Ravi Rana vs Sunil Kharate : Badnera Vidhan Sabha मतदारसंघात कुणाची ताकद जास्त ? | Vishaych Bhari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024
- Ravi Rana vs Sunil Kharate : Badnera Vidhan Sabha मतदारसंघात कुणाची ताकद जास्त ? | Vishaych Bhari
मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात मातोश्री निवासस्थान हे एक शक्तीकेंद्र म्हणून ओळखलं जातं. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खाजगी निवासस्थान म्हणून मातोश्री सुप्रसिद्ध आहे. पंतप्रधान, दिग्गज राजकारणी, नेते, मंत्री, अभिनेते, खेळाडू अशा अनेकांचा आजपर्यंत मातोश्री मध्ये राबता राहिलेला आहे. मातोश्री समोर येऊन आंदोलन करण्याचं आव्हान देण्याची हिंमत कोणाची झाली नव्हती. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात असंही एक दांपत्य आहे की ज्यानं मातोश्री समोर येऊन आंदोलन करण्याची भाषा केली होती. बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी तत्कालीन अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करत आंदोलन करण्याचा आव्हान दिलं. झालं...! ठाकरे, मातोश्री आणि शिवसेना भवन याबाबत कमालीचा भावनिक असलेला शिवसैनिक आक्रमक झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाला एक राडा! ती तारीख होती 23 एप्रिल 2022! रवी राणा मातोश्रीसमोर येणार ही गोष्ट शिवसैनिकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली होतीच. मातोश्री बाहेर शिवसैनिकांचे जत्थेच्या जत्थे जमायला लागले. तरुण, ज्येष्ठ शिवसैनिक ते अगदी ज्येष्ठ महिला शिवसैनिक यांनी मातोश्री समोर ठाण मांडले. मुंबई आणि दिल्लीतला मीडिया मातोश्री समोर येऊन लाईव्ह कव्हरेज करू लागला. अर्थातच बातम्यांच्या केंद्रस्थानी होती मातोश्री आणि राणा दांपत्य! कोण आला रे कोण आला.... मुंबई आमच्या साहेबांची.... अशा शिवसेना स्टाईल घोषणा घुमू लागल्या. "हिंमत असेल तर मातोश्री समोर येऊन दाखव" असं आव्हान शिवसैनिकांनी राणा यांना दिलं. शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत राणा दांपत्याचा निषेध केला. हा दिवस अक्षरशः राणा विरुद्ध शिवसेना अशा अभूतपूर्व गोंधळाने गाजला. अखेरीस राणा दांपत्याला दिवसभर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडू दिलं नाही आणि अखेर 23 एप्रिल च्या सायंकाळी प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल त्यांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आलं. मात्र या वादातून महाराष्ट्राच्या राजकारणात राणा दाम्पत्य आणि त्यांनी अपक्ष असूनही हाती घेतलेलं हिंदुत्व चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. राणा दांपत्याने घेतलेली ही भूमिका आणि स्थानिक राजकारणातील विरोध यामुळे आज राणादांपत्याच्या राजकारणाला मात्र सुरुंग लागला आहे असं बोललं जात आहे. याचं कारण काय? सविस्तर जाणून घेऊयात.....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vidhansbha
#vidhansabhaelection2024
#vidhansabha
#vishaychbhari
#विषयचभारी
vidhan sabha election 2024,maharashtra vidhan sabha election 2024,maharashtra election 2024,election 2024,maharashtra election,maharashtra election date,maharashtra election news,mva vs maha,vidhan sabha 2024,abp majha live,maharashtra vidhan sabha election,maharashtra election 2024 opinion poll vidhan sabha,maharashtra assembly elections 2024,vidhansabha election,2024 elections,bhandara vidhan sabha,maharashtra assembly election
पडणारच....💪
Baghu 😂😂
प्रिती संजय बंड ताई पाहिजे होत्या
उद्धव ठाकरे यांचा उमेदवार फिक्स आमदार 🔥🔥🚩
रविराणा पडणार 100%
कोणीही आलं तरी चालेल पण नौटंकी राणा ला पाडा...
Ho dila tumla balya 😂😂😂ajun ek balya phj ka😂
Bhawa mi badnera vidhansabha madhun aahe aani aamchyakde kaal kutrapn sunil kharate la olakhat nahi 😂
Tich seat jar priti tai band la milali asti tr tyanch kahi khar navhat
Barobar me pan Badnera madun ahe
Olkhato re bhau aamhi 23 la samjel kon konala olkhate te 😂😂
Hi gosht kharu ahe bhau😂
Ho aani rana khup paisa vatato, lok sabhe la sudha khup mothi lead hoti, aata kharat peksha Rana lach voting karnar, Band tai perfect hotya 100% aalya astya
Priti Tai Band💯🚩
Sunil Kharate 🎉🎉🎉🎉 will win Next MLA
सुनील खराटे 🎉🎉
प्रिती बंड मॅडम पाहिजे
सुनील खराटे mama येणार 1लाख मतदान येणार आहेत 🌹🌹🌹👌👌👌
Sunil bhau Kharateee🎉🎉
देवाचा बाजार मांडणारे पडलेच पाहिजे
दोघात भांडण तीसऱ्यची लाभ राणा भाऊ 🏆 घेऊन जाणार फिक्स आहे 😊
सुनील खराटे फिक्स आमदार बडनेरा
तुषार भाऊ भारतीय
ravi rana padnar
माज उतरला लोकसभा निवडणुकीत
सुनील भाऊ खराटे येणार
Only Ravi Rana
रवी भाऊ राणा 💥💥💥
101 taka Ravi bhau yenar saheb
रवी राणा 🚩🚩🚩🚩
नामर्द रवी राणा येणार का
@AshishWanjari-oअजिबात नाही येणार तो 😂😂4r
Ravi Rana Fix Aamdar🚩
राणा पडला पाहिजे
सुनील खराटे 🎉🎉🎉🔥🔥😭
Tushar bhau ❤
रवी. राणा. यांना. पाडणार. पेन्शन. घेवाया. भाग. पाडू.
