भारत आदिवासी पार्टी आदिवासी ची आहेत आणि पदमाकर वळवी हे आदिवासी चे प्रश्नावर काम करतात म्हणुन आणि यापुढेही त्यांचे नेतृत्व समाज मान्य राहील जवळपास त्यांचा विजय निश्चित आहेत
पद्माकर वळवी साहेब विधानसभा गाजवणारा बुलंद आवाज आहे . राजकीय पक्षाचे तोंड न बघणारे पक्षाच्या लाचारी न जाणारा संघर्ष योद्धा म्हणजे वळवी साहेब. वळवी साहेबांना अक्कलकुवा धडगाव विधान सभा तील जनतेला युवकाना विनंती करतो . वळवी साहेबाना निवडून द्या ....
भारत आदिवासी पार्टी बद्दल गर्व आहे परंतु उमेदवार नकली आहे कारण कि विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व करीत असताना खूपच पोरांचे भविष्य बिघवडलं आहे फ्रेश उमेदवार पाहिजे होता यांचे सोबत राहिलेल्या लोकांना अनुभव आहे
पदद्माकर तू कितीही बोबंलला तरी तुझी सहानुभूती तूझ्या गावापूर्ती. आदिवासीच्या सर्व योजनावर डल्ला मारून आम्ही त्यातले आणि कडी लावा आतली असे म्हणून चालणार नाही. केलेले पाप आपल्याला याच जन्मी फेडायचे आहे आज तुमचा व्ह्याही काय करायला हे ताजे उदाहरण आहे. जय आदिवासी.
कागडा मते देऊ नका बीन कामाचा माणुस आहे निवडून आला की मुबंई ला जाऊन झोपा काढतो लाज का येत नाही 35 वर्ष झाले तरी मतदारसंघात जनसंपर्क कार्यालय सुद्धा नाही लोक कुठे जाऊन अडचण माडतील कागडा नको कोण तरी नविन चेहरा पाहिजेल तर काही बदल होईल
Kc Padvi गेले 35 वर्षे निवडून येत होते तेव्हा झोपले होते का Akkalkuwa taluka cha विकास करायचा आता सुचत का फक्त election आले कि विकासची आठवण येते का 35 वर्षात काय नाय केलं आता काय करणार आहेस 😮😮
मित्र हो आज आपण सर्व जण कुठल्यान कुठल्या तरी पार्टीशी संबंधित आहोत. आणि आपण ज्यांच्याशी निगडित आहोत त्यांचेच गुणगान गात आहोत.आज आम्हाला जवळ जवळ 59 वर्ष होत आलेले आहेत तेव्हांपासून आपल्या नवापूर च्या आमदारांना पाहिलेले आहे.पण एवढ्या वर्षात जेवढे जेवढे आमदार/खासदार महोदय होऊन गेलेत त्यांनी आपले खिसे भरायच्या पलीकडं समाजासाठी काहीही केलेले नाही.त्यामुळे दादा, आबा, भाऊ, साहेब आणि कोण आमचा हे पाहण्यापेक्षा जो काम करेल त्याला मतदान करा.
हीनाताई तू फक्त पैसा जास्ती झाल्यामुळे या रिंगणात उतरली आहे. तुझा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही १० वर्ष. काय झोपली होती काय ,१० वर्षात काम केले असते तर तू खासदार राहिली असती ,आता गावित सरकारचं राज्य संपलो या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं एवढेच बाकी आहे
मा. मंत्री ॲड. पद्माकर वळवी साहेब हे अनुभवी नेतृत्व आहे. आणि भारत आदिवासी पार्टीचे अधिकृत उमेदवार, यांना प्रचंड मतांनी विजयी करा.
Chal re zatyya
बरोबर ✅✅✅✅✅✅
@@jnvart7977bas re zatya
Right
भारत आदिवासी पार्टी जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
फक्त एकच आमदार
पद्माकर वळवी साहेब
जय जोहार
मा. पद्माकर वळवी साहेब योग्य उमेदवार आहे.
भारत आदिवासी पार्टी आदिवासी ची आहेत आणि पदमाकर वळवी हे आदिवासी चे प्रश्नावर काम करतात म्हणुन आणि यापुढेही त्यांचे नेतृत्व समाज मान्य राहील जवळपास त्यांचा विजय निश्चित आहेत
आता फक्त बाप -भारत आदिवासी पार्टी चे खंबीर नेतृत्व माननीय श्री. पद्माकर वळवी साहेबांना निवडून दिले पाहिजे.जय जोहार,जय आदिवासी.
