अगदी समर्पक मांडणी आणि तितकेच अभ्यासपूर्ण विश्लेषण. हा मुद्दा कदाचित कोणाच्याच लक्षात न आलेला पण सद्यस्थितीतील खराखुरा मुद्दा आहे. अनयजी, तुमचे नुसते विश्लेषणच नाही तर त्याचे विषयही बहुआयामी असतात. खूप छान, अनेक धन्यवाद. ❤
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे स्पष्टपणे मुल्यांकन केले आहे. खरतर जातीगतजनणना ऐवजी आर्थिक जनगणना होणे या संदर्भात आवश्यक वाटते. आपल मत आवडेल धन्यवाद
अनयजी, आपला आंतराराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण, कुटनिती, भौगोलिक परिस्थिती, शिक्षण, रोजगार, युद्धाभ्यास, दहशतवाद, कला, क्रिडा या सारख्या एक ना अनेक विषयावर खुपच गाढा अभ्यास आहे. नवर्षाभिनंदन !
या vdo ला लिहिलेले कॉमेंट्स बघितले आणि असे लक्षात आले की सर्वानाच हे विश्लेषण खूपच पसंत पडलय. कारण यात सांगितल्या प्रमाणेच आजच्या मध्यम वर्गीय समाजा ची आर्थिक परिस्थिती आहे आणि त्यांच्याअसंतोषा च्या कारणाची पण यथार्थ चर्चा आहे. एकंदरीत वेगळाच विषय हाताळला त्यामुळे समजायला सोपा वाटला👌👍..
💐 अनयजी खूप चांगले विश्लेशण केले.. तुमचा अर्थशास्त्राचा अभ्यास चांगला आहे आणि त्यावर हुकूमतही आहे.. आपल्या economy ला कोणत्या गोश्टी पूरक आहेत हे छांन स्पश्ट केले.. राजकारण आणि अर्थशास्त्र हे हातांत हात घालून जातात.. मीही economics मध्ये graduation केल्यामुळे मलाही ह्यांत रस आहे..👍
सगळ्यात क्रुर चेष्टा ही खासगी क्षेत्रातील मिळणारी जी पेन्शन आहे तीच्या बद्दल केंद्र सरकार चकार शब्द काढलेला नाही .सरकारी पेन्शन वाढत जाते महागाईच्या हिशोबात पण आमच्याच पैशातून मिळणारी पेन्शन तुटपुंजी आणि कधीच न वाढणारी . आमच्याच पैशातून आम्हाला पेन्शन . मृत्यूनंतर तेच पैसे सरकारजमा .
खरी गोष्ट आहे... यामुळे भावंडे-भावंडे , मित्र मित्र यांच्यातही दरी पडू लागली आहे... यावर उपाय म्हणजे इतरांचा पगार न विचारणे...😊 व, आपल्या श्रीमंतीचे अती प्रदर्शन न करणे...
अनय जी तुम्ही आज प्रथम माध्यम वर्गीयनावर बोललात. व्हीडिओ नक्कीच आवडला. कारण आमच्या सारख्या माध्यम वर्गी्यांचे कोणीच नसते. कधीच नसते. ह्यामुळे काही फरक पडेल की नाही माहित नाही. पण निदान असा दुर्लक्षित मध्यम वर्गीय आहे असं तरी कळेल सर्वाना. तुम्हाला thanks
मध्यमवर्गीय नेहमीच भरडले जातात. कारण ते बहुतेक खाली मान घालून "आपले घर"चालवतात. देश चालवणारे यांना गृहितच धरतात कारण त्यांचे उपद्रव मूल्य नसते. हा दृष्टिकोन मांडला,धन्यवाद. राज्यकर्त्यांना असे बघण्याची बुद्धी मिळो .
छान विषय घेवून उत्तम व्हिडिओ केला आहे. हिंदू लोक सुद्धा बेगडी आहेत, त्यांनी धर्मावर नाही तर सुविधांवर मतदान केले आहे हे पण लक्षात घ्या. सरकार ल ही आता आरक्षण, गरीब लोकांना फुकट सुविधा ह्यांना बंद करता येत नाही.
