ओम नमो नारायणा आपला आवाज मधुर आहे त्यातून होणारी स्वर निर्मिती उच्च कोटीची श्रवणीय आहे जे लोक अध्यात्मिक असतात ज्यांनी मंत्र तंत्र करून नियमित पणे कोणतातरी मंत्र रोज सातत्यपूर्ण पठण केलेला असतो अश्या व्यक्तींचा आवाज मंजुळ मंत्रमुग्ध असतो व्हिडीओ महत्वपूर्ण आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ
नमस्कार सर आजपर्यंत तुमचे भरपुर व्हीडीओ पाहीले आपण देत आसलेली माहीती सर्वासाठी अती महत्वाची व उतम्म आसते,आज पर्यंत आम्ही आपला अवाज ऐकत होतो आज आपले दर्शन झाले आम्ही धन्य झालो सर तसा आपला आवाज फार छानतर आहेच पण व्यक्तीमत्वपण फार सुंदर आहे
नमस्कार सर 🙏🏻आत्तापर्यंत फक्त तुम्हाला ऐकले होते आज पहिल्यांदाच पाहीले 🙏🏻ॐ नमो नारायणा 🙏🏻🙏🏻तुच्या व्हिडीओ खुप आवडतात कारण तुमची सांगण्याची पद्धत खुप सुस्पस्ट असते 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤗🤗🙏🏻
कळत नकळत माझा number आणि date of birth सर्वच जुळून आलय आणि माझा number maza saathi खूप lucky ठरलाय तुम्ही सांगितलेल्या सर्व criteria madhe maza number Ani date of birth barobar जुळून आलाय. Thank you
सर🙏व्वा कित्ती सुंदर माहिती दिलीत मोबाईल घेतल्या नंतर कळाले शेअर करणे योग्यच आहे आपला आवाज ऐकला व ओम् नमो नारायणाआठवलेच आपणास प्रत्यक्ष पाहिले 👌👌👍👍🙏👆धन्यवाद!
नमस्कार, तुम्ही अंकशास्त्र प्रमाणे, करिअर चाँईस करता येईल का,किंवा कोणत कराव,याच मार्गदर्शन कराल का,जन्मतारखे प्रमाणे, नावात बदल केल्याने यश मिळते का?मला मार्गदर्शन हवे होते .तुमचा नंबर, फी,वैगेरे सांगा.क्रुपया
Sir khupach chan mahiti dilit.. Sir majha bhagyanka 7 yetoy Ani majhya mobile no madhe ( 7 7 ) 👈 don vela aahet.. pan te mobile no chya last la aahet👉( 778) hey numbers majhya sathi lucky aahet ka ?..sir pls reply
Bhagyank mobile number madhe मिळणे कठीण aahe माझा भाग्यांक पण 8 आहे पण माझा मोबाईल नंबर total 10 म्हणजे 1 number सूर्य देव number aahe mala माझा मोबाईल नंबर Lucky aahe mala म्हाडा flat lotary सुध्दा लागली 6 वर्षा पूर्वी लागली आहे अजून खूप positive results aahet
मी आपला आदर करतो. परंतु आपनास विनंती करतो आपन अशा शुभ अशुभ गोष्टी सांगून लोकांना अंधविश्वास मधे ढकलु नका. छत्रपती शिविजी महाराज म्हणतात अस शुभ अशुभ बघत बसलो तर आमच्या कर्तृत्वाला काय किंमत राहील. आपल्याला हात जोडून विनंती आहे. आपला देश खुप मागे आहे त्याला आनखीन मागे खेचु नका. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विडिओ बनवा.
