ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

समुद्रालगत माझ घर आणि त्या जुन्या आठवणी ! ❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2020
  • #Kokanvastu
    समुद्रालगत माझ घर ! ❤️❤️❤️
    Follow us on Instagram :-
    / kokanvastu
    Like us on Facebook :-
    / kokanvastu
    Visit our website :-
    kokanvastu.com
    Keep supporting us 😊
    Do Like 👍🏻
    Share 📲
    Subscribe ❤️
    🙏🏻 ThankYou 🙏🏻
    🌴 येवा कोकण आपलोच असा 🌴

ความคิดเห็น • 540

  • @priyagurav7419
    @priyagurav7419 4 ปีที่แล้ว +18

    खूप छान वाटले तुमचे घर, समुद्र, व निसर्ग बघून.
    खरच कोकणात राहणारे सर्व जण खूप नशीबवान आहेत.

  • @siddheshsurve2333
    @siddheshsurve2333 3 ปีที่แล้ว +2

    गावी घर असूनही कौटुंबिक वादामुळे जाऊ शकत नाही,पण कधीतरी घर घेईनच आणि ओमकार दादाच्या सल्ल्याने.

  • @vijaymantrawadi2160
    @vijaymantrawadi2160 4 ปีที่แล้ว +19

    नमस्कार ऒंकार साहेब,
    आपले कोकणी घर खुप आवडलं,आपण जे काही बोललात ते मनोमन पटले. मी रत्नागिरी मध्ये विहार हॉटेल जवळ राहत होतो.पण शाळेत असताना.१९५९ते १९६२ पर्यत.खुप आठवणी जाग्या झाल्या. आता निवृत्त असल्या मुळे आपण जे काही बोललात ते सर्व पटले. खुप बरं वाटलं पाहू कस काय शक्य होते.
    आपला
    विजय चं. मंत्रवादी.

  • @sagarmali30578
    @sagarmali30578 4 ปีที่แล้ว +39

    जसे तुम्ही घर घेण्या करिता व्हिडिओ बनवता तसे फिरायला येणारा साठी . राहण्या ची चागाली सोय करणाऱ्या घराची माहिती द्यावी , धन्यवाद

  • @rajabhaupalve6390
    @rajabhaupalve6390 4 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खरच भाग्यवान आहात। तुमचा जन्म कोकणात झाला। खूप आवडतं कोकण आणि कोकणातील माणसं।

  • @devmukadam5105
    @devmukadam5105 4 ปีที่แล้ว +6

    आय शपथ जबरदस्त, अप्रतिम आणि सुंदर गावचे दृश्य खरंच समुद्रच्या लागत घर असणे खूपच भारी आहे,कोकण आणि त्यात असलेली आपली कवलारू घर मला खूप आवडतो, कारण मी पण नवी मुंबई आगरी कोळी आहे,पण आता पहिल्या सारखे ते दिवस इकडे राहिले नाहीत,खाडी आणि शेती ही आता कागदावरच राहिली आहे,पण मित्रा तुझं घर पाहून खूप आनंद झाला l जय आगरी कोळी l

    • @ketankotkar9825
      @ketankotkar9825 4 ปีที่แล้ว

      Barobar mitra aaplya navi mumbai mhade aata pahila sarkha kay rahila nahi

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान ओंकार.तू खूप चांगले काम करतो आहेस मित्रा. मी तुझे सर्व व्हिडिओ बघते.. अगदी पहिल्यापासून.keep posting such a good videos 👍👍 all 'the best

  • @shailesh8829
    @shailesh8829 4 ปีที่แล้ว +3

    भाऊ खरंच खूप खूप सुंदर घर आहे.👌
    मला गाव नाही आणि तुला गावाचा स्वर्ग दिला आहे.
    खूप पुण्य केले असणार

  • @SpeakEnglish
    @SpeakEnglish 4 ปีที่แล้ว +6

    Khupach Sundar. I miss konkan a lot. 😍

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 ปีที่แล้ว +1

    khup chchan upyukt mahiti milali .
    dhnyawad omkar
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @umadalvi961
    @umadalvi961 4 ปีที่แล้ว +2

    आहाहा !!! खूप छान 👌 घर आणि खरंच भाग्यवान आहात तुमचं समुद्राजवळ 🏠आहे. आम्ही सर्व साधारणच माणसं आहोत.तुमच्या बोलण्यातून प्रामाणिकपणा जाणवतो.

