Uddhav Thackeray Vs Eknath Shinde LIVE | ठाकरेंकडे घरवापसी का? Shiv Sena Crisis | N18L

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • Uddhav Thackeray Vs Eknath Shinde LIVE | ठाकरेंकडे घरवापसी का? Shiv Sena Crisis | N18L
    #uddhavthackeray #eknathshinde #thackeraycamp #thackerayvsshinde #shindecamp #shivsena #marathinews18
    Assembly elections in Maharashtra have begun. Even before the dates of the elections are announced, the political leaders have started defection... Eknath Shinde's Shiv Sena has lost ground in Dombivli. Along with Dipesh Mhatre, along with four former corporators and office bearers of Kalyan Dombivli Municipal Corporation, Shiv Sena has entered the Thackeray group. After the party split in Shiv Sena, Dipesh Mhatre, who was the young face of Shiv Sena, went with Chief Minister Eknath Shinden, he was working in Shiv Sena as Yuva Sena Secretary. It can be seen that a young face is coming to Thackeray.
    महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच राजकीय नेत्यांची पक्षांतरं सुरु झालेली आहेत....डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खिंडार पडलंय.. शिंदेंच्या युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रेंनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय.. . दीपेश म्हात्रेंसोबत कल्याण डोंबिवली महापालिकेमधील चार माजी नगरसेवकांसह आणि पदाधिकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय.. शिवसेनेतल्या पक्ष फुटीनंतर शिवसेनेचा युवा चेहरा असलेले दीपेश म्हात्रे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यासोबत गेले होते, युवासेना सचिव पदी ते शिवसेनेत काम करत होते.मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील हा युवा चेहरा ठाकरेंकडे येत असल्याचं पाहायला मिळतंय.
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 137

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 2 วันที่ผ่านมา +26

    मूळ शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे बाळासाहेब ठाकरे फक्त हिंदू हृदय सम्राट आहेत

  • @ashokdhepe9838
    @ashokdhepe9838 2 วันที่ผ่านมา +52

    जय महाराष्ट्र,दिपक सर जुने ते सोने,आणी गद्धारी ती गद्धारीच

  • @mangeshparab848
    @mangeshparab848 2 วันที่ผ่านมา +35

    स्वागत आहे दीपेशजी अभिनंदन

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 2 วันที่ผ่านมา +18

    हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र उद्धव साहेबासोबत येणार आहे 🚩 आदित्य साहेब यांचं नेतृत्व आजच्या तरुणाईला अपेक्षित आहे 👍

    • @MaheshHalde-qt2ri
      @MaheshHalde-qt2ri 2 วันที่ผ่านมา +1

      नव्हे नव्हे आपण कट्टर शिवसैनिक मीळून प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून ऐक ऐक मतदार जोडूया आणी आपल जून वैभव परत आणूया.
      जय महाराष्ट्र... जय मशाल.

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 2 วันที่ผ่านมา +30

    पुंडलिक म्हात्रेंच रक्त आहे......
    चूक उमगल्यावर घरवापसी झालीय!!!!!

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 2 วันที่ผ่านมา +6

    दिपेश म्हात्रे जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन

  • @RamdasWankhade-fo9gj
    @RamdasWankhade-fo9gj 2 วันที่ผ่านมา +43

    साहेब दुहेरी भूमिका घेऊ नका डोंबिवलीकर हुशार आहेत उद्धव साहेबांसोबत प्रामाणिक रहा

  • @sarjeraobharmal9574
    @sarjeraobharmal9574 2 วันที่ผ่านมา +33

    शब्वास बहाद्दर माहात्रे साहेब

  • @Aarav-l9s
    @Aarav-l9s 2 วันที่ผ่านมา +8

    दिपेश साहेब तुमचा निर्णय खूप चांगला

  • @sarjeraobharmal9574
    @sarjeraobharmal9574 2 วันที่ผ่านมา +19

    दिपक साहेब किल्ला लडवावा, यश- अपयश जनता ठरवते, जरी चूकूण अपयश आले तर अपयश हे यशाचे पहिली पायरी आहे घाबरू नका

  • @DattatrayBambaras-l1j
    @DattatrayBambaras-l1j 2 วันที่ผ่านมา +6

    दिघे साहेब यांच्या कडून एकच गोष्ट आहे गदृराना क्षमा नाही येणाऱ्या प्रत्येक शिव सैनिक यांच अभिनंदन जय महाराष्ट्र

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 2 วันที่ผ่านมา +5

    दिपेश म्हात्रे यांचा मुळ शिवसेनेत सहर्ष स्वागत करीत आहे.

