खुप छान पार पडले गणपती विसर्जन.. अशीच गर्दी जमत राहो अंकिता तुझ्या एका हाकेवार मग ते कोणतेही निमित्त असो.. हीच खरी संपत्ती... अंकिता वालावलकर च्या गणपती विसर्जनाला वर्षानु वर्षे गर्दी मध्ये वाढ होऊ दे देवबाग बिच खचाखाच भरू दे रे महाराजा 🙏🏻👌🏻🌹🌺
Had tears while watching this... don't know why but Ankita your overall journey has been so much heartwarming.. possibly bcoz of the the most real content you put. Visarjan always brings some deep emotions.. निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी.. चुकले अमुचे काही तरी क्षमा करावी... जाहले भजन आम्ही नमितो तवचरणा वारूनिया विघ्ने.. देवा, रक्षावे दीना.
अंकिता,चेडवा! तुझ्या व्हिडिओ बद्दल किती लिहू आणि काय लिहू! मला दोन इंग्रजी शब्द आठवले virgin and candid .बस, माझ्या मते एकदम चपखल लागू पडतात.तुझी extended family बघून तुझा हेवा वाटला.देव बरे करो.तात्या, मच्छिंद्र कांबळी नंतर शुद्ध मालवणी बोलणारी, माझ्या मते तुच आहेस.काय तो ठसका! काय ती लय!! वा ! वा!! आणि धोंडास(टोपातला) बनवताना बघून आजीची आठवण आली. मालवणी भाषेवरून मला एक सुचवावेसे वाटते, आपल्या मालवणच्या बाजारात एक चहा, भज्यांचे व्हाटेल आहे श्री सांमत यांचे, लक्ष्मी विलास असे नाव असावे.फार विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे सामंत साहेबांचे.आता नव्वदीच्या घरात असतील, त्या काळातले M sc.आहेत.त्यांचे मालवणी ऐकतच रहावे असे आहे.मी त्याना "महापुरुष (म्हापुरुष) म्हणतो.आम्ही मालवणात आलो की त्यांच्या कडे चहा भज्यांचा आस्वाद घेत त्यांच मालवणी ऐकत एक तास आनंदात घालवतो.माझी तुला विनंती आहे की, वेळात वेळ काढून तू त्यांचा मुलाखत वजा व्हिडिओ बनवावा. तुम्हाला आमच्या मालवणी "आचार्य अत्रे"यांना भेटल्याचा आनंद होईल.बायो तू अगदी घरातली वाटतेस म्हणून हे सर्व लिहिले.अशीच आनंद वाटत रहा आणि स्वतः आनंदी रहा.परत, देव बरे करो.
Khup Chan ankita... mala aaj tujha kharach khup Abhiman vatat aahe.. ek samanya gharatli mulagi tichi ayushyachi vatchalashyaprakare dakhvatey ani tehi original .. ....khup bharii mala tuje vlogs bghyala Nikki avdel ...BTW Aquarius are very smarter than anyone else.. keep it up and all support🥳🥳😍😍😍😍😍
अंकीता तुमच्या गणपतीची उंची पण बेताची आहे ते बरं आहे. कारण मालवणमधे बर्याच घरांमधे गणपतीची मूर्ती मुंबईतील सार्वजनिक गणपतीच्या एवढी असते. त्याची किंमतही भरपूर असते.
Tai tuje video khup changle astats mi sagle video bagtay tuje pan tuka bolach hota vait nko vatun gheu pan ganpatibappa k sodayla kiva pochvayla nko bolu last la Tu bappa visarjan zala bolis tech bol 😊 ganpatibappa cha visarjana la ya asa 🙏 Jar maja chukla asat tr bolu tu maka 🙏
Tai tuzh income from yotube kiti ahe javapas 50000 hajar kamavat assil kag ❤️ Love from Nanded .Your life disition help me so much. Tuza vlog baghitala shivay karmatach nahi.Dararoj vlog takat ja tai..Vengurla la Rahlo hoto. 1 month . Sagareshwar bi ch first time pahila.
