शेवटचा मेसेज प्रत्येकाच्या मनाला पटेल असाच आहे. निर्माते, कलाकार व संपूर्ण टेक्निकल व क्रिएटीव्ह टीम यांचे खूप कौतुक. ❤❤ विद्यार्थी, खेळाडू आणि कलाकार आणि त्याहीपलीकडे एक जबाबदार नागरिक घडविणाऱ्या शिक्षकांसाठी सकारात्मक दृष्टिकोन असलेली ही शॉर्टफिल्म छानच आहे. पुढील भागासाठी सर्व टीमला खूप साऱ्या शुभेच्छा.🎉
खूप छान वाटलं चित्रपट बघून .... कलाकारांनी अप्रतिम अभिनय केल आहे..आणि बॅक ग्राउंड संगीत सुधा खूपच छान दिले आहे...👌 पद्यामागील लोकांचे सुधा खूप खूप आभार 🙏🙏
खूप मस्त movie आहे खरी परिस्थिती माडली आहे. त्यांतच आजून आदिवासी असल्याने आजून मजा आली. आसाच आपला समाज पुढे जाऊ दे. सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Amezing movie yrr ❤i really love it and chigam sir is my all time favourite ❤ जाम भारी आहे हवं मांल जाम आवडला पिक्चर 😊आत्त आम्ही वाट पाहू कासव २ ची तो येचेपेशा भारी राहील
माल पिक्चर ज्याम आवडला...एकदम आपली आदिवासी भाषा...खूप मज्जा आली बघताना... खराच ज्याम मेहनत घेतली सगळ्यांनी...सगळ्यांचे अभिनंदन असेच मस्तचे मस्तचे पिक्चर काढा आम्ही मग मस्त बघू 🙏☺️🥰💐💐💐🎉🎊
खूपच सुंदर अशी आपली..❤🎉 बोली भाषेत ( काशव ) चित्रपट झाला आहे..अगदी सर्वांची मेहनत 🌟👍 मिञांनो सर्वांनी नक्की सपोर्ट करूया..👍👍👍🙏🙏🙏 जय आदिवासी ✊ जय जोहार 🌱
आपली संस्कृती, परिस्थीत, निसर्गरम्य वातावरण,आपले माणसं आणि आपली बोली भाषा अतिशय सुंदर रीतीने या चित्रपटात मांडले . आणि याहून जास्त आपण खेडयागावातील मुलांमध्ये असलेले Talent आणि त्यांना अडवणारी परिस्थिती प्रखरपणे मांडली ..thank you team आपल्या भागातलं वातावरण पडद्यावर आणल खऱ्या परिस्थितीचा बोध घेतला❤
राजन आणि टीम काय बोलू विचार केला खूप काही कमेंट करेल पण शब्दच सुचत नाहीये आन्या च्या विचारात.. प्रामाणिक वास्तवता, आपली संस्कृती, आपली भाषा, आपली माणसं, आपला समाज, आपल्या समस्या आणि खूप बरच काही आगदी हुबेहूब मनाला भिडून गेला. Absolutely Amazing work BROTHER❤🔥🙌 पण मी कासव-२ ची वाट पाहीन, कारण १४ वर्षा नंतर नक्की अनिल आई च्या दुःखातून स्वतःला सावरुन देशाला पदक आणून देईल🥺त्याचे स्वप्न तो नक्की पूर्ण करेल आणि आम्हाला ते पाहायला खूप आवडेल🙏 Well Done! Good job! keep it up!👏 Lots of wishes always with you❤️
Bollywood, South & Hollywood Movies बघण्यापेक्षा आपल्या ह्या Adivasi (Kasav) Movie ला Please सर्वांनी Support करा 🙏😊 आम्हाला साधा Video बनवण्यासाठी जिवावर येतं, यांनी पुर्ण Movie बनवली..salute aahe team ला ❤ Adivasi पाऊल जाऊ दे पुढे.