  • @sunilk_
    @sunilk_ 2 วันที่ผ่านมา +17

    Uddhav Thackeray Zindabad 🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 2 วันที่ผ่านมา +9

    अपयश‌ आले तरी टिकुन रहा! यश नक्कीच येईल!

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 วันที่ผ่านมา +6

    मिलिंद सर 🙏🏻
    डोंबिवली चा रवींद्र चव्हाण गेला हो होहो हो हो हो 🔥🔥🔥🔥🔥

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 2 วันที่ผ่านมา +16

    खुप छान

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 2 วันที่ผ่านมา +43

    मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

  • @popatraonikam4654
    @popatraonikam4654 2 วันที่ผ่านมา +20

    आज जे तुम्ही शिदे बद्दल बोलत आहेत तर तुम्ही आज उध्दव ठाकरे बरोबर स्वतःहुन गेलेत तर उदया उध्दव ठाकरे च्या जिवावर शिवसेना नावावर निवडुन आल्यावर शिदे चे ऐकुन उदया धोका देउन पुन्हा शिदे कडे जाणार का हे सर्व दिपेश म्हात्रे च्या बोलणयावरुन सिध्द होते धोकातर देणार नाही ना

  • @shankarkhune3967
    @shankarkhune3967 วันที่ผ่านมา +2

    Welcome Dipesh Ji !!Only Thackre !!

  • @sunilghorpade2228
    @sunilghorpade2228 2 วันที่ผ่านมา +6

    तुमचं भविष्य उज्वल असणार हे मात्र नक्की

  • @vilasdahake7408
    @vilasdahake7408 2 วันที่ผ่านมา +15

    Jai sivsena pariwarat matre saheb swagat aahe

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 2 วันที่ผ่านมา +7

    सत्यमेव जयते!! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv 2 วันที่ผ่านมา +15

    योग्य निर्णय घेतला दीपेशनी

  • @kumarajitm5408
    @kumarajitm5408 2 วันที่ผ่านมา +10

    Very Good

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 2 วันที่ผ่านมา +4

    आपल हार्दिक हार्दिक स्वागत आहे..शिवसेना आणि चिन्ह मशाल घराघरात आणि मनामनात पोहचली पाहिजे हि अपेक्षा..आपल्यास आई भवानी शक्ती देवो शिवसेना वाढीस आणि जनतेची सेवा करण्यास... 💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Burgunda
    @Burgunda 2 วันที่ผ่านมา +4

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @ShaileshNawale-yj7nx
    @ShaileshNawale-yj7nx 2 วันที่ผ่านมา +5

    मुंबईमध्ये आवाज फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आसला पाहिजे जय महाराष्ट्र जय शिवराय जय उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @AnannyaEdit
    @AnannyaEdit 2 วันที่ผ่านมา +7

    यांच्या बोलण्यातून आसच दिसतंय की हे विधानसभे नंतर पुन्हा हे शिंदे गटात जातील 😂

  • @santoshdeshmukh2811
    @santoshdeshmukh2811 2 วันที่ผ่านมา +7

    दिपेश म्हात्रे हे एक कार्यकर्ता आहे कार्यकर्ता केव्हाही परत येऊ शकतो कारण की त्याला भरकटलेलं असतं परत घर वापसी गेल्यानंतर मनापासून जय महाराष्ट्र

  • @vasudeobhagwat1392
    @vasudeobhagwat1392 2 วันที่ผ่านมา +9

    Sarva vapis yetil no tension uddhav Ji

  • @sadashivdesai5578
    @sadashivdesai5578 2 วันที่ผ่านมา +5

    दीपेश भाऊ एकदा कोपर रोडला येऊन बघा, धुळी चा साम्राज्य आहे

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 2 วันที่ผ่านมา +3

    म्हात्रे साहेब उद्धवजीनी पण अशामुळेच भाजप पासून अलग झाले.

