संकेत तु धर्मसंकटात टाकतोस. कोणाच नाव घ्यायचं आणी कोणाच वगळायचं ? सगळ्यांनीच छान सांगितलं. ते येऊन बोलतात तरी, आमचं तर त्यात पण "त त प प" होत. असो,,, श्रोते परीवारा कडून सगळ्यांचच कौतुक. तरी तु विचारलस म्हणून 1. Chinmay 2. Vinod 3. Vinod Wadkar 4. Siddhant 5. Prajesh 6. Vifhal 7. Neelam 8. Meena 9. Uma
अगदी खरंय तुमचं गौरी ताई.. सर्वच उत्तम अनुभव सांगतात पण काही अनुभव असे असतात जे थेट मनाला भिडतात त्यांची नावे घेतलीत तर त्या आणि सर्वच सादरकर्त्यांना प्रोत्साहन मिळेल हा त्यामागचा हेतू आहे 🙂
चिन्मय यांचे सादरीकरण दर वेळी सारखं उत्तमच. सिद्धांत यांचा अनुभव अंगावर शहारे आणणारा. प्रजेश ,नीलम , विनोद नेवले, विशाल यांचे अनुभव भयानक मनीष , लौकिक , शिल्पा , मीना , विनोद वाडकर , रेकॉर्डेड ट्रेन वाला यांचे सुद्धा अनुभव भयावह.
भक्तीप्रभा या channel var प्रवीण जी ठक्कर यांचे साईबाबांच्या बाबतीत खूप सुंदर पॉडकास्ट आहे. जे बघतील ते धन्य होतील. दर्शन घेताना डोळ्यात पाणी येते हे अष्टसात्विक भाव जागृत झाल्याचे लक्षण असते. सत्पुरुषाच्या जवळ जाताच सात्विक लोकांना हृदय उचंबळून येणे, डोळ्यात अश्रू येणे, अंगावर शहारे येणे असे अष्टसात्विक भाव जागृत होतात.
चिन्मय भाऊ चे अनुभव चांगले असतात..पण का माहित...आता त्यांचे सगळे अनुभव ऐकल्यानंतर असा वाटतंय की खूप मीठ मसाला चोळून सांगतात.....किंवा आगोदरच ठरवून अस खूप रंगत यावी म्हणून असा ताणून सांगतात अनुभव....असा खर वाटायला किंवा विश्वास ठेवायला नाही जमात त्यांचा अनुभवांवर
चिन्मय ची सांगण्याची एक शैली आहे. एखादं पुस्तक वाचताना कशी त्यातली कथा हळू हळू रंगत जाते तशीच चिन्मय चे अनुभव पण रंगत जातात. खुप छान कथा सांगण्याची पद्धत आहे . आतापर्यंत चे सगळे अनुभव भले ते दुसऱ्याचे सांगत असतील पण कुठेच असं वाटतं नाही की काय काही पण सांगतात . अनुभव सांगताना त्यामधे काय गरजेचं आहे आणि काय नाही ह्याच उत्तम भान ठेवून सांगतात ते. कदाचित त्यांना वाचनाची आवड असावी आणि त्यामुळे काय आणि कसं सांगावं किंवा कशी गोष्ट सांगावी ह्याच भान आहे असं वाटतं.
Chinmay yanche narration khup chhan aahe no doubt about that pan te je kahi sangtat te fakt aani fakt movie madhech hou shakt. kharya aayushat ya goshti hot nahit aani mi ek notice keley ki tyanche bahutansh anubhav he kuthlya na kuthlya groups sobatch ghadlele astat je kuthetari villa ya farmhouse var picnic la jatat. tyamule fakt entertain mhanun tyanche anubhav aikayla bare vatatat.
गोवा मध्ये जाऊन ___ स्वताची मारुन घेतली ___ बेवडी बाईईईईई😂😂😂 मला वाटतं ___ तो अतृप्त आत्मा __ ह्या बेवडी बाईईईईई चं सहसा शरीर सोडणार नाही ___ कारणं त्याला मनासारखं शरीर भेटलं आहे ____ 😂🍺
नीलम, उमा यांचे किस्से आवडले.उमा यांनी सांगितलेला अनुभव उतारा टाकताना ती समोर येते तिला माहीत नसत उतारा टाकतोय ते.त्यावेळी मनात कल्पना आली की उतारा टाकणार्याला ती भूत आहे वाटू शकल असत तर.आणि तिला आता कस सांगायच मी उतारा टाकतोय.कारण बोलायच नसत ना. शिल्पा यांचा किस्सा ऐकताना कंटाळा आला नाही.काही जणांचे किस्से छान असतात पण आवाजामुळे वाटत नाही.आणि काहींचे विशेष नसतात पण आवाज सांगण्याची पध्दत यामुळे ऐकावेसे वाटतात. आज परत सेशन आहे.मजा आहे आमची. संकेत सगळ्यांना अप्रिसिएट करतो.त्यामुळे सगळ्यांना आपलासा वाटतो.😊
संकेत दादा आपल हे काजवा सत्य घटने वर असतात म्हणून छान वाटते ऐकायला पण. चिन्मय सरांचा अनुभव जरा ठरवून रंगत यावी म्हणून सांगतात की काय पाठांतर केल सारखं वाटते स्टोरी
Chinmay's story is very good, no doubt about it, but some people don't understand it, so they speak without thinking, anyway without thinking "Kaajwaa" won't make any difference.....