अनयजी आपण खूप मुद्देसूद मांडणी केलीत, खूप सुंदर विश्लेषण केले आहे परंतु मी मागे देखील तुम्हाला सांगितलं कि खाजगी पेंशन बाबत एक विडिओ करा, सुशिलजींनी तीन विडिओ केले, आम्ही खूप संघर्ष करीत आहोत, कर्नल राऊत साहेब आमचे प्रश्न मांडत आहेत, तुम्ही अभ्यास करून केलात तर बरं होईल ***
मध्यमवर्गीयचा खर्च... घरकर्ज गाड़ी कर्ज(पेट्रोल खर्च) शिक्षण कर्ज टु व्हीलर कर्ज- ४ गाड्या घरी(पेट्रोल खर्च) गरज नसलेली खरेदी दर वीकेंड ला बाहेर खाणे( त्यामुले आजारांवर खर्च) रोज काही तरी कार्यक्रम.. जसे.. वाढदिवस, लग्न, नामकरण, साखरपुडा, मोठेपणा करणे. अजुन काही असल्यास सांगा. आर्थिक अडचन येणारच
एका वेगळ्या विषयला हात घालून तुम्ही नव्या दृष्टिकोनातून या समस्यांचे पद्धतशीर विश्लेषण केले आहे. त्याबद्दल अभिनंदन! गेल्या काही दिवसांपासून तुम्ही नवनव्या विषयांवर चर्चा करीत आहात ही गोष्ट फार चांगली आहे. त्यातून समाजातील काही मूलभूत प्रश्नांवर प्रकाश पाडला जात आहे. या मंथनातून नक्कीच नवनीत बाहेर पडेल असे वाटते.
वस्तुस्थिती अशी आहे की,या जाहीरीतीनी लोकांची मानसिकताच बदलून टाकली आहे,व यात दाखवलेली परीस्थिती च खरी आहे, व तसेच जगले पाहीजे नाहीतर आपली लायकी नाही अशी समजुत ठाम समजुत करुन घेतली आहे.त्या मुळे अनावश्यक खर्च वाढला आहे.
Good analysis! मध्यमवर्गीयांना नक्की काय पाहिजे विचारले तर कमी इन्कम टैक्स एवढेच उत्तर येईल बहुतेक. प्रगत देशांपेक्षा भारतात कमी टैक्स आहे. Good governance, good infrastructure यांचे फायदे मध्यमवर्गीयांना मिळतातच.
सगळ्या डेव्हलपद देशात इनकम tax 30 ते 50% आहे फक्त तो पैसा योग्य रीतीने खर्च करतात आणि चांगल्या सोई देतात आपल्या कडे उलटे आहे tax भरपूर आहे आणि त्याच्या योग्य त्या सोई मिळत नाही म्हणून लोक नाराज आहेत
100 टक्के सत्य. पण त्याचवेळि जोपर्यंत गांधी व ठाकरे घराण त्यांच्या घराणेशाहितुन बाहेर पडण्याचा सकारात्मक संदेश देत नाहित तोपर्यंत आपल्याकडील भावी पिढि / मतदार त्यांना त्यांची योग्य जागा दाखविल्याशिवाय रहाणार नाहि.
आपल्या विचारात एक मोठा वर्ग सुटला तो म्हणजे सुशिक्षित बेरोजगार. ही बेरोजगारी 2029 पर्यंत किमान 50% कमी झाली नाहीतर भाजप सरकारचे भविष्य अवघड होईल. दिल्ली मुंबई DFC आणि सुपर हायवे 2025 मध्ये पूर्ण झाल्यावर नवीन Industrial clusters निर्माण होणे आवश्यक आहे
Khup chhan analysis Anayji hatsoff to you. Amhi ya prashnawar bjp la khup veli lakshat anun denyacha prayatn karat ahe pan yaveli bjp eikayla tayar nahi karan amche vote gheun pasar zale karan te eikayla tayar nahi yanche leader yamule pudhalya veli votech deu naye ya bhumikewar amhi 1month madhe aala amhi patra lihu pan wachayla vel nahi yana CHB cha prashn suddha ahe bjp ha paksha fakt prasthapitana security det ahe pan navin ghatkana na samajik na arthik rojgar security provide karat nahi 5 warsh milale bass hi bhumika yogya nahi amhi bjp la vote dilay pan ya 2 warshat prashn sutale nahi tar vote ch denar nahi kunalach karan vote dyayla gavala janyasathi paisa asel k nahi yachi security nahi yaveli swatajawalche paise kharch karun bjp la voting karun aalo karan amhi anayji tumchyasarkhi lok boltat amhi eikato pan leader lok aata eikane band kelay
Govt has established two sectors one goverment sector and private sector and for them separate policies and terms and conditons of employment policies this gap is spredinf fast
Anay ji....for years the middle class tax payers are begging for waivers but they are ignored completely by all political parties. And their money is taken and distributed for all schemes! BJP takes this entire middle class for granted.