आपली भाषा, आपला आभिमान, आपली संस्कृती,आपले लोक,आणि आपल्या माणसांचा चित्रपटात बघायची मजाच वेगळी..❤❤❤🎉खूप अप्रतील..बनवला आहे. कासव..Keep it up .❤ अभिनंदन सगळ्या कासव टीम चे. 7T sports live //Peth//team kadan.. ❤😊
खुपच छान सुंदर चित्रिकरण आणि सर्वच कलाकार खुपच छान आहे. बघायला क्षणाभरात फिल्म संपुन गेली.पण हि बनवण्यासाठी खुप कष्ट,वेळ द्यावा लागतो.तुमच्या फिल्म बनवण्यासाठी सलाम.आदिवासी मुलं मागे का राहुन जातात , त्याला बरीच कारणं देखील असतात पण येणाऱ्या परिस्थितीत आपणाला मार्ग काढायला हवाच हे प्रत्येक मुलामुलींना जाणले पाहिजे.यातुन नक्कीच यश मिळतच.कुठेनाकुठे मार्ग सापडतोच.त्यासाठी मित्र चांगले ठेवा. आपल्यामध्ये चांगले गुण असले ना चार चांगली माणसं आपल्यासोबत उभी राहताचच हे नक्की. नाहीतर मागिल काळात बरेच खेळाडू आपल्या आदिवासी भागात नावारूपाला आलेच ना.त्याचे मुळ कारण जिद्द, मेहनत. खेळातच नव्हे तर शिक्षणात देखील मेहनत घ्या आपल्या आदिवासी संस्कृतीचे नाव करा, आपल्या देशाचं नाव मोठं करा. Good 👍 👍 फिल्म बघातच सर्वात अगोदर सर्वजण शाळेतील चित्र सर्वांच्या समोर उभं राहिलं आणि खरंच मी त्या वेळेला अभ्यास किंवा खेळाडूवृत्ती दाखवायला हवी होती. मेहनत घ्यायला हवी होती असे सर्वांसमोर चित्र उभे राहिले असेलच. त्या काळात आपण ते करू शकलो नाही पण येणाऱ्या काळात मेहनती मुलांना सपोर्ट करा. बाकी काय नाय. पिक्चर पका बेस होता हवं.आई ची आणि बाबा तशे परशूदा, चिंगम, जीवन, चपट्या, खुशी ॲक्टिंग पण पकी बेस होती हवं. आणि विशाल सर , दशरथ भोये सर आणि कोल्हापूर सर, मौळे सर व ठाणापाडा शिक्षक जाम बेस. Singer -भास्कर आणि माया पका ना बेस आवाज अजून जाम पिक्चर काहाडजा हवं.तुमचे मेहनतीला सलाम हवं आणि हो फिल्म मेकर - राजन चे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा....👌👌👌 From:- Active Guruji youtube.com/@activeguruji4?si=rUn9g0VlWw6ZE6nm
एकदम जबदस्त चित्रपट आहे. वास्तविकता आणि त्यातून संदेश अतिशय उत्तम. .. आपल्या ग्रामीण भागात अव्वल दर्जाचे खेळाडू लेखक कवी कलाकार चित्रपट निर्माते आहेत. .. फक्त त्यांना गरज आहे ती योग्य पाठबळाची मार्गदर्शनाची. .. . राजन भाऊ 1च नंबर. ..
Tribal soul film production तर मी हा movie बघितला खरंच हा असा अप्रतिम वाटला .खरंच खूप छान तर ह्या चॅनल चे जे hostkar म्हणजे जे चॅनल चालवतात त्यांचे पण खूप भारी स्टोरी आणि सर्वात भरी manjhe नदीचा विव भारी वाटला. तर भावा खरच दुसरा पण पार्ट काढायला पाहिजे तुम्ही लवकरच
शेवटचा मेसेज प्रत्येकाच्या मनाला पटेल असाच आहे. निर्माते, कलाकार व संपूर्ण टेक्निकल व क्रिएटीव्ह टीम यांचे खूप कौतुक. ❤❤ विद्यार्थी, खेळाडू आणि कलाकार आणि त्याहीपलीकडे एक जबाबदार नागरिक घडविणाऱ्या शिक्षकांसाठी सकारात्मक दृष्टिकोन असलेली ही शॉर्टफिल्म छानच आहे.
