#माणुसकी_आणि_माणूसपणाच्या_जाणिवेतून #आधुनिक_फुले_दाम्पत्य #श्री_श्रीकांत_काशीद_सौ_शुभांगी_गवळी #अगर_नियत_अच्छी_हो_तो_नसीब_कभी_बुरा_नहीं_होता. 21 व्या शतकातील या धकाधकीच्या आधुनिक, digital युगात #माणूस #स्वत्व हरवून बसलेला आहे, माया पातळ झाली आहे, #माणुसकी कमी होत चालली आहे, internet मुळे अंतर कमी होवून आपण सर्वजण जवळ आलो आहोत असे भासत असले तरी माणसातले #माणूसपण हरवत चालले आहे अशी प्रतिक्रीया आज आपणास समाजातील प्रत्येक घटकांकडून ऐकायला मिळते. सगळेजण सरकारला, प्रशासनाला, एकमेकांना दूषणं लावून मोकळे होतात...स्वतः पुढे येवून बदल घडवून आणण्याचे धारिष्ट अंगी असून सुद्धा ते करण्यापासून बहुतेकजण लांबच राहतात. स्वतःच्या अपयशाचे खापर इतरांवर फोडून, स्वत्वा वरील बोजा हलका करण्याचा नाहक प्रयत्न करत असतात. ही सध्याच्या समाजजीवनाची एक विदारक कहाणी आहे. परंतु #रोपळे_खुर्द (माढा) येथील श्री. श्रीकांत काशीद व सौ.शुभांगी गवळी या #शिक्षक_दाम्पत्याचे_कार्य पाहिल्यानंतर माणसातल #माणूसपण अजूनही #जिवंत आहे अशीच प्रचिती आपणास येईल. महात्मा गांधीजी म्हणतात...."#Be_the_change_you_want_to_see_in_the_world." (स्वतःला इच्छित असलेल्या बदलाचे भागीदार व्हा. तो बदल घडवून आणण्यासाठी देवदूताची वाट न पाहता, स्वतः त्या दिशेने पहिले पाऊल टाका.) याचाच #परिपाक या दाम्पत्याच्या कार्यातून आपणास पाहायला मिळाला. कोणाच्याही मदतीची वाट न पाहता, केवळ विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून त्यांनी स्वखर्चातून (1 लाख 10 हजार) मोडकळीस आलेल्या शाळेचा #कायापालट केला आणि तमाम भारत वर्षातील युवक-युवती समोर एक #आदर्श उभा केला. या कामाबद्दल त्यांचा यथोच्छित आदर सत्कार (झेंडा वंदनाचा मान देवून) रोपळे ग्रामस्थ तर्फे करण्यात आला, तसेच खुद्द #राजेंद्र_भारुड_सरांनी (CEO of Z.P Solapur) यांनीं या दाम्पत्याच्या कामाची दखल घेवून शाळेला दोन संगणक संच व sound सिस्टिम भेट देवून त्यांचा यथोच्छित मानसन्मान केला. महात्मा गांधी एके ठिकाणी म्हणतात..... "#The_best_way_to_find_yourself_is_to_lose_yourself_in_the_service_of_others." (स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, इतरांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकुन द्या.) #आपण_समाजाचे_काही_तरी_देणे_लागतो, हा विचार नेहमी सर्वांच्या मनामध्ये असायला हवा...आणि या विचारपपूर्ततेसाठी प्रत्येकाने आपापल्या पातळीवरती कार्यरत रहायला हवे. कोणतेच कार्य हे छोटे किंवा मोठे नसते. त्या कार्याच्या मागची निर्मळ भावना, उदान्त दृष्टिकोन, काम पूर्ण करण्यासाठी असणारी धडपड आणि तळमळ त्या कार्याला श्रेष्ठत्व प्राप्त करून देते. या कार्यावरून प्रेरणा घेवून #I_will_be_the_change_I_want_to_see_in_world असा संकल्प करून आपण सर्वजण #Charity_begins_at_home (चांगल्या कामाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून व्हावा) ही म्हण सत्यात उतरवण्याचे स्वप्न मनाशी बाळगून त्यादृष्टीने आपपल्या परीने #एक_आश्वासक_पाऊल पुढे टाकू. तसेच प्रत्येक चांगल्या कामात कोणाची साथ लाभो अथवा न लाभो, पण आपल्या कामाशी असलेली निष्ठा जपत आणि #गुरुवर्य_रवींद्रनाथ_टागोर यांचा संदेश #If_Nobody_willing_to_stand_by_you_WALK_ALONE. (एकला चलो रे) नेहमी लक्षात ठेवून कार्यरत राहू अशी अभिलाषा बाळगतो. या कामाची दखल घेवून जि.प सदस्या #रोहिणी_शंभुराजे_मोरे यांनी या शाळेला लवकरच जि.प च्या माध्यमातून #Compound मंजूर करण्याचे आश्वासन दिलेले आहे. या शिक्षक दाम्पत्याचे आणि तमाम रोपळेकरांचे तसेच पत्रकार बंधूंनी या कार्याचा यथोच्छित गौरव म्हणून ही बातमी संबंध सोलापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे कार्य केले त्याबद्दल त्यांचही समस्त मोरे परिवाराकडून मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 लेखक: चेतन सुनिल (आप्पा) मोरे बावी #Great_vision #Great_work #Terrific_display_of_social_belongingenss #We_all_are_proud_of_you
#माणुसकी_आणि_माणूसपणाच्या_जाणिवेतून
#आधुनिक_फुले_दाम्पत्य
#श्री_श्रीकांत_काशीद_सौ_शुभांगी_गवळी
#अगर_नियत_अच्छी_हो_तो_नसीब_कभी_बुरा_नहीं_होता.
