भोर संस्थान गाजलेले होते. पण राजकारण्यांनी 90 च्या दशकानंतर फकत दुष्मनी म्हणून विकास रखडून ठेवलाय. आणि तो अजूनही नाही झाला. नाहीतर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील मावळ ( भोर वेल्हा मुळशी) प्रांत खुपचं नैसर्गिक दृष्ट्या सक्षम आहे. फक्त लोकांनी नीट नेते निवडले पाहिजेत.
त्यांनी हर्षवर्धन पाटील साहेबाना पण गोड बोलू फसवलं आहे हे संग्राम थोपटें नि विसरू नये विशेष तर थोपटें समर्थकांनी विसरू नये संधी आली आहे पैलवानला असमान दाखवायची.
@@anilmargale3359 हो खरं आहे, स्वराज्याची सुरवात या दोन्ही तालुक्यापासून झाली , बाहेर कुठं तालुक्याचं नाव घेतलं तर कोण ओळखत पण नाही भोर आणि वेल्हा ला., दोन्ही तालुके मागास ठेवले , तरी इथल्या लोकांना तोच खासदार हवाय आणि तोच आमदार पण. बदल नकोय.
मावळच्या अपमानाचा बदला घेतला जाईल. 💯 वेळ प्रत्येकाची येते, आता आमच्या मावळी जनतेची आहे 💯 आमच्या पाण्यावर बारामती चा विकास केला, आणि आमच्या जनतेला उपेक्षित ठेवलं, पवारांनी होऊ घातलेल्या प्रत्येक विकासात खोडा घातला आहे त्या बदल्याची वेळ आली आहे.
केलाच नाही पाहिजे प्रचार पवारांचा हातातोंडाशी आलेला मुख्यमंत्री पदाचा चान्स घालवला शरद पवार यांनी खोटा प्रचार केला थोपटे साहेबांचा आणि विलासराव देशमुख यांना केले पवारांचा माणूस विलासराव देशमुख बदला घ्या साहेब हीच ती वेळ
संग्राम थोपटे शरद पवार यांचा प्रचार करणार नाही एवढ फिक्स २० वर्षांनी यांना आठवण झाली मंत्री पद deyla किंवा काही जबाबदारी देयला नेहमी थोपटे ना त्रास दिलाय
@@drbharatgynमुळशी मध्ये फक्त दादा पादा आहे 😂😂 काकांची पॉवर फक्त भोर पुरंदर बारामती मध्ये आहे भोर पाडला की बारामती हलणार नक्की पुरंदर मध्ये संजय जगताप व अजित दादांचा हात आहे त्यामुळे पुरंदर पण दादाकडे इंदापूर मध्ये माहिती नाही कोण आहे बाकी ताईचा कार्यक्रम होणार आहे ७० % खरे आहे 😂😂
@@Jaymaharashtramaza खडकवासला + पुरंदर + दौंड + भोर इथे सुप्रियाताई ला पराभव झाला आणि लीड कमीच होती या वेळी फक्त फुटाफुटी झाली नाही आणि अजितदादा ना शिवसेना bjp पक्ष मदत करणार आहेत मग तर पक्का सुप्रिया ताई पडणार 🫡🤣🤣
लाळ चाटे गँग कळाले असेल की म्हातारा पवार कसे कुटुंब फोडत होते आणि दुसऱ्यांना डावलत होते.. आज सख्खा पुतण्या गेला सोडून म्हणुन लाळ चाटे कार्यकर्ते भावनिक साद घालत असतील तर मागचा इतिहास विसरू नका ❤❤❤❤ यामुळे यंदा सुनेत्रा अजित पवार नक्कीचं निवडून येतील तेही बहुमताने ❤❤❤❤❤
किती आनंद होत आहे महाराष्ट्राला ! वयाच्या ८३ व्या वर्षी, अनेक दुर्धर व्याधी जडलेल्या असताना, पाय लटपटत असताना, तोंडातून शब्द फुटत नसताना, शरद पवारांना दारोदार भटकून असपल्याच विरोधकांच्या पायावर डोके टेकवावे लागत आहे ! यालाच म्हणतात नियतीने दिलेले उत्तर !
