भावी सरपंच😍शेतकरी | ग्रामीण भागातील राजकारण | Shetkari | शेतकरिपुत्र🔥
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- शेतकरी समजून घेताना..!
शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
Follow me on :
⏺️Facebook - / ganesh.fartade.566
⏺️Instagram - www.instagram....
#royalshetkari #ganeshfartade
Thank u.....
भावा हाच व्हिडीओ इलेक्शन जवळ आल्यावर परत अपलोड कर, कारण तेंव्हा खूप गरज आहे. हा मेसेज तरुणांपर्यंत खरंच पोचला पाहिजे ह्या राजकारणा मध्ये महाराष्ट्रातील तरुण भरडला जातोय पण त्यांना त्याची जाणीव होत नाही आणि हेच मुख्य कारण आहे मारवाडी लोकं आपल्या महाराष्ट्र मध्ये व्यवसाय करायला.🙏🙏🙏
तुझ्या बोलण्यात सहजता आणि चेहऱ्यावर अध्यात्मिक तेज आहे. You are naturally spiritual. तुला निसर्गाचा आशीर्वाद आहे.
कटू सत्य मांडलय भाऊ .....👌👌👌
तरुणांना खरं व्यवसायाची गरज आहे या वरती एक विडिओ बनवला पाहिजे कारण नोकरी पायी तरुण पण वाया जात आहे
होय खरचं🙏🙏🙏
अगदी बरोबर
Khar h dada
True #
बरोबर भावा एकदम खरं आहे खुप छान माणसाने व्हावे सरपंच, आमदार, मुख्यमंत्री,......!!!!! पण माणुसकी विसरून नाही बरोबर भावा👌👌👌☺️🙏
खूपच महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहेस मित्रा... जिंकलस तु..!! 😊🙏
धन्यवाद❤️🙏
भाऊ खर बोलले तुम्ही आज ही वास्तुतीती आहे
गणेश भाऊ दिशाहीन युवा पिढीला दिशा देण्यासाठी आपले विचार मोलाचे ठरत आहे👌👌👌
खुप छान ज्ञान दिले आहे धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️🔥
धन्यवाद❤️🙏
आगदी बरोबर दादा खुप छान लेख 👍👌☺️
❤️कडु आहे पन सत्य आहे🙏🏻💫
Aai shappat bhava 1no vyatha mandlis, mi ek fouji aahe aani tula salute karto.
धन्यवाद❤️🙏
खरचं दादा. .
खूप खूप छान दादा🌾🌾🇮🇳🇮🇳🌾🌾
सत्य परिस्थिती मांडले.....👌👌👌👌👌
1 नं दादा जबरदस्त कॉन्फिडन्स ने शेतकरी व्यथा प्रस्तुत करतोय 👌🙏
दादा मानलं यार तुझ्या विचारांना...👌👌👌ग्रेट
धन्यवाद
मि ही गावात भावी संरपच होतो पण आता मि संरपच होणार नाही 🙏
❤️❤️❤️
👍❤️
दादा खर आहे हि आजची वास्तुस्थिती आहे
भाऊ वाट लावली.या भंगार लोकांनी राजकारणी नव्या पिढीला डंगर डागण्यात.
बरोबर बोललात दादा 💯🙏
भाऊ सलाम आहे तुझ्या विचारांना ,तुझ्या सारखा तूच.
आजचा विषय काळाची गरज समजून मांडला भाऊ खूप मस्त🙏🙏
धन्यवाद❤️🙏
@@RoyalShetkari0 आपला नंबर भेटेल काय
वाक्य आवडलं भावा गावाच्या नादि लागू नका.....
धन्यवाद❤️🙏
100% बरोबर आहे भाऊ
आमच्या गावात a अासच चालू आहे बीड chakarwadi
गणेश भाऊ भारी वाटलं की राव बरोबर आहे
धन्यवाद❤️🙏
@@RoyalShetkari0 गणेश भाऊ तुमचा मोबाईल नंबर द्या.
Kharay 🙏🙏
👌👌👌
एकदम सत्य👌👌👍👍
निर्विवाद सत्य...👍👌
💯
भाऊ 10 वर्ष काढले ग्राम पंचायत मधी खूप बेकार आहे
खरं आहे भाऊ
Bhau🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 बरोबर्
बरोबर आहे दादा सध्या गावात हिच परिसतीतीय
एक नंबर आहे गणू दादा
भागवत दादा धन्यवाद
Kharay seth
Real story bhau
भाऊ सलाम आहे तुझ्या विचारांना
Your thinking are great
👌
सर्व राजकारणी ........... आहेत
खूप छान भाऊ
बरोबर आहे
💯💯💯💯💯
💯💯💯💯
अतिशय खरं आहे दादा
आमच्या पण गावात असंच आहे
Kharach apratim ganu dada ♥️🙇
खूप छान मार्गदर्शन केले
आमच्या इथे पण असं आहे
That is true
👌👌👍
खरच प्रतेक गावागावात असच चालु आहे
खूप छान 👌👌👌
एकच नंबर दादा
अगदी बरोबर आहे दादा
👍🏻👍🏻👍🏻
Nice bhau
1च नंबर सबक्राईब🙏🏻🌹❤️
Dada❣️
🙏🙏🙏🙏
Khar ahr bhau
बरोबर बोललात दादा
👌👌👌👌
वा दादा निशब्द तुझ्या बोलण्याला खुप छान....❤️
धन्यवाद❤️
👌👌🔥🔥
👍👍🙏🙏❤️
खर हे भाऊ 100%👍👍
खर आहे दादा🎉
Nice 👍
Khar aahe bhawa
Kharay dada
खूप भारी आहे ....ganu dada mi tula brother mante
धन्यवाद❤️🙏
Nice👍👏😊
क्रिकेट मध्ये एखादा प्लेअर हरला तर त्याची चर्चा लगेच सुरू होते आणि शेतकरी हरला तर त्याची चर्चा नाही असा 1 vedio बन व भावा
आज येईल भाऊ व्हिडिओ नक्की पहा
वा दोस्ता... 👍👍👍👍🙏🙏
Super
🥰🥰🥰🥰
खरं आहे दादा
🤟🙏🙏
आहे रे
💓💓💓💓
तरुणाईने आपल्या आई वडिलांची कष्ट जर डोळ्या समोर ठेवले तर ते वाईट मार्गाला कधीच नाय जाणार भाऊ
मस्त बोलतो भावा अस घडत आला पण आला आहे,👌👌
Right
खरे आहे भाऊ❤️
राजकारणापासून तरुणांनी अलिप्त राहिले पाहिजे
काय उपयोग नाही
First comment
💯%✓✓✓
भाऊ तुम्ही लाखात एक बोलले
खरच गणेश भाऊ सगळं बद्दल घडलं ka.?
बरोबर भाऊ
गावामध्ये कुठलेही पद घ्यायचे असेल तर नाव कमावण्यापेक्षा नाव घालवण्याचीच संधी जास्त असते
छान
Mast
Bhau khar bolla
Dada he gar mee 2017 yakal asat tar amacha 4 lakha panat gele nasate dada
राजकारण गेलं चुलित
गावात 100 घर 125 पुढारी असतात
सत्य आहे❤️