  • @ashvinishinde903
    @ashvinishinde903 4 ปีที่แล้ว +2

    नशीबवान आहात , अगदी समुद्र अंगणातच आहे , कोकण अन गोआ अप्रतिम , समुद्रकिनारा अन सुंदर निसर्ग आहे

  • @dattaraut341
    @dattaraut341 4 ปีที่แล้ว

    मी सहज यु ट्यूब वर काही तरी नेहमी पहात असतो पण मला मित्रा तुझे समुद्र किनारा चे घर पाहून खूप आनंद झाला व काय म्हणावं हे शब्दात वर्णन नाहि करू शकत खरोखर तू निसर्ग सानिध्यात आहे. त्यामुळे तु खुप श्रीमंत व भाग्यशाली आहेस

  • @ravindraphalke8053
    @ravindraphalke8053 4 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम खूपच सुंदर view समुद्रा जवळ घर असणे भाग्यच... 1no साहेब ♥️👌👌👍

  • @jokerquotesstatus8075
    @jokerquotesstatus8075 4 ปีที่แล้ว +48

    बघायच्या आधीच लाईक कारण नंतर बघितल्यावर द्यावाच लागतंय 😄

    • @sandeepkawade9756
      @sandeepkawade9756 4 ปีที่แล้ว +3

      Hi omkar .mulatch bhava tu tuzya hosting nech jinkto sarvana .mi tar tuza fan ahe .

  • @shraddhashetye1011
    @shraddhashetye1011 4 ปีที่แล้ว +2

    खरंच नशीबवान आहेस
    समुद्राकाठी घर आहे.
    संध्याकाळी निवांत समुद्राच्या काठी बसून सूर्यास्त बघणे यासारखे सुख नाही.

  • @vidlyf
    @vidlyf 4 ปีที่แล้ว +1

    मन प्रसन्न झालं व्हिडिओ पाहून. खूप छान घर आणि परिसर!!!!

  • @jagannathkale5336
    @jagannathkale5336 3 ปีที่แล้ว

    अॅड जगन्नाथ काळे कराड,आपला गाव,कोकण,नारळी बाग,सागर किनारा,सर्व काही सौंदर्य पुरेपूर मनाला भुरळ पाडणारा निसर्ग आवडला,पर्यटन विकासासाठी आपण प्रयत्न करावा आनंद झाला आहे

  • @sachindevale26
    @sachindevale26 4 ปีที่แล้ว +4

    सर मी अकोला जिल्ह्यातील असून कोकण मला खूप आवडतो नक्की फिरायला येणार

  • @rahuljoshi8499
    @rahuljoshi8499 4 ปีที่แล้ว +20

    असं घर कुठे असेल तर सांगा... मला घायच आहे.. मला सिटी मध्ये नकोच आहे..

  • @raghavendrap9004
    @raghavendrap9004 4 ปีที่แล้ว +2

    Aflatun Omkar kupach sunder ni tyat samudra itka javal manje swargach.
    Asa ghar asna manje partekacha swpana asta,maza tari aahe.
    Owasam video,keep going .

