Palgharkar VishalGolim
Palgharkar VishalGolim
  • 337
  • 850 137
जंगलातील लाल हिरवी डीन्या रानभाजी / Safar With Indegenous Lifestyle Palghar
जंगलातील डीन्या रानभाजी , डोंगर खुब्या, बेलकड शोध भटकंती / Safar With Indegenous Lifestyle Palghar
#आदिवासी_जीवनमूल्य आणि #आदिवासी_जीवनशैली
มุมมอง: 390

วีดีโอ

२८ ऑगस्ट पेसा नोकर भरती जनआक्रोश महामोर्चा नाशिक / Pesa Bharati Update / आदिवासी विकास भवन
มุมมอง 5Kวันที่ผ่านมา
२८ ऑगस्ट पेसा नोकर भरती जनआक्रोश महामोर्चा नाशिक / Pesa Bharati Update / आदिवासी विकास भवन
संविधानामध्ये अजून एक संविधान आहे ते म्हणजे आदिवासीचे संविधान …#पेसा_कायदा #pesa_Bharati
มุมมอง 243วันที่ผ่านมา
संविधानामध्ये अजून एक संविधान आहे ते म्हणजे आदिवासीचे संविधान …#पेसा_कायदा #pesa_Bharati
रानभाजी कोवळा बांबू व वाल स्वादिष्ट चवदार भाजी / वास्ते, शिंद - forest vegetable आदिवासी जीवनशैली
มุมมอง 6K14 วันที่ผ่านมา
रानभाजी कोवळा बांबू व वाल स्वादिष्ट चवदार भाजी / वास्ते, शिंद - forest vegetable आदिवासी जीवनशैली
पेसा भरती बेमुदत आमरण उपोषण १२वा दिवस पुढील आंदोलनाची दिशा ही आक्रमक / २१ ऑगस्ट पासून सर्व कामे बंद
มุมมอง 5K21 วันที่ผ่านมา
पेसा भरती बेमुदत आमरण उपोषण १२वा दिवस पुढील आंदोलनाची दिशा ही आक्रमक / २१ ऑगस्ट पासून सर्व कामे बंद
09 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाची प्रस्तावना - आप वकील साहेब अश्विन दळवी
มุมมอง 54421 วันที่ผ่านมา
कोणाच्याही संपर्कात न आलेले आदिवासी पण सुंदर जीवन जगत आहेत , कारण त्यांच्याकडे जगण्याची कला आहे जगण्याची कला व जीवनमूल्य असणारा आदिवासी समुह कोणाच्याही संपर्कात न येता देखील सुंदर जीवन जगत आहे
०९ ऑगस्ट आदिवासी दिन निमित्त आप. जयेंद्र दुबळा दादा यांचे मनोगत - Palghar 09 August 2024
มุมมอง 73421 วันที่ผ่านมา
०९ ऑगस्ट आदिवासी दिन निमित्त आप. जयेंद्र दुबळा दादा यांचे मनोगत - Palghar 09 August 2024
आदिवासीचें हक्क अधिकार तर फारच दूर .. आमचे अस्तित्वच सरकार मान्य करत नाही / pesa - डॉ सुनिल पऱ्हाड
มุมมอง 8K21 วันที่ผ่านมา
*सरकार आदिवासीचे अधिकार मान्य करत नाही. जागतिक आदिवासी दिवसाला ना शुभेच्छा ना सुट्टी, ❓ आदिवासीचें हक्क अधिकार तर फारच दूर...*
ये वेळी कार्यक्रम फायनलुच करायचा ? पालघरच्या आदिवासी युवा शक्तीला मोलाचे मार्गदर्शन - प्रसाद पऱ्हाड
มุมมอง 2.1K28 วันที่ผ่านมา
ये वेळी कार्यक्रम फायनलुच करायचा ? पालघरच्या आदिवासी युवा शक्तीला मोलाचे मार्गदर्शन - प्रसाद पऱ्हाड दादा
जल्लोष एक जिल्हा एक रॅलीचा 2024 World Indigenous People Day Palghar Aadivasi
มุมมอง 1.3K28 วันที่ผ่านมา
अशाच सामाजिक एकीने समाज्यावर येणाऱ्या संकटान विरुद्ध उभे राहू असा ध्यास ०९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवशी आलेल्या सर्व समाज बाधवानी घ्यायला हवा ना ? जल्लोष एक जिल्हा एक रॅलीचा 2024 World Indigenous People Day Palghar Aadivasi जोहार … - Palgharkar VishalGolim
गावकरी व शाळकरी मुलांचा ०९ ऑगस्ट निमिंत उत्साह / ०९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस २०२४ / Indigenous Day
มุมมอง 1.1K28 วันที่ผ่านมา
जोहार … गावकरी व शाळकरी मुलांचा ०९ ऑगस्ट निमिंत उत्साह / ०९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस २०२४ / Indigenous Day पालघर निहे - Palgharkar VishalGolim
Pesa Bharati Update / आदिवासी 17 संवर्ग पदभरती उपोषण नाशिक / Pesa Act Fact - Dr. Sunil Parhad Sir
มุมมอง 16Kหลายเดือนก่อน
Pesa Bharati Update / आदिवासी 17 संवर्ग पदभरती उपोषण नाशिक / Pesa Act Fact - Dr. Sunil Parhad Sir
आदिवासी रानफळ कोसब / Indigenous Fruit / Waghoba Jungel Palghar
มุมมอง 735หลายเดือนก่อน
आदिवासी रानफळ कोसब / Indigenous Fruit / Waghoba Jungel Palghar
