तुम्ही भरपूर प्रश्न विचारलेत पण एक जो खूप महत्वाचा प्रश्न विचारला नाहीत. तो म्हणजे बसेस ची स्वचछतेसंबंधी एक पण प्रश्न नाही विचारले. बहुतेक तुम्ही जे नवीन स्लीपर बसेस आलेत त्या बस मध्ये प्रवास नाही केलात जर केला असता तर तुम्ही नक्की प्रश्न विचारला असता कृपा करून मराठवाड्यात जे बस डेपो आहेत तिथळचे बसेस एवढ्या घान आहेत ते काय सांगू कृपा करून आमचे हे प्रॉब्लेम त्या सर जवळ नक्की पोहचवा एवढीच विनंती
Ek changlya buses yanchya ST kade... Sagle scrap la aalele buses aani kadhi buses maintain, washing karat nahi... KSRTC che buses bagha kiti well maintained buses
❤❤❤
बर्गे साहेब.आपले सेवानिवृत्त कर्मचारी ची देणी शिल्लक आहेत ती मिळविण्यासाठी प्रयत्न करा.व चांगले आशिर्वाद घ्या.
बरोबर आहे
लाल परिचा महाराष्ट्र मधील बस थांबा हा 90^ मुस्लीम हॉटेल वरच का आहे....
कामगार यांना नवीन बस पाहिजेत
सरकार आपल जरी आल असेल तरी त्यांचे चुका,good suggestion etc आपल्या मार्फत दिले जातील,याची अपेक्षा आहे
जय श्री राम
S T चा ऱ्हास व्हायला एकमेव कोणतेही असो सरकार जबाबदार आहे.
Navin Bharati che Bola
तुम्ही भरपूर प्रश्न विचारलेत पण एक जो खूप महत्वाचा प्रश्न विचारला नाहीत.
तो म्हणजे बसेस ची स्वचछतेसंबंधी एक पण प्रश्न नाही विचारले. बहुतेक तुम्ही जे नवीन स्लीपर बसेस आलेत त्या बस मध्ये प्रवास नाही केलात जर केला असता तर तुम्ही नक्की प्रश्न विचारला असता कृपा करून मराठवाड्यात जे बस डेपो आहेत तिथळचे बसेस एवढ्या घान आहेत ते काय सांगू कृपा करून आमचे हे प्रॉब्लेम त्या सर जवळ नक्की पोहचवा एवढीच विनंती
Navin Bharati kadhi nighanar
Ek changlya buses yanchya ST kade... Sagle scrap la aalele buses aani kadhi buses maintain, washing karat nahi...
KSRTC che buses bagha kiti well maintained buses
हा बर्गे निव्वळ भोकत असतो कृती काहीच नाही
बोगस दिव्याग कार्ड तपास मोहीम राबविण्यात यावी.
फायद्यात याल.
Mi.yeto
Dibetla
Tu.shardvakdyala.bolav.tota.ksahoto.te
Sangto
Ha.kon.nalyk.aanla.tyla.sanga.gadimde.ABC.aashi.vevasta.aaste?