माननीय साहेब आमच्या आमच्या आजोबांनी 1920 मध्ये जमीन इनाम करून दिली होती काय दिवस आम्ही त्यांना भाडे दिले नंतर ते म्हणायला लागले की आम्हालाही भाडे देणे परवडत नाही तुम्ही आता या जमिनीबद्दल एक ठोक रक्कम द्या तर आम्ही त्यांना 3 लाख चेकने दिले परंतु अद्याप आमच्या नावाने जमीन करून दिलेली नाही योग्य ती माहिती. आम्ही त्या जमिनीचे मालक आहे कब्जेदार आम्ही आहे जमा आमच्या वडिलांच्या हस्ते भारत व जमा करतो. ते म्हणे आम्ही तुम्हाला ही जमीन तुमच्या नावाने करून देऊ परंतु अद्याप करून दिलेली नाही मार्गदर्शन करा
हा डोळा वर्ग दोनची जमीन जिल्हाधिकारी यांची जमीन विक्री बाबत अकृषिक पूर्वपरवानगी घेऊन 50% नजराणा रक्कम भरली आहे मग जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये कशी येईल कृपया मार्गदर्शन करावे
Yellow zone हा व्यावसायिक किंवा औद्योगिक कामांकरिता पुढे आरक्षित असतो शेती करण्यासाठी काही अडचणी येत नाही, पण त्या शेतीवर रहिवासी बांधकाम करता येत नाही, शेतकरी स्वता: करता घर बांधू शकतो पण मोठं मोठ्या बिल्डिंग बांधता येत नाही.
आमची जमीन बागायत क्षेत्र आहे त्या जागेला १९४७ पासुन संरक्षित कुळ म्हणुन इतर हक्कामध्ये आमचे नाव आहे तसेच सालापासून आमची ४ पीढी आहे आजतागायत ती जमीन आम्ही कसतं आहोत त्याचे खंड धारा आमच्या हस्ते भरत आहोत तर ती आमच्या नावावर होण्यास काय करावे
शेताच्या प्रत्यक्ष मालकाने दुसऱ्याला 20 वर्षासाठी जमीन कसायला दिली आहे. तर भोगवटादार म्हणून प्रत्यक्ष कसणाऱ्याचे नाव कसे लावावे? अतिवृष्टी दुष्काळ, रोग आला तर नुकसान प्रत्यक्ष कणाऱ्याचे होते. पण सात बरावर नाव नसल्याने त्याला भरपाई मिळत नाही. पीक पाहणी मध्ये नाव लावण्याची पद्धत सांगा
धन्यवाद सर मी आपला आभारी आहे.. खुप छान माहिती दिली आहे..आपला मोबाईल नंबर द्या.किंवा आपले कोठे राहता ते कळवावे ही विनंती करतो.. माझं महत्वाचे काम आहे..ते समोर बसून च मार्ग निघेल असे मला वाटते..
मी घेतलेली ही ई नामी वर्ग दोनची जमीन यापूर्वी दोन खरेदी ना हरकत प्रमाणपत्र खरेदी-विक्री व्यवहार झालेला आहे तरी आता तहसीलदार परवानगी देण्यास टाळाटाळ करीत आहे मार्गदर्शन मार्गदर्शन करावे
Sir mi karat asaleli jamin 1860 madhe Victoria ranine vatan manun amchya purvajyana Dili aahe pan ti jamin devastanchi hoti aaj maza bhogvatdar 2 asa uttara nighto aahe tari aatta kay ada chan yeil ka
धन्यवाद सर
टायटल देतोय वर्ग 2 इनाम वतनी जमिनी खरेदी विक्री वरिल बंदी उठवली अन आत माहिती देतोय वर्ग 2 चे वर्ग 1 कसे करायचे ?
