Nahi ch milnar. Ajit Pawar DM la evdha ka support karto ahe? Ajit Pawar cha evdha motha ghotala bjp ne pachvun ghetla. Ani ata Tyanchye gunhe suddha potat ghalat ahet. Bjp cha naav kharab hot ahe ani Maharashtra cha nuksaan hoil pudhe. Shame on bjp.
धनूभाऊ पूर्वी शपचे खंदे साथीदार होते, नंतर दादाचे झाले. त्यांचे आणि त्यांच्या घरगड्याचे कारभार मंजूर होते ना? आता का गप्प आहेत? आता दमानिया एकदम लाऊड स्पीकर कशाला?
धनंजय मुंडे हेच खरे तर पक्षनिधी राष्ट्रवादी काँग्रेस ला मिळवून देण्यासाठी लाईफ लाईन आहेत मग तो पैसा 💸 वैध अवैध मार्गाने असोत त्यामुळे अजितदादा ला धनंजय ला काढणे अवघड आहे तर शरद पवार व देवेंद्र फडणवीस ला धनुभाउ ला नारळ देणं आवश्यक आहे 😂😂😂😂
12 วันที่ผ่านมา
उद्या मुख्यमंत्र्यांवर मोक्का लावा अशी मागणी झाली.तर नवल वाटायला नको.
फडणवीस साहेब खूप छान काम करत आहेत अणि ते कोणताही निर्णय घेतील तो योग्य आसेल
Kai chhan kaam karat ahet? Swataha chya karyakartyana kadhi kuthli hi madat karat nahi bjp wale. Ani Munde chya lokanna wachvat ahet. Laaj wataila pahije. NCP sobat yuti keli tari kashala he ch samjat nahi mala. Itke bhrasht loka. Bhrasht Ajit Pawar
अगदी खुप चांगले विश्लेषण आहे
विचार परिवाराच्या बाहेर माणूस पडला की तो किती घसरू शकतो ह्याच उदाहरण म्हणजे धनंजय मुंढे.
आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे
ही दोन भावंडे मंत्रिमंडळा पासुन दुर ठेवावे.अन्यथा मुख्यमंत्री यांचेर मोक्का लावा अशी मागणी जोर धरत आहे.
उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण!
वरद हात असलेल्या कोणत्याही मंत्र्याला काहीही होणार नाही.
सगळ्या महाराष्ट्राचे मत विचारलेत तर संतोष देशमुख यांना न्याय मिळेल यावर बहुसंख्य लोकांचा विश्वास नाही.
Nahi ch milnar. Ajit Pawar DM la evdha ka support karto ahe? Ajit Pawar cha evdha motha ghotala bjp ne pachvun ghetla. Ani ata Tyanchye gunhe suddha potat ghalat ahet. Bjp cha naav kharab hot ahe ani Maharashtra cha nuksaan hoil pudhe. Shame on bjp.
Good explain🙏. Sir. Ji
आपली आपेक्षा अवाजवी आहे.
Jay Shriram
धनूभाऊ पूर्वी शपचे खंदे साथीदार होते, नंतर दादाचे झाले. त्यांचे आणि त्यांच्या घरगड्याचे कारभार मंजूर होते ना? आता का गप्प आहेत? आता दमानिया एकदम लाऊड स्पीकर कशाला?
जसा वाल्मीक प्रति धनंजय म्हणून वावरायचा सेम तसच नाव अजितचा पण कारभार धनु चा असणार
आता तर फडणवीस यांनी दादा ना बीड पुणे चे ताट च बहाल केले मग सुशांत व दिशा सलीयान प्रमाणे वाटचाल होवून विसरून जाणार भाजप ने आता तुम खावो हमे भि खीलाव
Clear
Dangerous to party
अजित दादांना गावगुणडांवर विशेष प्रेम असते. ते आता आवरते घ्या नाहीतर फडणवीस ना इलाज करावा लागेलच.
धनंजय मुंडे हेच खरे तर पक्षनिधी राष्ट्रवादी काँग्रेस ला मिळवून देण्यासाठी
लाईफ लाईन आहेत
मग तो पैसा 💸 वैध अवैध मार्गाने असोत
त्यामुळे अजितदादा ला धनंजय ला काढणे अवघड आहे
तर
शरद पवार व देवेंद्र फडणवीस ला धनुभाउ ला नारळ देणं आवश्यक आहे 😂😂😂😂
उद्या मुख्यमंत्र्यांवर मोक्का लावा अशी मागणी झाली.तर नवल वाटायला नको.
अनुषंग जर जास्तीच वापर होतोय हल्ली😂
Palak mantri,hee post scrap kara.this post exists only in Maharashtra.was created with ulterior motives.jungle raaj by unscrupulous politicians
D for durodhan
आमदारांनी आपल्या तालुक्याचे पालकत्व पार पाडावे.कशाला हवाय पालकमंत्री.
निधी आणि मलई खाण्या साठी
देवा भाऊ काम काढणार धनु चे 😂