CAREER MAKING GUIDANCE
CAREER MAKING GUIDANCE
  • 1 593
  • 9 738 257
आंध्प्रदेशातील open state MBBS BDS रजिस्ट्रेशन सुरू
*CAREER MAKING GUIDANCE*
*==================================*
*महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे...
*आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.*
___________________________________________
*आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे*
*CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे*
*त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत*
*त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे*
*त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता*
*त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी*
*PHONE PE / GOOGLE PAY NO*
*9421066225*
*9511791310*
या नंबर वर FEES PAID करावी
अन्यथा
CAREER MAKING GUIDANCE
SBI ACCOUNT NO
39796069514
IFSC : SBIN0000283
BRANCH : MADHA
ACCOUNT : CURRENT
*या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा*
*त्याच बरोबर.......*
*MANAGEMENT QUOTA मधून ही MBBS /BDS/ BAMS/BHMS या सर्व कोर्स बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन साठी मदत करतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता*
*====================================*
आमचा पत्ता :
*डॉ राजकुमार आडकर*
*करिअर मेकिंग गायडन्स*
*सुयश हॉस्पिटल, मेन रोड माढा ,जिल्हा सोलापूर*
9511791310
9421066225
*====================================*
*Career Making Guidance -2024 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित*
___________________________
करिअर मेकिंग गायडन्स ही संस्था वैद्यकिय प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारी महाष्ट्रातील एक आघाडीची समुपदेशन (काऊंसेलींग ) आणि Consultaion करणारी संस्था आहे.
आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे कि
गेल्या 7 वर्षात 3500 पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात career Making guidance चे विध्यार्थी आहेत. Whats app/youtube अशा आधुनिक माध्यमातून विध्यार्थी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही Career Making Guidance ची मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित केली होती त्यालाही राज्यातील पालक आणि विध्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद दिला.6 महिन्यात 5000 प्रत्यक्ष पुस्तके ,( वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका) आणि Insta mojo या माध्यमाचा वापर करून 5000 पेक्षा जास्त pdf स्वरूपात विक्री झाली आहे. त्याच मार्गदर्शन पुस्तिकेची पुढची आवृत्ती आम्ही आज प्रकाशित करीत आहोत.यात वैद्यकीय प्रवेशा संदर्भात सखोल व संपूर्ण मार्गदर्शन
- List of All category documents required for Admission
- Eligibility criteria
- MBBS Govt cut off Maharashtra
- MBBS Pvt. cut off Maharashtra
-MBBS DEEMED Cut off AIQ
- BAMS Govt. cut off
- BAMS Pvt. Cut off
- BAMS DEEMED cut off
- BDS Govt. Cut off
- BDS Pvt. Cut off
- BDS DEEMED CUT OFF
- BHMS College LIST
-BPTH College List
- BVSC Cut off Maharashtra
- Medical Fitness certificate
- Annexure - C
इत्यादी अनेक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुस्तिका आहे. त्याचाच एक भाग होण्याची संधी आम्ही विध्यार्थ्यांना देत आहोत.
ही पुस्तिका आपणास हवी असल्यास याची किंमत 450 - 100 ( Discount) = 350 + postage 50/- एकूण 400 रुपये असून ते मागण्यासाठी
9511791310
9421066225
वरील पैकी कोणत्याही नंबर वर 400 रुपये पाठवून schreenshot आणि तुमचा पत्ता पाठवा 2 दिवसात ही पुस्तिका घरपोच मिळेल
धन्यवाद....
*Team Career Making Guidance*
มุมมอง: 1 637

