#pandharpur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @nivvruttipujari1761
    @nivvruttipujari1761 ปีที่แล้ว

    क्या बात है लय भारी अतिसुंदर सादरीकरण केले आहे माताजी

  • @VikasJadhav-rp8xj
    @VikasJadhav-rp8xj ปีที่แล้ว

    खुप छान अतिशय उपयुक्त सादरीकरण

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 ปีที่แล้ว

    Khupach chhan.... recipe. Hope it Shld be very tasty.....👍👍👌👌👌👋

  • @saritasaroj9114
    @saritasaroj9114 หลายเดือนก่อน

    Aaho tai tasting pawdar kaha par milega batao may mumbai me rahati hu

    • @trivenijagtap9952
      @trivenijagtap9952  หลายเดือนก่อน

      @@saritasaroj9114 testing powder grocery shop main milegi , अगर आपको टेस्टिंग पावडर नही भी मिली तो आप बिना टेस्टिंग पावडर डाले ये रेसिपी बना सकते हो 😊

  • @santosh250170
    @santosh250170 ปีที่แล้ว

    Pl kala tikhat recipe che link paheje

    • @trivenijagtap9952
      @trivenijagtap9952  ปีที่แล้ว

      आपल्या चैनल वरती मी अजून काळा तिखटाची रेसिपी शेअर केलेली नाही , पावसाळा संपला की लगेच रेसिपी शेअर करेन 🙂🙏 thank you

  • @shraddhaslifeinamericamara4639
    @shraddhaslifeinamericamara4639 3 ปีที่แล้ว +1

    Recipi cha nav vegal ahe bajar amti 👌👌👌

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 ปีที่แล้ว

    मस्त आहे

  • @jayantjagtap1941
    @jayantjagtap1941 2 หลายเดือนก่อน

    😊😊😊

  • @swatikadam201
    @swatikadam201 3 ปีที่แล้ว

    Mi try Keli wa mast zali

  • @preranaskitchenwithvlogs5498
    @preranaskitchenwithvlogs5498 3 ปีที่แล้ว

    Very nice recipe thanks for sharing 👍👌👌

  • @AaryaclassesJhalawar
    @AaryaclassesJhalawar 3 ปีที่แล้ว

    Wow luking yummy 😋

  • @jayantjagtap1941
    @jayantjagtap1941 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @prashantdigraskar4017
    @prashantdigraskar4017 2 ปีที่แล้ว

    Bahotihi badiya dekatehi khane ka man

  • @hanmantsawant2981
    @hanmantsawant2981 2 ปีที่แล้ว

    मस्त मॅडम छान

    • @trivenijagtap9952
      @trivenijagtap9952  2 ปีที่แล้ว

      Thank you ☺️ रेसिपी नक्की ट्राय करा 🙏

  • @sanjivanipatil6905
    @sanjivanipatil6905 3 ปีที่แล้ว

    Mast Trivani👌👌

  • @Hello-ll5eo
    @Hello-ll5eo 2 ปีที่แล้ว

    Kitchen king masala kuthla

    • @trivenijagtap9952
      @trivenijagtap9952  2 ปีที่แล้ว

      Kitchen king sabji masala

    • @trivenijagtap9952
      @trivenijagtap9952  2 ปีที่แล้ว

      एवरेस्ट किंवा सुहाना चा किचन किंग मसाला वापरू शकता

  • @swatikadam201
    @swatikadam201 3 ปีที่แล้ว

    Wowww

  • @mangeshmanedeshmukh129
    @mangeshmanedeshmukh129 ปีที่แล้ว

    Testing powder नाही टाकली तर चालेल का टेस्ट मध्ये काही बदल होईल का

    • @trivenijagtap9952
      @trivenijagtap9952  ปีที่แล้ว

      टेस्टिंग पावडर नाही टाकली तरी चालेल, ही बाजार आमटी आचारी पद्धतीची आहे त्यामुळे टेस्टिंग पावडर टाकून दाखवली आहे आणि दुसरी पण बाजार आमटी व्हिडिओ मी आपल्या चैनल वरती टाकली आहे टेस्टिंग पावडर न वापरतात केली आहे 🙂 वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

    • @mangeshmanedeshmukh129
      @mangeshmanedeshmukh129 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @saritasaroj9114
      @saritasaroj9114 หลายเดือนก่อน

      Tai tasttihg pawdar kote milto

  • @narsinhrajkachare5839
    @narsinhrajkachare5839 3 ปีที่แล้ว

    Mast Siso😋

  • @silentvoicesceen
    @silentvoicesceen 11 หลายเดือนก่อน

    Testing पावडर म्हणजे slow poison

    • @trivenijagtap9952
      @trivenijagtap9952  11 หลายเดือนก่อน +1

      हो , चैनल वरती त्यामुळेच मी दोन्ही रेसिपी सांगितले आहेत जी की एक टेस्टिंग पावडर वापरून आहे आणि एक टेस्टिंग पावडर न वापरता आहे , टेस्टिंग पावडर नाही टाकली तरी चालेल असं सुद्धा मी बोले आहे परंतु बऱ्याच जणांचं असं असतं की सेम तशी टेस्ट येत नाही विकतच्या आमटी सारखी म्हणून ही रेसिपी आचारी पद्धतीने करून दाखविली आहे thank you 🙂🙏