पुढील भागासाठी सर्व टीमला खूप साऱ्या शुभेच्छा.🎉
@@dinesh_bhoir_artist खूप खूप धन्यवाद सर❤️
खरच खूप छान चित्रपट आहे. पहिलाच चित्रपट असल्यामुळे अजून खूप यश मिळो. .... स्टोरी लाईन वर अजून काम करा
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
Superb
लय भारी आवडला ❤❤🎉🎉
खूप सुंदर चित्रपट बनवला आहे पुढील वाटचाली साठी शुभेच्छा🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
खूपच छान, उत्कृष्ट दिग्दर्शन सुंदर अभिनय व अप्रतिम कथा..... Keep it up rajan bhai.
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
अप्रतिम ❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
खूप छान चित्रपट आहे 🎥🎬❤👌
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
मस्त ❤❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
अप्रतिम मूवी आहे सगळ्या पोरांनी खूप मेहनत घेतली आहे तर एक लाईक बनतोच ❤️
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
Thanks ❤🙏
मास्तर फार कच्चा आहे भूगोल चा शब्द बघा😅😅@@tribalsoulfilmproduction4652
कासव चित्रपटाला भरपूर प्रेम दिल्याबदल खुप खुप आभार ❤❤🐢🐢
आदिवासींच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणजे कासव चित्रपट. अप्रतिम निर्मिती सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन.
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
Thank u sir ji❤
उत्कृष्ट दिग्दर्शन. सुंदर अभिनय. अप्रतिम कथा. खूपच छान.
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
❤mast movie ❤🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
अप्रतिम सादरीकरण मित्रानो good job 👍👍👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
❤❤❤❤ very nice
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
Khupch sundar
Paristhitimule khup kahi svpne rahun jatat....changala sandesh denari film aahe....🎉🎉👌💐
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
Yek dam bhari Aahe sir move 🎉🎉
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
मूव्ही बघून जुन्या आठवणी आठवल्या 🥹
खूप छान...❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
लय भारी राजन दा... खरंच खूप छान असा कासव Movie घेऊन आलाय....सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन...
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या ❤❤🐢🐢
Khup chan movie aahe 🙏🙏
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
Congratulations 👏🏻🎉
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤😊
Khup chhan movie ahe💯💫👏👏👏
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
आई एवढी सुंदर आणि निरागस मनाची आहे,खूप छान भूमिका केली आहे त्यांनी❤️😘
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
एकच नंबर भावा
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
खूप छान वाटलं चित्रपट बघून .... कलाकारांनी अप्रतिम अभिनय केल आहे..आणि बॅक ग्राउंड संगीत सुधा खूपच छान दिले आहे...👌 पद्यामागील लोकांचे सुधा खूप खूप आभार 🙏🙏
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
लय भारी याचा भाग २. काढा लवकर
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
Khupac chhan 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
खरच खुपच छान भावा🎉🎉
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
हृदय स्पर्शी शिन होता भावांनो त्या सीन ला भावा अक्षयरश्या रडू आलं. 👌👌ग्रामीण भागातील खरी कहाणी आहे
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
खुप छान चित्रपट आहे ❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
खूप मस्त movie आहे खरी परिस्थिती माडली आहे. त्यांतच आजून आदिवासी असल्याने आजून मजा आली. आसाच आपला समाज पुढे जाऊ दे. सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