०९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाचा इतिहास / International Day of the World's Indigenous Peoples History
มุมมอง 1.9Kหลายเดือนก่อน
०९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाचा इतिहास / International Day of the World's Indigenous Peoples History
आद्यक्रांतिवीर सह्याद्रीचा वाघ राघोजी भांगरे यांचे गांव / Raghoji Bhangare Smarak
มุมมอง 661หลายเดือนก่อน
आद्यक्रांतिवीर सह्याद्रीचा वाघ राघोजी भांगरे यांचे गांव / Raghoji Bhangare Smarak
जंगलातील करटोली रानभाजी व गावठी चिकन स्वादिष्ट जेवन - आदिवासी जीवनशैली / Kartoli Ranbhaji Palghar
มุมมอง 731หลายเดือนก่อน
जंगलातील करटोली रानभाजी व गावठी चिकन स्वादिष्ट जेवन - आदिवासी जीवनशैली / Kartoli Ranbhaji Palghar
हे आंदोलन वाढवण बंदर नावाचे भुत आहे त्याला गाढल्या शिवाय राहणार नाही - डॉ सुनिल पऱ्हाड
มุมมอง 1.9Kหลายเดือนก่อน
हे आंदोलन वाढवण बंदर नावाचे भुत आहे त्याला गाढल्या शिवाय राहणार नाही - डॉ सुनिल पऱ्हाड
आदिवासी जीवन मूल्य दर्शविणारा अनोखा निसर्ग दवाखाना / Prakruti General Hospital 🏥- गुजरात नर्मदा
มุมมอง 808หลายเดือนก่อน
आदिवासी जीवन मूल्य दर्शविणारा अनोखा निसर्ग दवाखाना / Prakruti General Hospital 🏥- गुजरात नर्मदा
९ ऑगस्ट आदिवासी दिवसाची तयारी सुरू सर्व पालघर मधील सघटनाच्या वतीने वाघोबा घाटात मिटींग संपन्न …
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
९ ऑगस्ट आदिवासी दिवसाची तयारी सुरू सर्व पालघर मधील सघटनाच्या वतीने वाघोबा घाटात मिटींग संपन्न …
वरलाट प्रदेश / वारलखंड ठाणे ते तापीच्या तीरा पर्यत आदिवासी स्वतंत्र शेत्र
มุมมอง 802 หลายเดือนก่อน
वरलाट प्रदेश / वारलखंड ठाणे ते तापीच्या तीरा पर्यत आदिवासी स्वतंत्र शेत्र
धरती आबा बिरसा मुंडा शहीद दिन ९ जून १९०० अभिवादन वाणगांव पालघर - डॉ सुनिल पऱ्हाड मार्गदर्शन
มุมมอง 5392 หลายเดือนก่อน
धरती आबा बिरसा मुंडा शहीद दिन ९ जून १९०० अभिवादन वाणगांव पालघर - डॉ सुनिल पऱ्हाड मार्गदर्शन
तुमची सस्कृती पारपरिक देव संपवून आदिवासीना नष्ट करणारा हा विकास …
มุมมอง 683 หลายเดือนก่อน
तुमची सस्कृती पारपरिक देव संपवून आदिवासीना नष्ट करणारा हा विकास …
ब्राह्मण,फादरच्या हातून नाही तर धवलेऱ्याच्या पारपरिक लगीन गीताने आदिवासी युवाचे लग्न/आदिवासी सस्कृती
มุมมอง 7784 หลายเดือนก่อน
ब्राह्मण,फादरच्या हातून नाही तर धवलेऱ्याच्या पारपरिक लगीन गीताने आदिवासी युवाचे लग्न/आदिवासी सस्कृती
पालघर का प्रसिद्ध आहे ? short
มุมมอง 894 หลายเดือนก่อน
पालघर का प्रसिद्ध आहे ? short
आदिवासी शिमगा व आंबे खाण्याच्या सणाच्या खुप खुप शुभेच्छा…
มุมมอง 4845 หลายเดือนก่อน
आदिवासी शिमगा व आंबे खाण्याच्या सणाच्या खुप खुप शुभेच्छा…
वारली बंडाच्या लढ्यात नोंद असणाऱ्या गावातील आदिवासी घर …Palgharkar
มุมมอง 2885 หลายเดือนก่อน
वारली बंडाच्या लढ्यात नोंद असणाऱ्या गावातील आदिवासी घर …Palgharkar
वाढवण बंदराचे भूमिपूजन येत्या २५ तारखेला झाले तर आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध करणार- वैभव वझे सर #6
มุมมอง 1.1K6 หลายเดือนก่อน
वाढवण बंदराचे भूमिपूजन येत्या २५ तारखेला झाले तर आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध करणार- वैभव वझे सर #6
लोकशाही देशाची बाप आहे लोक झोपली का हे सरकार पाहत आहे - Pro Bhushan Bhoir #5
มุมมอง 1.4K6 หลายเดือนก่อน
लोकशाही देशाची बाप आहे लोक झोपली का हे सरकार पाहत आहे - Pro Bhushan Bhoir #5
सरकार मध्ये ताकत असेल तर सर्व भूमीपुत्रांना 149ची नोटिस पाठवा - अँड विराज गडग भाषण #४
มุมมอง 3.5K6 หลายเดือนก่อน
सरकार मध्ये ताकत असेल तर सर्व भूमीपुत्रांना 149ची नोटिस पाठवा - अँड विराज गडग भाषण #४
जो पर्यत आपन लढत राहू तो पर्यत प्रकल्प होणार नाही - पृथ्वी बचाव चळवळ कुंदन राऊत भाषण #3
มุมมอง 2.3K6 หลายเดือนก่อน
जो पर्यत आपन लढत राहू तो पर्यत प्रकल्प होणार नाही - पृथ्वी बचाव चळवळ कुंदन राऊत भाषण #3