माननीय साहेब आमच्या आमच्या आजोबांनी 1920 मध्ये जमीन इनाम करून दिली होती काय दिवस आम्ही त्यांना भाडे दिले नंतर ते म्हणायला लागले की आम्हालाही भाडे देणे परवडत नाही तुम्ही आता या जमिनीबद्दल एक ठोक रक्कम द्या तर आम्ही त्यांना 3 लाख चेकने दिले परंतु अद्याप आमच्या नावाने जमीन करून दिलेली नाही योग्य ती माहिती. आम्ही त्या जमिनीचे मालक आहे कब्जेदार आम्ही आहे जमा आमच्या वडिलांच्या हस्ते भारत व जमा करतो. ते म्हणे आम्ही तुम्हाला ही जमीन तुमच्या नावाने करून देऊ परंतु अद्याप करून दिलेली नाही मार्गदर्शन करा
धन्यवाद सर 🌹👌👌
ऐकत्रित नवीन शर्यतीच्या जमिनीमधून घरातील व्यक्तींना जमीन विक्री करु शकतो का
माझी जमीन ही मुलकी पड आहे ती ३० वर्ष भाडे पट्याने दिली आहे ती कशी भोगवटा वर्ग १ कशी होईल सांगा
वतनी जमीन मालकी हक्क प्राप्त झाले आहे मला हेच जमीन रस्ता साठी विकायची आहे माहिती हवी
Sir mazakade 3 पिढ्यांपासून inami devsthan jamain ahe te navvarti hou shakte ka ha tar process sang sir
माझी देखील हीच समस्या आहे
yes mahiti pathava sir@@vidyapagar
पण मोबडला कमी मिळते
28 jan 2021chi link sapadat
Nahi, pls hya datechi link dene.
हा डोळा वर्ग दोनची जमीन जिल्हाधिकारी यांची जमीन विक्री बाबत अकृषिक पूर्वपरवानगी घेऊन 50% नजराणा रक्कम भरली आहे मग जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये कशी येईल कृपया मार्गदर्शन करावे
या विषयावरील व्हिडिओ बनविलेला आहे कृपया तो पहावा
Nice video sir
Majisa mean Patil
99 करारची जमीन विकता येत का किती खर्च येतो किती दिवस लागता काय कागद पत्रे लागता
जर कृषी साठी हस्तांतरण करत असेल (वर्ग २ ची वर्ग १ न करता) तर नजराणा भरने व पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते का?
१९९८ मध्ये इनामी जमिन ( भोगवटदार-२) खरेदी विक्री करण्यास परवानगी होती का
ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रुपांतर झाल्यावर येलो झोनमधे जमीन आल्यावर शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
Yellow zone हा व्यावसायिक किंवा औद्योगिक कामांकरिता पुढे आरक्षित असतो शेती करण्यासाठी काही अडचणी येत नाही, पण त्या शेतीवर रहिवासी बांधकाम करता येत नाही, शेतकरी स्वता: करता घर बांधू शकतो पण मोठं मोठ्या बिल्डिंग बांधता येत नाही.
7/12 आपल्या नावावर असेल तर घर बांधकाम करता येईल त्याकरता City survey ची परवानगी लागेल
@@MahitiAsaylachHavi Thanks a lot sir🙏
Asdullabad Dist. Nanded explain any details
सर ग्राम पंचायत विहीर अधिकारन कशी करते याची माहिती पाहिजे plese reply sir
आमची जमीन बागायत क्षेत्र आहे त्या जागेला १९४७ पासुन संरक्षित कुळ म्हणुन इतर हक्कामध्ये आमचे नाव आहे तसेच सालापासून आमची ४ पीढी आहे आजतागायत ती जमीन आम्ही कसतं आहोत त्याचे खंड धारा आमच्या हस्ते भरत आहोत तर ती आमच्या नावावर होण्यास काय करावे
शक्यतो अशा जमिनी नावावर होत नाही
Kiti hat in box please
Sir vatani jamin vikataa yete kaa sanga
कलेक्टर परवानगी लागते
@@MahitiAsaylachHavi pan magitlee tar milte kaa 100%
कलेक्टरने परवानगी दिली तर
Sir माझी जमीन कुळकायदाने वर्ग 2 चा आहे मला टेलिग्राम वर माहिती द्या
वर्ग एक कसा करावा यांची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी युट्यूब चॅनल वर आहे कृपया तो पहावा
फक्त शासन निर्णय दाखवा बाकी गप्पा सांगु नका
शासन निर्णय आहे प्रोसेस काय ते तर नीट समजून सांग
शेताच्या प्रत्यक्ष मालकाने दुसऱ्याला 20 वर्षासाठी जमीन कसायला दिली आहे. तर भोगवटादार म्हणून प्रत्यक्ष कसणाऱ्याचे नाव कसे लावावे? अतिवृष्टी दुष्काळ, रोग आला तर नुकसान प्रत्यक्ष कणाऱ्याचे होते. पण सात बरावर नाव नसल्याने त्याला भरपाई मिळत नाही. पीक पाहणी मध्ये नाव लावण्याची पद्धत सांगा
GR chi pdf Telegram ver nahi aahe, pdf send kara
दिली आहे बघा
@@MahitiAsaylachHavi PDF नाही दिसत बघा तुम्ही,
दिली आहे व्हिडिओ खाली लिंक आहे तेथुन जॉईन करा मग दिसेल
सर तुम्ही vedio मध्ये जे पत्रक दाखवले आहे त्यांची pdf पाहिजे
Plz check on telegram channel
Sir mazi jamin enami ahe setsara 2 lakh eker sangitla ahe upay sanga
सरकारी किमतीच्या ५०% भरावा लागतो
Contact mi
Kharedi vikri karta na 50% najrana bharave lagel ka.
