सर कर्जमाफीची शेतकऱ्यांना खरंच गरज आहे जी शेतकरी दोन-दोन तीन-तीन वर्षे थकीत आहेत दुष्काळ अतिवृष्टी यामुळे त्या शेतकऱ्यांचे खरच खूप नुकसान झालेला आहे कर्ज मिळत नसल्यामुळे नवीन त्याची शेती पडून आहे तुम्ही असा जर मुद्दा लावून धरला तर बळीराजा खरंच सुखी होईल
आम्ही या सरकार ला भर भरून प्रेम दिले आता यांनी आम्हां शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करावेत, संपूर्ण कर्जमाफी, भावांतर योजना, दिवसा १२ तास शेती साठी वीज या प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात!
सरकार लवकर स्थापित करून कर्ज माफी करा म्हणा एकतर या वर्षी सोयाबीन पिकली नाही त्या मुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ढासळून आहे त्या मुळे कर्ज माफी झालीच पाहिजे
मोदी सरकार.शेतकरी यांना थापा देतात सरकार शेतकरी यांना भाव देनार नाही हे. 13years पासुन महाराष्ट्र पाहत आहे भाऊ.ज.प. सरकार आले पन शेतकरी पुन्हा विसरनार कापुस हे भाव पाडले शेतकरी राग येते अशा सरकार चा
सर नमस्कार नाफेड मार्फत सर 6000 सगळे शेतकरी नाफेड ला घालू शकत नाहीत त्यासाठी शासनाने थेट भावांतर योजना राबवावी जर शेतकऱ्याला शब्द दिलेला सहा हजाराचा पाळायचे असेल तर शासनाला भावांतर योजनात राबवि
गोंधळ यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना 2017 काळातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यातील 5975 कोटी कोटी निधी देऊन 6 लाख56 हजार शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या सातबारा निल करायला सांगा
सर कर्जमाफीची शेतकऱ्यांना खरंच गरज आहे
जी शेतकरी दोन-दोन तीन-तीन वर्षे थकीत आहेत दुष्काळ अतिवृष्टी यामुळे त्या शेतकऱ्यांचे खरच खूप नुकसान झालेला आहे
कर्ज मिळत नसल्यामुळे नवीन त्याची शेती पडून आहे तुम्ही असा जर मुद्दा लावून धरला तर बळीराजा खरंच सुखी होईल
विनाशर्त सरसकट 3 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात यावी....🙏🏽🙏🏽
धन्यवाद ऍग्रोवन चायनल ही बातमी उचल्याबद्दल आणी तुमी जर ही बातमी उचलली तर 100 टक्के कर्ज माफ होणार
सलाम आपल्या पत्रकारीतेला
कर्जमाफी च जाहीरनाम्यातील वचन महायुती सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावे शेतकरी फार संकटांत आहे 🙏🙏
सर कर्ज माफी आता झालाच पाहिजे शेतकरी खुप आर्थिक संकटात आहे सरकार ला पुन्हां सतेत आनल आहे शेतकरी नी यवतमाळ जिल्हा😢😢
Koun sangithla hotha
कर्जमाफी झालीच पाहिजे आता पहिले
संपूर्ण कर्जमाफी करा
कर्जमाफी लवकरात लवकर करावी
धन्यवाद सानप सर असेच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत
कर्ज माफी झालीच पाहिजे आपण सरकार ला आठवण करून द्यावी
Best marathi agriculture show....❤
संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज मुक्ती लवकर करा फडणवीस साहेब सोयाबीन 6000 रु भाव द्या भावांतर योजना लवकर चालू करा
अगोदर कर्जमाफी व भावांतर योजना राबवा नंतर भांडत बसा
Thank You Team @Agrowon...Mi comment Keli ani Apan Karjmaafi var Vdo kela🙏🙏👍👍👍
शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे ॲग्रोवन चैनल ने ही बातमी उचलल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार
शेतकरी संपूर्ण कर्जमाफी द्यावीच लागेल,जाहीरनाम्यात तसा उल्लेख केलेला आहे
कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफी आणी सायबिनला 6000भाव
लबाडाच आवतन जेवल्यावर खर
संपूर्ण कर्ज माफी
ekdam barobar
कर्जमाफी करा
खरंच संपूर्ण कर्ज माफी, व सोयाबीन भावांतर योजना महायुती सरकार अमलात आणील का? शंका वाटते.
शेतकरी विरोधी सरकार आहे
ते आश्वासन पूर्ण करणार नाही
Ashaprakare प्रत्येक शेतकर्यांच्या समस्या agrowon ni मांडला पाहिजे tq.sir
कर्जमाफी फक्तं उध्दव ठाकरे च करू शकता यांना शेतकऱ्यांशी काही घेण देण नाही. बघा तुम्ही 5 वर्ष शेत.मलाच अवघड आहे
कर्जमाफी लवकर करा लवकर करा
Dhanyvad agrovan wale aapka
Karjmafi 💯
धन्यवादभाऊ
आम्ही या सरकार ला भर भरून प्रेम दिले आता यांनी आम्हां शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करावेत, संपूर्ण कर्जमाफी, भावांतर योजना, दिवसा १२ तास शेती साठी वीज या प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात!
कापूस भाव😢😢😢
शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या 🙏🙏
भवांतर योजना राबविण्यात यावी.