  • @satishsawant5516
    @satishsawant5516 3 ปีที่แล้ว +1

    🌳🌴🏡🌊🌊🌊🌴🌳
    👌खूपच छान घर मित्रा...👌

  • @vinodunhavane7462
    @vinodunhavane7462 4 ปีที่แล้ว +1

    Wow yaar , mast , mala khup khup khup Aawadle tumche ghar

  • @GTS2022
    @GTS2022 4 ปีที่แล้ว +6

    Hi omkar from long time planning to ask you to show your house. Today my wish came true so beautiful brought back old memories

  • @maheshdhanawade9489
    @maheshdhanawade9489 3 ปีที่แล้ว

    जिकलस भावा काय बोलू मी सुद्धा रत्नागिरी कर आहे माझे घर खालच्या आळीत कित्ते भंडारी हॉलच्या मागे आहे मी रहायला डोंबिवलीला आहे तुझे खूप खूप अभिनंदन हे सवँ भाग तू शूटिंग दरम्यान सवँ माहिती सह टाकून फार फार सगळयांना एक प्रकारची मदत करत आहे तुझे घर गुळयात आहे का फार सुंदर, शांत व समुद्राकिनारि आहे तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा जय भैरी 👌👌👌🙏🙏🙏

  • @prashanttidke3879
    @prashanttidke3879 4 ปีที่แล้ว

    नमस्कार मित्रा. तुझे वीडियो व त्यातील माहिती ऑनेस्ट व निष्पक्ष असते. तुला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @Ss_2903
    @Ss_2903 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan ahe ghar dada....aani kharach nashib lagat itkya samudra Javad ghar asn...apratim👌

  • @tushardiwadkar2166
    @tushardiwadkar2166 4 ปีที่แล้ว +1

    Khup sunder vatavaran aahe ganesh gule til wadit.. ekdam sea shore touch...Omkar Seth..Tumche sagle videos property related khup sunder asatat...Keep it up..

  • @hemanttodmal8698
    @hemanttodmal8698 4 ปีที่แล้ว

    Omkar saheb, chotasa pan kiti sundar ghar, ani tya peksha chotyashya sundar athvani.... क्या बात है!!!!

  • @supriyarele2992
    @supriyarele2992 4 ปีที่แล้ว +11

    You really respond immediately. Keep it up.

  • @laxmiganesh2333
    @laxmiganesh2333 4 ปีที่แล้ว +2

    " Aple Ghar" khupach sunder ahe.
    Thanks for sharing your friendly video.

  • @shrutigaokar7797
    @shrutigaokar7797 4 ปีที่แล้ว +1

    Really nice house on Beach you are lucky man.. You can sing song like haa sagari kinaari...

  • @user-bh3yb3oz6m
    @user-bh3yb3oz6m 4 ปีที่แล้ว

    !!श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय!!
    !!जय शिवाजी,जय जिजाऊ!!
    !!हर हर महादेव !!
    सर कृपया खालील विषयावर काहीतरी बोला
    आज रेड जोन मधील सगळेच लोक कोरोनाबाधीत नाहीत पण जिथे झोपडपट्टी भाग आहेत तिथे सार्वजविक सौचालय चा वापर होतो . यामुळे किती काळजी घेतली तरी कोरोना चा धोका आहेच पण जर आपण तेथुन लोकांच्या चाचण्या करुन जे गावी जाणार आहेत त्यांना जाऊ द्या . नायतर ईटली स्पेन सारखी मुंबई होईल .सर आपल्या आवाजात सर्वसामान्या विषयी आपले पणा आहे म्हणुन आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला
    तमाम शिवभक्तानी आज कोकणी माणसांच्या मदतीला धावुन या सुटका करा मुबंईताल चाकरमन्याची
    गावी जाण्यासाटी वाहन उपलब्ध करून द्या
    वाहन सॉनिटायजरची सोय करा कोरोना पासुन वाचवा कोकण वासीयांना
    आज कोरोनाच संकट असताना पुढे पावसाच ही
    संकट आहेच या संकटाचा सामना करण्यासाटी किंवा मुंबईतील कोकणातील माणसांसाटी त्यांना गावी आणण्यासाठी कोकणातील कोणताच अधिकरी किंवा आमदार खासदार पुढे येण्याच धाडस दाखवत नाही पण निवडनुका आल्या की बरोबर त्यांना मुंबईतील कोकणी माणुस दिसतात.
    आपण स्वताच विचार करा कोणत्या पुढारी
    मंडळी , आमदार, खासदार , यांनी आपली विचारपुस केली का?
    जेथे लोक सार्वजनिक सौच्छालयाचा वापर करतात त्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे.
    लोक गावी गेली तर या धोक्यापासुन वाचु शकतील .
    कोकणातील बरेच लोकांच हातावर पोटं असत
    ते भाड्याने मुंबईला राहतात. व काहीचे तर भाडे करार संपले आहेत व आता दोन महिने हाताला काम ही नाही
    पैसे ही नाहीत पण कोकणी माणुस आपल दु:ख कोणापुढे
    दाखवत नाहीत . पण अाता तस करुन चालणार नाही.
    आपण च आपल्या माणसां साठी विचार करण गरजेच आहे. भाड्याने रहाणारा कोकणी नोकर माणुस हे आपल दु;ख का लपवुन टेवत आहे ..
    कृपया कोकणातील तमाम सामाजिक कार्यकर्त्यांनी , आमदार, खासदारांनी, चाकरमन्यांचा विचार करावा ही विनंती आहे .
    कोकणात येण्यासाटी सरकारच्यी मदतीन्
    मोपत सेवा उपलब्ध करावी.
    ते शक्य नसल्यास किमान ५०० रु ते ६०० ऱुपयात सेवा द्या. आज कोकणी माणुस ३००० रुपये मोजुन जात आहे पण जे गरीब आहेत त्यांच काय