วีดีโอ

16 August 2024 | Today's latest update MCC counseling
มุมมอง 2.3K20 ชั่วโมงที่ผ่านมา
16 August 2024 | Today's latest update MCC counseling
MCC/AIQ 2024 Counseling | MBBS/ BDS रजिस्ट्रेशन आज पासून सुरू | Complete Information
มุมมอง 7K4 ชั่วโมงที่ผ่านมา
MCC/AIQ 2024 Counseling | MBBS/ BDS रजिस्ट्रेशन आज पासून सुरू | Complete Information
नीट 2024 | माझ्या category साठी महाराष्ट्र मध्ये MBBS PVT. किती सीट उपलब्ध आहेत??
มุมมอง 3.4K9 ชั่วโมงที่ผ่านมา
*CAREER MAKING GUIDANCE* * * *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*... आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे... *आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.* *आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे* *CAREER MAKING GUIDANC...
माझ्या कॅटेगरी साठी महाराष्ट्र मध्ये MBBS Govt. किती सीट आहेत?? जाणून घ्या
มุมมอง 8K12 ชั่วโมงที่ผ่านมา
*CAREER MAKING GUIDANCE* * * *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*... आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे... *आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.* *आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे* *CAREER MAKING GUIDANC...
NEET 2024 पासून Partial Drop बंद होऊ शकतो
มุมมอง 4.4K12 ชั่วโมงที่ผ่านมา
*CAREER MAKING GUIDANCE* * * *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*... आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे... *आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.* *आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे* *CAREER MAKING GUIDANC...
2024 पासून DEEMED कॉलेज मध्ये सुद्धा फी सवलत मिळणार
มุมมอง 14K12 ชั่วโมงที่ผ่านมา
*CAREER MAKING GUIDANCE* * * *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*... आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे... *आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.* *आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे* *CAREER MAKING GUIDANC...
UP MBBS 2023 COLLEGE WISE CUT OFF
มุมมอง 1.7K16 ชั่วโมงที่ผ่านมา
*CAREER MAKING GUIDANCE* * * *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*... आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे... *आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.* *आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे* *CAREER MAKING GUIDANC...
उत्तर प्रदेश MBBS/BDS 2024 प्रवेश प्रक्रिया 20 ऑगस्ट पासून सुरू
มุมมอง 1.2K16 ชั่วโมงที่ผ่านมา
*CAREER MAKING GUIDANCE* * * *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*... आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे... *आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.* *आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे* *CAREER MAKING GUIDANC...
GR Medical College Pondicherry | campus view
มุมมอง 93419 ชั่วโมงที่ผ่านมา
*CAREER MAKING GUIDANCE* * * *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*... आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे... *आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.* *आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे* *CAREER MAKING GUIDANC...
भारत देशातील सर्व राज्य निहाय MBBS Internship STIPEND.....
มุมมอง 2.5K19 ชั่วโมงที่ผ่านมา
*CAREER MAKING GUIDANCE* * * *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*... आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे... *आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.* *आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे* *CAREER MAKING GUIDANC...
वैद्यकिय प्रवेश प्रक्रिया मध्ये या वर्षी पासुन महत्त्वाचे बदल
มุมมอง 7K21 ชั่วโมงที่ผ่านมา
*CAREER MAKING GUIDANCE* * * *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*... आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे... *आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.* *आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे* *CAREER MAKING GUIDANC...
कमी स्कोअर कमी फीस मध्ये DEEMED MBBS ची सुवर्ण संधी
มุมมอง 1.6K21 ชั่วโมงที่ผ่านมา