ความคิดเห็น

  • @sunilgadag3808
    @sunilgadag3808 3 วันที่ผ่านมา

    मोर डिनी काय आहे

    • @PalgharkarVishalGolim
      @PalgharkarVishalGolim วันที่ผ่านมา

      काय जून आमी त डीनीच सांगू

  • @ekanathpilena7032
    @ekanathpilena7032 3 วันที่ผ่านมา

    जोहार ✊

  • @dineshvasave2369
    @dineshvasave2369 4 วันที่ผ่านมา

    Johar from Nandurbar 🌏🏹

  • @SwapnilSatvi-p9q
    @SwapnilSatvi-p9q 4 วันที่ผ่านมา

    जोहार ✊

  • @aakashlahange4584
    @aakashlahange4584 5 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर ✊🏾🌿

  • @uraderaan1978
    @uraderaan1978 5 วันที่ผ่านมา

    मस्त

  • @mangeshgolim007
    @mangeshgolim007 5 วันที่ผ่านมา

    Jay johar✊✊

  • @surajsutar
    @surajsutar 5 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर ❤❤❤vlog झालाय दादा🎉 भटकंती आपल्या कोकणातच पाहायला मिळते 😍🌿🍃 आदिम संस्कृती 🌿🍃 जय आदिवासी ❤️

