सोमनाथ सर, आपण खूप छान लिहता अन बोलता देखील, माझ्यासारख्या निसर्ग भटक्या ला मात्र, हे पक्षी, त्यांचा आदिवास, त्यांचं निसर्गाशी नात, त्यांचा मुक्त विहार, ती झाड, ते पाणी, ती जमीन, हे सर्व मंत्रमुग्ध करत, वाह अन तुमचे अप्रतिम चित्रीकरण पाहताना तुम्ही बोलता बोलता आम्हाला मंत्रमुग्ध करता. आपलं हे निसर्ग प्रेम पाहून खूप आनंद होतो..
सोमनाथ भाऊ,तुमचे सगळेच व्हिडिओ अप्रतिम असतात पण आजचा व्हिडिओ हा सगळ्यांपेक्षा वेगळा होता म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत एक मात्र आहे ह्या माध्यमातून तुम्ही आम्हाला खूप आनंद देता, परमेश्वराने तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य द्यावे हीच मनापासून प्रार्थना
सोमनाथजी प्रथम धन्यवाद देते। आपण एक आर्ट गॅलरी पाहत आहोत असे वाटते। सर्व दृष्टीने सुंदर vedio, मन वेडावून गेले। कधी भिगवण ला जाऊन फ्लेमिंगो पहाते असे झाले आहे। धन्यवाद!!💐
सोमनाथ दादा तुमची फोटोग्राफी अतिशय उत्तम आहे आणि तुम्ही टिपिलेलं पक्षांचे सौंदर्य तसेच निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एक निसर्गाचे वेगळं रूप सगळ्यांसाठी प्रदर्शित केलं आणि अतिशय सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.👌👌👍
खूपच छान माहिती दिली आहे तुम्ही. 20 मिनिटांमध्ये पूर्ण भिगवण फिरवून आणला आम्हाला. अक्षयने पण भरपूर माहिती सांगितली, त्याला तिथली खडानखडा माहिती आहे, खूपच होतकरू आणि फोटोग्राफर्स ह्यांना फोटो 100% मिळेल ह्याची खात्री करून देतो
सुरेख, अप्रतिम ! मी मोठ्या स्क्रीन वर व्हिडिओ पाहिला. बोलावे तेवढे थोडेच आहे. सूर्याचे पाण्यातील प्रतिबिंब असे भासत होते जसं काही तिथे एखादा दिवाच लावला आहे. पक्षांचे वर्णन थोडक्यात करणे आवश्यक आहे. सुंदर एवढचं म्हणेन. तुमचे आभार इतका सुंदर व्हिडिओ बनवला आणि आमच्यापर्यंत आणला.
Somnath Sir, excellent videography 😍 It was treat to eyes.. Can't express.. it's way beautiful. Recorded each and every moment. Keep up the good work, thank you so much for publishing it. We'll definitely visit this place.
खुप सुंदर व्हिडिओ आहे भिगवण चा.. खुप छान उजनी धरणाचा जलाशय आणि खुपच सुंदर अनुभव वेगवेगळे व सुंदर असे पक्षी बघताना.. खुप सुंदर टिपले तुमचा कॅमेरा मधुन हा असा अतिशय सुंदर असा पक्षांचा किलबिलाट आणि अप्रतिम सौंदर्य
सोमनाथ सर, आपण खूप छान लिहता अन बोलता देखील, माझ्यासारख्या निसर्ग भटक्या ला मात्र, हे पक्षी, त्यांचा आदिवास, त्यांचं निसर्गाशी नात, त्यांचा मुक्त विहार, ती झाड, ते पाणी, ती जमीन, हे सर्व मंत्रमुग्ध करत, वाह अन तुमचे अप्रतिम चित्रीकरण पाहताना तुम्ही बोलता बोलता आम्हाला मंत्रमुग्ध करता. आपलं हे निसर्ग प्रेम पाहून खूप आनंद होतो..
आपले मनःपुर्वक आभार
अप्रतिम ,खुप नेत्र सुख आणि आनंद मिळाला. खुप खुप धन्यवाद 👍🙏🙏
मनापासुन आभार 🙏🏻
अप्रतिम .... तुमचे वर्णन इतके सुंदर आहे की त्या सुरेख पक्ष्यांना पाहता पाहता खूप आनंद घेता आला..