  • @ninnadsoman5936
    @ninnadsoman5936 4 ปีที่แล้ว

    वा फारच सुंदर नयनरम्य समुद्र किनारी आपले घर आहे खरोखरच आपण म्हटल्याप्रमाणे नशीबवान आहात, तुम्ही दाखवत असलेल्या जागा देखील फार छान असतात.

  • @milapnashikkar1333
    @milapnashikkar1333 4 ปีที่แล้ว

    खुप छान मजा आली अतीशय छान घर आहे. दादाला पहील की मन भरून येते. Thanks for your home visit. God bless you.

  • @AamhiDoghiSasuSuna____
    @AamhiDoghiSasuSuna____ 4 ปีที่แล้ว +1

    तुमच समुद्र किनारा जवळचे घर खुप छान आहे आम्हाला खरच तुमचा हेवा वाटतो कोकणात तुमचे घर आहे आमचेपण स्वप्न आहे कोकणात घर घ्यायचे आम्ही बारामतीत राहतो पण सुटी एन्जॉय करायला कोकणात घर असावे

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful 4 ปีที่แล้ว +2

    Khupach sundar!
    Majhe balpan Gokarn madhye gele. Tyachi aathvan aali.
    Thank u for sharing.

  • @nileshpotdar9478
    @nileshpotdar9478 4 ปีที่แล้ว

    खरच नशीबवान आहेस भावा
    तुझं घर खूप छान आहे तुझं घर बघून मुंबई सोडविशी वाटते आहे पण नक्कीच ह्या वर्षात एखादा लहान प्लॉट नक्कीच घेईन आणि तो ही तुझ्या कडून.
    तुझ्या ह्या काम साठी तुला शुभेच्छा

  • @parabswati
    @parabswati 4 ปีที่แล้ว +1

    Ekdum chaan ghar aahe. Simple and sea facing.

  • @shekharkangude685
    @shekharkangude685 ปีที่แล้ว

    ओंकार तुमच घर खुप छान आहे. परिसर सुद्धा मस्त 👌

  • @murlidharpande7077
    @murlidharpande7077 4 ปีที่แล้ว

    अति सुंदर देव सर्वाना अस घर देतील अशी देवाशी प्रार्थना

  • @sujatadongre99
    @sujatadongre99 4 ปีที่แล้ว

    खूप छान घर आणि मनमोहक दृष्य !