चुकलात तुम्ही...७०००० कोटींचा घोटाळा करून निम्मे आत आहेत आणि निम्मे बाहेर...कोणतेही सरकार येवो...पवार घराण्याचे सत्ता सबलीकरण सुटत नाही...९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे....आता पुन्हा कोणतेही सरकार येवो...निम्मे आत दिसतील आणि निम्मे बाहेर...जय हो लोकशाही
त्या सभेत अनंतराव थोपटे म्हणाले होते ' शरद पवार हा काटेवाडी चा सरपंच होण्याच्या लायकीचा नाही ' आणि ते वाक्य शरद पवारांना जिव्हारी लागले जर अनंतराव थोपटे निवडून आले असते तर मुख्यमंत्री झाले असते त्यामुळे पुणे जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात एक नवीन प्रतिस्पर्धी तयार झाला असता दुसरा कोणी प्रतिस्पर्धी नेता तयार व्हायला नको म्हणून शरद पवार यांनी ठरवून थोपटे यांचा पराभव केला
@@swapnilthopate172 पण तेंव्हा पासुन थोपटे-पवार संघर्ष मावळला. संग्राम थोपटेना विधानसभा अध्यक्षपद मिळू नये म्हणून अजितदादानी प्रयत्न केले हे खरे की खोटे.
@@aniketbhilare6574दादा फुटायच्या मुडमधे होते, त्यामुळे अपात्रतेचा निर्णय (जसा नुकताच हिमाचलमधे एका दिवसात झाला तसा ) संग्राम थोपटे त्यांच्या विरोधात घेतील या भीतीने दादांनी नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर थोपटे यांच्या नावाला विरोध केला होता हे थोपटेना माहीत आहे. अशोक चव्हाणांनी हावरेपणाने घेतलेले मंत्रीपद खरे तर थोपटे यांच्या वाटयाचेच होते.
Bolbhiidu ला स्क्रिप्ट दिली आहे बारामती मतदारसंघात शरद पवार यांच्या विरुद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी...मागील तीन ही व्हिडिओ मद्ये तेच दिसत आहे. 😂😂 तरी ही येणार तर सुप्रिया शरद पवार -सुळे च
प्रिय संग्राम थोपटे साहेब - ना तुमच्या वडिलांना मुख्यमंत्री होऊ दिले, ना तुम्हाला विधानसभा अध्यक्ष होऊ दिले!.. मात्र स्वतःच्या मुलीचे भवितव्य टांगणीला लागले असताना मित्रत्वाची भाषा करणाऱ्या साहेबांना तुम्ही अजिबात मदत करू नये!!
बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो हे विधान आठवा पवार साहेब....आज लेकीसाठी त्याच थोपटेच्या घराचा उंबरठा ओलांडावा लागतोय...बारामती जड जाणार हे नक्की आहे... थोपटेना मंत्री होवू दिलं नाही ना विधानसभा अध्यक्ष... कसं विसरतील सर्व हे...
मला आठवतो आहे तो दिवस... त्या दिवशी खूप पाऊस पडत होता... त्यावेळी मी लहान होतो.. उत्सुकता म्हणून मी सोनिया गांधींना बघायला गेलो होतो... राजकारण काही कळत नव्हते 😊😊😊
औरंगजेबाच विखारी जातीय राजकारण मातीत गाडून टाकायची ऐतिहासिक संधी संग्राम थोपटे यांचे कडे आलेली आहे! कसलीही दयामाया दाखवू नये! सांगलीतील दादा परिवार ह्याचे उत्तम उदाहरण आहे
संग्राम थोपटें यांनी बदला घेतला पाहिजे तरच ते अनंतराव यांचे पुत्र
अंनंत राव थोपटे साहेब म्हणजे खरा खुरा हिरा ❤
शरद पवार हे विश्वासघातकी आणि पाठीत खंजीर खुपसनारे नेते आहेत आणि हीच त्यांची खरी ओळख आहे
वेळ प्रत्येकाची येते , #कालचक्र
चिन्मय भावा तु रिपोर्टींगला आलास की लय भारी वाटत, तुझ रिपोर्टींग म्हणजे नादच खुळाओ.