  • @aparnabhinge8320
    @aparnabhinge8320 ปีที่แล้ว

    0:30 0:33

  • @anuragjagtap5095
    @anuragjagtap5095 3 ปีที่แล้ว

    😍😍

  • @rameshdesai5288
    @rameshdesai5288 2 ปีที่แล้ว

    कृपया ३ किलो बाजार आमटी साठी डाळींचे
    वेणी प्रमाण कीर्ती?

    • @trivenijagtap9952
      @trivenijagtap9952  2 ปีที่แล้ว

      आत्ता जी बाजार आमटी ची रेसिपी तुम्ही पाहिली आहे ती साधारणतः दोन ते तीन लिटर आमटीचे प्रमाण आहे तुम्हाला जितकी करायची आहे तितकं तुम्ही वाढवू शकता परफेक्ट असं चमच्याने मी तुम्हाला सर्व साहित्य मापे सांगितलेली आहेत 😊🙏

  • @laxmangodase4402
    @laxmangodase4402 2 ปีที่แล้ว

    Tumse gaon kaun se

  • @shraddhaslifeinamericamara4639
    @shraddhaslifeinamericamara4639 3 ปีที่แล้ว

    🤤🤤👌👌👌

  • @anilchoudhari5042
    @anilchoudhari5042 2 ปีที่แล้ว

    टेस्टिंग पावडर काय आहे?
    दुसर काही नाव आहे का?
    अजिनोमोटो म्हणजेच टेस्टिंग पावडर आहे का?

    • @trivenijagtap9952
      @trivenijagtap9952  2 ปีที่แล้ว

      कोणत्याही किराणाच्या दुकानांमध्ये गेल्यानंतर तुम्ही टेस्टिंग पावडर द्या असं म्हणाले की देतील ते तुम्हाला मी फक्त बाजारांसाठीच ती वापरते, वेळ काढून रिप्लाय केला त्याबद्दल मनापासून आभारी आहे 🙏🙂

    • @anilchoudhari5042
      @anilchoudhari5042 2 ปีที่แล้ว

      @@trivenijagtap9952 धन्यवाद .🙏

    • @trivenijagtap9952
      @trivenijagtap9952  2 ปีที่แล้ว

      🙂🙏

  • @mangaljangam185
    @mangaljangam185 2 ปีที่แล้ว

    टेस्टिंग पावडर म्हणजे काय कळल नाही

    • @trivenijagtap9952
      @trivenijagtap9952  2 ปีที่แล้ว

      किराणा च्या दुकानांमध्ये भाजीची चव वाढवण्यासाठी वापरली जाणारी टेस्टिंग पावडर मिळते तिला टेस्टिंग पावडर म्हणतात. वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ☺️🙏

    • @vishalijgude5854
      @vishalijgude5854 2 ปีที่แล้ว

      Ajinomto Chinese madhe wapartat te

    • @aishurajas2507
      @aishurajas2507 2 ปีที่แล้ว +1

      Tasting powder is not good for health

  • @rameshdesai5288
    @rameshdesai5288 2 ปีที่แล้ว

    मी पुण्यात घरगुती आॅर्डर घेतो.मी रेसिपी
    स्वतः बनवतो व कुकींगचा बिलकुल अनुभव
    नाही.माझे वर ७६ पुर्ण मी बजाज मध्ये ४२वर्षे
    सुपरवायझर होतो. तरी माझ्यासाठी मद‌त करा.
    तुमचा काका किंवा आजोबा माझ्या किचनचे
    नाव:-My Grandpa's Kitchen
    UDYAM, SHOP ACT, F S S I ‌पुर्ण
    आहे.

    • @rameshdesai5288
      @rameshdesai5288 2 ปีที่แล้ว

      कृपया उत्तर लवकर मिळावं अशी अपेक्षा.

    • @trivenijagtap9952
      @trivenijagtap9952  2 ปีที่แล้ว

      तुम्ही जो मेसेज केला तो मी पूर्ण वाचला आहे परंतु तुमची काय मदत करायची आहे हे माझ्या लक्षात आले नाही त्यासाठी क्षमस्व 🙏काय मदत करायची आहे ते नक्की सांगा मी नक्की तुमची मदत करेन🤗

    • @trivenijagtap9952
      @trivenijagtap9952  2 ปีที่แล้ว

      म्हणजे व्हिडिओद्वारे तुमचा हा ऍड्रेस वगैरे सांगायचा आहे का असं काय आहे का असं असेल तर नक्की मला सांगा