महाराष्ट्रातील ज्या ज्या विद्यार्थ्यांना 660 मार्क आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी AIQ मध्ये भाग घ्यावा, म्हणजे बाकीच्या कमी मार्क असणाऱ्या मुलांना त्याचा फायदा होईल
Sir maje mulgi aata 12th la aahe, 10th sudha hyd la zalay.Birthplace kolhapur aahe.domicill Maharashtra cha aahe.Tar ti Maharashtra state counseling gheo shakte ka.
एमबीबीएसच्या पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करताना मुंबई पुणे सोलापूर सातारा हे चार कॉलेज भरले मला सोलापूर भेटले मी तेथे ऍडमिशन घेतले Betermentऑप्शन भरला दुसऱ्या राउंड laaचॉईस फिलिंग करताना मला परत सोलापूर भराव लागेल का फक्त मुंबई आणि पुणे भरावे लागेल कृपया मार्गदर्शन हवे माझ्या मनात शंका आहे
सर जर deem कॉलेज मध्ये पहिल्या राऊंड मध्ये admission घेतली असेल पण नंतर महाराष्ट्र राज्यातील 85 % मध्ये सेमी गव्हर्नमेंट मध्ये नंबर लागला तर deem कॉलेज ची भरलेली फी व 2 लाख रुपये डिपॉझिट परत मिळेल का
सर UP ला 600 जागांसह आणखी 7 सरकारी MBBS महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे पण कामा येथे महाराष्ट्र राज्याला 50 जागांव्यतिरिक्त दुसरे महाविद्यालय का मिळाले नाही?
महाराष्ट्रातील ज्या ज्या विद्यार्थ्यांना 660 मार्क आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी AIQ मध्ये भाग घ्यावा, म्हणजे बाकीच्या कमी मार्क असणाऱ्या मुलांना त्याचा फायदा होईल
सर माझ्या मुलीला 545मार्क आहे (ओबीसी कॅटेगरी मध्ये येते) तिला (सेमी गव्हर्मेंट एमबीबीएस) किंवा (गव्हर्मेंट बीडीएस) मिळू शकते का
Pl make detail video for choice filling in 2 and 3 round. Not so much good information available on you tube..
Sir 585 sebc semi government milel ka sir
When MKB QUOTA registration will open please inform
Sir maje mulgi aata 12th la aahe, 10th sudha hyd la zalay.Birthplace kolhapur aahe.domicill Maharashtra cha aahe.Tar ti Maharashtra state counseling gheo shakte ka.
Yes
Sir 2024 la bds pravara at 171score bhetel ka
Sir 550 marks paryant sarvana governments medical college milale.pahije
Sir 375 marks Obc category female BAMS maharashtra bhetel ka??
PCB group OBC 133 marks aahet deemed mbbs madhe admission होऊ शकते क्या महाराष्ट्र मध्ये नीट स्कोअर250 आहे obc कॅटेगरी
Choice filling kiti karu sakto sir
सर मला 562 मार्क आहे gmcनागपूर मिळेल का?
All Indai madhe 657 marks la Mumbai GMC bhetel ka?
एमबीबीएसच्या पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करताना मुंबई पुणे सोलापूर सातारा हे चार कॉलेज भरले मला सोलापूर भेटले मी तेथे ऍडमिशन घेतले Betermentऑप्शन भरला दुसऱ्या राउंड laaचॉईस फिलिंग करताना मला परत सोलापूर भराव लागेल का फक्त मुंबई आणि पुणे भरावे लागेल कृपया मार्गदर्शन हवे माझ्या मनात शंका आहे
choice filling madhe je college आपल्याला भेटलेल आहे ती खाली असतच.... betterment चा option asto.... betterment बद्दल एखादा व्हिडिओ बघा.... 👍
सर जर deem कॉलेज मध्ये पहिल्या राऊंड मध्ये admission घेतली असेल पण नंतर महाराष्ट्र राज्यातील 85 % मध्ये सेमी गव्हर्नमेंट मध्ये नंबर लागला तर deem कॉलेज ची भरलेली फी व 2 लाख रुपये डिपॉझिट परत मिळेल का
Pl make detail video for choice filling in 2 and 3 medical maharashtra round. Not so much good information available on you tube..
सर UP ला 600 जागांसह आणखी 7 सरकारी MBBS महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे पण कामा येथे महाराष्ट्र राज्याला 50 जागांव्यतिरिक्त दुसरे महाविद्यालय का मिळाले नाही?
Yeil 🎉
Sir please 85% madhe SC Category la 581score aahe GMC Bhetel Ka?
100% bhetun jate
bhetel ch... 100%
Nakki
514 SC category semi govt mbbs bhetel ka??
@@yashjanrao4434 175k पर्यंत जास्त chances ahet.... sc category sathi....
Yachya war kon kahi nahi bolat
608 sebc all इंडिया quta gmc मिळेल का सर