tv9 Marathi Special Report | Eknath Shinde गृहखात्यावर अडले ? | Devendra Fadnavis | tv9 Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 124

  • @jcagro6350
    @jcagro6350 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत ही महारष्ट्र ची इच्छा आहे....टरबूज नको....

    • @deepakg3564
      @deepakg3564 25 นาทีที่ผ่านมา

      बिलकुल नाही.. आमची अजिबात ईच्छा नाही.. आम्हाला तर वाटतयं राष्ट्रपती राजवट लागावी.. लूट कमी होईल

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 13 นาทีที่ผ่านมา

      Tarbujya nako Ani shinde pan nako.....cm faqt murlidhar mohol

  • @nileshshirsath7071
    @nileshshirsath7071 2 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    गृहमंत्रीपद भाजप ने सोडले तर मी जीव सोडून देईल..एवढा विश्वास maja यांच्यावर...आणी पंत हे पद कुणाकडे जाऊ देत नाहीत..😅

  • @राकेशशिंदेराकेशशिंदे
    @राकेशशिंदेराकेशशिंदे ชั่วโมงที่ผ่านมา +17

    बरोबर निर्णय गेतला शिंदे साहेब

  • @umanathnayak6868
    @umanathnayak6868 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    आज ही मी खुश शिंदे साहेब जास्त दुखत नाही ना, काळजी घ्यावी 👎🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Bailgada884
      @Bailgada884 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    ठाकरे जे झाले तेच शिंदे सोबत होणार आहे भाजप वर भरोसा ठेवु नये

    • @ganeshtorne435
      @ganeshtorne435 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Gajar dakhvla😊

    • @Sondaymonday
      @Sondaymonday 29 นาทีที่ผ่านมา

      Adhi 2.30 varshe tashch Dil CM pad
      Sarvat jast BJP che amdar nivdun aale aata BJP ca hak ahe to CM honyaca.

    • @adinathhogale1187
      @adinathhogale1187 23 นาทีที่ผ่านมา

      😊😊😅😅😊😊😊😊😅 7:43 7:43 😅 7:43 😅😅😅😊😊😊😊😊😊😅😊😊😊😅 7:43 7:43 7:43 😊😅😊😊😊😊😅 7:43 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😊😊😊😊😅😅😅😅 7:43 7:43 7:43 😊😊😅 7:43 7:43 7:43 7:43 7:43 😅 7:43 7:43 7:43 7:43 7:43 7:43 😅

    • @deepakg3564
      @deepakg3564 23 นาทีที่ผ่านมา

      आहों होऊ द्या मग आपन सामान्य जनतेचे बघ्या चे कर्तव्य पार पाडू

    • @adinathhogale1187
      @adinathhogale1187 12 นาทีที่ผ่านมา

      😊😊😊😅😅😅

  • @damukamble2310
    @damukamble2310 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून सक्षम... तेच झाले पाहिजेत

    • @deepakg3564
      @deepakg3564 22 นาทีที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    शिंदे साहेब, BJP समोर, झुकु नका

    • @XauUsd.46
      @XauUsd.46 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      are tu tr MVA ch supporter 🤣 evm ch radun zal ka

    • @deepakg3564
      @deepakg3564 32 นาทีที่ผ่านมา

      त्यांना झूकुन अडीज वर्ष झाली

  • @sachintalekar8442
    @sachintalekar8442 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    गृहखाते शिंदे साहेबांकडे पाहिजे

    • @deepakg3564
      @deepakg3564 16 นาทีที่ผ่านมา

      कशाला तुला पोलिसात भरती व्हायचय का?

  • @krishnathombare3242
    @krishnathombare3242 2 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    मुख्यमंत्री पद नाही दिलं ठीक आहे पण गृहमंत्री पद दिले पाहिजे.तरच उपमुख्यमंत्री पद घेतलं जाईल अन्यथा नाही.

    • @deepakg3564
      @deepakg3564 34 นาทีที่ผ่านมา

      नका घेवू .. बसा घरी नाही तर गावी शेती करत.. 😂😂😂😂😂😂

  • @AshaShelavale-s1j
    @AshaShelavale-s1j ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अमित शहा मुख्य मंत्रीपद घ्यावे
    महाराष्ट्र चे काय करायचे ते करून टाका जय गुजरात

  • @bappumukind3413
    @bappumukind3413 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    शिंदे साहेब मुख्य मंत्री करा नाहीतर भाजपला दाखवून देऊ

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जय जय राम कृष्ण हरि 🙏

  • @sagarsuryawanshi6120
    @sagarsuryawanshi6120 24 นาทีที่ผ่านมา +1

    शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करा अन्यथा केंद्रातले सुद्धा सरकार पाडण्यात येईल...😠