  • @balaramjadhav4951
    @balaramjadhav4951 6 วันที่ผ่านมา

    Johar

  • @niteshsurum4440
    @niteshsurum4440 6 วันที่ผ่านมา

    जोहार दादा

  • @anilmhaskar6451
    @anilmhaskar6451 6 วันที่ผ่านมา

    😇 nice मला बोला असता ना मी पण आला असता

  • @balubharmal7923
    @balubharmal7923 6 วันที่ผ่านมา

    , जोहार🏹आदिवासीयत🌿

  • @dhaneshsutar6093
    @dhaneshsutar6093 6 วันที่ผ่านมา

    जोहार.. खूप छान विशाल दा

    • @PalgharkarVishalGolim
      @PalgharkarVishalGolim 5 วันที่ผ่านมา

      जोहार खूप खूप आभार दादा

  • @BGMIPUBG-xh1sd
    @BGMIPUBG-xh1sd 6 วันที่ผ่านมา

    Nice❤

  • @sudhakarkamble-rx7mt
    @sudhakarkamble-rx7mt 6 วันที่ผ่านมา

    मित्रा टेटू ची शेंगच काय संपूर्ण झाड औषधी आहे ? अभिनंद दोघांचे चांगले कांम करताय शुभेच्छा !❤

  • @mangeshgolim007
    @mangeshgolim007 6 วันที่ผ่านมา

    Jay Johar✊✊

  • @sapnakolekar9959
    @sapnakolekar9959 9 วันที่ผ่านมา

    जय आदिवासी जय जोहार ❤

  • @uraderaan1978
    @uraderaan1978 9 วันที่ผ่านมา

    जोहार जिंदाबाद

  • @ravitandel7644
    @ravitandel7644 9 วันที่ผ่านมา

    🔥🔥🔥👌👌👌जोहार

  • @AjayJadhav-b3c
    @AjayJadhav-b3c 10 วันที่ผ่านมา

    दादा आदिवासी आणि गैर आदिवासी दोन्हींचे मिश्रण झालेलं आहे.

  • @vasantvasave5113
    @vasantvasave5113 10 วันที่ผ่านมา

    PESA bharti zalich pahije उलगुलान

    • @PalgharkarVishalGolim
      @PalgharkarVishalGolim 8 วันที่ผ่านมา

      १५ सप्टेंबर पर्यत कोर्टाच्याव अधीन राहून पेसा भरती सुरु नाही केली मोठ्या सख्खेने रस्तावर उतरायची तयारी असू द्या …..

  • @archugavit-26
    @archugavit-26 10 วันที่ผ่านมา

    सरकार OBC च्या मतांचा विचार करत आहे, त्यामुळे ही नियुक्ती रखडवून ठेवली आहे,. आदिवासी समाजावर खूप अन्याय होत आहे.

    • @rajeshpawara3971
      @rajeshpawara3971 10 วันที่ผ่านมา

      Kharr bolla ...tu👍

    • @PalgharkarVishalGolim
      @PalgharkarVishalGolim 8 วันที่ผ่านมา

      १५ सप्टेंबर पर्यत कोर्टाच्याव अधीन राहून पेसा भरती सुरु नाही केली मोठ्या सख्खेने रस्तावर उतरायची तयारी असू द्या …..

  • @nileshshelke316
    @nileshshelke316 10 วันที่ผ่านมา

    बाकी समाजाला कोर्टाच्या आधीन राहून नियुक्त्या देतात आणी दील्यात तर आम्हाला का नाही आम्हाला पण पाहिजेच आणि तुम्हाला हा मुद्दा समजत का नाही सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला नाही हे महाराष्ट्र सरकारने मुद्दामून थांबवले आहे🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🇮🇳🏹🏹🏹🚩🚩

    • @PalgharkarVishalGolim
      @PalgharkarVishalGolim 8 วันที่ผ่านมา

      १५ सप्टेंबर पर्यत कोर्टाच्याव अधीन राहून पेसा भरती सुरु नाही केली मोठ्या सख्खेने रस्तावर उतरायची तयारी असू द्या …..

  • @GaneshGolim
    @GaneshGolim 10 วันที่ผ่านมา

    👍

    • @PalgharkarVishalGolim
      @PalgharkarVishalGolim 8 วันที่ผ่านมา

      १५ सप्टेंबर पर्यत कोर्टाच्याव अधीन राहून पेसा भरती सुरु नाही केली मोठ्या सख्खेने रस्तावर उतरायची तयारी असू द्या …..