  • @NR40455
    @NR40455 2 วันที่ผ่านมา +2

    आमदारकी की साठी आलंय म्हणजे
    मग निवडणुकी नंतर जाऊ नये म्हणजे झालं

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 2 วันที่ผ่านมา +6

    उबाठा काय म्हणता ठाकरे गट म्हणा

  • @maykgamer1664
    @maykgamer1664 2 วันที่ผ่านมา +3

    दिपेशजी योग्य निर्णय घेतला थोडा उशीर केला हरकत नाही

  • @shivajianandraodeshmukh3446
    @shivajianandraodeshmukh3446 2 วันที่ผ่านมา +9

    B j p सर्वाना बाय बाय करते हे उशिरा लक्षात aale

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 วันที่ผ่านมา +4

    Jai Maharashtra shivsena uddhav Balasaheb Thackeray

  • @shankarkadlag1390
    @shankarkadlag1390 2 วันที่ผ่านมา +5

    तू निवडूण आला तर मी पुण्यातून तुझा सत्कार करायला येईन
    मशाल जिंदाबाद

  • @navinkadam9190
    @navinkadam9190 2 วันที่ผ่านมา +1

    हा फक्त विधानसभा लढवण्यासाठी आला आहे.. बाकी निष्ठा वैगरे काही नाही.. लोकांच्या आग्रह पोटी निर्णय कि शिंदेनी पाठवलं मातोश्री नी निष्ठावंत यांना तिकीट दिले पाहिजे पुढच्या वेळी याचा विचार करा

  • @madhukarmanohar1100
    @madhukarmanohar1100 2 วันที่ผ่านมา +3

    अरे सरळ सांग ना की युती मधून तिकीट मिळाले नसते म्हणून ऊबाठा कडे गेलास ते ! पॉवर हंग्री

  • @inderjeetsingh9660
    @inderjeetsingh9660 วันที่ผ่านมา +1

    kaal ES barobar gelat ani aaz UT sobat jaatay... nishtha kaay aahey... hyaanaa maahit suddhaa nahin..?? udyaa he parat zaanaar naahin hyaachi khaatri kaay...?

  • @vilaspatil6962
    @vilaspatil6962 2 วันที่ผ่านมา +4

    योग्य निर्णय घेतला

  • @rajanlokhande930
    @rajanlokhande930 2 วันที่ผ่านมา

    आलेत त्याच स्वागत पण आमदार झाल्यावर पुन्हा गद्दारी करू नका 👏

  • @njcreatingawareness
    @njcreatingawareness 2 วันที่ผ่านมา +1

    अभी मीडिया.... का असली रूप बहार आयेगा

  • @SatishChoudhari-yz7bx
    @SatishChoudhari-yz7bx 2 วันที่ผ่านมา

    खूप छान ❤❤❤❤❤

  • @shailendrasawant9768
    @shailendrasawant9768 วันที่ผ่านมา

    Dipesh ji your brav man keep it up

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 วันที่ผ่านมา

    मिलिंद भागवत 🙏🏻
    खूप दिवसांनी तुम्ही वार्तानक न करताय 🙏🏻

  • @nanduraut8225
    @nanduraut8225 2 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर या पत्रकारांनाच मुलाखत घ्यायला बोलवा करण हे सारखे सारखे बोलतात की सत्ता आली नाही तर
    बहुतेक हे पण धाब्यावरचे पत्रकार असावेत

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar301 2 วันที่ผ่านมา

    डोंबिवलीतील इतकं वर्ष जवळजवळ सगळे रस्ते सुस्थितीत नसून चिखलाचे आहेत.. रस्ताचे लेवल नाहीत.. बहुतेक हा विषय नाहीच ..मग नगरसेवक आमदार खासदार काय करतात.. त्या पेक्षा हे नसलेले चांगले.....