जर पहिल्यांदा वर्ग-२ मधुन वर्ग-१ करत असाल तर
@@MahitiAsaylachHavi जर कृषी साठी हस्तांतरण करत असेल (वर्ग २ ची वर्ग १ न करता) तर नजराणा भरने व पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते का?
धन्यवाद सर मी आपला आभारी आहे.. खुप छान माहिती दिली आहे..आपला मोबाईल नंबर द्या.किंवा आपले कोठे राहता ते कळवावे ही विनंती करतो.. माझं महत्वाचे काम आहे..ते समोर बसून च मार्ग निघेल असे मला वाटते..
Plz join Telegram channel
आदिवासी यांची शेत घेतली चालेल का जनरल लोकांना विकत घेतली तर चालेल का
GR kuthe milel sir ya video madhe kabje hakka v bhade karar babat mahiti aahe varg 2 che varg 1 babat GR hwa aahw
सर जी नमस्कार
ज़ि आर पाठवा
व संकेत क्रमांक पाठवा
मी घेतलेली ही ई नामी वर्ग दोनची जमीन यापूर्वी दोन खरेदी ना हरकत प्रमाणपत्र खरेदी-विक्री व्यवहार झालेला आहे तरी आता तहसीलदार परवानगी देण्यास टाळाटाळ करीत आहे मार्गदर्शन मार्गदर्शन करावे
Devstan ani saustan madhla farak Saga amchi saustan chi inami jamin ahe bhogdar varg no 2 ti 1 madhe karta yel ka
Sir mi karat asaleli jamin 1860 madhe Victoria ranine vatan manun amchya purvajyana Dili aahe pan ti jamin devastanchi hoti aaj maza bhogvatdar 2 asa uttara nighto aahe tari aatta kay ada chan yeil ka
जमीन वर्ग-1 करून घ्या कलेक्टर यांच्या परवानगीने
Teligram var gr pathvava
Plz check on telegram channel
G r send Kara sir
Plz check on telegram channel
मला काही मदत हावि आहे
कृपया आपले प्रश्न टेलिग्राम वर विचारावे
Sir.. Gr pdf send
Plz check on telegram channel
सर माझी जमिन2 मदुन 1 मध्ये करायची आहे कशि प्रोसेस करावी लागेल
Very good sir
वर्ग दोन व तीन मध्ये फरक आहे.
सर आपण वकील आहात का ?
Tumcha number dya sar
Plz join Telegram channel link below the video
Mala aplyashi kahi discuss करायचे ahe apla contact number dyanaplz
Plz join Telegram channel
No betal ka apla
Plz join Telegram channel
We have 3 varg please
😁
वर्ग 3 या बदल मला माहिती मिळल का...
Sar तुमचा no मिळेल का
सर,
शेतजमीन खरेदी व विक्री 2020 21 बाजारमूल्य दरपत्रक माहिती मिळावी. नंदुरबार जिल्ह्यातील माहिती मिळाली तर उत्तम.
धन्यवाद ...
प्रयत्न करतो
Ho dada Thursday lach uthla ha stay 🙏🙏
Madat maash inaam Jamin weekri Karachi aahe Kay karwe lage Mo 9730933393 dada tumcha mob. No. Mala diya
कुळाने 1956 ला हक्क सरेंडर केल्या नंतर तीच व्यक्ती पुन्हा 1957 ला फेर कुळ लागते का कृपया मार्गदर्शन करावे
सर आपला मो. नंबर दे
सर वर्ग 2 मधुन वर्ग 1 मधे करायचा अर्ज असेल तर पाठवा
nitinwaghmare381@gmail.com
धन्यवाद सर