निश्चित पद्माकर वळवी साहेब निवडुन येण्याची शक्यता आहे दादा
मी सगळ्या तरुण ना विनंती करत आहे की पद्माकर दादा ना निवडून देऊ आपण सगळे मिळून जय आदिवासी
भारत आदिवासी पार्टी
पदमाकर वळवी साहेब विजयी भव .🏑👆
पद्माकर वळवींच आदिवासी हक्क लढाईत मोलाचं योगदान आहे. अनुभवी व्यक्ती आहे. त्यांनाच भारत आदिवासी पार्टी कडून 🏑 चीन्हाला मत देणं योग्य राहील
Only 🏑 भारत आदिवासी पार्टि
जय आददिवासी जय जोहार...,
पद्माकर वळवी साहेब विधानसभा गाजवणारा बुलंद आवाज आहे . राजकीय पक्षाचे तोंड न बघणारे पक्षाच्या लाचारी न जाणारा संघर्ष योद्धा म्हणजे वळवी साहेब.
वळवी साहेबांना अक्कलकुवा धडगाव विधान सभा तील जनतेला युवकाना विनंती करतो . वळवी साहेबाना निवडून द्या ....
ना पाडवी ना गावित फक्त वळवी साहेब निवडून येणार आहे.
पद्माकर वलवी❤❤❤❤
फक्त पद्माकर वळवी साहेब
भारत आदिवासी पार्टी 🏑✌️
Padmakar valvi🙏🙏🙏🙏
BAP❤
Padmakar valvi❤❤❤❤❤
आमच्या आई बाबा,आजी आजोबांनी पण congress la मते दिली पण आता नाही देणार काँग्रेस ची गुलामगिरी नाही करनार ,जो काम करेल त्याला vote
BAP 🏑🏑🏑 भारतीय आदिवासी पार्टी
फक्त वळवी साहेब ❤️
BAP 🎉🎉🎉🎉🎉
भारतीय आदिवासी पार्टी ला निवडून द्या..
पद्माकर v❤
माझ्या जेवढे तरुण पीढि आहेत त्यांना विनंती आहे कि Padmakr Valvi ला निवडून आणू या
K.C.Padvi कागडा ला मतदान करू नका आमच्या धडगाव तालुक्याची वाट लावून ठेवली आहे.
Tuzya aai LA zaun ghetl ka
@jnvart7977 आई वरुन जाऊ नको😡
तु याच्या रखेल चा मुलगा आहे का मग तुला मिर्ची लागली
Valvi Saheb only
Only Padamakar valvi
पद्माकर वळवी साहेब योग्य उमेदवार आहे
Padmakar vlv..her yuwa ke dil mein hai.. bharat adiwasi party jinknar
सबका विकास only हीनाताई गावित 👌👌👍🙏🙏 कागडा फेल
बाप तर निवडून येय्यालाच पाहिजेत
Only bap,jay johar,jay bhilpradesh
भारत आदिवासी पार्टी जिंदाबाद
100% पद्माकर वळवी निवडून येणार आहे.
Padmakar valvi fix aamdar❤
Bap 🎉
फक्त वळवी साहेब,भारत आदिवासी पार्टी
Only BAP
BAP
फक्त भारत आदिवासी पार्टी......
वळवी साहेब निवडून येणार
भारत आदिवासी पार्टी 🏑🏑🏑
K C Padvi Only Congress Winner ❤❤❤
Padmakar Dada valvi nivdun yetil
भारत आदिवासी पार्टी बद्दल गर्व आहे परंतु उमेदवार नकली आहे कारण कि विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व करीत असताना खूपच पोरांचे भविष्य बिघवडलं आहे फ्रेश उमेदवार पाहिजे होता यांचे सोबत राहिलेल्या लोकांना अनुभव आहे
हिना ताई निवडून आणयचं आहे💯
kc पाडवी 100% पडणार आहे.
Zatta padnar
Kon padnar nai padnar to vishay sod pan thoda bolaycha shikun ghe asa konalahi bolna sobat nahi
पदद्माकर तू कितीही बोबंलला तरी तुझी सहानुभूती तूझ्या गावापूर्ती. आदिवासीच्या सर्व योजनावर डल्ला मारून आम्ही त्यातले आणि कडी लावा आतली असे म्हणून चालणार नाही. केलेले पाप आपल्याला याच जन्मी फेडायचे आहे आज तुमचा व्ह्याही काय करायला हे ताजे उदाहरण आहे. जय आदिवासी.
