एखादा पौराणिक संपूर्ण नाट्यप्रयोग अपलोड करा . सिध्देश ची धमाल लहान मुलांना पाहायला खूप आवडतेय . खरच सिध्देश तू खूप भाग्यवान आहेस . दैवी आशीर्वाद तुझ्या मस्तकी आहेच पण तुझ्या वडिलांचा म्हणजे च नटवर्य नटसम्राट सुधीर काकांचा आशीर्वाद ही तुझ्या मस्तकी तेवढाच आहे म्हणूनच नटवर्यांची उणीव तू तुझी कला सादर करताना प्रक्षेकांना अजिबात भासत नाही
वृंदा जलधर नाटका मधे दशावतारात जलधर करावा तर खलनायक दादा कोनसकर यांनीच आणी विष्णु लोकराजा सुधीर कलिंगण न भुतौ न भविष्यती तसेच सिध्देशने पण चांगली मेहनत घेतली
नाटकाचा उर्वरित भाग लवकर अपलोड करा . मुलांना वृंदेच म्हणजेच तुळशीच महत्व व तुळशीला तुलसी विवाहाच्या दिवशी च हळद कुंकू व इतर दिवशी नुसत गंध व अक्षता का वाहायच्या या मागच कारण कळेल
सिद्धेश दादा,वराणेकाका👌👌👌👌🙏🙏
खूप छान सर्व कलाकारांच मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा
सगळेच कलाकार अप्रतिम, संगीत साथ👌
👌👌👌🙏
Khup Sundar sidhesh
खुप छान... कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या सर्व कलाकारांना खुप शुभेच्छा ☺️
वाह..खुपच छान..आज दुसरी पिढी तेवढ्याच ताकदीने उभी आहे..हा वारसा असाच वृद्धिंगत होवो या शुभेच्छा..
Khup chhan 👌
श्री संदीप कोणस्कर माऊली खरच खूप छान
खुप खुप छान सिद्धेश दादा
very nice sidhesh
खूप मस्त .... खरच सिध्देश सुधीर काकांची उणीव अजिबात भासू दिली नाहीस तू श्री विष्णूंची भूमिका साकारत असताना. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🌺🌺
एखादा पौराणिक संपूर्ण नाट्यप्रयोग अपलोड करा . सिध्देश ची धमाल लहान मुलांना पाहायला खूप आवडतेय . खरच सिध्देश तू खूप भाग्यवान आहेस . दैवी आशीर्वाद तुझ्या मस्तकी आहेच पण तुझ्या वडिलांचा म्हणजे च नटवर्य नटसम्राट सुधीर काकांचा आशीर्वाद ही तुझ्या मस्तकी तेवढाच आहे म्हणूनच नटवर्यांची उणीव तू तुझी कला सादर करताना प्रक्षेकांना अजिबात भासत नाही
Nice👍👍👏👏
Very nice sidhdhudada
ओम प्रकाश चव्हाण यांच हे नाटक बगायला जास्त आवडत एक नंबर त्यांची भुमिका
खूप छान
Khup Chan👌🔥
Khup chan bhari 👌👌
Pudhche bhag taka
Wow 👌🏻👌🏻👌🏻😊
छान कलाकृती
Plz या पुढच नाटक लवकरात लवकर अपलोड करा
वृंदा जलधर नाटका मधे दशावतारात जलधर करावा तर खलनायक दादा कोनसकर यांनीच आणी विष्णु लोकराजा सुधीर कलिंगण न भुतौ न भविष्यती तसेच सिध्देशने पण चांगली मेहनत घेतली
नाटकाचा उर्वरित भाग लवकर अपलोड करा . मुलांना वृंदेच म्हणजेच तुळशीच महत्व व तुळशीला तुलसी विवाहाच्या दिवशी च हळद कुंकू व इतर दिवशी नुसत गंध व अक्षता का वाहायच्या या मागच कारण कळेल
Khup chan
Very very nice
खूप छान👌👌
Nice bro🙏🙏👌🏻👌🏻
🔥🔥🔥🔥
🔥🔥🔥🔥🔥🔥
Purn natak kadhi upload karnar
Harmonium cho smorcho photo post kra
Petipasun dur thamba.
Petipasun dur thamba.