Sir mine bhagyank is 7 and mulank is 3, some numerology experts says mobile nos total 7 should be keep by those people only which are spirituall, saints. So what's should I maintain the additon of my mobile number. Pls advise
ओम नमो नारायणा आपला आवाज मधुर आहे त्यातून होणारी स्वर निर्मिती उच्च कोटीची श्रवणीय आहे जे लोक अध्यात्मिक असतात ज्यांनी मंत्र तंत्र करून नियमित पणे कोणतातरी मंत्र रोज सातत्यपूर्ण पठण केलेला असतो अश्या व्यक्तींचा आवाज मंजुळ मंत्रमुग्ध असतो व्हिडीओ महत्वपूर्ण आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ
हर हर महादेव नमस्कार सर अगदी मनापासून धन्यवाद सर आज तुमचा आम्हाला दर्शन झालं खुपच छान
सर आता पर्यंत फक्त ऐकलं होतं आज तुम्हाला पाहायला पण भेटले . खुप छान माहिती देता सर तुम्ही ...🙏🙏
खूप छान माहिती दिलीत आपण. जी खरंच उपयोगी आहे . तुमचा आवाज anchoring साठी बेस्ट आहे
नमस्कार सर आजपर्यंत तुमचे भरपुर व्हीडीओ पाहीले आपण देत आसलेली माहीती सर्वासाठी अती महत्वाची व उतम्म आसते,आज पर्यंत आम्ही आपला अवाज ऐकत होतो आज आपले दर्शन झाले आम्ही धन्य झालो सर तसा आपला आवाज फार छानतर आहेच पण व्यक्तीमत्वपण फार सुंदर आहे
नमस्कार सर 🙏🏻आत्तापर्यंत फक्त तुम्हाला ऐकले होते आज पहिल्यांदाच पाहीले 🙏🏻ॐ नमो नारायणा 🙏🏻🙏🏻तुच्या व्हिडीओ खुप आवडतात कारण तुमची सांगण्याची पद्धत खुप सुस्पस्ट असते 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤗🤗🙏🏻
माझा भाग्यांक 4 आहे तो लकी आहे का 18 1 /1983 माझा मोबाईल नंबर कसा पाहीजे
खुप छान माहिती 👍🏻
Very kind 🙏🏻
तुम्ही दिसला त ,खूपच आनन्द झाला ,आता पर्यंत आवाज ऐकत होतो, ओम नमो नारायणा🌻🌻🌹🌹🙏🙏🌹🌹🌻🌻
Great knowledge of numerology it is Hindu culture and Sanatan for allworld.we are like vishwaguru.thank u
सर खूप सुंदर माहिती दिलीत तुमचा आवाज खूप छान आहे खूप दिवसाने पाहिले 😊
कळत नकळत माझा number आणि date of birth सर्वच जुळून आलय आणि माझा number maza saathi खूप lucky ठरलाय तुम्ही सांगितलेल्या सर्व criteria madhe maza number Ani date of birth barobar जुळून आलाय. Thank you
खुप खुप छान समजावून सांगितले सर धन्यवाद 🙏🏻🙏🏻
धन्यवाद सर, खूपच छान माहिती मिळाली आहे तुम्ही नवीन नवीन शोध लावता, खूप खूप शुभेच्छा!
😱😂
Sir bhagyank , mulank Ani mobile no chi berij karun milaleli ek Anki sankhya same asel tar ,,
सर माहिती खुपच छान वाटली धन्यवाद सर
ॐ नमो नारायणा. Audio and video खूप आवडलं. धन्यवाद सर.
सर🙏व्वा कित्ती सुंदर माहिती दिलीत मोबाईल घेतल्या नंतर कळाले शेअर करणे योग्यच आहे आपला आवाज ऐकला व ओम् नमो नारायणाआठवलेच
आपणास प्रत्यक्ष पाहिले 👌👌👍👍🙏👆धन्यवाद!
नमस्कार सर आधी तुमचा आम्ही आवाज ऐकत होतो आणि आत्ता आम्ही तुम्हाला पहात आहे खूप छान वाटल ओम नमो लक्ष्मी नारायना
Li l0
Ym
Umuiimu
Hi mam Mimi
ओम नमो नारायणा नमः
नमस्कार माझी d.o.b १६ /०३/१९७१ भाग्यांक १० येतोय तर १+०=१हा भाग्यांक असणार आहेका
@@nandusonar8726 ho
आणि हो आवाज खुप छान आहे तुम्हचा सर फ़ँन झालो तुमचा सर 🙏
सर भाग्यांक,मुलांक, खूप छान 👌
समजावून सांगितले..
👌👌
काळे सर खूपच सुंदर माहिती दिली 👌👌
Khup chan mahit sangitli dhanyvad 🙏
Khupach chan mahiti ti pan matru bhasemadhe (marathi)
Dhanyvad
ओम नमो नारायणा 🙏🏻सर आधी तुमचा आवाज ऐकत होतो आता तुम्ही video मध्ये दिसत आहात उत्तम माहीती सांगत आहात खूप छान 👍👍🙏🏻💐💐
Mahiti khupach mast thank you sir
आवाज ऐकायचे मी. आजच पाहिलं मी तुम्हाला खूप छान व्हिडीयो असतात तुमचे
Your voice is so.kind ; nice and positive
Sir , tumche sglech video khup chaan astat. ....👍
Thanks a lot for presenting everytime a very good and very helpful information to all .. 🙏❤️
Sir gadi no pn asach gyaycha kay
Khup sundar mahiti dilit aapn..