खुप छान पार पडले गणपती विसर्जन.. अशीच गर्दी जमत राहो अंकिता तुझ्या एका हाकेवार मग ते कोणतेही निमित्त असो.. हीच खरी संपत्ती... अंकिता वालावलकर च्या गणपती विसर्जनाला वर्षानु वर्षे गर्दी मध्ये वाढ होऊ दे देवबाग बिच खचाखाच भरू दे रे महाराजा 🙏🏻👌🏻🌹🌺
तुझ्या स्वभावामुळे एवढी लोक येतात. पैसा काय येतो जातो पण माणसं ही कमावावी लागतात जी आयुष्यभर साथ देणारी असतात...❤️
अभिमान वाटतो आम्हाला सुद्धा आपली कोकणनगरीतील creater आहेत आणि एकमेकांना खुप सपोर्ट करत आहेत ❤खूप छान
Had tears while watching this... don't know why but Ankita your overall journey has been so much heartwarming.. possibly bcoz of the the most real content you put. Visarjan always brings some deep emotions..
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी..
चुकले अमुचे काही तरी क्षमा करावी...
जाहले भजन आम्ही नमितो तवचरणा
वारूनिया विघ्ने.. देवा, रक्षावे दीना.
Chan zala Ganpati visarjan sohala Jai Ganesh parisar pan far Sundar Ani nisrgaramya aahe
अंकिता,चेडवा! तुझ्या व्हिडिओ बद्दल किती लिहू आणि काय लिहू! मला दोन इंग्रजी शब्द आठवले virgin and candid .बस, माझ्या मते एकदम चपखल लागू पडतात.तुझी extended family बघून तुझा हेवा वाटला.देव बरे करो.तात्या, मच्छिंद्र कांबळी नंतर शुद्ध मालवणी बोलणारी, माझ्या मते तुच आहेस.काय तो ठसका! काय ती लय!! वा ! वा!!
आणि धोंडास(टोपातला) बनवताना बघून आजीची आठवण आली.
मालवणी भाषेवरून मला एक सुचवावेसे वाटते, आपल्या मालवणच्या बाजारात एक चहा, भज्यांचे व्हाटेल आहे श्री सांमत यांचे, लक्ष्मी विलास असे नाव असावे.फार विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे सामंत साहेबांचे.आता नव्वदीच्या घरात असतील, त्या काळातले M sc.आहेत.त्यांचे मालवणी ऐकतच रहावे असे आहे.मी त्याना "महापुरुष (म्हापुरुष) म्हणतो.आम्ही मालवणात आलो की त्यांच्या कडे चहा भज्यांचा आस्वाद घेत त्यांच मालवणी ऐकत एक तास आनंदात घालवतो.माझी तुला विनंती आहे की, वेळात वेळ काढून तू त्यांचा मुलाखत वजा व्हिडिओ बनवावा.
तुम्हाला आमच्या मालवणी "आचार्य अत्रे"यांना भेटल्याचा आनंद होईल.बायो तू अगदी घरातली वाटतेस म्हणून हे सर्व लिहिले.अशीच आनंद वाटत रहा आणि स्वतः आनंदी रहा.परत, देव बरे करो.
Nice visarjan video. Thanks for sharing.
Khup Chan ankita... mala aaj tujha kharach khup Abhiman vatat aahe.. ek samanya gharatli mulagi tichi ayushyachi vatchalashyaprakare dakhvatey ani tehi original .. ....khup bharii mala tuje vlogs bghyala Nikki avdel ...BTW Aquarius are very smarter than anyone else.. keep it up and all support🥳🥳😍😍😍😍😍
Bappa tyacha sagala karun gheto...Perfectly Said😊
Good initiative by Konkan TH-camrs community 👍
Bappa Morya 🙏
खुप छान गणेशाचे विर्सजन.
Wonderful moment I Saw. God bless you
Khup chan Vlog! ❤️
खुप सुंदर 👌👌👌👌
छान विसर्जन झाले...