*CAREER MAKING GUIDANCE* * * *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*... आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे... *आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.* *आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे* *CAREER MAKING GUIDANC...
RECENT UPDATE Maharashtra Counseling 2024 | महाराष्ट्र राज्यातील वैद्यकिय प्रवेश प्रक्रिया Date आली
มุมมอง 11K21 ชั่วโมงที่ผ่านมา
*महाराष्ट्रातीलMBBS /BDS/BAMS/BHMS/BUMS/OTHER वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबद्दल* * * *भारतात वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत दोन प्रकारे प्रवेश होतात.* *केंद्राची प्रवेश प्रक्रिया आणि प्रत्येक राज्याची प्रवेश प्रक्रिया.* *प्रत्येक राज्य त्यांची प्रवेश प्रक्रिया राबवत असते.* *प्रत्येक राज्याने कोणत्या वेळापत्रकात प्रवेश प्रक्रिया राबवावी आणि केंद्राने त्यांची प्रवेश प्रक्रिया कोणत्या वेळापत्रकात घ्यावी ...
AIQ /MCC 2024 | किती मार्क्स AIR असणाऱ्या विद्यार्थ्यानी कर्नाटक MBBS साठी COUNSELING करावे?
มุมมอง 2.1Kวันที่ผ่านมา
*CAREER MAKING GUIDANCE* * * *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*... आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे... *आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.* *आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे* *CAREER MAKING GUIDANC...
नीट 2024 कर्नाटक MBBS/BAMS रजिस्ट्रेशन सुरु झाले
มุมมอง 1.6Kวันที่ผ่านมา
नीट 2024 कर्नाटक MBBS/BAMS रजिस्ट्रेशन सुरु झाले
सर्वात कमी नीट स्कोअर | Fees Negotiation | DEEMED MBBS COLLEGES | in India
มุมมอง 2Kวันที่ผ่านมา
सर्वात कमी नीट स्कोअर | Fees Negotiation | DEEMED MBBS COLLEGES | in India
AIQ/MCC 2024 | किती मार्क्स AIR | विद्यार्थ्यानी महाराष्ट्र MBBS DEEMED मध्ये रजिस्ट्रेशन करावे?
มุมมอง 3Kวันที่ผ่านมา
AIQ/MCC 2024 | किती मार्क्स AIR | विद्यार्थ्यानी महाराष्ट्र MBBS DEEMED मध्ये रजिस्ट्रेशन करावे?
AIQ/MCC 2024 Counseling | कीती मार्क्स AIR असणाऱ्या विद्यार्थ्यानी रजिस्ट्रेशन करावे??
มุมมอง 10Kวันที่ผ่านมา
AIQ/MCC 2024 Counseling | कीती मार्क्स AIR असणाऱ्या विद्यार्थ्यानी रजिस्ट्रेशन करावे??
महाराष्ट्र BAMS 2024 कट ऑफ किती राहील?? कमी मार्क्स मिळाले काय करावे??
มุมมอง 14Kวันที่ผ่านมา
महाराष्ट्र BAMS 2024 कट ऑफ किती राहील?? कमी मार्क्स मिळाले काय करावे??
महाराष्ट्र 2024 MBBS/BDS प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल? BAMS Admission कधी सुरू होणार?
มุมมอง 6Kวันที่ผ่านมา
महाराष्ट्र 2024 MBBS/BDS प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल? BAMS Admission कधी सुरू होणार?
महाराष्ट्र 2024 B Sc nursing ची ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली
มุมมอง 418วันที่ผ่านมา
महाराष्ट्र 2024 B Sc nursing ची ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली
MCC/AIQ Counseling | संपूर्ण प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन | व्हिडिओ पाहिल्यास शंका राहणार नाही
มุมมอง 6K14 วันที่ผ่านมา
MCC/AIQ Counseling | संपूर्ण प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन | व्हिडिओ पाहिल्यास शंका राहणार नाही
नीट 2024 | MBBS/BDS AIQ/MCC COUNSELING नविन सुधारित वेळापत्रक जाहीर
มุมมอง 4.5K14 วันที่ผ่านมา
नीट 2024 | MBBS/BDS AIQ/MCC COUNSELING नविन सुधारित वेळापत्रक जाहीर
नीट 2024 | महाराष्ट्रात आणखी किती नवीन MBBS कॉलेज येऊ शकतात? Latest update by NMC
มุมมอง 12K14 วันที่ผ่านมา
नीट 2024 | महाराष्ट्रात आणखी किती नवीन MBBS कॉलेज येऊ शकतात? Latest update by NMC
MCC/AIQ 2024 | Round - 1/2/3/Online stray vacancy Round schedule Published | वेळापत्रक
มุมมอง 8K14 วันที่ผ่านมา
MCC/AIQ 2024 | Round - 1/2/3/Online stray vacancy Round schedule Published | वेळापत्रक
नीट 2024 | Latest update All India Counseling | संबंधी MCC नोटीस आली.
มุมมอง 4.2K14 วันที่ผ่านมา
नीट 2024 | Latest update All India Counseling | संबंधी MCC नोटीस आली.
Top 10 Pvt. Medical Colleges in Maharashtra Patient Flow Wise
มุมมอง 4.5K14 วันที่ผ่านมา
Top 10 Pvt. Medical Colleges in Maharashtra Patient Flow Wise
नीट 2024 | Expected Cut Off MBBS Govt/Pvt | Expected Cut Off BAMS Govt/ Pvt.
มุมมอง 14K14 วันที่ผ่านมา
नीट 2024 | Expected Cut Off MBBS Govt/Pvt | Expected Cut Off BAMS Govt/ Pvt.
उत्तर प्रदेश MBBS ADMISSION | नियम cut off | Latest Guidlines
มุมมอง 4.5K14 วันที่ผ่านมา
उत्तर प्रदेश MBBS ADMISSION | नियम cut off | Latest Guidlines