@manish sea near by costal Seabird astaat je white colour che astaat.. Tyana sea madhle crow boltaat.. Tya bird cha Awaz same like lady evil laugh type aste... 😅 me first time ship maddhe join zhalo tevha night duty maddhe... Alone hoto mala literally dhadki bharli.. 😅🤭
संकेत जी, तुमचा live अनुभव narration concept फार सुंदर , presentation ही छान असते. फक्त एक request आहे, please make sure the presenter is not drunk before joining the channel, it will help to maintain the standard of the channel, अनेक शुभेच्छा 🎉🎉🎉
आपण केलेल्या कौतुकाबद्दल मी आभारी आहे माधुरी ताई.. सेशनमध्ये नक्की कोण जॉईन होणार असते याची मलाही कल्पना नसते.. त्यामुळे माझा त्यावर काही ताबा नसतो परंतु एखादी व्यक्ती अनुभव सांगत असताना तिला मधेच काढून टाकणे देखील योग्य दिसत नाही.. आशा करतो तुम्ही समजून घ्याल 🙂
I always watch complete sessions. Sadly, had to skip one today as didn’t get a thing about that 4th one and what that man was talking about. I can understand you cannot avoid such unfortunate incidents where unknowingly anyone just pops up and narrates. But, you can edit those specific narration’s (remove it ) afterwards.
कोणी IT मूवी बघितला आहे का both 1 अँड 2 त्याची स्टोरी पूर्ण same to same नारायण धारप ह्यांच्या शपथ त्या कादंबरी वर आहे. I was surprise to see Hollywood copied indian author. story.
विशाल भावा पैसे देऊन काम नाहीच होत तिथे fkt स्वार्थ असतो.... त्या भावाला सांग नवनाथ भक्ती करायला... नवनाथ भक्तीसार पारायण करायला सांग.... आणि मला सांग भावा rply कर comment wr.
आजच्या सेशनमध्ये तुम्हाला कोणा कोणाचे अनुभव आवडले???
Follow the Kaajwaa channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va4my9RGk1G1dTS4BY0t
संकेत तु धर्मसंकटात टाकतोस. कोणाच नाव घ्यायचं आणी कोणाच वगळायचं ? सगळ्यांनीच छान सांगितलं. ते येऊन बोलतात तरी, आमचं तर त्यात पण "त त प प" होत. असो,,, श्रोते परीवारा कडून सगळ्यांचच कौतुक. तरी तु विचारलस म्हणून
1. Chinmay
2. Vinod
3. Vinod Wadkar
4. Siddhant
5. Prajesh
6. Vifhal
7. Neelam
8. Meena
9. Uma
Chinmay
Chinmay
Vinod
Vinod Wadkar
Siddhant
Prajesh
Neelam
Ani saglyanich chan sangitle
अगदी खरंय तुमचं गौरी ताई.. सर्वच उत्तम अनुभव सांगतात पण काही अनुभव असे असतात जे थेट मनाला भिडतात त्यांची नावे घेतलीत तर त्या आणि सर्वच सादरकर्त्यांना प्रोत्साहन मिळेल हा त्यामागचा हेतू आहे 🙂
@@Kaajwaa अगदि खरंय, ते येऊन सांगतात हेच खरं कौतुक, आमचं बोलताना पण "त..त....प..प" होतं 😄😄
Kaajwaa channel ek number ahe❤
चिन्मय यांचे सादरीकरण दर वेळी सारखं उत्तमच.
सिद्धांत यांचा अनुभव अंगावर शहारे आणणारा.
प्रजेश ,नीलम , विनोद नेवले, विशाल यांचे अनुभव भयानक
मनीष , लौकिक , शिल्पा , मीना , विनोद वाडकर , रेकॉर्डेड ट्रेन वाला यांचे सुद्धा अनुभव भयावह.