    • @deepakg3564
      @deepakg3564 11 นาทีที่ผ่านมา

      😂😂🤣🤣😂😂🤣🤣

  • @rahulbagul6745
    @rahulbagul6745 46 นาทีที่ผ่านมา +1

    7 खासदार आहेत शिंदे कडे मोदी सरकारला त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻

  • @gailindia4691
    @gailindia4691 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    गृहमंत्री एकनाथ शिंदे झालेच पाहिजे

  • @machindrasankpal588
    @machindrasankpal588 54 นาทีที่ผ่านมา +1

    एकच नाथ एकनाथ

  • @vishnukor1058
    @vishnukor1058 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    शिंदे साहेब ग्रहमंत्री झालेच पाहिजे बस्स

    • @deepakg3564
      @deepakg3564 12 นาทีที่ผ่านมา

      अहो ते जेल मध्ये गेले पाहिजे अस म्हण्याच आहे कां तुम्हाला ?

  • @PradeepDolare
    @PradeepDolare 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    बीजेपीला फोडायला टाईम लागणारर नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे

    • @deepakg3564
      @deepakg3564 28 นาทีที่ผ่านมา

      BJP लां शिंदे गट फोडायला वेळ लागणार नाही कारण शिंदे गटात आधीच खूप निष्ठावंत आहेत.

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मतदान चेहरा शिंदे पाहुन केल होत

  • @DipaliGarud-zg9xu
    @DipaliGarud-zg9xu ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शिंदे ❤❤🎉🎉

  • @vishwanathjadhav2676
    @vishwanathjadhav2676 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    शिंदे साहेब गृहखात तुम्ही घ्या ❤❤❤

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@vishwanathjadhav2676 भाजप तेवढा सोपा वाटला का? त्यांना आजही आता ही शिंदेंची गरज नाही आणि सहा महिन्यांनंतर अजित पवार ची पण नाही कारण या दोन्ही गटातील निम्म्यापेक्षा ही जास्त थोड्याच दिवसात भाजपमध्ये विलीन होताना पाह्यला मिळेल

  • @imtv1122
    @imtv1122 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बागा ग्राहमंत्री पद किती गोड आहे सगळांना 😂😂😂😂😂😂

  • @chougalenaeem
    @chougalenaeem ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजून वेळ आहे शिंदे गट अजित पवार गट काँग्रेस,उबाटा, शरद पवार = सत्ता स्थापन

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिंदे साहेब कींग मेकर आहेत आता पन वरच सरकार पाडु शकता बिहार पेटन नाही आता सात खासदार शिंदे साहेब

  • @vinodrathod1691
    @vinodrathod1691 29 นาทีที่ผ่านมา +1

    Only एकनाथ शिंदे साहेब भावी CM 🎉🎉🎉

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शिंदे जास्त बोलत असतील तर बाजूला करून बाजपा नी स्वतः सरकार बनवावे

    • @deepakg3564
      @deepakg3564 14 นาทีที่ผ่านมา

      कडक 👌👌👌

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शब्द न पाळणारा पक्ष बीजेपी, बोट धरून महाराष्ट्रात आले आणि अता वरचढ पणा जनता बघत आहे 🤔

    • @deepakg3564
      @deepakg3564 18 นาทีที่ผ่านมา

      गद्दारी करणारा गट म्हणजे शिंदेगट आणि अजित पवार गट.. जनता बघत आहे.. विश्वासाने खांद्यावर बसवले तर ...

  • @MahendraTangsale
    @MahendraTangsale 12 นาทีที่ผ่านมา

    महाराष्ट्राच्या राजकीय स्थर्यासाठी, हितासाठी, प्रगतीसाठी बीजेपी + शिवसेना UBT हा सर्वोत्तम पर्याय आहे. 💐🙏🚩

  • @sameermarket
    @sameermarket 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट ध्यावी त्याने भाजप वर pressure येईल.

  • @BhartiBhosale-ux8nx
    @BhartiBhosale-ux8nx ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गुहखात दया शिदे साहेबाना तरच उपमुख्य मती शिदे साहेब तुमहाला बहिणीची शपथ आहे आजिबात उपमुख्य होवु नका

  • @BaliramSalunke-i3h
    @BaliramSalunke-i3h ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

  • @laxmankirdat4057
    @laxmankirdat4057 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    , ग्रहखाते एकनाथ शिंदे यांना दिले पायजे,

    • @ishwarparate218
      @ishwarparate218 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Choco bhetan

    • @deepakg3564
      @deepakg3564 15 นาทีที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बिहार मुख्यमंत्री नीतीश पलटुराम चालतो आंमी काय घोड मारलय जय गुजरात बोला

  • @vbcdjvthjxr699
    @vbcdjvthjxr699 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पैसा भरपूर मिळतो गृह कत्यात

  • @akashborhade1793
    @akashborhade1793 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    येवढं बहुमताने सरकार आल ते फक्त मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्यामुळेच

    • @deepakg3564
      @deepakg3564 27 นาทีที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @vandanabora247
    @vandanabora247 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    शिंदे साहेबांचा चेहरा समोर ठेवून भाजपला मतदान केले लोकांनी.

