चला करूया भाजीपाला🥦🥒🥬🌶️🍅 खरेदी जपान🇯🇵 मधे.. !!! "🍅" बघुया यांना काय भाव आहे जपान मधे!!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ค. 2023
- राम राम मंडळी 🇮🇳व्हिडिओ मधे तुम्हाला जपान 🇯🇵चा भाजीपाला.🥦🥒🥬🥕🌶️🍅 कसा खरेदी केला जातो आणि payment system kasha पद्धतीने केला जातो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
" 🍅 " टोमॅटो जे आपल्या इंडिया मधे सध्या खूप भाव खाऊन आहेत त्यांचा जपान मधला भाव काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओ मधे समजून येईल.
तुमचे suggestions and support दोन्ही ची गरज आहे नक्की कळवा कसा वाटला हा व्हिडिओ.
धन्यवाद!
#japan #japanesefood #japanlifestyle #indiafood #marathi #marathivlog #marathistatus #maharashtra #marathimanus #india #youtubeshorts #vlog #vlogs #india #viral #viralvideo #viralshorts #viralvideos #viralvlogs#indianpeoplelife #marathistatus #marathinews
❤❤❤
विडियो खुप सुंदर आहे भरपुर महाग आहे
Ekdam mast 🎉keep going
Khupch chan video banvila aahe
Khup chan 🎉🎉
Nice....
oh wow!
Chaan 👌👌
Nice ❤
Nice 👍
❤❤
❤️❤️❤️❤️
U r a great.. Kavita..Only because of you we are able to see Japan.. ❤😊Take care... 😊
By the way you kay kartes tithe.
豆
ピーマン🫑
So proud of u 🎉marathi mulgi in japan❤
Piya❤️ Thank You So Much
豆まめ
Ninjin🥕人参
खुपचं महाड आहे हो
खूपच छान,भारतीय चलनात किमती दाखवल्या,खूप महाग आहे,106 रुपयात पाच टोमॅटो,,मस्तच चित्रीकरण,सादरीकरण,,
मनापासून आभार सर
人参
Hi tumhi Japan made Kai job karta...tyabaddal sanga..
Japanese MNC madhe
Tumhi japan madhye kontya city madhye ahe rahayla
Yokohama
येन ची खूप घसरण झाली आहे.आधी येन रुपये पेक्षा मोठाहोता.
एक नाही आवडलं .. प्रत्येक वस्तू पेकींग मध्ये मिळते.काय गरज आहे.आपल्याकडस बरं आहे.
या व्हीडीओ मधील तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट मला सर्वात जास्त खटकली आहे ती म्हणजे पॅकिंग करिता प्लास्टिकच्या पिशवी प्लास्टिकच्या कॅरिबॅग चा वापर खुपच जास्त आहे. यामुळे पोलुशन वाढण्याच हे एक कारण आहे. तरी आपण जेव्हा जेव्हा खरेदी करिता बाहेर पडतो तेव्हा तेव्हा आपली कापडी पिशवी घेऊन गेला पाहिजे. याबद्दल तुमचे काय मत आहे मला कमेंट करून सांगा.
धन्यवाद मैडम ❤
बाकी माहिती चांगली होती 👌
Japan madhe Single layer of plastic coverage is the hygiene oriented and protection purposed asa manala jata. Rahila prashan pollution cha tar asa khup hathavar mojnyasarkhe countries ahet jya pollution free ahet. Only the option they have is Good way for recycling this things.
@@MarathiMulgiInJapan❤
@@MarathiMulgiInJapanबरोबर आहे तुमचे पण
❤❤❤