Creative विचार, विकासा चे महत्व, महान छत्रपतींचा सतत उल्लेख, विकास कामे साठी मंजुरी व व जलद गती ने पूर्णत्वाला नेलेले अनेक कामे महाराष्ट्र जनते ला दिसत आहे उबाठा चे फक्त टोमणे, मोदींची तुलना पुतीन शी करणे , तेच तेच विषय बोलणे... खुप फरक जाणवतो नेत्यांच्या विद्वाते मधे.
उद्धव ठाकरे ला हे प्रोजेक्ट करणे झेपणार नाही. त्यांना असभ्य शब्दात टोमणे मारणेच जमते. सत्तेत असताना एकदा तरी विकासाबद्दल बोलले का. सतत देवेंद्रजी ना आणि भाजपला, मोदींना शिव्या घालणं चालू होतं. विकास इनके बस की बात नहीं....
मुबई. ही. गुजराथ. ल. द्यायचीय. आहे, या. Sathir. फडतूस फडणीस. कामाला. लागला. आहे, मुबई. ही. परराज्यातील. लोकांना, हिंदी, गुजराथ मधील लोकांना. विकायची. आहे. या. साठी. Har. फडतूस. फडणीस. काम. करत आहे
शेवटच्या दिवशी घाईघाईने कसातरी नाव बदल केला होता. त्याला काही पद्धत असते, प्रोसिजर असतं हे माहिती आहे कुठे उद्धवाला. नुसता टोमणे मारणे आणि क्रेडिट घेणं त्याच्याशिवाय काय येतंय
बिजेपी माझा वाल्यांनी धू धू धूतले म्हणता मग मोदी वाशिंग पावडरने का अन्य साबणाने ते सुद्धा सांगा, आपण दोन पावले पुढे जाऊन साहेबांचं तेवढं अंग पुसायचे राहिले आहे ते पुसून घ्या, आपल्याला डबल मानधन मिळेल
दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय कधी लाटू नका. हा संपूर्ण प्रकल्प आणि काम उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे कोणीही सांगेल. दुर्दैवाने त्यांचे सरकार पाठीत खंजीर खुपसून तुम्ही पाडले म्हणून फुकट श्रेय घ्यायला उद्घाटन करताय.
खरे आहे. भुमीपुजनाशिवाय, वसुलीशिवाय व अडचणी निर्माण करण्याशिवाय उबाठाने काय केले त्यामुळेच उबाठाने उगीचच श्रेय घेऊ नये. कोकणातही एकही प्रकल्प येऊ दिला नाही हे उत्तम उदाहरण आहे.
@@ushajoshi4339 मुंबई गोवा रोड च पण श्रेय घ्या रेकॉर्ड ब्रेक रखडल्याच🤣🤣 भाजप चा काय संबंध?संबंध फक्त भ्रष्टाचारी नेते आमदार खासदार यांना भाजप मध्ये चांगली पदे देणे. तुम्ही मुंबई मधील शिवस्मारकाचे उद्घाटन केले होते ते का पुर्ण झाले नाही हे तमाम शिवप्रेमी जनतेला सांगावे. 🙏🏻🚩🚩🚩
एक अभ्यासू व्यक्तिमत्व
सत्य मेव जयते
वंदे मातरम्
भारत माता की.
उद्धव ठाकरे खूप कुचकट आहे राज ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे❤
अत्यंत हुशार कुशाग्र बुध्दीमत्ता..देवेद्र.
श्री मान श्री देवेंद्र फडणवीस साहेब
देव माणूस आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍💐💐💐💐💐👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
देवेंद्र फडणवीस खरंच विझीनरी नेते आहेत. उध्वस्त ने मुंबई ला फकत लुटायचे कामच केले.
फेसबुक live वरून सरकार चालवणारा व्यक्ती,एवढा मोठा प्रकल्पा चं श्रेय घेतो.. श्रेय जातं महायुती सरकार ला
Creative विचार, विकासा चे महत्व, महान छत्रपतींचा सतत उल्लेख, विकास कामे साठी मंजुरी व व जलद गती ने पूर्णत्वाला नेलेले अनेक कामे महाराष्ट्र जनते ला दिसत आहे
उबाठा चे फक्त टोमणे, मोदींची तुलना पुतीन शी करणे , तेच तेच विषय बोलणे... खुप फरक जाणवतो नेत्यांच्या विद्वाते मधे.