** आर्थिक सर्वेक्षण करण्याची गरज नाही. बॅंक खात्यांतील देवाणघेवाणी वरुन माहिती सहज उपलब्ध होते आणि सरकार कडे ती माहिती असू शकते. ** सरकारी नोकर आपली आर्थिक आवक लपवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आर्थिक आवकी नुसार कर सवलत देण्याची गरज आहे.
मध्यमवर्ग उच्च मध्यमवर्गावर नाराज नाही. ही एक विचित्र संकल्पना आहे जी तुम्ही मांडत आहात. बेरोजगार, निम्नवर्गीयांना मोफत सुविधा देण्याच्या सरकारी धोरणावर मध्यमवर्ग नाराज आहे. मोफत सुविधा देण्याच्या सरकारी उपक्रमाला कायम ठेवण्यासाठी मध्यमवर्ग खूप मेहनत घेऊन संघर्ष करत आहे आणि तरीही प्रचंड कर भरत आहे. यामुळे आपल्या समाजाचा काही भाग आळशी आणि अक्षम बनत आहे, कारण त्यांना कोणतेही प्रयत्न न करता सर्व काही मोफत मिळत आहे.
मी स्वतः एका सरकारी कंपनीत नोकरीला होतो जवळ जवळ 50 % लोक फक्त काम करतात आणि बाकीचे राजकीय पाठबळ आणि जातींची मदत घेऊन आराम करतात. सर्व आयकर आणि gst, ऑफिस मध्ये जाऊन बघा त्यांचा ऑफिस टाइम बघा आणि ते किती वाजता त्यांच्या टेबलं वर काम करायला बसतात ते पहा
मतमोजणीची पहिली फेरीत बॅलेट पेपर द्वारे केलेले मतदान मोजले जाते. बॅलेट पेपर द्वारे नोकरदार वर्ग मतदान करतो. पहिल्या फेरीत महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये काँग्रेस आघाडीवर होती.
मोदी सरकारही हे समजून घेण्यात अपयशी ठरलेले दिसते. यावेळी ते यशस्वी झाले असतील पण पुढील निवडणुकांनंतर व्हाईट कॉलर कामगारांवर जास्त कर आकारणी मोठा अडथळा ठरेल.
कॉग्रेस पेक्षा हल्लीच्या काळात रस्ता वर छोटे व्यापार करणाराऺना बरे दिवस आले आहेत. त्यांना आणि बचत गटांना कर्ज सहजपणे मिळत आहे. यामुळे ते अधिक फायदा मिळणारे उद्योग सुरू करत आहेत लहान प्रमाणात का होईना अर्थव्यवस्थतेला गतिशीलता येत आहे
मी मिडल क्लास सोसायटीत राहते.म्हणजे मध्यम वर्गियच हो. १) घरात दोन दोन कारं ... नवरा बायकोची पार्किंग एकच,त्यामुळे दुसरी कार रोड वर त्यामुळे रहदारीला अडचण . मुलाची ....स्कूटर ३) every Sunday हॉटेलिंग moves 4) birthday partis 5) सुट्टी आली रे आली की outing ल 6) कपडे तर विचारूच नका .दर महिन्याला shopping आणि कामवाली ल मिळणारा तांदूळ कमी भावात आम्हीच घेतो इडली डोसा भाकरी करायला. आहे की नाही गंमत
बालवाडी KG पासुन दहावी बारावी पर्यंत दर वर्षी लाखो रुपये फी हि काय भानगड प्रकरण आहे हेच समजत नाही गरीब मध्यम वर्गीय नी कसं करावे या विषयावर अनयजी VDO करावा हि विनंती
Mi मोदींचा समर्थक आहे पण जेव्हा गोष्ट income tax var yete teva mi prachand naraj hoto. Middle class la varyavar sodla. Baki sagla thik ahe pan amchya kade pan bagh mhanav modinna.