  • @amolsawant1364
    @amolsawant1364 4 ปีที่แล้ว

    Mi atta tumche video pahayla suruvat keli.. khupach Sundar.. mazya atyecha Ghar ahe Sadamirya Ratnagiri maddhe , asach khup Sundar, nisargramya, samudrapasun agdi 2 minute distancvar, lahanpanapasun mi ithech yeto mazya khudda gavi jat nahi. Agdi ved lavlay ya Sundar nisargramya vatavarnani Ani amchi mansa pan khup premal ahet mhanj mazi atya, mama, aji, 2 Taya, bajuchya ghartli mansa .. saglech agdi premal ahet..

  • @rajuteli2067
    @rajuteli2067 3 ปีที่แล้ว

    फारच सुंदर बरे वाटले आपले घर पाहून

  • @devanandgurav6747
    @devanandgurav6747 4 ปีที่แล้ว

    खरच साहेब तुम्ही अगोदरचया जन्मात पुण्य केले आहे म्हणून समुद्रा जवळ घर आहे घर पण मस्त

  • @jayraut
    @jayraut 4 ปีที่แล้ว +5

    My house too was right on the beach in Dahanu aagar. Lovely memories.

  • @millercoolable
    @millercoolable 4 ปีที่แล้ว +4

    What a beautiful house and serene surrounding
    Never trade this

  • @sanchiii1574
    @sanchiii1574 4 ปีที่แล้ว +1

    Bhari dada...nastach tu explain kelas....majhyahi Swapna aahe konknaat ek chotasa ghar kiva bunglow asava majhya swakashtachya kamayine ghetalela majhya aaicha navacha..I hope majha hey dream lavkar purna hoil☺️🙏

  • @kavimaheshsonawale2501
    @kavimaheshsonawale2501 4 ปีที่แล้ว

    मला कोकण वाडीतच राहायला आवडेल...खर तर वाटते संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात जावे....मुंबई सारख्या शहरात जिवन व्यतित करताना जीव गुदमरल्या सारखा होतोय....शहरापासुन दुर ग्रामीण जिवन मला खुप आवडते

  • @vdkvdk8600
    @vdkvdk8600 4 ปีที่แล้ว +2

    Khup sundar ghar .
    You are blessed., really.

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 4 ปีที่แล้ว

    आपले घर आणि समुद्र दर्शन आवडले .

  • @amolpalkar6209
    @amolpalkar6209 2 ปีที่แล้ว

    Mannnn you are re-yellyyyy.... Blessed!!!! I'm really jealous but for good!!!!👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @sumitagale9114
    @sumitagale9114 4 ปีที่แล้ว

    खरच दादा तू खूप नशीबवान आहेस ज्याचं समुद्र किनाऱ्यावर घर आहे....

  • @acgrg4223
    @acgrg4223 4 ปีที่แล้ว +1

    Nehami pramane urjawan vdo...khupach sunder ghar aani location aahe...Bhgywan aahat...mastach...👍

  • @sameerdeo6748
    @sameerdeo6748 4 ปีที่แล้ว +1

    Khup sundar ghar aahe tumcha

  • @smitanalawade2888
    @smitanalawade2888 4 ปีที่แล้ว

    Maza mahercha ghar sudha asach khadi jawal ahe kokanat.sunder video

  • @siddharthmayekar2080
    @siddharthmayekar2080 4 ปีที่แล้ว +14

    मी आहॆ त्यातला 🥺 जेलस झालेला मुलगा...

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 ปีที่แล้ว +1

    Sunder.ahe tumch ghar 👌👌

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर.
    ओंकारजी तुमचा आवाज खूपच गोड आहे. माझा तुमचे कडून कोकणात
    सिंधुदुर्गात शेत घर घ्यायची खूप ईच्छा आहे. बघु काय घडतय.....

  • @shraddhasawant6627
    @shraddhasawant6627 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर घर दादा....माझी मावशी किल्ला इथे आहे...मी खूप वेळा आले आहे .गोगटे clg ला शिकायला होते so I like Ratnagiri and killa tooo much....