सोमनाथ दादा एकच नंबर व्हिडिओ चित्रीकरण, सुंदर फोटो ग्राफी मन प्रसन्न होत व्हिडिओ पाहताना.नमस्कार सर्वानाच.
पक्षीप्रेमीना वरदान खूप छान
मनापासून आभार ☺️
@@ushaghotankar4284 नमस्कार.
Nat Geo level photo and videography...keep up the good work 👍
Thank You so much
Good video about the flamigo Bird ...ok thanks
Welcome 🤗
Class...
👌👌👌
निसर्गवेड....
धन्यवाद
सोमनाथ भाऊ,तुमचे सगळेच व्हिडिओ अप्रतिम असतात पण आजचा व्हिडिओ हा सगळ्यांपेक्षा वेगळा होता म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत एक मात्र आहे ह्या माध्यमातून तुम्ही आम्हाला खूप आनंद देता, परमेश्वराने तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य द्यावे हीच मनापासून प्रार्थना
तुमच्या शुभेंच्छानी बळ मिळालं. आपले मनापासून धन्यवाद ☺️🙏🏻
खुप खुप सुंदर आहे व्हिडिओ🎥
मनापासून धन्यवाद
Amazing photography, amazing cinematic views! Excellent! Excellent! Excellent vlog!
खुप सुंदर व्हिडीओ चित्रण,घरबसल्या वेगवेगळे पक्षी पहायला मिळाले.धन्यवाद सर.
Thank you 🙏🏻
kup sundar videography
धन्यवाद
Uttam video, Uttam footage, Uttam chitrikaran!!!! Khup avadla ha video!!
मनापासून धन्यवाद
Awesome video shooting
Thank You
सोमनाथजी प्रथम धन्यवाद देते।
आपण एक आर्ट गॅलरी पाहत आहोत असे वाटते।
सर्व दृष्टीने सुंदर vedio,
मन वेडावून गेले।
कधी भिगवण ला जाऊन
फ्लेमिंगो पहाते असे झाले आहे। धन्यवाद!!💐
आपले मनापासून आभार
सुंदर सफर घडवली, वर्णन सुद्धा सुरेख
मनःपुर्वक धन्यवाद
वाव..डोळ्यांचे पारने फिटनराए vdo 😍🤩🤩थँक यू😍
धन्यवाद ☺️
Pashu,pakshi ani vanaspati cha naath, So...OM...naath🙏🐯🐦🌺🙏
🤩😇🙏🏻
खूप सुंदर माहिती आणि विडिओ आहे
मनःपुर्वक आभार ☺️
अतिशय सुंदर व्हिडिओ....अप्रतिम शूटिंग!!!
मनापासून धन्यवाद
सोमनाथ दादा तुमची फोटोग्राफी अतिशय उत्तम आहे आणि तुम्ही टिपिलेलं पक्षांचे सौंदर्य तसेच निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एक निसर्गाचे वेगळं रूप सगळ्यांसाठी प्रदर्शित केलं आणि अतिशय सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.👌👌👍
धन्यवाद
अप्रतिम निसर्ग वैभव,सोमनाथ जी आपण खुप सुंदर चित्रण केले आहे,बघून मन प्रसन्न झाले, तर प्रत्यक्ष बघण्यात काय मजा आली असेल,खुप खुप धन्यवाद 🙏🙏
मनापासून धन्यवाद 💐
#SidWorld very nice spectacular views and footage. Jabardast video sirji👌✌👍
Thank You
अप्रतिम, खूप सुंदर 👌
मनापासून धन्यवाद
फार सुंदर चित्रीकरण 😍
धन्यवाद
खूप सुंदर पक्षांचे दर्शन घडविलेत. फोटोग्राफी फारच छान.