थोडंसं चुकतंय, मी पुण्यातील नवसह्याद्री भागात राहतो, चौकशी करा, इथे I T, सरकारी, पुणे हे औद्योगिक शहर असल्याने उद्योजक, कामगार सर्व राहतात, एवढ्या मोठ्या भागात तुम्ही म्हणता ते जिलेटो, किंवा आणखी महाग icecream शॉप्स कमी आहेत , इथे लोकल महाग brand चितळे, सुजाता मस्तानी असे brand सर्व लोक खातात... आणि धक्के खाऊन प्रवास करतात म्हणून कोणीही उबाठा, कॉंगी यांना मतं देणार नाहीत... काळ्या दगडावरची रेघ...
हा व्हिडिओ आमच्या साठी करून काय उपयोग? हा खरं तर भाजपा साठीच करायला हवाय म्हणजे २९ पर्यंत मध्यमवर्गीयांसाठी काहीतरी करतील. तेव्हा बटोग कटोगे वापरावे लागणार नाही.
अगदी समर्पक मांडणी आणि तितकेच अभ्यासपूर्ण विश्लेषण. हा मुद्दा कदाचित कोणाच्याच लक्षात न आलेला पण सद्यस्थितीतील खराखुरा मुद्दा आहे.
अनयजी, तुमचे नुसते विश्लेषणच नाही तर त्याचे विषयही बहुआयामी असतात. खूप छान, अनेक धन्यवाद. ❤
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे स्पष्टपणे मुल्यांकन केले आहे. खरतर जातीगतजनणना ऐवजी आर्थिक जनगणना होणे या संदर्भात आवश्यक वाटते. आपल मत आवडेल धन्यवाद
जय श्री राम 💐💐🙏
अतिशय योग्य विश्लेषण . प्रचंड दरी आहे गरीब आणि श्रीमंतांमध्ये . मध्यमवर्ग होरपळला आहे हे १००% खरं आहे
अनयजी, आपला आंतराराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण, कुटनिती, भौगोलिक परिस्थिती, शिक्षण, रोजगार, युद्धाभ्यास, दहशतवाद, कला, क्रिडा या सारख्या एक ना अनेक विषयावर खुपच गाढा अभ्यास आहे. नवर्षाभिनंदन !
सुंदर विश्लेषण...!!
राजकीय पक्षांनी या विषयाकडे खूप गांभीर्याने पाहिले पाहिजे...!!
सर्वसामान्य लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नावर बोलात
अनयजी बरं वाटलं छान विवेचन ❤❤❤❤
धन्यवाद सर्
या vdo ला लिहिलेले कॉमेंट्स बघितले आणि असे लक्षात आले की सर्वानाच हे विश्लेषण खूपच पसंत पडलय. कारण यात सांगितल्या प्रमाणेच आजच्या मध्यम वर्गीय समाजा ची आर्थिक परिस्थिती आहे आणि त्यांच्याअसंतोषा च्या कारणाची पण यथार्थ चर्चा आहे. एकंदरीत वेगळाच विषय हाताळला त्यामुळे समजायला सोपा वाटला👌👍..
जय पराजयाचे अप्रतिम विश्लेषण.विषयही आपण वेगळा घेतलात त्याबद्दल आपणास धन्यवाद.
प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या मनातील प्रश्नाला चालना मिळेल असा विडिओ झालाय. धन्यवाद 🙏
💐 अनयजी खूप चांगले विश्लेशण केले..
तुमचा अर्थशास्त्राचा अभ्यास चांगला आहे आणि त्यावर हुकूमतही आहे.. आपल्या economy ला कोणत्या गोश्टी पूरक आहेत हे छांन स्पश्ट केले..
राजकारण आणि अर्थशास्त्र हे हातांत हात घालून जातात.. मीही economics मध्ये graduation केल्यामुळे मलाही ह्यांत रस आहे..👍
सगळ्यात क्रुर चेष्टा ही खासगी क्षेत्रातील मिळणारी जी पेन्शन आहे तीच्या बद्दल केंद्र सरकार चकार शब्द काढलेला नाही .सरकारी पेन्शन वाढत जाते महागाईच्या हिशोबात पण आमच्याच पैशातून मिळणारी पेन्शन तुटपुंजी आणि कधीच न वाढणारी . आमच्याच पैशातून आम्हाला पेन्शन . मृत्यूनंतर तेच पैसे सरकारजमा .