ताईचा पराभव हाच थोपटेंंचा बदला.
भोर संस्थान गाजलेले होते. पण राजकारण्यांनी 90 च्या दशकानंतर फकत दुष्मनी म्हणून विकास रखडून ठेवलाय. आणि तो अजूनही नाही झाला. नाहीतर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील मावळ ( भोर वेल्हा मुळशी) प्रांत खुपचं नैसर्गिक दृष्ट्या सक्षम आहे. फक्त लोकांनी नीट नेते निवडले पाहिजेत.
मजबुरी दुसर काय
या सर्वांमुळेच भोर तालुका मागास राहिला, एके काळी भोर संस्थान होत , भोर इंडस्ट्रियल एरिया होता.
हेच कळत नाही लोकांना ताई दादा च राजकारण
निवडणुकीत एकत्र येतात व पुढची पाच वर्षे तोंड फिरवतात,, मा. थोपटें साहेबांचं मुख्यमंत्री पद घालवणाऱ्याना मदत करु नये स्वाभिमान असुद्या,,,,
त्यांनी हर्षवर्धन पाटील साहेबाना पण गोड बोलू फसवलं आहे हे संग्राम थोपटें नि विसरू नये विशेष तर थोपटें समर्थकांनी विसरू नये संधी आली आहे पैलवानला असमान दाखवायची.
नुसतं भोरचं नाही वेल्हा (राजगड) त्याहीपेक्षा मागासं राहिला किंवा ठेवला गेला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.
@@anilmargale3359 हो खरं आहे, स्वराज्याची सुरवात या दोन्ही तालुक्यापासून झाली , बाहेर कुठं तालुक्याचं नाव घेतलं तर कोण ओळखत पण नाही भोर आणि वेल्हा ला., दोन्ही तालुके मागास ठेवले , तरी इथल्या लोकांना तोच खासदार हवाय आणि तोच आमदार पण. बदल नकोय.
हीच वेळ आली आहे तलवार बाहेर काढण्याची. पराभवाचा बदला घेतला पाहिजे
रायगडाची आठवण आली
थोपटे आठवले
भाऊ तुझी सांगण्याची शैली खूप छान आहे मी खुप वाट पाहत असतो तुझ्या रीपोटिंगची विषय कोणताही असो इंटरेस्टिंग करून टाकतो आम्हाला.
बेटी की सीट खतरे में है रे बाबा.. मिलाना पडेंगा रे बाबा
Swarthi 😢स्वार्थी.. जैसी करनी वैसी भरनी😊
Chinmay भाऊ राजकारणाची स्टोरी पण फिल्मी स्टाईल सांगतो 🔥 1:26
आता वेळ आली आहे थोपटेनी बदला घ्यायचा
मावळच्या अपमानाचा बदला घेतला जाईल. 💯 वेळ प्रत्येकाची येते, आता आमच्या मावळी जनतेची आहे 💯 आमच्या पाण्यावर बारामती चा विकास केला, आणि आमच्या जनतेला उपेक्षित ठेवलं, पवारांनी होऊ घातलेल्या प्रत्येक विकासात खोडा घातला आहे त्या बदल्याची वेळ आली आहे.
साडेतीन जिल्हाचे पंतप्रधान 😅😅😂😂
😂😂😂
निष्ठेचे उदाहरण शिकावं तर थोपटे घराण्याकडून ही आहे निष्ठा पक्षाविषयी असणारे
Nisthe sobatthoda sarwangin vikas krayla pn shikva yana .