धन्यवाद 🙏🏼
विशाल आणि चिन्मय यांचे अनुभव खतरनाक होते
सर्वांचेच अनुभव आणि सादरीकरण अप्रतिम 👌
खुप छान होते सर्वांचे अनुभव
Chinmay bhava your osm
And other well good
भक्तीप्रभा या channel var प्रवीण जी ठक्कर यांचे साईबाबांच्या बाबतीत खूप सुंदर पॉडकास्ट आहे. जे बघतील ते धन्य होतील. दर्शन घेताना डोळ्यात पाणी येते हे अष्टसात्विक भाव जागृत झाल्याचे लक्षण असते. सत्पुरुषाच्या जवळ जाताच सात्विक लोकांना हृदय उचंबळून येणे, डोळ्यात अश्रू येणे, अंगावर शहारे येणे असे अष्टसात्विक भाव जागृत होतात.
चिन्मय & विशाल ❤❤
चिन्मय भाऊ चे अनुभव चांगले असतात..पण का माहित...आता त्यांचे सगळे अनुभव ऐकल्यानंतर असा वाटतंय की खूप मीठ मसाला चोळून सांगतात.....किंवा आगोदरच ठरवून अस खूप रंगत यावी म्हणून असा ताणून सांगतात अनुभव....असा खर वाटायला किंवा विश्वास ठेवायला नाही जमात त्यांचा अनुभवांवर
अनुमोदन
Tyatach tar khari maja ahe
😂😂
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद तुषार!!
Tase kahi naste...mala 25/30 anubhav aalet swtahala...@@NDN_Food
Nice session. 👍👍👍
चिन्मय ची सांगण्याची एक शैली आहे. एखादं पुस्तक वाचताना कशी त्यातली कथा हळू हळू रंगत जाते तशीच चिन्मय चे अनुभव पण रंगत जातात. खुप छान कथा सांगण्याची पद्धत आहे . आतापर्यंत चे सगळे अनुभव भले ते दुसऱ्याचे सांगत असतील पण कुठेच असं वाटतं नाही की काय काही पण सांगतात . अनुभव सांगताना त्यामधे काय गरजेचं आहे आणि काय नाही ह्याच उत्तम भान ठेवून सांगतात ते. कदाचित त्यांना वाचनाची आवड असावी आणि त्यामुळे काय आणि कसं सांगावं किंवा कशी गोष्ट सांगावी ह्याच भान आहे असं वाटतं.
चिन्मय आजकाल खूप फेकाफेकी करतो 😂😂..
Chinmay 💯
Swatahala aalele anubhav je sangtat te aikayla chhan vatate.
❤
Chinmay yanche narration khup chhan aahe no doubt about that pan te je kahi sangtat te fakt aani fakt movie madhech hou shakt. kharya aayushat ya goshti hot nahit aani mi ek notice keley ki tyanche bahutansh anubhav he kuthlya na kuthlya groups sobatch ghadlele astat je kuthetari villa ya farmhouse var picnic la jatat. tyamule fakt entertain mhanun tyanche anubhav aikayla bare vatatat.
Vishal cha anubhav chan hota mast funny 🤣
गोवा मध्ये जाऊन ___ स्वताची मारुन घेतली ___ बेवडी बाईईईईई😂😂😂
मला वाटतं ___ तो अतृप्त आत्मा __ ह्या बेवडी बाईईईईई चं सहसा शरीर सोडणार नाही ___ कारणं त्याला मनासारखं शरीर भेटलं आहे ____ 😂🍺
Chavan OMG!!!
He is totally insane!
I don't understand what does he wants to tell 😅
Vinod cha anubhav mast hota
Neelam ji, Uma ji, Vinod ji and everyone's experience were very scary...thank you all 🙏....Sanket ji thank you 🙏
Thank
छान होते अनुभव
नीलम ताई खूप दिवसांनी आली आणि ताईचा अनुभव छान होता. आवाज खूप गोड आहे नीलम ताईचा. बाकी सगळ्यांचे अनुभव पण छान होते.
Daru piun story sangayla yeu naka
Koni sangitli
Chinmay rocks every time
सर्वांचेच अनुभव अनुभव छान होते , सांगणेही ऊत्तम होते, खास करुन, विनोद आणि चिन्मय हे तर स्टार आहेत.
आभारी आहे सर.
ये बाय काय अनुभव होता ,बाकी अनुभवी काजवे पण उत्तम
नीलम, उमा यांचे किस्से आवडले.उमा यांनी सांगितलेला अनुभव उतारा टाकताना ती समोर येते तिला माहीत नसत उतारा टाकतोय ते.त्यावेळी मनात कल्पना आली की उतारा टाकणार्याला ती भूत आहे वाटू शकल असत तर.आणि तिला आता कस सांगायच मी उतारा टाकतोय.कारण बोलायच नसत ना.
शिल्पा यांचा किस्सा ऐकताना कंटाळा आला नाही.काही जणांचे किस्से छान असतात पण आवाजामुळे वाटत नाही.आणि काहींचे विशेष नसतात पण आवाज सांगण्याची पध्दत यामुळे ऐकावेसे वाटतात.