अगदी खरं आहे तुमचं म्हणणं! मध्यम वर्गीय लोकांची परिस्थिती आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी झाली आहे.
परखड, खरे, योग्य विश्लेषण. 🙏🏽
खरी गोष्ट आहे... यामुळे भावंडे-भावंडे , मित्र मित्र यांच्यातही दरी पडू लागली आहे...
यावर उपाय म्हणजे इतरांचा पगार न विचारणे...😊 व, आपल्या श्रीमंतीचे अती प्रदर्शन न करणे...
सखोल, अभ्यासपूर्ण मांडणी.
अनय जी तुम्ही आज प्रथम माध्यम वर्गीयनावर बोललात. व्हीडिओ नक्कीच आवडला. कारण आमच्या सारख्या माध्यम वर्गी्यांचे कोणीच नसते. कधीच नसते. ह्यामुळे काही फरक पडेल की नाही माहित नाही. पण निदान असा दुर्लक्षित मध्यम वर्गीय आहे असं तरी कळेल सर्वाना. तुम्हाला thanks
खुप छान विषय निवडला.... याची दखल घ्यायला पाहिजे...
खरच आज चा एकूण परिस्थिती बद्दल अतिशय छान विश्लेषण केलंय खरंच समाजात खूप विषमता वाढली आहे
अगदी बरोबर विश्लेषण करत आहात
यावर उपाय करने गरजेचे आहे.
आर्थिक स्तरावरुन आता नातेसंबंध ठरत आहेत सख्या भावांच्या मध्ये वाद निर्माण होतात
अतिशय गंभीर विषय हाताळला आहे
Very interesting observation and rightly applied for our country.
खरोरच वास्तववादी विस्लेषण आपण मांडले आहे....
मध्यमवर्गीय नेहमीच भरडले जातात. कारण ते बहुतेक खाली मान घालून "आपले घर"चालवतात. देश चालवणारे यांना गृहितच धरतात कारण त्यांचे उपद्रव मूल्य नसते.
हा दृष्टिकोन मांडला,धन्यवाद. राज्यकर्त्यांना असे बघण्याची बुद्धी मिळो .
छान विषय घेवून उत्तम व्हिडिओ केला आहे. हिंदू लोक सुद्धा बेगडी आहेत, त्यांनी धर्मावर नाही तर सुविधांवर मतदान केले आहे हे पण लक्षात घ्या. सरकार ल ही आता आरक्षण, गरीब लोकांना फुकट सुविधा ह्यांना बंद करता येत नाही.
अनयजी आपण खूप मुद्देसूद मांडणी केलीत, खूप सुंदर विश्लेषण केले आहे परंतु मी मागे देखील तुम्हाला सांगितलं कि खाजगी पेंशन बाबत एक विडिओ करा, सुशिलजींनी तीन विडिओ केले, आम्ही खूप संघर्ष करीत आहोत, कर्नल राऊत साहेब आमचे प्रश्न मांडत आहेत, तुम्ही अभ्यास करून केलात तर बरं होईल ***
अप्रतिम
मध्यमवर्गीयचा खर्च...
घरकर्ज
गाड़ी कर्ज(पेट्रोल खर्च)
शिक्षण कर्ज
टु व्हीलर कर्ज- ४ गाड्या घरी(पेट्रोल खर्च)
गरज नसलेली खरेदी
दर वीकेंड ला बाहेर खाणे( त्यामुले आजारांवर खर्च)
रोज काही तरी कार्यक्रम.. जसे.. वाढदिवस, लग्न, नामकरण, साखरपुडा,
मोठेपणा करणे.
अजुन काही असल्यास सांगा.
आर्थिक अडचन येणारच
खरं बोलायची हिंमत दाखवली तुम्ही मला पण हेच म्हण्याचे होते.
छान विश्लेषण ...
Very interesting and definitive analysis!
Excellent presentation and to the point. Very rare in today's time.
खूप छान आणि वेगळं विश्लेषण
It's indeed world class analysis.