Mulbhut garjan varun election ladhaychit ani 5 varsh lolat padaych
फक्त आणि फक्त दादा आणि दादाचं ❤❤
मला एक पक्क कळालं थोपटे १००१% सुळेंचा प्रचार करणार नाहीत
Keli suruvat😂
मग विधानसभेला बीजेपी की राष्ट्रवादीच्या तिकीटावर?
नाहीच केला पाहिजे
केलाच नाही पाहिजे प्रचार पवारांचा हातातोंडाशी आलेला मुख्यमंत्री पदाचा चान्स घालवला शरद पवार यांनी खोटा प्रचार केला थोपटे साहेबांचा आणि विलासराव देशमुख यांना केले पवारांचा माणूस विलासराव देशमुख बदला घ्या साहेब हीच ती वेळ
१०००१% प्रचार करनार 😂😂😂
हीच वेळ आहें बदला घेणेची बदला घ्या
एकनिष्ठ आणि निष्ठावंत च उत्तम उदाहरण म्हणजे अनंतराव थोपटे 🙏❤️..संधीसाधू आणि दलबदलू माणसं ल साथ देवो नाही हीच ती वेळ आहे बडला ग्याची
Fadanvis la dhanyawad dya ya sathi.. je Congress la thopte sathi jamala nahi te fadanvis ne thopte yanna Congress madhe theun nyay dila
स्वार्थासाठी राजकारणी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात
संधीसाधू. थोपटेनी काकाना साथ देवू नये.
Great information, very impressed.
शेवटी मुजबुरी दुसरं काय..........
जो पर्यंत पवार आहे...तो पर्यंत महाराष्ट्र चे राजकारण सरळ होणारच नाही
संग्राम थोपटे शरद पवार यांचा प्रचार करणार नाही एवढ फिक्स २० वर्षांनी यांना आठवण झाली मंत्री पद deyla किंवा काही जबाबदारी देयला नेहमी थोपटे ना त्रास दिलाय
थोपटे केवळ भोर - वेल्हेवर निवडून येऊ शकत नाहीत, मुळशीवर पवारांचा प्रभाव आहे.
@@drbharatgynमुळशी मध्ये फक्त दादा पादा आहे 😂😂 काकांची पॉवर फक्त भोर पुरंदर बारामती मध्ये आहे भोर पाडला की बारामती हलणार नक्की पुरंदर मध्ये संजय जगताप व अजित दादांचा हात आहे त्यामुळे पुरंदर पण दादाकडे इंदापूर मध्ये माहिती नाही कोण आहे बाकी ताईचा कार्यक्रम होणार आहे ७० % खरे आहे 😂😂
@@Jaymaharashtramaza खडकवासला + पुरंदर + दौंड + भोर इथे सुप्रियाताई ला पराभव झाला आणि लीड कमीच होती
या वेळी फक्त फुटाफुटी झाली नाही आणि अजितदादा ना शिवसेना bjp पक्ष मदत करणार आहेत मग तर पक्का सुप्रिया ताई पडणार 🫡🤣🤣
ताई पडणार नाही स्क्रिनशॉट काढून ठेवा 💯
@@kiranb4852 ताई जर जिंकली तर अखी मातोश्री तुझ्या नावावर करून देईल 😂😂😂
याच राजकारणा मुळे पवार कधीच पंतप्रधान झाले नाहीत.
आनंराव थोपटे " रामकुष्ण मोरे " नारायण पवार (खेड तालुका ) वल्लभ शेठ बेनके " तसेच इतर इदा पूर कराचे पनिपत केले
थोपटे प्रमाणेच बर्याच चांगल्या लोकांचे खच्चीकरण केलय
समय से बलवान कोई नही
थोपटे नी पवारांची मदतच करू नये
अशीच परिस्थिती पतंगराव कदम साहेब याची
शेवट!!
narration कराव तर आमचा चिन्या भावानच❤️❤️❤️❤️❤️
थँक्यू चिन्मय दादा खूप छान थँक्यू
पण चाळीस वर्षे नव्हे सुप्रिया सुळेंच्या लग्नात अनंतराव थोपटेच स्वागत प्रमुख होते.