,🙏
Tuzs number sang
खूपच छान !
फक्त पेन काळ्या रन्गाचे हवेहोते
जास्त व निट समजले असते !!
धन्यवाद सर !!
Ok
तो रंग बहुतेक लकी नसावा
Khup changli mahiti dilit
Khup chhan mahiti dili sir
नमस्कार सर खूप छान माहिती दिली त्याबद्दल माझी एक विनंती आहे की माझा भाग्यांक 5 आहे आणि माझ्या मो.नं ची बेरीज 3 येते तर तो न माझ्यासाठी कसा असेल
सोबतच माझा आणखी एक नं आहे त्याचा मी जास्त वापर नाही करत पण त्याची बेरीज आणि माझा मूलांक सेम आहे 6तर तो कसा असेल माझ्या साठी
Plz सर मला उत्तर द्या,रिप्लाय द्या
Khupach Chhan Sir information.
खूप छान माहिती ....धन्यवाद
सर मी तुम्ही दिलेली माहिती खूप छान असते..
नमो नारायण महाराज संख्याशास्त्र हे भारतीय आहे की ब्रिटिश जर भारतीय असेल तर इंग्रजी दिनदर्शिका प्रमाणे जन्मदिनांक का वापरायचा तिथी का नाही
Khoop Chan mahiti ahe🙏
Khup chan samjaun sangitale sir dhanyavad 👍
नमस्कार, तुम्ही अंकशास्त्र प्रमाणे, करिअर चाँईस करता येईल का,किंवा कोणत कराव,याच मार्गदर्शन कराल का,जन्मतारखे प्रमाणे, नावात बदल केल्याने यश मिळते का?मला मार्गदर्शन हवे होते .तुमचा नंबर, फी,वैगेरे सांगा.क्रुपया
Khup chan information
Khupch Chhan Aahe hi Mahiti Om Namo Narayana
खूप छान🌹🌹🙏🌹🌹
तुमचा आवाज आणि बोलण्याची पद्धत भारी आहे
जन्म कुंडली मध्ये अंगारक योग आहे. त्यावर काय उपाय करावा.
खुप छान माहिती 👌👌
खूप छान माहीती सर
Namskar sir mahiti dilyabadal🙏
Om namha narayna
Ky tumhi .....ky tumcha no .......ky te channel ..... ekdam ok hy sagla
छान विश्लेषण व माहिती मिळाली धन्यवाद 🙏
Om namo Narayanaya 🙏🙏
Khupgh chan sangital ahe sir
Jyanchi 10 ,20 ,30 Hi Birth date Asel Tar Kase Bhagyank & Mulank Kadhayache
तुम्हाला बघून खूप छान वाटते आहे... 🙏🙏🙏ओम नमो नारायणा.. 🙏🙏
Khup chan Guruji 💐🙏
Mala 1,3,5,6 ya no. Ch ankhi vishleshan hav ahe . Tya no. Chi vistrut mahiti dyal ka ?
नमस्कार सर,डबल डिजीट ने चढता क्रम पाहिजे की सिंगल डिजीट ने चढता क्रम पाहिजे प्लिज सांगा 🙏🙏
Sir khupach chan mahiti dilit..
Sir majha bhagyanka 7 yetoy
Ani majhya mobile no madhe ( 7 7 ) 👈 don vela aahet.. pan te mobile no chya last la aahet👉( 778) hey numbers majhya sathi lucky aahet ka ?..sir pls reply
खूप मजा आली व्हि डी ओ पाहून
Thanks for the video sir 🙏🙏
Tumhi live distay khup chan vatale Abhinandan
Om namo bhagavate vasudevay namah 🌺🙏🙏💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐🙏💐💐💐💐🙏🙏🙏
Bhagyank mobile number madhe मिळणे कठीण aahe माझा भाग्यांक पण 8 आहे पण माझा मोबाईल नंबर total 10 म्हणजे 1 number सूर्य देव number aahe mala माझा मोबाईल नंबर Lucky aahe mala म्हाडा flat lotary सुध्दा लागली 6 वर्षा पूर्वी लागली आहे अजून खूप positive results aahet
नमस्कार सर तुमचे वोडियो मला खूप आवडतता मला तुम्हाला भेटयचे आहे कॉन्टेक्ट कसे होईल प्लीज 🙏ॐ नमो नारायणा
पण मला सांगा बरेच जाणं चे date of birth शाळेत घालताना वेगळे असतात. त्या वेळी काय करावचे
Shree swami samarth
Sir devours hou naye mhnun upay sanga🙏
Birthdate madhye mulank bhaghynk vegale astil tar jast prabhav kashacha padato bhagyankacha padato kaa
Mulaynk jar 12 yet asel tr tyachi berij 3 hote ka
Yes
ओम नमो नारायना 👏💐💐💐👏
Sir, Khup chhan Mahiti
Maza mobail no Berij 55 yete,
Yala parat 5+5 karave ka
Mhanje mulyak 1 yeail,
Barobar ka
सरजी माझी ओरिजनल जन्मतारीख १४/०३/१०९० आहे व कागदपत्री जन्मतारीख १/०३/१०९० आहे तर कोणती जन्मतारीख गृहीत धरायची
ओम् नमो नारायणा ❤️🌹🌹🙏🙏 जयहिंद भारतमाता की जय वंदेमातरम् जयतुहिंदुराष्ट्म् 🚩🚩
Sir tumcha Avaj khup chhan ahy.