एक वेगळा विषय..परखड विशलेषण
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤
खुप सुंदर
Find the gap ….Four 👍🙏
Perfect analysis... Middle class is always in struggling position
एका वेगळ्या विषयला हात घालून तुम्ही नव्या दृष्टिकोनातून या समस्यांचे पद्धतशीर विश्लेषण केले आहे. त्याबद्दल अभिनंदन!
गेल्या काही दिवसांपासून तुम्ही नवनव्या विषयांवर चर्चा करीत आहात ही गोष्ट फार चांगली आहे. त्यातून समाजातील काही मूलभूत प्रश्नांवर प्रकाश पाडला जात आहे. या मंथनातून नक्कीच नवनीत बाहेर पडेल असे वाटते.
🙏🌹Anayji Tumhi Khar Tech Jagasamore Tevale Aahe Dhanywad Anayji 🌹🙏
Anay bhau, khup chan vishleshan aahe. Ha samajatil badal tumhi barobar tipla aahe. Samajaik badalanchya baddhal vishleshan jasti kuthe yet nahi. Politics mule he vishay zhakun jatat. Thank you ki asa vishay mandalat 🙏
You have got more grey matter than rahulbaba and udhav raja very good analysis
100 % correct analysis.
मध्यम वर्गीयांनावाली नाही फक्त टॅक्स भरणे.
मध्यमवर्गीयांनी चले जाव चळवळ (दुसरी) सुरू केली आहे. अमेरीका, कॅनडा, युरोप, यु के, ऑस्ट्रेलिया ..... हे विश्वची माझे घर म्हणत.
Good topic and explained with some insights
वस्तुस्थिती अशी आहे की,या जाहीरीतीनी लोकांची मानसिकताच बदलून टाकली आहे,व यात दाखवलेली परीस्थिती च खरी आहे, व तसेच जगले पाहीजे नाहीतर आपली लायकी नाही अशी समजुत ठाम समजुत करुन घेतली आहे.त्या मुळे अनावश्यक खर्च वाढला आहे.
हे विचार मॉर्गन हौजे यांनी सायकोलाजी ऑफ मनी हया पुस्तकात लिहिले आहे
अप्रतिम मांडणी
खुप खुप मस्त वर्णन केले आहे
Good and assessment of indian urban middle class
Important new angle of thought. Nice.
नमस्कार अनयजी
Very good different angle of thinking and its effects..
Good analysis!
मध्यमवर्गीयांना नक्की काय पाहिजे विचारले तर कमी इन्कम टैक्स एवढेच उत्तर येईल बहुतेक. प्रगत देशांपेक्षा भारतात कमी टैक्स आहे.
Good governance, good infrastructure यांचे फायदे मध्यमवर्गीयांना मिळतातच.
बरोबर.
सगळ्या डेव्हलपद देशात इनकम tax 30 ते 50% आहे फक्त तो पैसा योग्य रीतीने खर्च करतात आणि चांगल्या सोई देतात आपल्या कडे उलटे आहे tax भरपूर आहे आणि त्याच्या योग्य त्या सोई मिळत नाही म्हणून लोक नाराज आहेत
नमस्कार उत्तम
100 टक्के सत्य. पण त्याचवेळि जोपर्यंत गांधी व ठाकरे घराण त्यांच्या घराणेशाहितुन बाहेर पडण्याचा सकारात्मक संदेश देत नाहित तोपर्यंत आपल्याकडील भावी पिढि / मतदार त्यांना त्यांची योग्य जागा दाखविल्याशिवाय रहाणार नाहि.
Superb interpretation
bhumi putranna maan dilyabaddal 🙏🙏🚩🚩
12.20 खरं आहे, धारावीत गरीब ची व्याख्या वेगळीच आहे
धन्यवाद.
आपल्या विचारात एक मोठा वर्ग सुटला तो म्हणजे सुशिक्षित बेरोजगार. ही बेरोजगारी 2029 पर्यंत किमान 50% कमी झाली नाहीतर भाजप सरकारचे भविष्य अवघड होईल.