लाळ चाटे गँग कळाले असेल की म्हातारा पवार कसे कुटुंब फोडत होते आणि दुसऱ्यांना डावलत होते.. आज सख्खा पुतण्या गेला सोडून म्हणुन लाळ चाटे कार्यकर्ते भावनिक साद घालत असतील तर मागचा इतिहास विसरू नका ❤❤❤❤
यामुळे यंदा सुनेत्रा अजित पवार नक्कीचं निवडून येतील तेही बहुमताने ❤❤❤❤❤
केळ घे, निवडून येतील म्हणे😂
@khumkar ajya cha mut pi jara
@@SQ1RQ2ZQ यावेळ ताई ला केळ आहेत
@@sdbadboy226 आणि दादा ला शेट्ट का?
काही झालं तरी वांगी ताई निवंडून आणणार लोक लालाचाते
मस्त
अनंतराव थोपटे यांच्या विरोधात इतकं राजकारण खेळलं असुनही संग्राम थोपटे कसे काय सुप्रिया सुळे यांना मदत करतात देवच जाणे....
खुप सुंदर explanation.......
पण संघर्ष सुरू का झाला? 93 साली मंत्रिमंडळा मधून का वगळलं हे सांगितलच नाही?
Kay jhal hot as tumhi tari sanga
Tya Kali evdh kay mahit nahi आम्हाला 1999 पासून माहीत आहे
शाहू महाराजांना उमेदवारी देऊन मा. शरद पवार साहेबांनी, इतर कोणाची नाही तर खुद्द संभाजीराजांची विकेट घेतली आहे 😂
तुम्ही सांगितलेल्या माहितीच्या आधारे थोपटे सुप्रिया सुळे यांना मदत करणार नाहीत.
संग्राम थोपटे थंड माणूस आहे 😅
छान, आता सुप्रिया ताई ला मदत करा साहेब थोडी 💐💐💐.
Only Sharad Pawar the 'power' of politics of Maharashtra and India
एवढे होऊनही जर थोपटे सुप्रियच्या लग्नात वाढपी झाले तर मग अवघड आहे थोपटंच
Ek nishtha ✌👑
यांच्या राजकीय खेळीमुळे भोरचे मुख्यमंत्री पद गेले
ani thakarenche sudha fadanvisachya kheli mule
Mhanaje pawarani swatacha amdar nivdun nahi anayacha ka tar thopate na mukhymatri hoychay 😂😂😂
किती आनंद होत आहे महाराष्ट्राला !
वयाच्या ८३ व्या वर्षी, अनेक दुर्धर व्याधी जडलेल्या असताना, पाय लटपटत असताना, तोंडातून शब्द फुटत नसताना,
शरद पवारांना दारोदार भटकून असपल्याच विरोधकांच्या पायावर डोके टेकवावे लागत आहे !
यालाच म्हणतात नियतीने दिलेले उत्तर !
चुकलात तुम्ही...७०००० कोटींचा घोटाळा करून निम्मे आत आहेत आणि निम्मे बाहेर...कोणतेही सरकार येवो...पवार घराण्याचे सत्ता सबलीकरण सुटत नाही...९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे....आता पुन्हा कोणतेही सरकार येवो...निम्मे आत दिसतील आणि निम्मे बाहेर...जय हो लोकशाही
त्या सभेत अनंतराव थोपटे म्हणाले होते ' शरद पवार हा काटेवाडी चा सरपंच होण्याच्या लायकीचा नाही ' आणि ते वाक्य शरद पवारांना जिव्हारी लागले जर अनंतराव थोपटे निवडून आले असते तर मुख्यमंत्री झाले असते त्यामुळे पुणे जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात एक नवीन प्रतिस्पर्धी तयार झाला असता दुसरा कोणी प्रतिस्पर्धी नेता तयार व्हायला नको म्हणून शरद पवार यांनी ठरवून थोपटे यांचा पराभव केला
अनंतराव vs sharad pawar and sangram vs ajit so supriya tai soft corner and idealogy
राजकारण गजकारण झाले ही माहिती बारीक झाली
आता थोपटे यांनी हि बदला घ्यावा, मदत नाकारावी
असेच पुरंदर मध्ये चंदुकाका जगताप यांच राजकारण संपवलं
घराणेशाही पूर्ण महाराष्ट्राच्या विकासाची वाट लावली.
सोनीया गांधींच्या सभेनंतर सुद्धा खुटवडांनी राष्ट्रवादीसाठी जिंकलेली भोरची जागा शरद पवार यांनी थोपटे यांच्यासाठी २००४ मधे
रिकामी करून दिली होती.
त्या पाठिमागे सुद्धा कारणे होती
@@swapnilthopate172 पण तेंव्हा पासुन थोपटे-पवार संघर्ष मावळला. संग्राम थोपटेना विधानसभा अध्यक्षपद मिळू नये म्हणून अजितदादानी प्रयत्न केले हे खरे की खोटे.
पण ती अजित दादांचा वैयक्तिक भांडण न्हवत पवार साहेबांचे वैर जपलेलं
@@aniketbhilare6574दादा फुटायच्या मुडमधे होते, त्यामुळे अपात्रतेचा निर्णय (जसा नुकताच हिमाचलमधे एका दिवसात झाला तसा ) संग्राम थोपटे त्यांच्या विरोधात घेतील या भीतीने दादांनी नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर थोपटे यांच्या नावाला विरोध केला होता हे थोपटेना माहीत आहे. अशोक चव्हाणांनी हावरेपणाने घेतलेले मंत्रीपद खरे तर थोपटे यांच्या वाटयाचेच होते.
Bolbhidu 2024 election jawal ahe krupaya nipaksha news dya
मुलगी भावी मुख्यमंत्री व वडील भावी पंतप्रधान, राष्ट्रपती 😅😅😂😂
😂
Dya danaka. Hich ti wel
लेकीचा पराभव दिसतोय म्हणून गेले हा एक प्रकारचा पराभवच आहे
Super information
Bolbhiidu ला स्क्रिप्ट दिली आहे बारामती मतदारसंघात शरद पवार यांच्या विरुद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी...मागील तीन ही व्हिडिओ मद्ये तेच दिसत आहे. 😂😂 तरी ही येणार तर सुप्रिया शरद पवार -सुळे च
Chinmay la bol bhidu madhe permanent kara ana package pn vadhva
This is the real politics of Mr Sharad Pawar he finished so many leaders like thopate
I love bhor❤.
थोपटे साहेब ह्या सापाला घरात घेऊ नका, तुम्हाला अनुभव आहेच , कोणी सांगायची गरज नाही
शरद पवार ❤
शेवटी यावचं लागलेना पाय धरायला , पण तरीही थोपटे साहेब सुप्रिया सोबत आहेत याला म्हणतात मनाचा मोठेपणा राजा माणुस थोपटे
चिन्मय आला की विषय हार्ड असतो❤
अनंतराव थोपटे साहेब यांच्यासारखी एकनिष्ठा कोणत्याच नेत्याकडे नाही..
जेसी करणी वऐसई भरणी.
Circle of life
Rajkaran nahi sattakaran
लातूर ची स्टोरी डिलीट का बरं 20 वर्ष एका बंद खोलीत राहिलेली ती लेडीज टाका ना स्टोरी प्लीज 🙏🏻
Jabardast bhau
या पवार कुटुंबाला महाराष्ट्राच्या राजकारणातून काढून टाका, राजकारणात पाचवी पिढी आहे रोहित पवारांचा मुलगाही राजकारणात 😢😢😢😢
संधी सदू आहेत पवार सगळे थोपटेनी आता तर जनतेच आवाज ऐकला पाहिजे
चिन्मय दादा च वार्तांकन, कादंबरी मधले सारखं आहे.