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 4 ปีที่แล้ว

    खूप छान आहे तुमचे कौलारू घर कौलारू घरात राहण्याची मजा वेगळीच असते मी कौलारूच घरात राहतो अलिबाग (रायगड) ला समुद्राच्या जवळच छान वाटते

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 4 ปีที่แล้ว

    आपणखुप छान माहितीदिली आपले घरअगदी समुद्रकिनारी आहे खुप मस्तच 👌👍

  • @apurvasdiary
    @apurvasdiary 4 ปีที่แล้ว

    कौलारू घरे.. गाव मस्तच.. गावाची आठवण झाली.. आमचे गाव पण समुद्रकिनारी आहे.. खुप छान आहे घर.. मस्तच.. व्ही लॉग... 👌👌👌👍

  • @tukaramkhutale6182
    @tukaramkhutale6182 4 ปีที่แล้ว +8

    भाई
    तु खुप नशिबवान आहेस

  • @manas2m
    @manas2m 4 ปีที่แล้ว +2

    You are one lucky person to have such a beautiful house

  • @ravindrarajebhosale645
    @ravindrarajebhosale645 4 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आपले कोकणातले घर कोकण म्हणजे भारतातील कॅलिफोर्निया माझे पण समुद्रकिनारी छान जागा आहे समुद्रापासून साधारणपणे 225 मीटर आणि वॉटर लेव्हल त्या 35 ते 40 मीटर उंचीवर आजूबाजूला नारळा ची आणि काजूची झाडे आहेत एक छोटंसं घर पण बांधलेआहे डोंगरावर प्लॉट असल्यामुळे समुद्र व पाण्याच्या लाटा अतिसुंदर दिसतात माझ्या जागेवरून समुद्र पहात असताना स्वर्ग सुख अनुभवल्या सारखे वाटते कोकणातला निसर्ग वेगळा अतिशय सुंदर आणि त्यातच कोकणी माणसं इनामी व प्रेमळ असतात एकदाचा ओळख झाली तर नात्यापेक्षा अधिक जवळचे वाटतात कोकणात घर असणे आणि त्यात समुद्रकिनारी असणे म्हणजे अभिमानच वाटतो

  • @yogitapednekar3634
    @yogitapednekar3634 4 ปีที่แล้ว

    Omkar ghar ghene he pratyekache swapn asate tu tyana help kartos khup chan gost aahe hi. Tula khup khup shubhechcha.

  • @vishuvishu5991
    @vishuvishu5991 4 ปีที่แล้ว

    Khup sunder kharch tumbhi bhagyawan aahat

  • @vijaysholkar8967
    @vijaysholkar8967 4 ปีที่แล้ว +2

    Notification bar mdhe jevha kokan vastu chi notification yete khup bar vat..as vat chalo koknat... khup chhan ahe apla kokan me khed cha ahe....mumbai la asto

    • @vchoulwar
      @vchoulwar 4 ปีที่แล้ว

      Very true... malapan asach watat

  • @tilottamaveralkar9033
    @tilottamaveralkar9033 4 ปีที่แล้ว +1

    Khup sunder ghar. 👌👌👌

  • @sambhajidarkunde1875
    @sambhajidarkunde1875 4 ปีที่แล้ว

    अत्यंत छान माहिती

  • @anilchaubal6736
    @anilchaubal6736 3 ปีที่แล้ว +1

    Your voice, communication skills and of course photography is excellent. I m fan of you🙏 😊

  • @amitmahadik2292
    @amitmahadik2292 4 ปีที่แล้ว +2

    बस्स..!! कोकणात समुद्रालगत घर..आणि काय हवं?..You are so lucky bro..!!

  • @sangeetawali8287
    @sangeetawali8287 4 ปีที่แล้ว

    सुंदर स्वप्नातील घर , समुद्र किनारा जवळ अती सुंदर मस्त

  • @agasheparag8382
    @agasheparag8382 4 ปีที่แล้ว +1

    Awesome sweet home omkar. I stayed in indore far away from konkan. Pan mee he aplya ghari coconat ani supari che plants lavle aahe. Just give konkan touch. Ek divshi mee pan chotasa ghar nakkis konkan la ghayeen 🙂🙂

  • @TheAvichitra
    @TheAvichitra 4 ปีที่แล้ว

    Bhau 1ch no.
    Aamhala keva bolavtay aplya ghari

  • @siddhantambolkar172
    @siddhantambolkar172 4 ปีที่แล้ว

    Khoop sundar.aamhipan kokanatale.Jaitapur.