Ravi rana bhau ale pahije
Priti Tai only ...atta Ravi Rana che jamle
Only sunil bhauu kharatee 🤞🏼🤞🏼🤞🏼
रवी भाऊ राणा हेच निवडूण येणार
त्याना लोक फ्री करणार आहे चालीसा पठना साठी
आता त्याना मंदिरात पाठवणार जानता 😂
माहिती सत्य व सखोल आहे पन बडनेरा मध्ये रवी रानच निवडून येण्याची शक्यता ahe
Sunil kharate will win 🎉
प्रीती बंड यांना उमेदवार पायजे होती
आता राणा निवडून येणार
राणा नाहीं येत रे
Sunil kharate will win
रवी राणा ✌️
Sunil kharate 🎉
Non Marathi Nako amravatikar
मग मला सांग
उद्धव भाऊ ने प्रीतीताईला का तिकिट दिली नाही
Jeet sachaikee
घरी बसून विश्लेषण करू नका तुमच्या दम असेल तर बडनेरा मतदार संघात येऊन सामान्य जनतेचा सर्वे करा
रवी भाऊ राणा येणार
चौथी बार फिर रवी राणा आमदार 100% निवडून येणार तुम्ही किती करा खाल्ला बडनेरा मतदार संघ आहे रवी राणा चा किल्ला
👎
Sunil kharate bhavi aamdar
तुषार भारतीय fix आमदार 💯🚨
🎉
Kadakkk
Sai nagar cha aamdar😂
आमचे रविभाऊ राणा यांनी मुंबईत जाऊन अनेकांना रस्त्यावर बसवले
त्याला नवतंकी म्हणते. जाच होत मातोश्री वर मग समजल असत.😂😂
Rana 🎉🎉Win🎉
सुनील भाऊ येणार मशाल मशाल मशाल मशाल
Kharate saheb yenar ...
काय चाललय दहीहंडी,किराना हा विकास नालायक बातमी देनारा आणि नेता
Ravi Rana jindabab
रवी राणा मुर्दाबाद
Sunilbhau karate bhavi aamdar
Fix aamadar Nitin bhau Kadam 🎉
रवि राणा
प्रीतीताई बंड यांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती आता राणा निवडून येणार
sunil bhauu kharatee yenarr 🔥🔥🔥🔥
Hoo 🎉🎉🎉
Rav bhau Rana gindabad
Sunil kharate will definitely gonna win.
प्रिती ताई बंड🎉
Ravi Rana
बंड ताई पाहिजे
Ravi rana
हनुमान चालीसा म्हणा मेश्राम तुम्ही 😂😂😂😂
Rana fix amdar 👌🏻
😂😂 मस्त जोक
Jawarkar तू सतरंज्या उचल
He will be definitely win election 2024 . Jay hanuman
लोकसभेत जिकलेले वानखेडे असे जोरदार काम करत आहे 😂😂😂😂 चमचे
अरे मेरे भाई दोनों गिरेंगे विनतीकर रहे हो तुम दरियापुर से भी गिरेंगे और बडनेरा से भी गिरेंगे दोनों गिरेंगे क्यों तो ज्यादा बोलना शुरू कर दियाथा इन्होंने उल्टा सीधा
RANA. HYANA. DEVENDRA NE. VAPARALE .
Priti Band
Pryachi khod modli ki parat bhuknya shivay kahi wakde karu sakle nahi babli padli ata bantichi bari tyala pan sapatun zopavnar ahe janta
Vikas Ravi ranacha Ravi Bhau Rana anar
मोठ्या मत विभाजन मूळे व तिकीट नाकारले. मूळे प्रचंड सहानूभूती आधारे, प्रिती बंड सहज निवडून येतील
राणा सभी नटो का पाना ✌️
Rana FARZI SC SAMAJACHI CERTIFICATE MIDVLI....
MARATHI NAHI .BAHERUN ALI AHE..😡😡
Priti sanjay band
Ravi bhau yenar fix ahe...
Kharate. La kon ch olkht ny
Apeksha Priti Tai Band amdar honarach
Aata fakkt Sunil Bhau kharate
Hirvi mirchi yenar
Babli atta Banti pan Padnar
Priti tai band ☝😂gela pana😂
Udha thaker
Jamant japt ahe kharatechi
Prititai band
Padnar 100 percent nacha nachi
Madm loksaba geli atta vidan saba pan janar yat kai shanka nai 100/
Janten khasdarana harvun siddha kel ki dadagiri , paisa jantela pasand nahi. Aata amadarana pan harava jenekarun maharashtrat asha parakarachya rajakaranacha shevat hoil. Matoshri var jane he khup chukiche hote.
Badnera mdhe shiv sena ch khi nahi ahe , ethe congress la seat dyachi hoti
Rana ko Girana 😂
😂😂😂
प्रीती बंड
BJP ne Ravi Rana la ticket devu naye ,doghe Navratri bayko kahi kamach nahi ahet ,ata Teri BJP ni dhada loksabha chya election madhun shikava ,Sif nwtanki aur drame baj couple
Rana padala pahije pn aata nahi watat Rana padnar one side Rana yenar aata Sunil kharate ch yevd moth vote bank nhi aahe tya pekshya Priti band thik hotya Rana win honar aata
Paaka Gela Rane
Ravi rana
Ravi rana padnar