    • @user-tu5wr6dl3z
      @user-tu5wr6dl3z 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      आम्ही देवेंद्र जी ना पाहून मतदान केले

    • @YogeshJadhav-yu7zd
      @YogeshJadhav-yu7zd ชั่วโมงที่ผ่านมา

      शिंदे साहेबाचा चेहरा ठेवून एकदम बरोबर बोलले तुम्ही

  • @RadheshamGite-r3l
    @RadheshamGite-r3l 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कर्जे.माप.करा.मग.बोला

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हेरखाते १००%त्याच्या कडून घ्या एवढं बीजीपी ला द्यावेच लागेल

  • @shubhamwankhade7110
    @shubhamwankhade7110 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित दादा च्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असते😂😂😂

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय
    ल लीता सरकार पाडु शकते लोकसभेत

  • @deepakg3564
    @deepakg3564 36 นาทีที่ผ่านมา

    आहों BJP ने ह्यांना उद्या एकही मंत्रिपद देत नाही म्हटलं तरी हे काहीही करू शकत नाहीत

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Cm शिंदेसाहेबच झाले पाहीजेत.

  • @amolpawar1411
    @amolpawar1411 58 นาทีที่ผ่านมา

    आनाजी पत पोलिस खात्यात ची मलय सोडणार नाहीत

  • @amolchavan1758
    @amolchavan1758 3 นาทีที่ผ่านมา

    शिंदे साहेब जिंदाबाद

  • @Muralidhar-e5d
    @Muralidhar-e5d 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Maharastra elections should be cancelled. Normally all the voters who are in the Q’line before 5 pm are allowed to vote. Hence there is little increase in vote percentage after 5 pm. Historically in all the elections until 2024 parliament elections, this increase is less than 1%. For example, In 2024 Uttar Pradesh parliament elections, the increase in vote percentage after 5 pm is less than 0.5%. But, in Maharashtra increase in vote percentage after 5 pm is 7.8% !! In Haryana, the increase in vote percentage after 5 pm is 6.7% !! In both these states BJP has won. In Jharkhand, vote percentage after 5 pm increased by 1% and BJP got defeated.

  • @dnyaneshwarnaravade1776
    @dnyaneshwarnaravade1776 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    CM fkt एकनाथ शिंदे साहेब आपल्यासाठी असतील

  • @akshaykolhe9447
    @akshaykolhe9447 22 นาทีที่ผ่านมา

    Uddhav sahebhanni bhaherun pathimba dila ki bhajap Ani shivsena parat ekatra....❤❤❤

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरा बाहेर पडून जनतेला विचार काय चांगले काम केलेत, जनता बरोबर सांगेल महाराष्ट्रासाठी काही नाही, गुजरात साठी चांगले काम केलेत..

    • @SunilDaf-dd2nr
      @SunilDaf-dd2nr 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      दाखऊन दिल तरी जनतेनं

    • @krishnaakhade9297
      @krishnaakhade9297 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @SunilDaf-dd2nr आरे जनतेने नाही दाखवले, ईव्हीएमने निवडून दिले चिटरना, सर्व चिटर आहेत, उगाच फेकू नको..

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​​​असेच आता पुढील 5 वर्ष रडत रहा EVM च्या नावाने. आणि हो त्या आउटडेटेड झालेल्या बॅलेट का फ्यालेट पेपर वर भारतात पुन्हा निवडणुका सुरु होतील हे दिवा स्वप्न बघणे बंद करा.

    • @krishnaakhade9297
      @krishnaakhade9297 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@abhishekpatil5740 तुम्ही सुध्दा असेच महाराष्ट्र लूटणाऱ्यांना कडेवर घेऊन मिरवा, म्हणजे हातात कटोरा येईल, याच्या आगोदर ज्या महान महापुरुषांनी करून ठेवले, ते महाराष्ट्रातून घालवले आणि उरले सुरले ते तुमच्या सारख् यांमुळे तेही जाणार आहे, मग बसा बोबलत कटोरा घेऊन..