ความคิดเห็น

  • @nagnathprabhakarpuri3478
    @nagnathprabhakarpuri3478 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही लक्ष देऊन ऐकत असतो आम्हीं पहात नाही तुम्हाला एवढं लक्षात ठेवा

  • @nagnathprabhakarpuri3478
    @nagnathprabhakarpuri3478 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ही काय स्टाईल मारताय सर हा पोरकटपणा तुम्हाला शोभत नाही सर ही काय टीक टाक ची रील बनवतात तसं वाटलं परीस्थितीचा विचार करा ,तुम्ही काय बोलतात ते नीट ऐकायला येत नाही मागं गाड्यांचा आवाज ऐकायला येतोच, निसर्ग खुपच छान वाटतोय हे अगोदर सांगा मग बघु आपण लेकरांच्या भविष्याचं मजा करा पैसे पण कमवा ,आपणाला थोडीच कळ लागणार आहे मी पाहीले नसते तुमचे व्हिडिओ पण नोटीफीकेशन येतं ना मोबाईल वर आणि सतत तुम्ही भिका मागताना लाईक करा,शेअर करा म्हणून भीकारचोट चाळे बंद करा परीस्थिती पहा नी मग व्हिडिओ टाका 😢😢

  • @user-oe6tv2sv1o
    @user-oe6tv2sv1o 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir state quota councelling kadhi suru hoil ..... Khup vel lavtay govt apla ...parat , election suddha yenar aahet ..kay ghotala hou nay 😢

  • @balasahebpatil758
    @balasahebpatil758 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    deemed collage sathi scolarship kiti milanar aahe

  • @Factswallla
    @Factswallla 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    631 ews 43000 rank all india quota madhun councelling Karu ki nhi sir?

  • @drabidalikhan1004
    @drabidalikhan1004 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Telangana registration kadhi ahe 455 Mark's la chance ahe ka

  • @MaheboobShaikh-n8t
    @MaheboobShaikh-n8t 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    354 ला मुस्लिम मुस्लिम मैनोर्टी मध्ये कॉलेज भेटेल का

  • @user-nz5fg6ie9p
    @user-nz5fg6ie9p 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    EBC la pn lagu ahe ky?

  • @pratibhakarle9402
    @pratibhakarle9402 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तेलंगणा राज्य consulling kadi suru honar.

  • @nileshshelke6365
    @nileshshelke6365 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations sar

  • @VinodAde-hv7je
    @VinodAde-hv7je 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्र राज्यातील कौन्सलिंग कधी सुरू होणार आहे

  • @dadakate8435
    @dadakate8435 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Please g.r. che pdf.taka

  • @manojmalekar7197
    @manojmalekar7197 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर ऑल इंडियाच्या वेबसाईटवर पार्टिसिपेट इन्स्टिट्यूटमध्ये मुंबई मधील नवीन मेडिकल कॉलेज व मान्यता मिळालेले नाशिक मेडिकल कॉलेज हे दोन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज का दिसत नाही

  • @aryanukey6015
    @aryanukey6015 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir 530 sc all India quota madhe bharu tar lagel ka

  • @AqueelMohd-qt7rd
    @AqueelMohd-qt7rd 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir single girl child qouta marastra consulling hai

  • @unknown..6417
    @unknown..6417 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    427 marks SEBC category private BAMS kontya round paryant milel sir plz reply 😢😢😢

  • @mayakalaskar6942
    @mayakalaskar6942 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप सुंदर परिपूर्ण माहिती

  • @shrinivasangadi5742
    @shrinivasangadi5742 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maharashtra girl EBC scholarship new G R make videos

  • @neetachincholkar3119
    @neetachincholkar3119 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Seat matrix kadhi yeil sir

  • @prasadkitte9991
    @prasadkitte9991 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pls guide about fees srructure if the candidate is obc (NcL) male and going for AIQ councelling and the candidate is having all certificates such as cental obc, state obc, NCL CERTIFICATE, cast validity certificate and of candidate allted state college(MH) under AIQ. is it the fees similar as open catagory or tution fees discount avaiable similr to state quota obc(ncl)

  • @FreeMedicalGuidance
    @FreeMedicalGuidance 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    1st year ch budget 35lakh paryant jate😅

  • @FreeMedicalGuidance
    @FreeMedicalGuidance 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Andhra pradesh madhe bank guarantee aste

    • @FreeMedicalGuidance
      @FreeMedicalGuidance 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      GVPMC, Great eastern School and hospital madhi tuition fees war bank guarantee ahe

  • @user-sw4lu4em3v
    @user-sw4lu4em3v 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good morning sir ❤

  • @sanajyphuge4779
    @sanajyphuge4779 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sorry air 152228

    • @Homelander-k7u
      @Homelander-k7u 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Semi govt milu shakel last round paryant

  • @sanajyphuge4779
    @sanajyphuge4779 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Category sc Maharashtra air 52228,state category rank 7828, female, Maharashtra govt milel ka..

