Devendra Fadnavis Delhi News | Ajit Pawar गटाला का नाही दिले मंत्रिपद? फडवीसांनी सांगितले कारण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 มิ.ย. 2024
- Devendra Fadnvis Delhi News | केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाला एकही मंत्रिपद देण्यात आलेले नाही. यावर देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे कारण दिले आहे.
#devendrafadnavis #delhi #ajitpawar
SRK
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
आता मोदी सरकार नाही NDA सरकार म्हना फडनीस
पक्षाचा अध्यक्ष ,बावणं खुळे पदमुक्त झाले काय
टरबूज ची प्रवक्तापदी कधी नियुक्ती झाली काय
आता,मोदी,सरकार,नाही,एनडीए,सरकार,ओ
😃
आता मोदी सरकार विसरा. NDA सरकार आहे लक्षात ठेवा.
😊😊😊
À
@@vikasghegade9294टटंननननंन
अजित पवार पेक्षा रामदास आठवले हा नेता अतिशय मोठा आहे महाराष्ट्रामध्ये
फडणवीस शेलार मुनगंटीवार पवार शिंदे यांनी आता कायमचे घरीच बसावे
100%
तुम्ही अजून गुजरातला काय काय द्यायचे ठरवले आहे,फडणवीस साहेब ते पण सांगा😂😂
महाराष्ट्राचा ज्यांनी गद्दारी केली त्या त्या वेळी महाराष्ट्रने त्यांना त्यांची जागा दाखवली,
यानी महाराष्ट्रातील जनतेच वाटोळ केल
Tu sone kar😂😂
Patoley tith vaatole😂😂
सरळ ढुंगण म्हणाना
डच्चू नाही त्याला पृष्ठ भागावर लाथ अस्सं म्हणतात.
पार्श्व भागावर
GND VAR LAATH😮😮
दादा ची देवेंद्र फडणवीस यांनी वाट लावली आहे आता दादा ला धोबी का कुत्ता घर का ना घाट का केला आहे
Jiski nahi layki uski fikar kayki.
लवड्या चा दादा
Pahatecha shapath Vidi DaDa la bhovala Devendra fadanvis yani ajit dada chi gand marali
रामदास आठवले भारी पडले आहे अजित पवार यांना मंत्रिपद पटकावले आठवलेंनी😅😅😅😅😅😅😅
किती दिवस टिकेल ? 😂 चेहर्यावर बरेच
मुख्यमंत्री राहिलेला माणूस उपमुख्यमंत्री होऊ शकतो पण मंत्री राहिलेला माणूस राज्यमंत्री होऊ शकत देवेंद्र फडणवीस कॉमेट्री बंद करा
सरळ सोप्या भाषेत कोलला अजित पवार गटाला 😂
काही देऊ नका महाराष्ट्रात जनता विधानसभा निवडणुकीत तुमचा बाजार संपणार आहे एक कांदा उत्पादक शेतकरी
आठवले यांना एक निकष आणी अजित पवार याला एक निकष
दादा विखे व अशोकराव हे गर्भ श्रीमंत नेते पण जनतेने नाकारले भविष्यात शिंदे साहेबावर पण ही वेळ येवु शकती. जनता जनार्दन आहे काही करु शकते.
कांही मना पण शेतकरी तरून वर्ग या नेते मंडळीचा खेळ संपवणार जय शिवाराय जय जिजाऊ जय मराठा जरंगेदादा आपली एकजूट ठेवा व योग मार्गाने आपले मत योगे प्रतिनीधी ला देऊ व नवनवीन महाराष्ट्र आपला घड ऊ
पक्षात भांडण लावून गाजर दाखवल..
BJP चे जर 280 सीट आले असते तर..
सगळे मित्र पक्ष बाजूला ठेवले असते...
कोणाला मंत्रिपद भेटल नसत😂😂😂
तुम्ही स्वतः CM चे DCM झालाच कि.....