दिल्ली मुंबई DFC आणि सुपर हायवे 2025 मध्ये पूर्ण झाल्यावर नवीन Industrial clusters निर्माण होणे आवश्यक आहे
Khup chhan analysis Anayji hatsoff to you. Amhi ya prashnawar bjp la khup veli lakshat anun denyacha prayatn karat ahe pan yaveli bjp eikayla tayar nahi karan amche vote gheun pasar zale karan te eikayla tayar nahi yanche leader yamule pudhalya veli votech deu naye ya bhumikewar amhi 1month madhe aala amhi patra lihu pan wachayla vel nahi yana CHB cha prashn suddha ahe bjp ha paksha fakt prasthapitana security det ahe pan navin ghatkana na samajik na arthik rojgar security provide karat nahi 5 warsh milale bass hi bhumika yogya nahi amhi bjp la vote dilay pan ya 2 warshat prashn sutale nahi tar vote ch denar nahi kunalach karan vote dyayla gavala janyasathi paisa asel k nahi yachi security nahi yaveli swatajawalche paise kharch karun bjp la voting karun aalo karan amhi anayji tumchyasarkhi lok boltat amhi eikato pan leader lok aata eikane band kelay
दहा हजार रुपये ज्यास्तीत ज्यास्त पगार होता.
Do not expect anything from coming budget for Middle class.
Central govt machinary should think over this otherwise tommorow anything will happen
Lokan madhye talent cha farak padto.
Talent var kamai depend karte.
Govt has established two sectors one goverment sector and private sector and for them separate policies and terms and conditons of employment policies this gap is spredinf fast
Anay ji....for years the middle class tax payers are begging for waivers but they are ignored completely by all political parties. And their money is taken and distributed for all schemes! BJP takes this entire middle class for granted.
** आर्थिक सर्वेक्षण करण्याची गरज नाही. बॅंक खात्यांतील देवाणघेवाणी वरुन माहिती सहज उपलब्ध होते आणि सरकार कडे ती माहिती असू शकते.
** सरकारी नोकर आपली आर्थिक आवक लपवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आर्थिक आवकी नुसार कर सवलत देण्याची गरज आहे.
🙏🙏🙏
This thought may reflect in BMC,TMC
be alert
मध्यमवर्ग उच्च मध्यमवर्गावर नाराज नाही. ही एक विचित्र संकल्पना आहे जी तुम्ही मांडत आहात. बेरोजगार, निम्नवर्गीयांना मोफत सुविधा देण्याच्या सरकारी धोरणावर मध्यमवर्ग नाराज आहे. मोफत सुविधा देण्याच्या सरकारी उपक्रमाला कायम ठेवण्यासाठी मध्यमवर्ग खूप मेहनत घेऊन संघर्ष करत आहे आणि तरीही प्रचंड कर भरत आहे. यामुळे आपल्या समाजाचा काही भाग आळशी आणि अक्षम बनत आहे, कारण त्यांना कोणतेही प्रयत्न न करता सर्व काही मोफत मिळत आहे.
मी स्वतः एका सरकारी कंपनीत नोकरीला होतो जवळ जवळ 50 % लोक फक्त काम करतात आणि बाकीचे राजकीय पाठबळ आणि जातींची मदत घेऊन आराम करतात.
सर्व आयकर आणि gst, ऑफिस मध्ये जाऊन बघा त्यांचा ऑफिस टाइम बघा आणि ते किती वाजता त्यांच्या टेबलं वर काम करायला बसतात ते पहा
मतमोजणीची पहिली फेरीत बॅलेट पेपर द्वारे केलेले मतदान मोजले जाते. बॅलेट पेपर द्वारे नोकरदार वर्ग मतदान करतो. पहिल्या फेरीत महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये काँग्रेस आघाडीवर होती.
EVM Congress नेच आणली होती व त्याचे गैरप्रकार न्यायालयात सिद्ध करु शकले नाहित.
विडीओ नेहमी प्रमाणे विचार करायला, विचारायला लावणारा आहे, आणि विचारणार काय तर मध्यम वर्गाला शेवटी काय? धक्के!!!!.
सध्याच्या परिस्थितीवर छान विडिओ केला
मोदी सरकारही हे समजून घेण्यात अपयशी ठरलेले दिसते. यावेळी ते यशस्वी झाले असतील पण पुढील निवडणुकांनंतर व्हाईट कॉलर कामगारांवर जास्त कर आकारणी मोठा अडथळा ठरेल.
आपण भाऊ , सुशील , प्रभाकर , आबा ह्यांच्या बरोबर का दिसत नाही हे मला कळत नाही ही फक्त माझी शंका आहे.