Thanks Dear for your Valuable Information Hare Krishna
नमस्कार सर जी माझी जन्मतारीख01/11/1985आहे तरी माझा मुलयांक किती येईल कृपया सांगावे हि नम्र विनंती
माझा मोबाईल नं 9423729637आहे माझ्यासाठी लकी नंबर कोणता आहे ते पण कृपया सांगावे खूप खुप आभारी आहे सर जी
Namste sir me chhaya koliwad manun mazya mulach bhagya ank kadun deta ka plz.tyach dob.13/01/2004 ahe khupp sqtvto ky karav kalath nahi shikshan pn ardavat zali ahe
Sir jr bhagyank 2 aakdi yet asal tr te parat ekatra karayche ka for ex
1+2+9+1+9+9+8 = 39
3+9=12
Om Namo Narayana..🙏
मी आपला आदर करतो. परंतु आपनास विनंती करतो आपन अशा शुभ अशुभ गोष्टी सांगून लोकांना अंधविश्वास मधे ढकलु नका. छत्रपती शिविजी महाराज म्हणतात अस शुभ अशुभ बघत बसलो तर आमच्या कर्तृत्वाला काय किंमत राहील. आपल्याला हात जोडून विनंती आहे. आपला देश खुप मागे आहे त्याला आनखीन मागे खेचु नका. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विडिओ बनवा.
बरोबर आहे
Aho pn jyacha bhagyank 10. 20. 30 yapramane yet asel tyane konta no. Bhagyank samjava.
Thanks for your kind information sir
OK Sirjee nicely saying staps.
साहेब तुमचे खुप खुप खुप आभार . फारच छान. मला मदत करा ना प्लीज सर माझी जन्म तारीख 06/02/1968
तुम्ही नंबर काढून द्या तोच मी घेईन
Nice information sir
sir majhi janm tarikh mahit nahi mag mi konta number cha wapar karu please reply dya
Ani mulanka 8 yetoy kas karaycha pls ha ek video taka na sir 🙏 ..
Maazi janma tarikh 19 /02 /1987 aahey pls pls pls yacha video taka na
Sir mine bhagyank is 7 and mulank is 3, some numerology experts says mobile nos total 7 should be keep by those people only which are spirituall, saints. So what's should I maintain the additon of my mobile number. Pls advise
Hi
मोबाईल मध्ये 2 sim आहे समजा एक चांगला आणि वाईट असेल तर 😂😂😂😂
अतिउत्तम..... तुम्ही जसे आहात तसेच राहणार
Bayako sobat gf samor je hoyil te
khar aahe🤣🤣🤣🤣🤣🤣
मुलांक 11येत असेल तर त्याची बेरीज करायची का
1+1=2
Sir jar bhaghyaka 10 yet asel tar kas julvayche ???
Sir khup chan
ओम नमो नारायणा🙏🙏🙏🙏🙏
हाच नियम गाडीच्या नंबर ला पण लागू होतो का
Om namo narayana !!! 🙏🙏🙏
Good job bhai maza aa gaya
Sir kishor navashati konta nambar laki ahe sir
Good 👍
सर भाग्यांक व मूल्यांक ऐकच आकडा आहे पण मोबाईल मध्ये एक तीन पाच हे आकडे आहे तर मग तो शुभ आहे का
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूपच जबदस्त अनुभव मला तर आला . मला कायम कंपनीचे फोन येतात . कर्ज घ्या कर्ज घ्या म्हणून
Mulank pramane luckly no bhetla no chya shevti 0 aahe tar chalto ka