खूप सुंदर 👌
Waiting for this vlog❤️😍
Sahiiii Ankita..mastach
मस्त मस्त..
Nice celebration 🎉🎉
Friends By Heart 💖. Next year Definitely more crowd will Be There than this 💯💯 Keep Going 🔥🔥
100k sathi 👍
सूरज दिसत नाही तो असता तर अजून मज्जा आली असती.
Very nice
Kokan Hearted love you
लयभारी
Nice visarjan..hi tell about it home stay
Luvv uhhh
Tai tuzhya papa na kadhi tuzhya mule mulachi garaj bhasali ch Nasel na.....
Tu khup grate ahes👍
बाप्पा ला पोचवायला नाय गो विसर्जनाला 🙏🏽🙏🏽🙏🏽
पोचवायलासुद्धा म्हणतात.
बरेचजण मदतीला आले, छान वाटलं. आणि हातमोडको रिकव्हर नाही झाला वाटतं नाहीतर एकट्यानेच गणपती उचलला असता 😂
Ho 😂🤣🤣
हातमोडको बॉडी बिल्डर ने सध्या कॅमेरा ची जबाबदारी घेतली असा, बघू तेव्हा त्याच्या हातात कॅमेरो, असा दे पन शूटिंग बरा करता.
तरीपण आम्ही खुप सोप्या रस्त्याने आलोय... नॉर्मल रस्त्याने नाही आलोय 👍😅......
गणपती बाप्पा मोरया 🌺🌈
👌👌👍👍
Mast i follow u daily looking forward to meet you from vile Parle
🙏🏻🙏🏻👍👌
😍😍😍
😊😊🙏👏👏💐💐
❤️❤️❤️😊😊😊
🙏🙏🙏❤️
🙏❤️🥰
💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
अंकीता तुमच्या गणपतीची उंची पण बेताची आहे ते बरं आहे. कारण मालवणमधे बर्याच घरांमधे गणपतीची मूर्ती मुंबईतील सार्वजनिक गणपतीच्या एवढी असते. त्याची किंमतही भरपूर असते.
सुदर
खूप छान you are dog lover
आपली अनवाणी गणपती नेण्याची परंपरा आहे तरी काळजी घ्यावी व्हिडीओ पाहून लोकांच्या कमेंट्स येतील तर राग मानू नये🙏
# casual malvani ❤️
#first View mi
Tai please ek vela ratnagirich pn gnpati visarjan bgh
Cemera =peoples like big dharma production film shooting
Are gaurya pn alay 😍
Ankita Tai Visit to Amboli. Tilari chandgad
JBL cha Bluetooth speaker 🔊 lavaycha ..
मुंबईतले गणपती चे विडियो नाही टाकले तू का बनवले नाही
Tai tuje video khup changle astats mi sagle video bagtay tuje pan tuka bolach hota vait nko vatun gheu pan ganpatibappa k sodayla kiva pochvayla nko bolu last la Tu bappa visarjan zala bolis tech bol 😊 ganpatibappa cha visarjana la ya asa 🙏
Jar maja chukla asat tr bolu tu maka 🙏
Ago maka tari bolvcha hota
Me dokyavarun nellay aastay
Chapala ghalun ganpati visarjan karaicha nasto......
Hi cute princess
Tai tuzh income from yotube kiti ahe javapas 50000 hajar kamavat assil kag ❤️ Love from Nanded .Your life disition help me so much. Tuza vlog baghitala shivay karmatach nahi.Dararoj vlog takat ja tai..Vengurla la Rahlo hoto. 1 month . Sagareshwar bi ch first time pahila.
Ag tai te doghe rahile (🐕) tyana pan yayach hot photo madhe .... 😀
आम्ही वाट बगतो आहे
Mam आपला काही resposns मिळत नाही
Tu dilel caption awadl pn mandar ne thod chukich caption takl ahe stars mhnun
Do you like Science?, cause tonight your gonna sample my DNA 🤔
अंकिता मॅडम फोन नंबर patawa आम्ही देवबाग मध्ये येतो आहे
Very nice