शेतकरी.मेटाकुटिस.ala.. आहे.तुम्ही. लवकर.मंत्रिमंडल.करा
कर्जमाफ झालं पाहिजे 💯💯
काहीच होणार नाही शेतीसाठी 5 वर्ष लवकर कळेल
सगळंच माफ नक्कीच होणार🎉🎉🎉🎉🎉🎉
शेतकरी कर्ज माफी चा पाहिलं सही झाली पाहिजे
संपूर्ण कर्जमाफी करावी
या वर्षी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले त्यामुळे कर्ज माफी मिळालीच पाहिजे
आता भाजपचा मुख्यमंत्री झाला म्हणजे शेतकऱ्यांचे दीवाळ निघनार
सरसकट 2023/24 चालू पीक कर्जमाफी दिली गेली पाहिजे तरच शेतकरी जगू शकेल
शेतकरी कर्ज माफी झालीच पाहिजे
पाहिली कर्जमाफी करा आणि नंतर 45000 पाणंद रस्ते योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याना शेतरस्ता करा
या सरकारने कर्जमाफी दिल्यास पाहिजे आत्महत्याचा प्रादुर्भाव वाढतील😢
शेतकरी कर्जमाफी करा देवाभाऊ
सरकार लवकर स्थापित करून कर्ज माफी करा म्हणा एकतर या वर्षी सोयाबीन पिकली नाही त्या मुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ढासळून आहे त्या मुळे कर्ज माफी झालीच पाहिजे
शेतकऱ्यांना कर्जमाफी करा आत्महत्या वाढतील सरकार आलंय लोकांना न्याय द्या
सरकारला शेतकऱ्याचा काय पडला नाही
कापूस आणि आता सोयाबीनला भाव द्या, आता शेतकरी आणि सर्वांनी भरभरून मतदान केल
सरकारला कर्ज माफी साठी बाध्य ठेवा सतत विषय मांडत राहा
जुमलो पर, शेतकरी भरोना नाही
कर्ज माफी कधी
मागच्या वेळेस भरपूर अटी लावले होते देवेंद्र फडणवीस साहेबांनी
Ha aamhi pan wat baghat aaho karj mafi chi
आता जशी आश्वासन दिले तसं करा
सोयाबीनला 6000 रुपये भाव द्या
आणि पूर्ण कर्जमाफी करा
सर या सरकारला फक्त सत्तेची गरज आहे शेतकऱ्याची गरज नाही
फडणवीस संपूर्ण कर्ज माफी झाले पाहिजे नाहीतर
दुध दर रू 3 कमी झाले आहेत यावरही लक्ष दयावे.
कर्जमाफीचा शब्द पाळलाच पाहिजे
कर्ज माफी करा लवकर
Soyabean cha bhav pan ajun wadhla nahi
चालू द्या म्हणाव खुर्चीसाठी महिना दोन महिने भांडण
मोदी सरकार.शेतकरी यांना थापा देतात सरकार शेतकरी यांना भाव देनार नाही हे. 13years पासुन महाराष्ट्र पाहत आहे भाऊ.ज.प. सरकार आले पन शेतकरी पुन्हा विसरनार कापुस हे भाव पाडले शेतकरी राग येते अशा सरकार चा
कर्ज माफीचा मुद्दा उचलून धरा...
सरसकट कर्जमाफी करा 2024
Be committed to promises given....
दिलेला शब्द पाळा कर्ज माफी करा
कर्जमाफी करा सर
right
भावातार योजना लवकर लागु करा
सर नमस्कार नाफेड मार्फत सर 6000 सगळे शेतकरी नाफेड ला घालू शकत नाहीत त्यासाठी शासनाने थेट भावांतर योजना राबवावी जर शेतकऱ्याला शब्द दिलेला सहा हजाराचा पाळायचे असेल तर शासनाला भावांतर योजनात राबवि
संपूर्ण कर्जमाफी करावे दिलेला शब्द पाळावा
शेतकरी कज़ा माफी करा
शेतकरी कर्जमाफी करा पण निकस न लावता कर्जमाफी करा
सातबारा कोरा करा बोलले ते करुण दाखवा
कर्ज माफ झाल पहिजे असाच आवाज उठवा
जे. बोलले ते आता लवकर. करा
कर्जमाफी करा अगोदर
कापुस व सोयाबीन चे भाव वाढवले पाहीजे...
सरसकट डिसेंबर 2024 चे कर्ज माफ करा
कर्ज माफी करा
ताबडतोप मदत द्यावी अन्यथा शेतकरी मरेल
Mahayuti sarkar gajr dakhwtat niwdnuk jinkle.pudchi niwdnuk aalyawr prt gajr dakhwtat jinktil. Shetkri wat bgt bstil. Asech chalnar.
तो फडणवीस आहे कर्जमाफी देणार नाही
संपुर्ण कर्जमाफी करावी
नाहीतर अटी लावत बसतील
भावांतर योजना नको सोयाबीनला 6000 भाव मिळाला पाहिजे ₹200 क्विंटल भावांतर योजनेने कोणाचं भलं होणार आहे कोणास ठाऊक
शिंदे सरकारचे कापूस भवांतराचे अजुन मिळाले नाही
गोंधळ यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना 2017 काळातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यातील 5975 कोटी कोटी निधी देऊन 6 लाख56 हजार शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या सातबारा निल करायला सांगा
Kapsala 9500 bhav dila pahije
पिक विमा
❤😊
संपूर्ण कर्जमाफी करा कुठलीही अट नका लावा
या वर्षीच्या सोयाबीन ला भवांत् र द्या हेक्टरी 25हजार
सोयाबीन कापूस आनूदान पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे काय
Hi sir soyabeen nafed la vikale tarch bhavantar yojana cha labh hoin kay mi khuya bajarat viklay tr aamala yacha labh kasha milel yach vidio banava
खरीप 2024 पीक वीमा च काय
PM 6,000 + CM 9000 = 15,000/- right 👍👍👍👍👍