Phadvanis saheb khra manus❤❤❤❤
Joke of the day😂😂😂
@@sachinm900लाचार ठाकरे साहेब खरा माणुस
जोक ऑफ द........,👍
जय महाराष्ट्र जय श्री राम जय भारत सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्व योनांचा लाभ होतो आहे धन्यवाद
ग्रेट देवा भाऊ ❤❤❤❤❤
जय हो फडणवीस जी , जय हो मोदीजी
उद्धव ठाकरे ला हे प्रोजेक्ट करणे झेपणार नाही. त्यांना असभ्य शब्दात टोमणे मारणेच जमते. सत्तेत असताना एकदा तरी विकासाबद्दल बोलले का. सतत देवेंद्रजी ना आणि भाजपला, मोदींना शिव्या घालणं चालू होतं. विकास इनके बस की बात नहीं....
Hijdya bjpwalyana ed cbichya magun kadhaychi savay bindok kutre andhle bhakt thevlet bhunkayla
अगदी बरोबर
तसा एकूणच विचार केला तर यांना घरी बसण्याशिवाय काहीच जमणे कठीण आहे, असे त्यांची कारकीर्द पाहता म्हणता येईल, असे वाटते.
कोरोना काळात आपण भारत देशात रहात होत ना? त्यांच्या कामाला BJP chya केंद्र सरकारने जय जय कर केला.. हे विसरलात का?
दुसऱ्यांना शिव्या दिल्या की आपलं कर्तृत्व सिद्ध होत नाही त्यासाठी आपणच काही तरी उज्ज्वल असे काही करून दाखवावे लागते.हे ह्या माणसाला कोण समजावणार.
देवेंद्र हे देवांचे राजे बुद्धिमान असनार च खरोखर यानि शरद पवार संजय राऊत उद्धव ठाकरे याना पानी पा जल फडणवीस साहेब एक च नंब र❤❤🎉🎉 🙏🙏😎
फक्त नावात नाही, ह्या मानसातही देव आहे
अन्दभक्त साल्या देव कोणाला मन्हाव महितिये का uneducated भक्त
Shree DF sir 🫡🙏👏👏👏👏
ऊधव ठाकरे यांनी अडीच वर्षांत नेमके काय कले हा संशोधनाचा विषय आहे.
Jante la chakk lubadun foreign bank madye paisa sathava la Londan madye property ghetale
Sarwanch manpurwak abhinanan.
Great cm Shindesaheb ani dcm Fadanvis saheb.
जनतेनेच ठाकरे व फडणवीस यांच्या भाषणाची तुलना करावी
Thakre kadune kahi honar nahi fakt tomane marnare.adich varshat ghari basune CM pad bhushvale
Great Devendra ji
Chhatrapati Sambhaji Maharaj anche nav Dilyabaddal Dhanyawad
पेंग्विन आणि त्याच्या बाबा चे कोथळे बाहेर काढले
कोंबडा 🐓 उद्या तर घरातच होता 2.5 वर्ष सर्व महाराष्ट्राला माहित आहे😂😂😂
🐔कोंबडिन् घाबरट्कोबड्याला🐓घरात पकडुन ठेवल होतं,
Great leader Devendra Fadnavis saheb 💪🚩🚩💪
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे...
कसलाही अनुभव किंबहुना प्रशासकीय अक्कल नसताना केवळ वारसाहक्काने मंत्रीपद मिळालेल्या बालीश व्यक्तीकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही 😊
आणि त्यांचे महामूर्ख लाचार, अगतिक पाठिराखे
Devendra फडणवीस खूप छान व्यक्तिमत्त्व ❤
Well done S/Shri Ekanath Shinde and Devendra Phadanvis.
ऊबाठाचा कोतेपणा व बायकीपणा उघड कला
अनाजीपंत एकदा घरी घेवून जा मग कळेल.
Great DF🎉🎉🎉
उभाठा श्रेय घेऊ शकतात एका अटीवर या प्रोजेक्ट मधल्या अधिकाऱ्यांचे नाव आणि इतर डिटेल्स ज्या प्रकारे फडणवीस नी सांगितले त्याच्या ५०% तरी बोलून दाखवावे 😂😂
ऊबाठाच्या मांडवली करणाराला नागडं केलं
😂😂😂
The great माणूस देवेंद्रजी
💐🇮🇳🚩🏹🔱 जय हो देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब 🔱🏹🚩🇮🇳💐🙏
Great saheb ❤
1 no
Visionary and active leader of India
उद्घव जुठा
बिहारी साल्या
Great greatest fadnavis sir bjp zindabad
Excellent
हुकमी येक्का
फोटोग्राफ ला काय ज्ञान भाजपमुळे सता मिळाली , आता मोरोश्रीवर बषणार
Susanskrut neta fadanvis saheb.