Khup chhan movie❤😊❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
मार्मिक लिखाण आहे. आणि सत्य परिस्थिती मंडण्याचा प्रयत्न केलाय सर्व टीमला व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा.... तसेच राजन आणि टीम lot of wishesh
धन्यवाद राजू दादा ,तुमचं मार्गदर्शन आहेच कायम ,❤❤❤❤
super end. ..ekdam emotional ❤❤❤😢😢😢
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
Amezing movie yrr ❤i really love it and chigam sir is my all time favourite ❤ जाम भारी आहे हवं मांल जाम आवडला पिक्चर 😊आत्त आम्ही वाट पाहू कासव २ ची तो येचेपेशा भारी राहील
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
Superb ❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
माल पिक्चर ज्याम आवडला...एकदम आपली आदिवासी भाषा...खूप मज्जा आली बघताना... खराच ज्याम मेहनत घेतली सगळ्यांनी...सगळ्यांचे अभिनंदन असेच मस्तचे मस्तचे पिक्चर काढा आम्ही मग मस्त बघू 🙏☺️🥰💐💐💐🎉🎊
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
Apratim 💐
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
👍👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
Zakasssssss🎉❤❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
👍❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
मनाला लागला picture ❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
खूपच सुंदर अशी आपली..❤🎉 बोली भाषेत ( काशव ) चित्रपट झाला आहे..अगदी सर्वांची मेहनत 🌟👍
मिञांनो सर्वांनी नक्की सपोर्ट करूया..👍👍👍🙏🙏🙏
जय आदिवासी ✊ जय जोहार 🌱
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
खरच आपली पोर पुडे जातात खुप बर वाटत🎉🎉🎉❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
Great Movie.......
लहानपनाचे दिवस आठवुन दिले.❤❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
Super ❤️
Thank you! Cheers!
❤❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
Best Movie of the year💯
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
आपली संस्कृती, परिस्थीत, निसर्गरम्य वातावरण,आपले माणसं आणि आपली बोली भाषा अतिशय सुंदर रीतीने या चित्रपटात मांडले . आणि याहून जास्त आपण खेडयागावातील मुलांमध्ये असलेले Talent आणि त्यांना अडवणारी परिस्थिती प्रखरपणे मांडली ..thank you team आपल्या भागातलं वातावरण पडद्यावर आणल खऱ्या परिस्थितीचा बोध घेतला❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
Khup chhan
#Jamanvihari famous pose 👈
Kadun movie la subhechha
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
राजन आणि टीम काय बोलू विचार केला खूप काही कमेंट करेल पण शब्दच सुचत नाहीये आन्या च्या विचारात..
प्रामाणिक वास्तवता, आपली संस्कृती, आपली भाषा, आपली माणसं, आपला समाज, आपल्या समस्या आणि खूप बरच काही आगदी हुबेहूब मनाला भिडून गेला.
Absolutely Amazing work BROTHER❤🔥🙌
पण मी कासव-२ ची वाट पाहीन, कारण १४ वर्षा नंतर नक्की अनिल आई च्या दुःखातून स्वतःला सावरुन देशाला पदक आणून देईल🥺त्याचे स्वप्न तो नक्की पूर्ण करेल आणि आम्हाला ते पाहायला खूप आवडेल🙏
Well Done! Good job! keep it up!👏
Lots of wishes always with you❤️
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤ नक्कीच 2रा पार्ट याच्या पेक्षा भारी काढण्याचा पर्यंत करेल❤❤❤❤
अप्रतिम मुवी आहे सगळया पोरांनी खुप मेहनत घेतली आहे.तर एक लाइक बनतोच ❤🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
Kharach
Kasavala sandhi milayla havi👍👍
Ani kasavane pn sandhich son krayla hav ..!
अप्रतिम चित्रपट...👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
मी पुर्ण चित्रपट बघितला. खूप छान आहे . ❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
खुपच सूंदर❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
खुप छान चित्रपट ❤️
ऋषीनी Acting एक नंबर केली आहे..