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 2 วันที่ผ่านมา

    In Mumbai and Maharashtra only one uddhav Thackeray Saheb🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 2 วันที่ผ่านมา

    Wel come Saheb🙏🙏

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    चांगली गोष्ट

  • @umeshkamble41
    @umeshkamble41 2 วันที่ผ่านมา

    Milind bhagwat तुम्ही दीपेश म्हात्रे यांची मुलाखत घेतली आणखी तुमच्या मागे हॉल मधे मिटिंगचा गलगलाट ऐकु येत होता, काही कळत नव्हते ,असे परत करु नका,तुमचेच नाव खराब होते.
    काळजी घ्या

  • @DeepakMhatre-n2b
    @DeepakMhatre-n2b วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र दादा❤

  • @rajendrapatil6855
    @rajendrapatil6855 2 วันที่ผ่านมา

    उल्हासनरमध्ये येऊन बघा जागो जागी खड्डे ट्रॅफिक जाम फुटपाथ तर तुम्हाला कुठेच दिसणार नाही सगळी कडे अनधिकृत बांधकामे ज्या बिल्डिंग पडल्या ते लोक बेघर झाले

  • @BhimraoKesarkar-ms6bb
    @BhimraoKesarkar-ms6bb 2 วันที่ผ่านมา +1

    जो महत्वाचा प्रश्न, त्याचे उत्तर मिळाले नाहीच
    मुलाखत फुकट गेली

  • @AbhishekMahajan-w2q
    @AbhishekMahajan-w2q 2 วันที่ผ่านมา

    What a disturbance in the news room..You should have a VC in a silent room where there is no disturbance from the background..As a viewer it is very unclear not good to hear at all..

  • @ankushmohite9124
    @ankushmohite9124 2 วันที่ผ่านมา

    ऊबाठाला ऊमेदवार मिळत नाहीत म्हणून दुसर्‍या पक्षातून खोके देऊन घेत आहेत

  • @sandeepmore8400
    @sandeepmore8400 2 วันที่ผ่านมา

    दीपेश म्हात्रे साहेब जय महाराष्ट्र

  • @ashokbirje7618
    @ashokbirje7618 วันที่ผ่านมา

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अगदी सरळ स्वभावाचे आहेत, त्यांना आपल्या स्वार्था साठी फसवु नये जे पैशासाठी गेले आहेत आज ते नाराज आहेत.

  • @sureshmasaye4787
    @sureshmasaye4787 2 วันที่ผ่านมา +1

    डोबवली शहर ये नामांकित शाहर आहे विकास होणे गरजेचे आहे नुसते तिकीट साती येऊ नका सर्थी माणसांना गेऊनका

  • @Ambaji-o3e
    @Ambaji-o3e 2 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤

  • @RMK2771
    @RMK2771 2 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही कसाही प्रश्न विचारा हो शेवठी काय होणार आहे हे तुम्ही आम्ही सांगु शकणार नाही कारण एक वाक्य आहे तुझं आहे तुजपाशी परी तु जागा चुकलाशी. मुळात जेंव्हा शिवसैनिक स्वत:ला ओळखु लागलां तेंव्हा मी बाळासाहेबांचा सैनिक आहे म्हणून ओळखले जायचे आणि तेही आख्यां देशात त्यालां निष्ठावंत शिवसैनिक म्हणतात आणि म्हणून तो मन जास्त दिवस निष्ठा सोडून जगु शकणार नाही हेच कारण आहे मुळ घर वापशी करण्याचां. 🙏💐