मनापासून आभार ☺️
अतिशय रंगीत
अतिशय सुंदर
VLOG
मनःपूर्वक आभार
Ek Number Photography
Thank You
खूप सुंदर 👍.. especially शेवटी थवा उडतानाचे केलेले चित्रकरण रोमहर्षक awesome..👌
आवडलेला भाग सांगितल्याबद्दल धन्यवाद .
Ekdam best
so beautiful, amazing shots lovely video
Glad you enjoyed it 🤗
Aapli videography kayam ek number aste
धन्यवाद
सोमनाथ मी तुमचे अनेक व्हिडिओ पाहिले आणि अद्याप पाहत असते. निसर्गात रमण्याचा निर्भेळ आनंद.. अवर्णनीय
अनेक धन्यवाद! हे सर्व व्हिडीओज तुम्हांला आवडतात हे ऐकुन छान वाटलं. Keep Watching 😊
जबरदस्त ......आम्हिच फिरुन आलो असे वाटले
धन्यवाद ☺️
एकच नंबर...निसर्गाचा आविष्कार...
धन्यवाद ☺️👍🏻
खूपच सुंदर अप्रतिम
धन्यवाद ☺️👍🏻
जबरदस्त, खुप छान
धन्यवाद
जबरदस्त. खुपच छान माहिती आणी videographi. वा खरचं लय भारी.
मनपूर्वक आभार
Superb video footage captured by you sir. Amazing
Glad you enjoyed it
अप्रतिम चित्रीकरण सर, खरंच खूप छान, अगदी स्वतः तिथे जाऊन आल्या सारखं वाटलं......👌👌👌
मनापासून धन्यवाद ☺️
Sir nice video , nice photography ...... 🙏
धन्यवाद
It,s great birds photography I have seen yet.
Thank You so much
Nice photography
Thank You
खूप सुंदर विडिओ
पक्षी बघून खूप खूप छान वाटले
धन्यवाद
waah waaah waahh ..ultimate video.. mast.
Thanks
एक नंबर दादा, अतिशय सुंदर चिञीकरण..❤👌
मनापासून धन्यवाद
Zabardast , Amazing video 👌🙏
Thank You 😊
Khup chan vedeo
धन्यवाद
सोमनाथ दादा खूप सुंदर. चित्रीकरण/शब्दरचना/सर्व काही अप्रतिम/
मनःपुर्वक आभार
Kaay jabbardast zalay ha bhag best
धन्यवाद योगेशजी
अप्रतिम व्हिडिओ
धन्यवाद 👍🏻
खूप सुंदर 👌🏻👌🏻
Thank You
अप्रतिम सौंदर्य आहे आम्ही ही जाऊन आलो❤️😍
धन्यवाद 🙏🏻
खुप छान शुटींग. आम्ही या गावापासुन जवळच रहात होतो. प्रत्यक्ष अनुभव घेतला या ठीकाणाचा अनेक वेळा. छान निवेदन केले.पर्यटन वाढीस अनुकुल व्हीडीओ.👌👌👌👌
मनःपुर्वक आभार ☺️
Too good videos and awesome photos
Thank you 🙏🏻
निसर्गाचे अलौकिक रूप,फार सुंदर
मनपूर्वक धन्यवाद
खूप अप्रतिम शूटींग केले आहे , मस्त..
मनःपुर्वक आभार 🙏🏻
Khup chhan Dada डोळ्याचे पारणे फिटले 👌👌👌🙏
मनपूर्वक आभार
खूप सुंदर चित्रीकरण......
अप्रतीम व्हिडीओ
धन्यवाद
अतिशय उत्तम
धन्यवाद
अप्रतिम सुंदर अतिसुंदर ..........
मनापासून धन्यवाद
Excellent vdo , best ....wow ... Reminds me of 2.0 movie PakahiRajan ....
Thank you
Nice video . We see these birds since childhood ❤
वर्णन खुप सुंदर केले आहे तुमचा आवाज भारी आहे
मनापासून धन्यवाद
Thanks for the amazing presentation
खूपच सुंदर व्हिडिओ👌👌
मनापासून धन्यवाद ☺️
Beautiful & wonderful Video .. Will visit one day for Birding..
