Vasai Christmas Carnival | सर्वात भव्य नाताळ शोभायात्रा 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 6

  • @The_MixedBag
    @The_MixedBag  18 ชั่วโมงที่ผ่านมา

    वसईत नाताळनिम्मिते विविध गोष्टींची रेलचेल नाताळच्या पंधरवड्यात दिसून येते. कॅरल सिंगिग, नाताळ गोठे, फराळ, रोषणाई, सांस्कृतीक कार्यक्रम, लग्नसराई आणि सर्वात मोठे आकर्षण म्हणजे Christmas Carnival होय. वसईमध्ये मागील दशकाहून अधिकचा काळ शंभर कुटुंबाचे एक गाव सुंदररित्या कर्निव्हलचे आयोजन करते. ज्याचे आकर्षण संपूर्ण वसईला आहे. वसईच्या प्रसिद्ध पश्चिम किनारपट्टीवरील निसर्गरम्य अशा घोगाळे गावपरिवारातील लोक एकत्र येवून जल्लोषमय वातावरणात ही सुंदर ५ तासांची भव्य मिरवणूक काढतात. जी पाहायला ठिकठिकाणी असंख्य लोकं रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून उभी असतात.
    नक्की हा व्हिडिओ पहा आणि आवडल्यास इतरांना शेअर करा.

  • @marcianaalmeida4961
    @marcianaalmeida4961 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉🎉

  • @bennydsilva6704
    @bennydsilva6704 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice God bless you

  • @bhartidsilva8037
    @bhartidsilva8037 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice 🎉

    • @The_MixedBag
      @The_MixedBag  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you.