नोकरी करत असल्यामुळे खूप निवडक कार्यक्रमास जाऊ शकतो
कॉग्रेस पेक्षा हल्लीच्या काळात रस्ता वर छोटे व्यापार करणाराऺना बरे दिवस आले आहेत. त्यांना आणि बचत गटांना कर्ज सहजपणे मिळत आहे. यामुळे ते अधिक फायदा मिळणारे उद्योग सुरू करत आहेत लहान प्रमाणात का होईना अर्थव्यवस्थतेला गतिशीलता येत आहे
अनय जी त्ये संपलेयत त्यांच्या कर्माने त्यांची नावे घेऊन त्यांना महत्व देऊ नका. धन्यवाद.
जय श्री राम अनय जोगलेकर जी
Government has to do something on the extremely high tax rates...that common tax payer is paying
मी मिडल क्लास सोसायटीत राहते.म्हणजे मध्यम वर्गियच हो.
१) घरात दोन दोन कारं ... नवरा बायकोची पार्किंग एकच,त्यामुळे दुसरी कार रोड वर त्यामुळे रहदारीला अडचण .
मुलाची ....स्कूटर
३) every Sunday हॉटेलिंग moves
4) birthday partis
5) सुट्टी आली रे आली की outing ल
6) कपडे तर विचारूच नका .दर महिन्याला shopping
आणि कामवाली ल मिळणारा तांदूळ कमी भावात आम्हीच घेतो इडली डोसा भाकरी करायला.
आहे की नाही गंमत
राहुल गांधींना आणि उद्धव ठाकरेंना एवढं कळलं असतं तर मग कशाला पाहिजे होतं.
माफ करा ,पण ह्यावेळी मुद्दा सोडून पाल्हाळ खूपच लावलेत असे माझे मत आहे ...
जवळपास ३/४ वेळ गेला....😮
भारतात मध्यमवर्गीय व्होटबँक नाही
गिरगावातल्या नव्या Towers मधून मराठी माणूस हद्दपार होतोय. नवा मेंटेनन्स परवडत नाही. काहीतरी चुकतंय.
बालवाडी KG पासुन दहावी बारावी पर्यंत दर वर्षी लाखो रुपये फी हि काय भानगड प्रकरण आहे हेच समजत नाही गरीब मध्यम वर्गीय नी कसं करावे या विषयावर अनयजी VDO करावा हि विनंती
Please convey this message to honorable c.m. devendra ji, thank you.
Wrong observation govt Servant before 5th pay was getting low pay than bank employee and lic employee
Mi मोदींचा समर्थक आहे पण जेव्हा गोष्ट income tax var yete teva mi prachand naraj hoto. Middle class la varyavar sodla. Baki sagla thik ahe pan amchya kade pan bagh mhanav modinna.
विचार करायला लावणारा व्हीडिओ
महा राष्ट्र चा. सत्यानाश हा खरा चाळीस लाख झोपडप्टीवासीयांना मोफत घरे योजना चालू केली त्यामुळेच वाट लागली
थोडंसं चुकतंय, मी पुण्यातील नवसह्याद्री भागात राहतो, चौकशी करा, इथे I T, सरकारी, पुणे हे औद्योगिक शहर असल्याने उद्योजक, कामगार सर्व राहतात, एवढ्या मोठ्या भागात तुम्ही म्हणता ते जिलेटो, किंवा आणखी महाग icecream शॉप्स कमी आहेत , इथे लोकल महाग brand चितळे, सुजाता मस्तानी असे brand सर्व लोक खातात... आणि धक्के खाऊन प्रवास करतात म्हणून कोणीही उबाठा, कॉंगी यांना मतं देणार नाहीत... काळ्या दगडावरची रेघ...
हा व्हिडिओ आमच्या साठी करून काय उपयोग? हा खरं तर भाजपा साठीच करायला हवाय म्हणजे २९ पर्यंत मध्यमवर्गीयांसाठी काहीतरी करतील. तेव्हा बटोग कटोगे वापरावे लागणार नाही.
मोदींजीं सुद्धा lower माध्यम वर्गमुळेच 400पर झाले नाही
तुम्ही जर मध्यमवर्गीयांच्या मनात धोकादायक विचारप्रक्रिया सुरू करत आहात.
लाईक 1565 😮😊
धारावीला घरोघरी कसला तरी कारखाना आहे
I don't agree with your views.