  • @umeshmkumbhar7544
    @umeshmkumbhar7544 ชั่วโมงที่ผ่านมา

    मीडिया वाल्या ना सलाम 😂😂

  • @somethingnew1995
    @somethingnew1995 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकनाथ शिंदे आता कोले कार्यक्रम

  • @abhijitmore2140
    @abhijitmore2140 46 นาทีที่ผ่านมา

    वाजंत्री आला

  • @babasahebgavali6397
    @babasahebgavali6397 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजप.अशी.भामटीगीरी.केलीतर.कधीची.सतेत.येनार.नाही😊

  • @adikulkarni8829
    @adikulkarni8829 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    घरी जा शिंदे,bjp चे 132 आमदार आहेत, जे भेटत आहे ते चुपचाप घ्या नाही तर सत्तेतूने बाहेर पडा.

  • @vivekmutyalwar968
    @vivekmutyalwar968 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काहीच करु शकत नाही शिंदे

  • @sampattilekar1999
    @sampattilekar1999 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tx9. Devendra. Fadanvis. OBC. Che. CM

  • @shashikantumate6549
    @shashikantumate6549 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हाकला याला खूप दिलं भाजपा नी याला, वाटलं तर उद्धव ला जवळ करा, हिंदुत्व जपणारा भाजपा नव्हे तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे 👍

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देता येत ते घ्या १३२ आहेत आणि तुमच्यात सामील झालेले १० कमीत कमी १० आहे अजित पवारांकडे ५ आहे आणि अपक्ष मिळून सरकार आरामशीर चालतंय चिंताच नाही म्हणुन चिंतन पण करायचे नाही ok

    • @ashishfadnis587
      @ashishfadnis587 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      10 नसतील कदाचित

  • @pratappawar4203
    @pratappawar4203 48 นาทีที่ผ่านมา

    Surya chi upma deta Apan
    He kai bagtay apan sarv

  • @nabhatalichandani7217
    @nabhatalichandani7217 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    माननीय शिंदे साहब विचार करेंगे।😊

  • @djparshwa5895
    @djparshwa5895 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिंदे न्हवे मिंदे

  • @namdevmane3744
    @namdevmane3744 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्वात मोठा पक्ष म्हणुन भाजपा मुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पद हे आपल्याकडेच ठेवतील.
    अजित दादांना सत्तेत घेऊन देवेंद्र फडणवीस नी एकनाथ शिंदे चा मोठा गेम केला... शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी केली...
    तसाही अजित दादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पदावर खुश आहेत... यामध्ये फक्त शिंदे साहेबांचं वाटोळं झाले.

  • @prashantmadane7804
    @prashantmadane7804 44 นาทีที่ผ่านมา

    Tula paap lageel shinde

  • @avswami3910
    @avswami3910 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shinde Yana gruha khate devu naka

  • @RajendraPatil-k4b
    @RajendraPatil-k4b 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Rtp

  • @GaneshRite-rh5dg
    @GaneshRite-rh5dg 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    2.5 वर्षांपूर्वी शिंदेचा योग्य तो मान राखला ,आता विजयाचे किंगमेकर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार चाणक्य फडणवीस मुख्यमंत्री झ्हाल्यापासून महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने विकासाची दिशा मिळाली कामे खूप स्पीड ने झ्हाली हे मान्य करावे लागेल.

  • @ashokmote7277
    @ashokmote7277 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hyala mahantat ghy hatani ghalun😊

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काळजीवाहू मुख्यमंत्री जनतेची राहू द्या.स्वताची काळजी करा.आता सर्वच विसरा.

  • @SanjayMahadav
    @SanjayMahadav ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लाचारा सोनिया सेना करुन साहेबांचा सेनेचा मातोश्री आपमान कराय लाज वाटाय नाही

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाजप गृह खाते सोडणार नाही

  • @sameermarket
    @sameermarket 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शंभुरात नाहीतर सामंत यांना उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला पाठवा.. सदिच्छा भेट म्हणुन.. भाजपवर दबाव येईल…

  • @jayashreekad5951
    @jayashreekad5951 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ajun sindeni tanu jaye fadanvismule te aale

  • @gurudataaadsul3410
    @gurudataaadsul3410 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    AAILA GRAHAMANTRIPADAT JAST INCOME ASATE HE KALALE

  • @MukeshWanare
    @MukeshWanare ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजप च गृहमंत्री देणार नाही हे 💯💯खरं

  • @RupeshMirvankar
    @RupeshMirvankar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबच व्हायला पाहिजेत

  • @SKS-f1h
    @SKS-f1h 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शिंदे. साहेब. ग्रह खाते. तुमचे. कडे. ठेवा.

    • @umanathnayak6868
      @umanathnayak6868 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      भाजपचे काम झालं, त्यांना जे पाहिजे होते ते काम शिंदे कडून करून घेतले आता शिंदेचा हातात मोठा केळं सोलून देतील 😆😆😆

  • @rahuljamdar1827
    @rahuljamdar1827 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गृहमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे