यात महत्त्वाची गोष्ट लक्षात आली का, त्या खाटकाला संत एकनाथ महाराज यांच्या अंगावर इतक्या वेळा थुंकायला लावणारे व सांगणारे कुणी दुसरे आहेत का? हिच गोष्ट संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छ्त्रपती शिवाजी महाराज, छ्त्रपती संभाजी महाराज यां सर्व संत/व वीर महापुरुषांच्या बाबतीत घडली आहे, परक्यापेक्षाही जवळच्याच लोकांनी जास्त त्रास दिला नसता, त्यांचे कार्य अजून गगनाला भिडले असते. सत्वपरीक्षा म्हणतात ती हिच असते ज्यांना सन्मार्गाला लावायचे तेच इतका छळ करतात. तरी संत व पराक्रमी माणसं आपलं महत्कार्य, समाजकार्य, संतकार्य, देशकार्य चालूच ठेवतात व जगात थोर संत व विरपुरूष म्हणून लौकिकाला पात्र होतात व अजरामर ठरतात आणि जगाला आदर्श ठरतात व नित्य स्मरावे वाटतात. व जे कपटी असतात, दुष्ट असतात ते त्यांच्या मृत्युच्या आधीच मेलेले असतात. व संत महात्मे व विरपुरूष लोकांच्या हृदयात स्थान मिळवून कायम स्मरणात राहतात. श्री.संत एकनाथ महाराज की जय.
त्या मुस्लिम खाटक्याला संत एकनाथ यांच्यावर थुंकायला कुठल्याही पुजाऱ्याने वा ब्राम्हणाने सांगितले नव्हते. हा व्हिडिओ केवळ ब्राह्मणांची निंदानालस्ती करण्यासाठी बनवला आहे. खुद्द स्वतः संत एकनाथ हे ही जातीने ब्राह्मण होते. त्यामुळे या असल्या नीच प्रवृत्तीचा जेवढा निषेध करेल तेवढे कमीच आहे... !
एकनाथ महाराज की जय
संत एकनाथ महाराज की जय
संत.एकनाथ. महाराज.की.जय
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी खरच एकनाथ महाराज उत्कृष्ट
जय जय पांडुरंग हरी वासुदेव हरी ....जय श्री संत एकनाथ महाराज की जय
जय एकनाथ महाराज की जय
जय विठु माऊली, जय श्री संत एकनाथ महाराज की जय
Ramkrishna Hari 🙏🏼 Shree Santh Eknath 🙏🏼💐
💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏महान संत शिरोमणी एकनाथ महाराज कि जय हो 🙏
🙏🕉️📿 जगद्गुरु श्री संत एकनाथ महाराज की जय 📿🕉️🙏
यात महत्त्वाची गोष्ट लक्षात आली का, त्या खाटकाला संत एकनाथ महाराज यांच्या अंगावर इतक्या वेळा थुंकायला लावणारे व सांगणारे कुणी दुसरे आहेत का? हिच गोष्ट संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छ्त्रपती शिवाजी महाराज, छ्त्रपती संभाजी महाराज यां सर्व संत/व वीर महापुरुषांच्या बाबतीत घडली आहे, परक्यापेक्षाही जवळच्याच लोकांनी जास्त त्रास दिला नसता, त्यांचे कार्य अजून गगनाला भिडले असते. सत्वपरीक्षा म्हणतात ती हिच असते ज्यांना सन्मार्गाला लावायचे तेच इतका छळ करतात. तरी संत व पराक्रमी माणसं आपलं महत्कार्य, समाजकार्य, संतकार्य, देशकार्य चालूच ठेवतात व जगात थोर संत व विरपुरूष म्हणून लौकिकाला पात्र होतात व अजरामर ठरतात आणि जगाला आदर्श ठरतात व नित्य स्मरावे वाटतात. व जे कपटी असतात, दुष्ट असतात ते त्यांच्या मृत्युच्या आधीच मेलेले असतात. व संत महात्मे व विरपुरूष लोकांच्या हृदयात स्थान मिळवून कायम स्मरणात राहतात. श्री.संत एकनाथ महाराज की जय.
त्या मुस्लिम खाटक्याला संत एकनाथ यांच्यावर थुंकायला कुठल्याही पुजाऱ्याने वा ब्राम्हणाने सांगितले नव्हते. हा व्हिडिओ केवळ ब्राह्मणांची निंदानालस्ती करण्यासाठी बनवला आहे. खुद्द स्वतः संत एकनाथ हे ही जातीने ब्राह्मण होते. त्यामुळे या असल्या नीच प्रवृत्तीचा जेवढा निषेध करेल तेवढे कमीच आहे... !
भानुदास एकनाथ 🙏🙏🙏
शांती ब्राह्म 🙏🚩
श्री संत शिरोमणि नामदेव महाराज सगले संत चा जय हो
जय एकनाथ महाराज
भानुदास एकनाथ👏
संत एक ना थ महाराज.
Jai jai Ram krushna hari Jai shree Janardhan Swami Eknath mauli Anant namaskar maulila
शांती brmha
श्री संत एकनाथ नामदेव महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
यवन अंगवरी थूंकोनी । नाही राग धरीला मनी। क्षमा तयाशी करोनी। लक्षन संताचे घ्यावे जाणूनी। राग नसतो मनी । संत तोची जानावा।
Jai Hari vithal 🙏
जय श्री हरी
🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰👆👆
जय हरि विठ्ठल
Jai jai ram krushna hari
जय हरी एकनाथ महाराज की जय
श्री संत एकनाथ महाराज की जय
Jai1 aknath
भानुदास एकनाथ 🚩🙏
Sant ekanath maharaj ki jai ho
🙏🙏
🙏🙏🌼🙏🙏 jai hari vithal
Jai hari mauli eknath maharaj
Bhanudas Eknath bhanudas Eknath bhanudas Eknath
संत एकनाथ
Jai Ho
महासंत साधु प्रतिष्ठान वासी स्मरा एकनाथा पदी मुक्ती राशी जयाचे गृही कृष्णाजी कार्यकर्ता नमस्कार माझा सद्गुरू एकनाथा
🙏🏻🙏🏻🙏🏻
108वेळा स्नान केले. महाराज
🙏
जय जय राम कृष्ण हरी
भानुदास एकनाथ
भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ
❤
Vithal vithal vithal
Chan sir disto roj ch
किती त्रास सहन करतात सहनशीलता
मन शुद्ध असताना शरीर शुद्ध करणे आवश्यक आहे काय. वैदर्भीय संत गाडगे महाराज
Haridas Yadav
नाथ घरी आलो आज मी
21वेळा नाही 108वेळा स्नान केले जरा भान ठेवा.
त्यावेळेस गोदावरी अशी अशुद्ध नव्हती
श्रध्देने समजून घ्यावे लागते
का असा 21 वेळा स्नानाचा ऊल्लेख केला अर्धवट माहीतीवर व्हीङीओ बनवून का चूकीची कथा दाखवता
जय एकनाथ महाराज की जय
एकनाथ महाराज की जय
जय.एकनाथ.महाराज
🙏🙏
भानुदास एकनाथ
जय एकनाथ महाराज की जय
जय एकनाथ महाराज की जय
भानुदास एकनाथ