सर्व टीम व कलाकाराना मनापासून शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤😊😊
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
1नंबर आहे ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
Bollywood, South & Hollywood Movies बघण्यापेक्षा आपल्या ह्या Adivasi (Kasav) Movie ला Please सर्वांनी Support करा 🙏😊 आम्हाला साधा Video बनवण्यासाठी जिवावर येतं, यांनी पुर्ण Movie बनवली..salute aahe team ला ❤ Adivasi पाऊल जाऊ दे पुढे.
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
Thank u dada❤
नकीच दादा❤❤❤❤❤❤
❤❤❤
Bhetel bhava saport khup Chan aahe hi movie mala khup aavadli jay adivashi🚩🙏
Mind blowing movie 🎥 brother ❤🎉
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
आपली भाषा, आपला आभिमान, आपली संस्कृती,आपले लोक,आणि आपल्या माणसांचा चित्रपटात बघायची मजाच वेगळी..❤❤❤🎉खूप अप्रतील..बनवला आहे. कासव..Keep it up .❤ अभिनंदन सगळ्या कासव टीम चे. 7T sports live //Peth//team kadan.. ❤😊
Heart touching last 3mint 😢
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
@@7TSportslive Thank u
@@tribalsoulfilmproduction4652 part 2 coming soon ka.
@@tribalsoulfilmproduction4652 wating for part 2
कासव movie बगुण लय भारी वाटला
देवडोंगरी🎉🎉
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
मस्त कथा बनवली आहे🎉🎉
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
kdkk na movie ahe
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
कोकणा भाषेतली खूप सुंदर फिल्म ❤👍👍 खूपच मस्त आहे 👌👌
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
धन्यवाद दादा
एकदम मस्त राजन भाऊ
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
आपली भाषा आणि आपल्या माणसांचा चित्रपट बघायचा आंनद वेगळाच असतो.. सर्वांचे मनापासून आभार ❤🙏
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
Thanks ❤🙏
❤❤❤ खुप सुंदर ❤❤❤ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
Good

उत्तम
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
खूप छान चित्रपट निर्मिती केली आहे आदिवासी द ग्रेट स्टोरी ❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
खुप मस्त आहे मुवी🎉🎉
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
🎉khup sundar ❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
उत्कृष्ठ चित्रपट 🎉🎉🎉
भावी वाटचलीसाठी सर्व photographers Ani team ला शुभेच्छा ❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
खुपच छान सुंदर चित्रिकरण आणि सर्वच कलाकार खुपच छान आहे. बघायला क्षणाभरात फिल्म संपुन गेली.पण हि बनवण्यासाठी खुप कष्ट,वेळ द्यावा लागतो.तुमच्या फिल्म बनवण्यासाठी सलाम.आदिवासी मुलं मागे का राहुन जातात , त्याला बरीच कारणं देखील असतात पण येणाऱ्या परिस्थितीत आपणाला मार्ग काढायला हवाच हे प्रत्येक मुलामुलींना जाणले पाहिजे.यातुन नक्कीच यश मिळतच.कुठेनाकुठे मार्ग सापडतोच.त्यासाठी मित्र चांगले ठेवा. आपल्यामध्ये चांगले गुण असले ना चार चांगली माणसं आपल्यासोबत उभी राहताचच हे नक्की. नाहीतर मागिल काळात बरेच खेळाडू आपल्या आदिवासी भागात नावारूपाला आलेच ना.त्याचे मुळ कारण जिद्द, मेहनत. खेळातच नव्हे तर शिक्षणात देखील मेहनत घ्या आपल्या आदिवासी संस्कृतीचे नाव करा, आपल्या देशाचं नाव मोठं करा. Good 👍 👍
फिल्म बघातच सर्वात अगोदर सर्वजण शाळेतील चित्र सर्वांच्या समोर उभं राहिलं आणि खरंच मी त्या वेळेला अभ्यास किंवा खेळाडूवृत्ती दाखवायला हवी होती. मेहनत घ्यायला हवी होती असे सर्वांसमोर चित्र उभे राहिले असेलच.
त्या काळात आपण ते करू शकलो नाही पण येणाऱ्या काळात मेहनती मुलांना सपोर्ट करा.