21 व्या शतकातील या धकाधकीच्या आधुनिक, digital युगात #माणूस #स्वत्व हरवून बसलेला आहे, माया पातळ झाली आहे, #माणुसकी कमी होत चालली आहे, internet मुळे अंतर कमी होवून आपण सर्वजण जवळ आलो आहोत असे भासत असले तरी माणसातले #माणूसपण हरवत चालले आहे अशी प्रतिक्रीया आज आपणास समाजातील प्रत्येक घटकांकडून ऐकायला मिळते. सगळेजण सरकारला, प्रशासनाला, एकमेकांना दूषणं लावून मोकळे होतात...स्वतः पुढे येवून बदल घडवून आणण्याचे धारिष्ट अंगी असून सुद्धा ते करण्यापासून बहुतेकजण लांबच राहतात. स्वतःच्या अपयशाचे खापर इतरांवर फोडून, स्वत्वा वरील बोजा हलका करण्याचा नाहक प्रयत्न करत असतात. ही सध्याच्या समाजजीवनाची एक विदारक कहाणी आहे.
परंतु #रोपळे_खुर्द (माढा) येथील श्री. श्रीकांत काशीद व सौ.शुभांगी गवळी या #शिक्षक_दाम्पत्याचे_कार्य पाहिल्यानंतर माणसातल #माणूसपण अजूनही #जिवंत आहे अशीच प्रचिती आपणास येईल.
महात्मा गांधीजी म्हणतात...."#Be_the_change_you_want_to_see_in_the_world." (स्वतःला इच्छित असलेल्या बदलाचे भागीदार व्हा. तो बदल घडवून आणण्यासाठी देवदूताची वाट न पाहता, स्वतः त्या दिशेने पहिले पाऊल टाका.)
याचाच #परिपाक या दाम्पत्याच्या कार्यातून आपणास पाहायला मिळाला. कोणाच्याही मदतीची वाट न पाहता, केवळ विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून त्यांनी स्वखर्चातून (1 लाख 10 हजार) मोडकळीस आलेल्या शाळेचा #कायापालट केला आणि तमाम भारत वर्षातील युवक-युवती समोर एक #आदर्श उभा केला. या कामाबद्दल त्यांचा यथोच्छित आदर सत्कार (झेंडा वंदनाचा मान देवून) रोपळे ग्रामस्थ तर्फे करण्यात आला, तसेच खुद्द #राजेंद्र_भारुड_सरांनी (CEO of Z.P Solapur) यांनीं या दाम्पत्याच्या कामाची दखल घेवून शाळेला दोन संगणक संच व sound सिस्टिम भेट देवून त्यांचा यथोच्छित मानसन्मान केला.
महात्मा गांधी एके ठिकाणी म्हणतात.....
"#The_best_way_to_find_yourself_is_to_lose_yourself_in_the_service_of_others." (स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, इतरांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकुन द्या.)
#आपण_समाजाचे_काही_तरी_देणे_लागतो, हा विचार नेहमी सर्वांच्या मनामध्ये असायला हवा...आणि या विचारपपूर्ततेसाठी प्रत्येकाने आपापल्या पातळीवरती कार्यरत रहायला हवे. कोणतेच कार्य हे छोटे किंवा मोठे नसते. त्या कार्याच्या मागची निर्मळ भावना, उदान्त दृष्टिकोन, काम पूर्ण करण्यासाठी असणारी धडपड आणि तळमळ त्या कार्याला श्रेष्ठत्व प्राप्त करून देते. या कार्यावरून प्रेरणा घेवून #I_will_be_the_change_I_want_to_see_in_world असा संकल्प करून आपण सर्वजण #Charity_begins_at_home (चांगल्या कामाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून व्हावा) ही म्हण सत्यात उतरवण्याचे स्वप्न मनाशी बाळगून त्यादृष्टीने आपपल्या परीने #एक_आश्वासक_पाऊल पुढे टाकू. तसेच प्रत्येक चांगल्या कामात कोणाची साथ लाभो अथवा न लाभो, पण आपल्या कामाशी असलेली निष्ठा जपत आणि #गुरुवर्य_रवींद्रनाथ_टागोर यांचा संदेश #If_Nobody_willing_to_stand_by_you_WALK_ALONE. (एकला चलो रे) नेहमी लक्षात ठेवून कार्यरत राहू अशी अभिलाषा बाळगतो.
या कामाची दखल घेवून जि.प सदस्या #रोहिणी_शंभुराजे_मोरे यांनी या शाळेला लवकरच जि.प च्या माध्यमातून #Compound मंजूर करण्याचे आश्वासन दिलेले आहे.
या शिक्षक दाम्पत्याचे आणि तमाम रोपळेकरांचे तसेच पत्रकार बंधूंनी या कार्याचा यथोच्छित गौरव म्हणून ही बातमी संबंध सोलापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे कार्य केले त्याबद्दल त्यांचही समस्त मोरे परिवाराकडून मी हार्दिक अभिनंदन करतो.
आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
लेखक: चेतन सुनिल (आप्पा) मोरे बावी
#Great_vision
#Great_work
#Terrific_display_of_social_belongingenss
#We_all_are_proud_of_you
Feeling proudly ,,
nice work