    • @sk_____007
      @sk_____007 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      💯

    • @ParthDate-zb3ov
      @ParthDate-zb3ov 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      State category rank kasa kalala ? Sml nahi ala na ajun

  • @gopalchawhan1152
    @gopalchawhan1152 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    He sagda mahit aahe sir

  • @Emanuelllllll8443
    @Emanuelllllll8443 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    336 Mark st category government bams bhetel ka?

  • @adityakamble351
    @adityakamble351 วันที่ผ่านมา

    Karnataka choice filling kadhi pasun aahe

  • @prashantbiradar8516
    @prashantbiradar8516 วันที่ผ่านมา

    493 government mile ka sir BAMS

  • @PratikshaBade-si4qg
    @PratikshaBade-si4qg วันที่ผ่านมา

    Coll ka uachalat nahi

  • @santoshkadam9669
    @santoshkadam9669 วันที่ผ่านมา

    Cal उचलत का नाही.

  • @Santosh-gj2qn
    @Santosh-gj2qn วันที่ผ่านมา

    Sir 439 marks. sc category Govt BAMS la lagel ka

  • @sukhdeomoholkar9834
    @sukhdeomoholkar9834 วันที่ผ่านมา

    Primary teacher cha mulana benefits mile ka

  • @vivekkadam365
    @vivekkadam365 วันที่ผ่านมา

    very nice information sir

  • @user-qr5vy8qw5k
    @user-qr5vy8qw5k วันที่ผ่านมา

    Sir जर राजश्री शाहू scholarship साठी अर्ज केला आहे तर त्यावर काय फरक पडतो आहे काय

  • @rupalilende4385
    @rupalilende4385 วันที่ผ่านมา

    367 bams la kuthe mile

  • @JayshreeBisen
    @JayshreeBisen วันที่ผ่านมา

    Thanks

  • @channelforbeginers9538
    @channelforbeginers9538 2 วันที่ผ่านมา

    hello sir me mba 2nd year la asun mzi adhi 1 post graduation degree zali aslyach karn det clg mla me obc category mdhe asun mla open category mdhe admission ghyayla sngte ani ata ha gr pan mla applicable nahi as sngun purn fees bhrayla sngt ahe .....me obc ahe income hi 8 lakh peksha kmi ahe tri mla ha gr applicable nahi pan gr mdhe kuthehi as mention nhiye ki 2 pg degree la he applicable nahi tari hya sandhrbhat me detail infirmation kuthe gheu he sanga plz

  • @shrileelakaas8476
    @shrileelakaas8476 2 วันที่ผ่านมา

    Hilly area certificate kiti divas valid asate...

  • @vijaypund3272
    @vijaypund3272 2 วันที่ผ่านมา

    Nice👍

  • @rohitman_sharma
    @rohitman_sharma 2 วันที่ผ่านมา

    Sir 490 marks obc category la gov BAMS milel ka ??

  • @SureshDudhe-xp2hc
    @SureshDudhe-xp2hc 2 วันที่ผ่านมา

    माननीय सरांनी पार्सल ड्रॉप वरती व्हिडिओ बनवावे व तसे मार्गदर्शन करावे जेणेकरून पार्सल ड्रॉप घ्यावे किंवा नाही घ्यावे त्याबाबत मार्गदर्शन in in

  • @NitinKashikedar
    @NitinKashikedar 2 วันที่ผ่านมา

    Sir. MBBS chi Fee's return kadhi milate. Ki bharavi lagat nahi.

  • @rajendrasurwade9206
    @rajendrasurwade9206 2 วันที่ผ่านมา

    प्राथमिक शिक्षक चे मुलांसाठी फी मधे सवलत आहे का सर

  • @rajusatone7229
    @rajusatone7229 2 วันที่ผ่านมา

    ESI college karita MCC all India registration karayche ka sir

  • @gajanannevrekar2832
    @gajanannevrekar2832 2 วันที่ผ่านมา

    स्टेट कोट्याच्या bams साठी सुद्धा आताच रजिस्ट्रेशन करायचे आहे का

  • @adityasonawane1840
    @adityasonawane1840 2 วันที่ผ่านมา

    Sir Sc category madhun 300 marks la bds bhetel ka semi government in maharastra

  • @samadhanhoke728
    @samadhanhoke728 2 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर माहिती सर

  • @sakshi9089
    @sakshi9089 2 วันที่ผ่านมา

    Pahila dd dusarya college fees paryant cash back milate ka

  • @sujatasalunke3223
    @sujatasalunke3223 2 วันที่ผ่านมา

    574.la open mdun ecbc smi go milel ka sir