आज परत सेशन आहे.मजा आहे आमची.
संकेत सगळ्यांना अप्रिसिएट करतो.त्यामुळे सगळ्यांना आपलासा वाटतो.😊
मनापासून धन्यवाद अरुणा ताई!!! 😊
धन्यवाद 🙏🏼
This guy is drunk 😂
He is irritating us now!!!
What?
Chinmay, lai bhari !!
Vinod sir comedy bhari hoti
Vinod, vishal, siddhant, chinmay cha anubhav bhannat hota
संकेत दादा आपल हे काजवा सत्य घटने वर असतात म्हणून छान वाटते ऐकायला पण. चिन्मय सरांचा अनुभव जरा ठरवून रंगत यावी म्हणून सांगतात की काय पाठांतर केल सारखं वाटते स्टोरी
Hi संकेत भावा
चिन्मय ची 1 वेगळी series बनव ना
Abhishek chan hoti story
Chinmay's story is very good, no doubt about it, but some people don't understand it, so they speak without thinking, anyway without thinking "Kaajwaa" won't make any difference.....
@manish sea near by costal Seabird astaat je white colour che astaat.. Tyana sea madhle crow boltaat.. Tya bird cha Awaz same like lady evil laugh type aste... 😅 me first time ship maddhe join zhalo tevha night duty maddhe... Alone hoto mala literally dhadki bharli.. 😅🤭
संकेत जी, तुमचा live अनुभव narration concept फार सुंदर , presentation ही छान असते.
फक्त एक request आहे, please make sure the presenter is not drunk before joining the channel, it will help to maintain the standard of the channel,
अनेक शुभेच्छा 🎉🎉🎉
आपण केलेल्या कौतुकाबद्दल मी आभारी आहे माधुरी ताई.. सेशनमध्ये नक्की कोण जॉईन होणार असते याची मलाही कल्पना नसते.. त्यामुळे माझा त्यावर काही ताबा नसतो परंतु एखादी व्यक्ती अनुभव सांगत असताना तिला मधेच काढून टाकणे देखील योग्य दिसत नाही.. आशा करतो तुम्ही समजून घ्याल 🙂
Sanket..meetup..rodoo..ghorpade..maidaan..ithe..ghe..umesh.maaruti..chavan..
Sanket..maatheraanla..ganpatichaa..modak..padlaa..hotaa..umesh..maaruti..chavan..
Sanket..sakhal..dandachi..duniya..hi..kathaa..kadhi..ye...naar...umesh..maaruti...chavan..
I always watch complete sessions. Sadly, had to skip one today as didn’t get a thing about that 4th one and what that man was talking about. I can understand you cannot avoid such unfortunate incidents where unknowingly anyone just pops up and narrates. But, you can edit those specific narration’s (remove it ) afterwards.
Ganpatine..chandrala..shaap..maatheraan..yaa...thikaani...dilaa.. hotaa..umesh
.maaruti..chavan..
Sanket..mi..tulaa..aamchyaa..ikadachaa..patta..deto..rodoo..ghorpade..maidaan..churchr..road..hendre..paadaa..saane..waadi..bhaarat..college..badlaapur..west..umesh..maaruti..chavan..
वैगेरे वैगेरे वैगेरे 😂
सर्व अनुभव छान होते. Vinit sir रागवले का sir please do come.
Anubhav sanga pan kalpanik nako
Are te megha name vale camera vr yaychy tr nidan kpde tri ghalth ja ani plz piun nka both jau 😡😡😡😡😡😡😡😡
चिन्मय भाऊ रॉक्स
संकेत, मंगळवारी सुट्टी आहे. बहुतेक जणांना असेल. जमल तर बघना ऊद्या पण ठेव सेशन
आहे आहे
@@Kaajwaa वाह ❤️
कोणी IT मूवी बघितला आहे का both 1 अँड 2 त्याची स्टोरी पूर्ण same to same नारायण धारप ह्यांच्या शपथ त्या कादंबरी वर आहे. I was surprise to see Hollywood copied indian author. story.
धारप यांनी copy केली आहे असं वाटतं...
नही
Chinmay che kisse tar eka peksha ek aata, rao
Vishal cha anubhav nahi aavdala... Toch confuse aahe asa vatat hota
Meena che experienced 👎👎👎👎
भुत बीत काही नस्त्यत रे बाबा 😂
Tujhyawr chadhel Teva kalel
"थांगलान " चित्रपट नक्की बघा मित्रानो
आवडेल मला रोज असले तरी चालेल 😂😂😂
विशाल भावा पैसे देऊन काम नाहीच होत तिथे fkt स्वार्थ असतो.... त्या भावाला सांग नवनाथ भक्ती करायला... नवनाथ भक्तीसार पारायण करायला सांग.... आणि मला सांग भावा rply कर comment wr.