बाकी काय नाय. पिक्चर पका बेस होता हवं.आई ची आणि बाबा तशे परशूदा, चिंगम, जीवन, चपट्या, खुशी ॲक्टिंग पण पकी बेस होती हवं. आणि विशाल सर , दशरथ भोये सर आणि कोल्हापूर सर, मौळे सर व ठाणापाडा शिक्षक जाम बेस. Singer -भास्कर आणि माया पका ना बेस आवाज
अजून जाम पिक्चर काहाडजा हवं.तुमचे मेहनतीला सलाम हवं
आणि हो फिल्म मेकर - राजन चे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा....👌👌👌
From:- Active Guruji youtube.com/@activeguruji4?si=rUn9g0VlWw6ZE6nm
धन्यवाद सर जी खूप खूप आभारी आहे❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद सर
खूप शान मुवी आहे.
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
एकदम जबदस्त चित्रपट आहे.
वास्तविकता आणि त्यातून संदेश
अतिशय उत्तम. ..
आपल्या ग्रामीण भागात अव्वल दर्जाचे खेळाडू लेखक कवी कलाकार चित्रपट निर्माते आहेत. .. फक्त त्यांना गरज आहे ती योग्य पाठबळाची मार्गदर्शनाची. .. .
राजन भाऊ 1च नंबर. ..
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या ❤❤🐢🐢
Nice bro❤❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
Tribal soul film production तर मी हा movie बघितला खरंच हा असा अप्रतिम वाटला .खरंच खूप छान तर ह्या चॅनल चे जे hostkar म्हणजे जे चॅनल चालवतात त्यांचे पण खूप भारी स्टोरी आणि सर्वात भरी manjhe नदीचा विव भारी वाटला. तर भावा खरच दुसरा पण पार्ट काढायला पाहिजे तुम्ही लवकरच
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
खूपच छान पिक्चर आहे 🎉🎉👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
खूप छान... संकल्पना
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
अप्रतिम ..🎉🎉
खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.👍👍👍 उज्ज्वल भविष्य आहे आपल्या टीमला 💐💐💐
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या ❤❤🐢🐢
खूप छान वाटत आहे आपला आदिवासी माणूस पण ह्याच्यात एकदम चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहे
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
छान सुदंर विनोदी आणि थोडा भावनीक आणि आदर्श देणारा असा कासव movie खूपच छान सर्व टीम चे फारच छान काम 🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
Nice Movie Bhau Khup chhan 👌👌👍
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
Khupch bhari... Gavthi tadaka marla.. Aplya porani 🥰 aplya bhashet movie pahayla yek veglich majja yete.. ❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
Khup chan movie ❤❤❤❤❤❤🎉
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
जाम मस्त पिचर आहे. सगळेनसी भारी अक्टिंग केलीय❤
आपला निसर्ग मस्त ह..
ओझरखेडचे शाळची आठवण झाली.
जय आदिवासीं
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या ❤❤🐢🐢
खूप छान बनवलंय फिल्म 👍👌🙂❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या 🐢🐢❤❤
एक नंबर मुव्ही आहे यातून शिकण्या सारखं खूप काही आहे
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
सुंदर👌👌👌 👍👍
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
Rajan Daji Khupch Mast Shevati Dolyat Pani Anal Ani Kasav Kay Hi Bhangad Nantar samajli ❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
जय आदिवासी❤❤
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
चित्रपट छोटा असला तरी अस्सल सर्व ग्रामीण भागातील कलाकार आणि भाषा शैली असल्यामुळे मनाला जास्तच चटक लावून गेला.... जोहार
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
खुपचं छान मला खूप आवडला मूवी 👌👌
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या❤❤❤🐢🐢
अप्रतिम व्हिडीओ माल लय आवडला नर पोशा कोकड सुटींग काडली
खूप खूप धन्यवाद असच प्रेम कायम असुद्या ❤❤🐢🐢
हरसूल , दलपतपूर, जातेगाव, दावलेश्वर