भाजपा
Legend देवा भाऊ
नमो नमो नमो नमो
Tusi great hai
द्रष्टा नेता, देवेंद्र फडणवीस 👍
याला म्हणतात अभ्यास..... नाहीतर उबाठा... झीरो व्हिजन.... अन मोक्कार कुटुंब प्रमुख होऊन बसलाय.. बळेच 😂😂😅
Udhhav lai kotya manacha aahe.. He matra khar
Great leader Devendra Fadnavis ❤❤❤
😂😂😂maza aali
❤
माढा लोकसभा फक्त धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांना संधी मिळावी
नेत्यांनी जनता सेवाभाव जपावा हीच अपेक्षा???
🙏🚩🚩🚩🙏
Fadanvis is very very talented and imandar politician.
Devendraji is good person and administrator
आज ही आठवते.....
Udhav parat ya janmi mukhmantri hou shakat nahi, pawar ubatha gat Maharashtratun sample pahije.
उद्धव ठाकरे❤❤
उद्धव ठाकरे यांच काम नाही, ठ ठबू पैसा
Costal Road CHE SHREYA
KANACHE, SANGA.
DEVENDRAJI CHAN
SAMJAVUN SANGITALE.
JAISHRIRAM.
AOL. A ARUN. PBN. MAHARASHTRA.
He must Speak Audience Name in stead of his lecture.
जेवढे नाव घेतले तेवढे बाहेरचेच आहेत लोक😂😂😂
बाळराजे कुठ गेले दिसत नाही आजकाल, भिले की काय ED लां.. 😂
Fakt Uddhav Thackeray saheb 💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻✌🏻
Coastal road चे टेंडर निघाले सुरवात कधी झाली हे कळेल..
2017
मोदी. याला. उद्योग पती. लोकांनी. कामाला. ठेवले आहे. का, जनता. विचार करत आहे
आता. मोदी. हा. केजरीवाल. यांना. शिक्षा. देण्यासाठी. नव्या न्यायमूर्तींच्या. शोधात आहे का
Udhava aani Aditya na kahi jamale nasate Andheri te Dahisar che mertro che udghatan koni kele ? Aayata bila ver nagoba kon?
डोळे बंद करुन ऐकत होतो.... कवट्या महाकाळ चा आवाज येत होता 😂😂😂😂
रडक्या, कुजकट आणि मांजरीच्या आवाजापेक्षा खुप छान आहे हा आवाज.
किती तो जळफळाट
Gaar-gotya @@ushajoshi4339
घर बैठक मुख्यमंत्री पेक्षा चांगला
Ha Uddhav Thackeray saheb yancha ch dream project ahe 💯💯💯💯🙌🏻🙌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻
Gharkombada gharatch basoon project purn karnar hota.
खरं म्हणलं फक्त "Dream Project" पूर्ण केलं महायुती नी
मोदी. सरकार.
महाराष्ट्राचे डिलर
Ashivini bhide ji na koni trasfer keli parat ithe aanayache te koni kele te jara vichar kara fakt shivya dyayachya hech UBT la jamate
holichy shubhechha fadanvis saheb yaveles gharane shahi nast zali pahije aapla vidharbh vegala zala pahije ashi eshwar charni prarthna
महाराष्ट्रात. मराठी. लोकांना. विभागून. या. दलाला. माणसाने. महाराष्ट्र. मराठी. लोकांना. विभागले. का, महाराष्ट्रात. उद्योग पती. लोकांना. कॉन्ट्रॅक्ट. देऊन. या. दलाला. माणसाने. परराज्यातील. लोकांना. महाराष्ट्रात. अभय. दीले. का,
मुबई. ही. गुजराथ. ल. द्यायचीय. आहे, या. Sathir. फडतूस फडणीस. कामाला. लागला. आहे, मुबई. ही. परराज्यातील. लोकांना, हिंदी, गुजराथ मधील लोकांना. विकायची. आहे. या. साठी. Har. फडतूस. फडणीस. काम. करत आहे
Abp माझा,,,
किती लाचारी करताय खोटं लिहून तुम्ही,,,,
हे सगळ उघड्या डोळ्यांनी पाहत आहे आम्ही,,,,,,,,
🍉🍉🍉
अनाजी पंतांबरोबर तुमचे शिर्के आणि सुर्वे होते त्यांना पण घाला थोड्या शिव्या. सगळ्या बामनानाच का
Uddhav is a mean person. Kotu manushya
औरंगाबाद चे नाव उद्धव साहेबांनी केले त्याच तू श्रेय घेतो
Amit shah ni parvangi दिली होती 😂😂😂
पंकज तुझ्यासारखा येड*व तूच
खालून नाव जाण्याआधी त्यानं कशी परवानगी दिली
@@hirenkumarjoshi4590 a yedpat...dok aahe ka
शेवटच्या दिवशी घाईघाईने कसातरी नाव बदल केला होता. त्याला काही पद्धत असते, प्रोसिजर असतं हे माहिती आहे कुठे उद्धवाला. नुसता टोमणे मारणे आणि क्रेडिट घेणं त्याच्याशिवाय काय येतंय
Only udhav saheb thakre
Phadanvis saheb , thakre pan aaplech ahet, ekmekanna shivya hhalu naka. Hindunna shivya ghalun hindu rashtrachi swapna kashi baghata tumhi??