हिना ताई विजय हो आप की जय 💪💪💪💪💪
कागडा मते देऊ नका बीन कामाचा माणुस आहे निवडून आला की मुबंई ला जाऊन झोपा काढतो लाज का येत नाही 35 वर्ष झाले तरी मतदारसंघात जनसंपर्क कार्यालय सुद्धा नाही लोक कुठे जाऊन अडचण माडतील कागडा नको कोण तरी नविन चेहरा पाहिजेल तर काही बदल होईल
Bap ❤
भारत आदिवासी पार्टी
काँग्रेस एक नंबर दोन नंबर भारत आदिवासी पार्टी
आमचा आमदार शिव सेना आमशा दादा
Nko आमच्या दादा ठीक आहे पण पार्टी brbr नाय , पार्टी आपल्या समाज विरोधी काम korte
Only BAP 💯🏑✌️
Only PODMAKAR VALVI _❤🎉
Kc Padvi गेले 35 वर्षे निवडून येत होते तेव्हा झोपले होते का Akkalkuwa taluka cha विकास करायचा आता सुचत का फक्त election आले कि विकासची आठवण येते का 35 वर्षात काय नाय केलं आता काय करणार आहेस 😮😮
BAP Party
मित्र हो आज आपण सर्व जण कुठल्यान कुठल्या तरी पार्टीशी संबंधित आहोत. आणि आपण ज्यांच्याशी निगडित आहोत त्यांचेच गुणगान गात आहोत.आज आम्हाला जवळ जवळ 59 वर्ष होत आलेले आहेत तेव्हांपासून आपल्या नवापूर च्या आमदारांना पाहिलेले आहे.पण एवढ्या वर्षात जेवढे जेवढे आमदार/खासदार महोदय होऊन गेलेत त्यांनी आपले खिसे भरायच्या पलीकडं समाजासाठी काहीही केलेले नाही.त्यामुळे दादा, आबा, भाऊ, साहेब आणि कोण आमचा हे पाहण्यापेक्षा जो काम करेल त्याला मतदान करा.
पद्माकर वळवी दादा च निवडून येतील
भारत आदिवासी पार्टी ❤❤❤❤❤
तुझ्याकडे पण सर्वात जास्त धन आहे के सी पाडवी बिनकामाचा
🇮🇳only heena gavit
अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा
कोण पण आल् तरी चालेल पण KC padvi नोकोय.....😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂
पाडवी साहेब,35 वर्षाची निधी कुठे वापरली,मुंबई मध्ये का?
केसी पाडवी 35 वर्ष झपले हते का आमशा गावात लाईठ नांही रस्ते नाही
Bap
Bap❤❤❤❤
Only heenatai gavit
😊 आमशा दादा पाडवी विजय होणार
Only hinaa tai ❤
फक्त हिनाताई गावत 🎉🎉🎉🎉
Dr. Heena Tai gavit jinknar 🎉
❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Only padmakar valvi
ओन्ली बिरसा फायटर्स
🙏
Only Hina Tai saheb win
चाटून घे 😅😅😅
😂😂😂
अमशा पाडवी विजय होनार
❤️ म वि आ ❤️
बिरसा फायटर्स सुशिलकुमार पावरा
भाजपला 2 पुढारी लोकांनी सोडले पद्माकर वळवी साहेब आणि हिना गावित 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
पद नाही तर पक्ष बदला
अजून किती काँग्रेस लां निवडून देणार भावनु.
आता तरी आमाष्या दादाला निवडून द्या .
काम करून देतील हे आमाष्या दादा
Only padamakar
के सी भांढ हाय रा खतरनाक आहे 😂😂😂😂
Only Dr Heena Tai Gavit Sahab 👑👑✌️
Only amsyha dada power ❤❤❤
0:17
Only K.C. Padvi ❤
K c padvi jinknar✋❤
एक नंबर वर के.सी. दोन नंबर वर हिना तीन नंबरवर आमश्या चार नंबरवर पद्माकर राहतील.
पस्तीस वर्षे झाले ऐकादा तरी बदलुन बघा दुसऱ्या ला कोणालाही निवडावा
फक्त हिना ताई
1nambar.amashya.dada
हीनाताई तू फक्त पैसा जास्ती झाल्यामुळे या रिंगणात उतरली आहे. तुझा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही १० वर्ष. काय झोपली होती काय ,१० वर्षात काम केले असते तर तू खासदार राहिली असती ,आता गावित सरकारचं राज्य संपलो या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं एवढेच बाकी आहे
कुणीही काहीही बदल केलेला नाही, निवडून आले संपला विषय....
Padmakar valvi