Always welcome
दादा,खूपच सुंदर फोटोग्राफी ,अगदी आम्ही देखील सोबतच असल्याचा भास होता, खूप धन्यवाद
मनःपुर्वक आभार
अत्यंत सुंदर 👌
धन्यवाद
Super super video. Thanks 👍🏼👍🏼👍🏼
Thank you 👍
खूपच छान माहिती दिली आहे तुम्ही. 20 मिनिटांमध्ये पूर्ण भिगवण फिरवून आणला आम्हाला. अक्षयने पण भरपूर माहिती सांगितली, त्याला तिथली खडानखडा माहिती आहे, खूपच होतकरू आणि फोटोग्राफर्स ह्यांना फोटो 100% मिळेल ह्याची खात्री करून देतो
धन्यवाद
खूप सुंदर पद्धतीने माहिती दिली तुम्ही. धन्यवाद !!
मनपूर्वक धन्यवाद
Somnath dada very nice video picture
Thank u so much tumchya mule aamhla ghar basalya itaka sundar najara baghyala milala.
मनपूर्वक धन्यवाद
Very well picturised &explained
Thank You 😊
Excellent photography/videography. I enjoyed
Thank You 😊
Khup mast👌
Excellent video!
खुप छान आम्ही पण गेलो होतो भिगवनला पक्षी पाहायला आम्ही तेथुन जवळच राहतो
अतिशय सुंदर. खूपच छान माहिती दिली.
मनःपूर्वक आभार
Mindblowing...Simply an amazing experience...Thanx a lot for sharing.. Excellent vlog
My pleasure 😊
खूपच सुंदर, तुमचा हा विडिओ मनापासून आवडला ...
अतिशय सुंदर चित्रण केलंय ...
खुप खुपच सुंदर
धन्यवाद 🤗
National geographic baghitlya sarkha watla ...khup chhhann
खुप खुप धन्यवाद
Excellent documentary video
Somnathdada just awasome.
Thank you
सुरेख, अप्रतिम ! मी मोठ्या स्क्रीन वर व्हिडिओ पाहिला. बोलावे तेवढे थोडेच आहे. सूर्याचे पाण्यातील प्रतिबिंब असे भासत होते जसं काही तिथे एखादा दिवाच लावला आहे. पक्षांचे वर्णन थोडक्यात करणे आवश्यक आहे. सुंदर एवढचं म्हणेन. तुमचे आभार इतका सुंदर व्हिडिओ बनवला आणि आमच्यापर्यंत आणला.
आपले मनापासून धन्यवाद ☺️🙏🏻
एकच शब्द अप्रतिम..... खूप छान फोटोग्राफी व व्हिडिओ चित्रीकरण व त्या सोबत परिपूर्ण माहिती. मन प्रसन्न झालं. तुमची ही कला अशीच बहरत राहो.
तुमच्या शुभेच्छांबद्दल मनपूर्वक धन्यवाद
Mast video
धन्यवाद
Sir tumacha awajache aani tumacha Marathi che deewane amhi respect you sir
मनपूर्वक धन्यवाद
Somnath Sir, excellent videography 😍 It was treat to eyes.. Can't express.. it's way beautiful. Recorded each and every moment. Keep up the good work, thank you so much for publishing it. We'll definitely visit this place.
Thank You so much for your encouraging comment.
मस्त रे दादा
Maste 👍
Beautiful photography! Good narration
Thank you very much!
खुप सुंदर व्हिडिओ आहे भिगवण चा.. खुप छान उजनी धरणाचा जलाशय आणि खुपच सुंदर अनुभव वेगवेगळे व सुंदर असे पक्षी बघताना.. खुप सुंदर टिपले तुमचा कॅमेरा मधुन हा असा अतिशय सुंदर असा पक्षांचा किलबिलाट आणि अप्रतिम सौंदर्य
मनःपूर्वक आभार
Excellent
Thanks
Dear sir, excellent Photography and well explained
Thank You 😊
कमाल दादा. धन्यवाद.
😍😍😍नयनरम्य, मनमोहक दृश्य. फोटोग्राफी अप्रतिम.
धन्यवाद
Apratim chitrikaran 👍
मनापासून आभार ☺️