🍉🐷🍉🐷🍉🐷
Babasahebacha nav ghetoy jantaho tumala kay vatatay janta ho 😂😂😂😂,kayda modnara nav ghetoy
Haad🍉🍉🍉
Electoral bond var court madhe CJI ne kunala dhu dhu dhatal te pan sanga ki jara 😂😂
Yach tond pahil ki divas kharat jato
Tula kay vatatay yala mahtva nahe, jantela kay vataty yala mahatva ahe, only thakre
बिजेपी माझा वाल्यांनी धू धू धूतले म्हणता मग मोदी वाशिंग पावडरने का अन्य साबणाने ते सुद्धा सांगा, आपण दोन पावले पुढे जाऊन साहेबांचं तेवढं अंग पुसायचे राहिले आहे ते पुसून घ्या, आपल्याला डबल मानधन मिळेल
Fadtus watole Mantri Aheta
दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय कधी लाटू नका. हा संपूर्ण प्रकल्प आणि काम उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे कोणीही सांगेल. दुर्दैवाने त्यांचे सरकार पाठीत खंजीर खुपसून तुम्ही पाडले म्हणून फुकट श्रेय घ्यायला उद्घाटन करताय.
वसुलीसाठी उबाठाकडून कशी अडकाठी आणली जात होती हे एक तर अजूनही समजून घ्यायची तयारीच नाही का उगीचच करायचा म्हणून विरोध करायचा
खरे आहे. भुमीपुजनाशिवाय, वसुलीशिवाय व अडचणी निर्माण करण्याशिवाय उबाठाने काय केले त्यामुळेच उबाठाने उगीचच श्रेय घेऊ नये.
कोकणातही एकही प्रकल्प येऊ दिला नाही हे उत्तम उदाहरण आहे.
@@ushajoshi4339 मुंबई गोवा रोड च पण श्रेय घ्या रेकॉर्ड ब्रेक रखडल्याच🤣🤣 भाजप चा काय संबंध?संबंध फक्त भ्रष्टाचारी नेते आमदार खासदार यांना भाजप मध्ये चांगली पदे देणे. तुम्ही मुंबई मधील शिवस्मारकाचे उद्घाटन केले होते ते का पुर्ण झाले नाही हे तमाम शिवप्रेमी जनतेला सांगावे. 🙏🏻🚩🚩🚩
@@ushajoshi4339 लांजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला दुसर्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेता..
Abp माझा bjp माझा सारखं बतम्या
देऊ नका....
या अनाजी पंत ला निवडणुका मध्ये त्यांची जागा दाखवणार.
Anaji pant mele 300 varsha aadhi..
Aaj pan tyachi athavan kadhun tu gala kadhtoy..
Tya peksha maharaj cha paraakram chi athvan thev.
@@jaihind5009👍👍
100 वर्ष घ्यावे लागतील तुला जागा दाखवायला
@@abhijeetjoshi6733 हो का गुजराती गुलाम तुम्ही ढोकळा आणि फापडा खाणारे या आणजी पंत मुळे सगळे उद्योग गुजरात ला गेले जरा तरी लाज आहे .
😂 तु एकटाच दाखवनार होय राकुस तु जागेवर उभा रहा आदी😅😅😅
To be honest, देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सलमान खान आहे. आणि उद्धव, शरद, संजय, सुषमा, आदित्य हे विवेक ओबेरॉय. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Great Devendra
Top leader Devendra Fadnavis...❤❤