Sharad la ajun khup vait divas baghayche baki ahet
Sangram tumi badala ghya
Sharad Pawar khup swarthi rajkarani ahet,tyanchyamule Anantrao thopate yancha khup motha apaman pawar yani kela.ahe
Eka kharya ani pramanik mansala sadvale
Sangram pawar yana bhulu naka
Tyanche Kam zale ki pawar tumala valit taknar
Te sagl thik ahe pn tumhi sagle pawaranchya magh ka lagle
Fadn20 alta ky
यावेळी थोपटेंना संधी आहे.
A T is always best❤
अजित दादा मुळे 40 वर्षांनंतर रायगड आणि 25 वर्षांनी थोपटे यांच्याकडे
*fadanvis mule 😂
भोर तालुका विसरणार नाही.. कधीच....
बस करा राव राजकारण.. आता 70 वर्षा नंतर घर घर शुद्ध जल भेटणार आहे.. इतक्या दिवसात यांना जमलं नाही..
Bala ajun kiti varsha lagatat abhyas kara yojnacha ghari basun nay kalaycha
@@abhijeetb5745आडनाव दीक्षित आहे त्याच, त्याला नाही समजणार...भक्त आहे तो
थोपटे साहेब ❤
मराठी माणसाने मराठी माणसाचे पाय खेचले
सुप्रिया सुळे पराभूत होतील यावेळी बहुतेक
१९७८ ला पण अनंतराव थोपटेंना संपतराव जेधे यांनी पडला होत
तुलना करा... कुठे बारामती आणी कुठे भोर....
पवार साहेबांना साथ नाही दिली तर, पोराची आमदारकी पण जाईल
प्रिय संग्राम थोपटे साहेब - ना तुमच्या वडिलांना मुख्यमंत्री होऊ दिले, ना तुम्हाला विधानसभा अध्यक्ष होऊ दिले!..
मात्र स्वतःच्या मुलीचे भवितव्य टांगणीला लागले असताना मित्रत्वाची भाषा करणाऱ्या साहेबांना तुम्ही अजिबात मदत करू नये!!
बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो हे विधान आठवा पवार साहेब....आज लेकीसाठी त्याच थोपटेच्या घराचा उंबरठा ओलांडावा लागतोय...बारामती जड जाणार हे नक्की आहे... थोपटेना मंत्री होवू दिलं नाही ना विधानसभा अध्यक्ष... कसं विसरतील सर्व हे...
आता पाठीत खंजीर काय असते ते निकाल लागल्यानंतर कळेल
बोल भिडू चे गेल्या काही आठवड्यांमधील एपिसोड पाहिले तर भाजपाचा पॅकेज वर तुमचा काम चालू आहे असा वाटतय
मला आठवतो आहे तो दिवस... त्या दिवशी खूप पाऊस पडत होता... त्यावेळी मी लहान होतो.. उत्सुकता म्हणून मी सोनिया गांधींना बघायला गेलो होतो... राजकारण काही कळत नव्हते 😊😊😊
Mi suddha, 12 varshancha hoto,
Aajahi to diwas athawato,
Mi shivaji highschool la hoto
यह डर जरुरी है........
Magcha visaroon wketra Mavale ale he changala zala
औरंगजेबाच विखारी जातीय राजकारण मातीत गाडून टाकायची ऐतिहासिक संधी संग्राम थोपटे यांचे कडे आलेली आहे! कसलीही दयामाया दाखवू नये! सांगलीतील दादा परिवार ह्याचे उत्तम उदाहरण आहे
हेच घर पवारांचं राजकारण संपवलं