वर्ध्यात तिरंगी लढत भाजपला कुणाचे आव्हान ? | MaxMaharashtra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #MaxMaharashtra #MaxElection #Election2024 #MaharashtraElection2024 #wardha
वर्ध्यात तिरंगी लढत भाजपला कुणाचे आव्हान ?
वर्धा विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार डॉ.पंकज भोयर उमेदवार असून काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत.तरीही अपक्ष डॉ. सचिन पावडे यांच्या नावाची खूप चर्चा आहे. आमदार पंकज भोयर यांची मुलाखत मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे.
In the Wardha Assembly constituency, the current BJP MLA Dr. Pankaj Bhoyar is the candidate, with Congress candidate Shekhar Shende as his opponent. However, independent candidate Dr. Sachin Pawde is also generating a lot of discussion. Max Maharashtra’s editor, Manoj Bhoyar, has interviewed MLA Pankaj Bhoyar.
#WardhaElection #BJP #Congress #PankajBhoyar #ShekharShende #SachinPawde #WardhaAssembly #MaharashtraPolitics #Election2024 #MaxMaharashtra #ManojBhoyar #PoliticalInterview #IndependentCandidate
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
भोयर साहेब शेतकऱयांना कीती पांदन रस्ते कीती केले सांगा
डाॅ सचिन पावडे व शेखर शेंडे ह्यांची सुद्धा मुलाखात घ्यावी.
दहा वर्षात या आमदारांनी २०%दलाली खाण्याशिवाय दुसरे जनहिताचे कोणतेच काम केलं नाही. उलट वर्धा शहरातील चांगल्या सडका फोडून गटारयोजनेतील मलिदा खालला.ह्यला व भाजपला जनता किळसली आहे.याला मतदान म्हणजे मोदी, शहा,फडतुस च्या लोकविरोधी हुकूमशाहीला संमती होय.
याने व सुधीर मुनगंटीवार यांनी संगनमताने वर्धा बसस्थानक बांधकामांत खूप मोठा भ्रष्टाचार केला. डागडुजी करून ,मलमपट्टी केली.
10% Commission vr bola Bhau 😂
Scholarship khalali Tyavr bola 😂
Pahile Ghar bhar mgh yejo
Saheb arogya ha tar mulbhut prashna ahe ho ….yavar tar kahi bola ,,, Government medical college and hospital wardhyamadhe bannar hote ,ethe lokana tertiary care centre chya changlya arogya suvidha mofat milnar hotya ….evadhe mothe hospital adhi hinganghat ani nantar jaam sarkhya thikani palvun nenyat aale …keval rajkiy swarthasathi …
mhantat wardhyamadhe don medical college already ahet …ho ahet
pan te purn shaskiy ahet kay ..?
samanya lokana parawadnare ahet kay ?
Bakichya district madhe pan private medical college asun government medical college he jilhyachya mukhyalayich ahe ….
Mag fakt wardhe babat ch ase ka ?
Ethelya lokana changlya arogya suvidha milnyacha adhikar nahi kay ?
Ani yababat tumhi ka gappa ahat ?
Mr. इंडिया... बोगॅम्बो
4.5 varsh zople ani 6 mhine kam kele vahh amdar saheb 😂😂😂
महा विकास आघाडी
Pankaj sir kahich kel nahi tumhi.
कमी शेण खाणारे mla
वर्धा मधे रोजगार निर्मिति करा बेरोजगारी जास्त प्रमाणात आहे
खरेदि केली का मिडियाची पंकजपासी कमीशनचा पैसा खुप आहे
Shetkryasathi konte Kam Kel saheb tumhi konte samsya shetkryacha vidhansabhet mandlya
हा खोटे बोलतो.याला पाडा
Pankaj bhau kiti khote bolta ho pachan tevd bolana nivadnukipurt bolta rao
Pada yala ghari basva shekharbhau la sadhi dya bolbachan kam zero
pagal
यांना निवडून आणा,, म्हणजे आणखी 4,5 कॉलेजेस उघडतील यांचे 🙏🙏🙏...उत्कृष्ट भाषणबाजी करून माया जमवण्याचा चांगला प्रकार आहे..
collage bhetal t paha n ekhad jamate mag
शेकऱ्याच काय या आमदारांनी स्वतःचा विकास केला शेतकऱ्यांना काहीच केले नाही....
Dr Sachin pawade Sudha karu shakatil
बनवाबनवी आहे वर्धा मध्ये शेखर शेंडे निवडून येतील
Max Maharashtra आपण त्यांना आमदाराचे मूलभूत संविधानिक कार्य म्हणजे आरोग्य व शिक्षण हे असताना त्यांनी वर्धा जिल्ह्यासाठी मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी का आवाज उचललेला नाही...
त्यांच्या गळ्यातून या अत्यंत गंभीर विषयाबाबतीत आवाज न निघाल्यामुळे आज हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा या मुख्यालयी व भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्याच्या मध्यभागी असतानाही ते जाम सारख्या जिल्ह्याच्या एका टोकावर वसलेल्या गावात बनविण्याच्या लोकहिताच्या विरुद्ध असा हा अन्यायकारक निर्णय घेण्यात आला..
त्यांच्या आत्ताच म्हणण्याप्रमाणे माजी खासदारांनी त्यांना २०१४ च्या निवडणुकीत विधानसभेची उमेदवारी मिळवून दिली. म्हणूनच त्यांच्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाचे नुकसान होऊ नये म्हणून तर त्यांनी त्यांच्या ताटाखालचे मांजर व परतफेड म्हणून याविषयी गप्प राहणेच पसंद केलेले दिसत आहे..
निव्वळ खोटी आश्वासने व दिखव्यात किती दिवस वेळ मारून न्याल..
येथील जनतेच्या पुढील कित्येक पिढ्याचे आरोग्याचे नुकसान केल्यामुळे आपणास आता येणाऱ्या परीक्षेत (निवडणुकीत) घरी बसायची वेळ नक्की येणार..
दोघांच्या bhandanat tisryacha लाभ.....mva
Scripted मुलाखत..
शेखर भाऊ शेडे फिक्स आमदार होणार
सेवा किती व कामाच कमीशन कीती घेतल भष्टाचार किती केला स्वताची मालमत्ता किती वाढवली शाळा काॅलेज कीती झाल्या याचे विषय सांगा
Pankaj bhoyar ni fakt aaple ghar bharle kahi kamacha nahi ha manus....
Ya veles only Maha Vikas Aakhadi
Maha Vinash Aaghadi 😆
Only Shekhar Shende ✋🏻
Wardha should be considered as mahanagarpalika Asap
Dar 5 varshani amdar Batala pahija
खूप छान मुलाखत👍🙏
पण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर bjp चे धोरण काही योग्य नाहीं.
Nivdun yetech
शेखर भाऊ एक सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्ता ♥️♥️बाकी सगळे गोडबोले,संधीसाधू आणि सत्ता लालची आहेत,,,,शेखरभाऊंनी स्वार्थासाठी कधीच 10 वेळा पक्ष बदलला नाही 🙏🙏
Saheb आदिवासी समजा साठी तुम्ही काहीस नाही केल
फक्त बोलबच्चन माणूस आहे हा..
पंकज भोयर 25हजार नी निवडून येणार
वर्धा जिल्हात 4 हीं मतदार संघात कमळ फुलणार
Light of unity 56 lakh❤❤
चांगले आमदार आहे. निवडून येणारच.❤🙏
Her her modi ghar ghar modi