आरे तू राजीनामा दिला होता की.नाटक होते आज समजले. एवढे खोटे का बोलला जनतेला
Sharad Pawar sarkhe copy karun baghitle pan te pawar ahhet ....tarbujya Tyanchi barobari Karu shakat nahi
टरबूज सुखलं आहे
शेतकऱ्यांना पुन्हा वाऱ्यावर सोडले
मोदी के पाप का घडा भर चुका है, अंत हो रहा है
याच्या अगोदर महाविकास आघाडी ला तीन पायाची रिक्षा म्हणत होता आता भाजप किती पायाची रिक्षा म्हणून म्हणणार आहात
दादा म्हणजे घरका ना घाटका
हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे एक कॅबिनेट कॅबिनेट मंत्री पद देता येत नाही हे खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस अपयश आहे
आपल्या राजीनाम्याचा काय विसरून गेला
टरबूजाचा सिझन संपला आहे आता
गडकरी साहब महाराष्ट्र के मुख्यमंत्री होणारका
आत्ता तरी भारत सरकार म्हणा
Praful patel गुजराती त्यालच करत होता दादा पादा मंत्री, दादाला विधानसभेला पन कुत्यासर्खा वागनुक देनार
मोदी सरकार.... भारत सरकार म्हणा... नाहीतर एनडीए सरकार म्हणा... राजिनामा कधी.. खोटे बोल पण रडून बोल.....
मोदी सरकार, NDA सरकार, आता कशे शब्द बदलले
आपले कडे जे फॉर्म भरून घेतले त्याचे वेळापत्रक जाहीर करणे जमत नाहीये...
1.Forensic विभाग
2.आदिवासी विकास विभाग
3.Midc
4.सिडको
5.Wcd
कधी होणार ह्या परीक्षा ?
विभागला कॉल केल्यावर उत्तर येते 2-3 महिने लागतील..
अजूनही सुधारणार नसेल सरकार तर ध्यानात असू द्या...विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शन पण आहेत..
हे बेरोजगार पोर एक झाले तर मुख्यमंत्री सोडा, नगर सेवक, ZP सदस्य पण होऊ देणार नाहीत सत्ताधारी पक्षाचे कोणाला...
वरील परीक्षा चे तातडीने वेळापत्रक जाहीर करावे.
नियतीची खेळी बघा. दुसऱ्याला नाव ठेवत होता आता आपलं काय आपल्याला कुठे बहुमत मिळाले
टरबुज्या अजून मोदी सरकारचं म्हणतोय
विधान सभा झाले वर काम पाहून निर्णय होईल
लोकसभा निवडणूक संपली अजीत पवार यांचे काम संपले हे अजितदादा पवार यांनी समजून घेतले पाहिजे नाहीतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा बट्ट्याबोळ होईल याची काळजी घ्यावी
अरे दादांनो भारतीय सरकार म्हणा... भारत म्हणायला काय लाज वाटती का?
कर्मफळ
अजित पवार यांनी मिसी काढलि का,😅😢
साहेब तुम्ही मुख्यमंत्री होता, परत उपमुख्यमंत्री झालात
सैराट मध्ये परश्या आणि आर्ची मला ठेवा सत्तेत फिक्स खुर्ची.. सत्ता येऊ कुणाची सत्ता.. येऊ कुणाची पण आठवलेंना एक मंत्रिपद देण्याची तयारी ठेवा मनाची..अपेक्षा जास्त नका ठेऊ तिळभर कणाची......मोदी मेहेरबान तो आठवले पहेलवान ...
अभ्यास करीत आहे. नंतर पाहू
मामींच गानं ऐकवीण तो तुला.
अरे मग तटकरे यांना ध्या ना ते राज्यमंत्री घेतील
लाचार माणसांना संधी दिली नाही
देवेंद्र गाडीवर लाया मारून बाहेर काढले दादाना
श्री.नारायण राणे यांचा प्रचंड अनुभव पाहता त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला पाहिजे. राणे साहेब केंद्रीयमंत्री होते. 🎉🎉🎉
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
मविआ जिंदाबाद
चेहऱ्यावर बारा वाजलेत😂😂😮
खवली वाटत
Aata ajit dada chi garaj sampli aahe aata
🍅🍅🍅🍅🍅🍅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅 शेतकरी राजा का लक्ष द्या
Bjp --brastachar jodo party
पण तुम्ही त्यांना समजावून सांगा मी पण मुख्यमंत्री होतो आता उपमुख्यमंत्री झालो मग तयार होतील प्रफुल पटेल आणि दादा
मजा आहे सगळी
कोंडील पकडले
खिंडीत गाठले😅
NDA सरकार म्हणा आता मोदी सरकार नाही
धनगर समाजाला खोटे आश्वासन दिले होते त्यांचा तळतळाट लागला
अजित पवारची एक जागा आली आणि चालला मंत्री पद घ्यायला खरतर अजित पवार युतीत आल्याकारणानेच आमच्या भाजपच्या जागा कमी आल्या.
