गौमाते बरोबर आमचा प्रवास आणि गौआधारीत शेती | Our journey with cows & organic farming 🌱

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 13

  • @shraddhapimpale
    @shraddhapimpale หลายเดือนก่อน +1

    kiran lale is Great man
    गो माता की जय

  • @ramakantsansare6882
    @ramakantsansare6882 หลายเดือนก่อน +1

    किरणजी तुम्ही व तुमचे संपूर्ण कुटुंब खूपच भाग्यवान ज्यांच्याकडे गोधन आहे ती व्यक्ती जगातली सर्वात श्रीमंत, तुमचा व्हिडिओ दोन वेळा पाहिला अतिशय मोजक्या, स्पष्ट भाषेत मौल्यवान माहिती मिळाली

  • @dineshtarvi9069
    @dineshtarvi9069 หลายเดือนก่อน +1

    निसर्गाशी एकरूप झालेले तुमचे कुटुंब. 🌹 छान माहिती.

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद,🙏🏻👍👌💐🌹

  • @bhanudasjogmarge7119
    @bhanudasjogmarge7119 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार किरण जी, आपण गोमातेचे खुप सुंदर माहीती दिलीत. वाचून माहिती सांगणे व प्रत्यक्ष अनुभव घेऊन माहिती सांगणे यातील फरक लक्षात येतो, सांगताना त्यामधील आत्मीयता व भाव खुप भावनिक होता. त्यासाठी तुम्हाला व पूर्ण परिवाराचे कौतुक करावे तितके कमीच आहे. किमान ग्रामीण भागात तरी घर तिथे गोमाता व त्यातूनच गो -आधारित शेतीला चालना देण्याचे पुण्याईचे काम तुम्ही करत आहात. आपले खुप खुप आभार.

  • @shraddharahate6530
    @shraddharahate6530 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती ☺️🙏

  • @adpadhye7930
    @adpadhye7930 หลายเดือนก่อน +1

    Too good! Excellent concerted efforts over the years for cultivation through organic farming practices and more importantly the proliferation of 'Dangi' cow species through scientific approach is indeed praiseworthy. Keep it up and all the very best!👍🙏

  • @simblyashish
    @simblyashish หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती..
    निव्वळ माहिती नाही... तर महत्ती...
    माती आणि (गौ)मातेची...

  • @सोहमहेमंतपाटील
    @सोहमहेमंतपाटील หลายเดือนก่อน +1

    👍👏👏👏

  • @saviraj06
    @saviraj06 หลายเดือนก่อน +1

    अनुभवातून आलेले ज्ञान आणि समाजासाठी चालती बोलती प्रयोग शाळा म्हणजे किरण लेले आणि त्यांची आपलेसे वाटणारे रोहिणी कृषी पर्यटन..
    असेच वृध्दींगत होत राहो 🙏

  • @sunandadesai1432
    @sunandadesai1432 หลายเดือนก่อน +1

    किरणजी अभिनंदन...खूप माहितीपूर्ण झालं हे सेशन.. गोमाते च संवर्धन करायची प्रेरणा मिळो अनेकांना
    रोहिणी कृषी पर्यटन ला अवश्य भेट द्या व्हीडिओ पाहणाऱ्यांनी.. खूपआवडेल तुम्हाला