  • @sachinbhoir8369
    @sachinbhoir8369 4 ปีที่แล้ว +1

    Kay bhari location la ghar ahe tuz👌👌♥️

  • @ramdasdhotre3924
    @ramdasdhotre3924 4 ปีที่แล้ว

    ओंकार खरंच नशिबवान आहात. मी नक्कीच कोकणात जागा घेवू. मला आपली सहकार्य लाभावे अशी माझी अपेक्षा आहे.

  • @rohanvartak3136
    @rohanvartak3136 4 ปีที่แล้ว +1

    Kharach magcha jalmi punna kela aahes ....nice house with lovely nature

  • @vijaykadam3897
    @vijaykadam3897 4 ปีที่แล้ว

    ओंकार साहेब....धन्यवाद. खुप छान...👍💐

  • @user-cm6go9ym3g
    @user-cm6go9ym3g 4 ปีที่แล้ว

    भाऊ , छान आहे आपले घर फार आवडले मला.... खरच लकी आहात आपण

  • @suhasrathod5598
    @suhasrathod5598 4 ปีที่แล้ว +1

    Excellent brother........... fantastic home and place

  • @ameyachavan84
    @ameyachavan84 4 ปีที่แล้ว +1

    Superb Video Omkar. Please show NA plots project at such places with clear sea view.

  • @Madhugodse
    @Madhugodse 4 ปีที่แล้ว

    खूप छान लोकेशन आहे तुमच्या घराचं

  • @sunillolage6152
    @sunillolage6152 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम सुंदर खूपच सुंदर......

  • @uttambarge2939
    @uttambarge2939 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर

  • @amolawade2473
    @amolawade2473 4 ปีที่แล้ว

    Bhai mast aahe tuj Ghar environment kadak ekdam

  • @ashokpatil1729
    @ashokpatil1729 4 ปีที่แล้ว +3

    Wow...I liked it. I would like to b there,my friend. 👍☺️

  • @vaishalishirsat7465
    @vaishalishirsat7465 3 ปีที่แล้ว +1

    Thanks for your guidence I m from Margaog Goa.Native fr.Sawantwadi

  • @Askblogs703
    @Askblogs703 4 ปีที่แล้ว +1

    Jabardast ghar ahe dada

  • @nainaslifestyle161
    @nainaslifestyle161 4 ปีที่แล้ว +1

    We proud kokankar

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 4 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर सर

  • @ashokankushrao8884
    @ashokankushrao8884 4 ปีที่แล้ว

    छान माहिती आहे.....

  • @somnathkamble849
    @somnathkamble849 4 ปีที่แล้ว +1

    सूंदर घर आहे

  • @vinodmhatre2524
    @vinodmhatre2524 4 ปีที่แล้ว

    मस्त आहे तुमच घर अतिशय सुंदर

  • @rajeshbhoir8518
    @rajeshbhoir8518 4 ปีที่แล้ว +1

    साहेब तुम्ही भाग्यवान आहात

  • @TheAniketJourney
    @TheAniketJourney 4 ปีที่แล้ว +1

    Koknat mala shevatcha swas gheyla avdel ...Khup awadte kokan...nakkich tikde ..Ghar geil..Me..♥️♥️🙏🙏

  • @abbyiyer2011
    @abbyiyer2011 3 ปีที่แล้ว

    Beautiful. Very happy you are still having it. You are lucky. God bless you

  • @coramaine9983
    @coramaine9983 2 ปีที่แล้ว

    Vah re vah aabhar🤗👌👍🌷🌟🌟🌟🌟🌟