान सॉंग आहे डोळ्यातून पाणी आला एक नंबर सॉंग
धन्यवाद 🇮🇳❤️🙏🏻दादा जय हिंद
Khup bhari ahe dada song❤
❤❤❤
धन्यवाद 🇮🇳❤️🙏🏻दादा जय हिंद
Intresting video dada
100%dada खूप डोळ्यात पाणी आल राव 🥺🥺🥺🥺
सात ते आठ वेळा हा व्हिडिओ बघितला आहे दादा खूपच छान
खूप छान गाणं आहे 🎉🎉❤
राणीताई रडवलं या गाण्यानं 🙏 जय हिंद जय शिवराय जय खानदेश खानदेशी बाणा फुल सपोर्ट 🙏 सुपर देशभक्ती गीत
धन्यवाद 🇮🇳❤️🙏🏻सर
@@premkumavatmusic प्रेम भाऊ 🙏 जय खान्देश खानदेशी बाणा 🙏
शब्दाचं नाही बोलण्यासाठी खूप सुंदर गाणं बनवलाय दादा 😢😓😞
ये मेरे वतन के लोगो जरा आंख में
बरलो पानी जो शहीद हुए उनकी
जरा याद करो कुर्बानी।। जय हिंद दादा अतिशय खुपच सुंदर सर्व कलाकार छान ❤
Khup chan song ahe❤kharach dolyat paani aale😢
Last la shahare aale 🔥❤️
🎉❤ khup sare blessings 🎉❤
Khup chan song prem dada
Very very nice song rani di 🎉🎉🎉 jay khandesh ❤🎉
भाऊ तुम्ही खर फौजी वाटत आहेत🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद दादा
Full support msf ❤
1 number song rani tai❤
खुप छान सॉन्ग आहे ❤❤❤
Thank you❤️🙏
खूप हृदयस्पर्शी गाणं बनवलेला आहे
धन्यवाद ❤️🙏