मुख्यमंत्री होते मग उप मंत्री झाले विचार करण्याचा विषय आहे दुसऱ्यांची
घर फोडली पक्ष फोडले म्हणूंनच झाले
उप
Athavleche kiti mp alet
अजित पवाराची एकही जागा नाही आणि त्यांना काय म्हणून मंत्रिपद देण्यात यावे हा खरा प्रश्न आहे प्रफुल पटेल आणि अजित पवार या दोघांना तुरुंगात जर टाकना झालो तरी पण त्याला मंत्रीपद दिल्यासारखे आहे
पद्धतशिर game केला 😂
तुम्ही कस मुख्यमंत्री वरून उप मुख्यमंत्री झालेत.. तसंच त्यांना पण कॅबिनेट ववरून राज्य मंत्री झालं असत तर काय फरक पडायला नको होता
मि.या आधिच कामेंट केले आहे अजित पवार यांन काही च मिळणार नाही..,
आजुन मोदी सरकार म्हणतंय
पिउश गोयल च्या पृष्टा भागावर ..घाला
Maharashtra ki rajneeti me Devendra ji aur Gondia Bhandara zile ki Buland aawaj parinay dada fuke
राज ठाकरे यांना पण द्या आजुन कोण चापक्ष राहिले
आतातरीभारतसरकारमना
आ फडणवीस साहेब तुम्ही काहि कमी अनुभवी थोडेच आहात तुम्ही तर राजकारणा चे चाणक्य आहात
जय हो काँग्रेस राहुल गाधी
मोदी सरकार नाही NDA म्हणा
एकेकाळी महाराष्ट्रात डझनभर मंत्री आसायचे
आज कुठ नेहऊन ठेवला महाराष्ट्र देवा
गप रे नको रडू,,,, उगी उगी,,,,
तुम्ही मुख्यमंत्री राहिले होते तरी पण तुम्ही उपमुख्यमंत्री कसे झाले
आता तरी भारत सरकार म्हणा,हेच नडलं आहे तुम्हाला आणि मिडियाने पण मोदी मोदी करत राहण्या पेक्षा कामांवर प्रश्न विचारावे
भाजप ने अजित पवार यांचा पक्ष संपविला
बावनकुळे,दरेकर राजू ठाकरे, चंपा यांना मंत्रिपद दिले पाहिजे होते
Dada पेक्षा आठवले मोठे आहेत का
हो कोण दादा पादा ओन्ली आठवले बॉस
Bjp hav change this guy first waste water melon
पत्रकारांनी कृपया हे प्रश्न मोदी शहा यांना विचारावेत फडणवीसला का विचारताय ह्याला स्वतः चे विदर्भ टिकवता आले नाही, अजित पवार ला हे लोक काहीही देणार नाहीत, अजित आणि एकनाथ हे संपलेले नेते आहेत
आता बोलायचे NDA सरकार फक्त.
Kasayy baba
शेवटी जाता जाता सांगा की मीच महाराष्ट्राची वाट लावली
NDA
N : Narendra
D : devendra
A : Adani / Ambani / Ajit pawar
😂😂😂😂😂😂😂😂😂
Nitish and Naidu Dependent Alliance
रामदास आठवलें याचा विचार मला आवडतो.... सत्ता आली तर यांना हे पुढे असतात..... एक खासदार नाही तरीही कॅबिनेट मंत्री... वाआं रे इंडिया तरी कमाल
कमळा बाई कमळाबाई आता कसं वाटतंय गार गार वाटतंय
फडणवीस साहेब मोहळकर कर ऐवजी राष्ट्रवादी अजित गटाला देता आलं असते हिटपण खेळी
अजितदादानी खूप मोठी कामगिरी करून एक खासदार निवडून आणला त्यांना तीन मंत्री पद द्यायला पाहिजे 💐
राजीनामा देणार होते. त्याचे काय झाले.
Ek hi jaga adjust karta aali nahi?
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचा अपमान केला आहे
न्यायाधीशच विकत घेतलेत.
Nda sarkar bol fanas
आता मोदी सरकार नाहीं एनडीए सरकार आहे असे म्हणा
Fadwanis saheb rajeenama maage ghetla ki approve zal
राजीनामा दे......
तुझा विधानसभेला पण बाजार उठवणार 💯💯✌🏻