जोहार!!!! उलगुलानं जिंदाबाद!!! चलो नाशिक! चलो नाशिक! आदिवासी आयुक्त नाशिक कार्यालय सोमवार 12/08/2024 रोजी *आपण सर्वाना आव्हान की नाशिक येथे 17 संवर्ग पेसा पद भरती साठी 01/08/2024 पासून आपले आदिवासी तरुण आमरण उपोषण करून जीवाची बाजीलावून लढत आहेत. त्यांच्या लढ्याला ताकत देण्यासाठी आणि 06/08/2024 रोजी पालघर जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत सेंट्रल किचन कांबळगांव बोईसर द्वारे पुरवलेल्या अन्नातून 800 पेक्षा जास्तआदिवासी आश्रम शाळेतील विध्यार्थी यांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे सेंट्रल किचन ही कायमचे बंद होऊन आश्रमशाळेतच पूर्वी प्रमाणे गरम व ताजे अन्न मिळावे या दोन्ही विषयाकरता आदिवासी विकास आयुक्त, आदिवासी विकास भवन नाशिक येथे राज्यातून जास्तीत जास्त समाज बांधव आणि समाज संघटनानी सहभागी व्हावे.* डॉ. सुनिल पऱ्हाड 8805454007 आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य सचिव
जय जोहार आपकी जय
Johar
जय जोहार जय आदिवासी दादा.... 🙏🙏
✊✊✊
Johar
Johar
Johar
जोहार ✊🌲🌿🌲
Johar
जोहोर
Joharq
👍🏽
Johar
Johar
जोहार!!!!
उलगुलानं जिंदाबाद!!!
चलो नाशिक! चलो नाशिक!
आदिवासी आयुक्त नाशिक कार्यालय
सोमवार
12/08/2024 रोजी
*आपण सर्वाना आव्हान की नाशिक येथे 17 संवर्ग पेसा पद भरती साठी 01/08/2024 पासून आपले आदिवासी तरुण आमरण उपोषण करून जीवाची बाजीलावून लढत आहेत. त्यांच्या लढ्याला ताकत देण्यासाठी आणि 06/08/2024 रोजी पालघर जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत सेंट्रल किचन कांबळगांव बोईसर द्वारे पुरवलेल्या अन्नातून 800 पेक्षा जास्तआदिवासी आश्रम शाळेतील विध्यार्थी यांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे सेंट्रल किचन ही कायमचे बंद होऊन आश्रमशाळेतच पूर्वी प्रमाणे गरम व ताजे अन्न मिळावे या दोन्ही विषयाकरता आदिवासी विकास आयुक्त, आदिवासी विकास भवन नाशिक येथे राज्यातून जास्तीत जास्त समाज बांधव आणि समाज संघटनानी सहभागी व्हावे.*
डॉ. सुनिल पऱ्हाड
8805454007
आदिवासी एकता परिषद
महाराष्ट्र राज्य सचिव