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 2 วันที่ผ่านมา

    Jay Maharashtra Dipesh Mahatre Saheb🙏🙏

  • @PappuBirajdar-bs6tw
    @PappuBirajdar-bs6tw 2 วันที่ผ่านมา

    सुपर भागवत साहेब पत्रकार

  • @mangeshparab848
    @mangeshparab848 2 วันที่ผ่านมา

    एक सुशिक्षित आमदार डोंबिवली कराना मिळेल

  • @deepakjadhav5459
    @deepakjadhav5459 2 วันที่ผ่านมา

    उद्धव बाळासाहेब ठाकरे आसं बोला

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 2 วันที่ผ่านมา +1

    पक्ष प्रमुख स्वघोषित झाला वाटतं

  • @sureshnigade-deshmukh1948
    @sureshnigade-deshmukh1948 2 วันที่ผ่านมา +4

    याच्या एकंदरीत बोलण्यावरून हा निवडून आल्यानंतर परत शिंदेकडे जाण्यासाठीच आला आहे असे दिसते.

    • @popatraonikam4654
      @popatraonikam4654 2 วันที่ผ่านมา

      @@sureshnigade-deshmukh1948 १००/हा धोका देणार हा शिकवलेला शिकवुनच शिदे ने हा बकरा पाठवला आहे निवडुन आल्यावर जानारच उध्दव ठाकरे सावध झाले पाहिजे लोकांनी उध्दव ठाकरेना सावध केले पाहिजे सांगितले पाहिजे हा १००/ धोका देणार हा शिदे ने स्वताहून शिकवुन पाठवला आहे उध्दव ठाकरे ने आजच सावध झाले पाहिजे वेळ गेल्यावर पश्चाताप करुन काय फायदा आजच सावध झाले पाहिजे

  • @sudhakarsalvi6631
    @sudhakarsalvi6631 2 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @mangeshchipkar4045
    @mangeshchipkar4045 2 วันที่ผ่านมา +2

    Ṳb̤t̤ o̤n̤l̤y̤

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 2 วันที่ผ่านมา

    Uddhav Thackeray Saheb zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PRASANNAJAMBOTKAR-he5iu
    @PRASANNAJAMBOTKAR-he5iu 2 วันที่ผ่านมา

    Uddhav❤Mashaal❤

  • @ganpatchorage1826
    @ganpatchorage1826 2 วันที่ผ่านมา

    आजून बरेच येतिल

  • @dattaramshelar8259
    @dattaramshelar8259 2 วันที่ผ่านมา

    निवडून आल्या नंतर उ बा ठा सोडुन जाऊ नका

  • @santoshkawale535
    @santoshkawale535 2 วันที่ผ่านมา

    विधानसभेच्या निवडणुकीच्या तिकीट साठी.

  • @ParshuramPatil-r8z
    @ParshuramPatil-r8z วันที่ผ่านมา

    ऊ.बा ठा नाही ऊद्धव ठाकरे साहेबांच्या गटात म्हणा.शिकलेली माणस ऊधट सारखे बोलण शोभत नाही

  • @sunilpatil3472
    @sunilpatil3472 2 วันที่ผ่านมา

    डबल डोलकी आहे सावधान लोकांना वेड्यात काढत आहे

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 2 วันที่ผ่านมา +4

    घरवाप सी?😂 अहो! सारे काही खुर्चीसाठी😂😂😂 बाकी काही नाही.एकीकडे स्वार्थ साधून झाला की,दुसरीकडे? बस!

  • @deepakjadhav5459
    @deepakjadhav5459 2 วันที่ผ่านมา

    Ubt बोलू नका हि विनंती

  • @PritamJadhav-dh5ed
    @PritamJadhav-dh5ed 2 วันที่ผ่านมา +1

    Dombivli chya vikasa sati pashya prawesh kela asa mhana..

  • @mohansawant1324
    @mohansawant1324 2 วันที่ผ่านมา

    भाऊ तू उद्धव कडे गेलेस तर काय फरक पडत नाही. जनता सुज्ञ ahe

  • @DattatrayBambaras-l1j
    @DattatrayBambaras-l1j 2 วันที่ผ่านมา

    🎉

  • @subhashdesale3303
    @subhashdesale3303 2 วันที่ผ่านมา

    मी एक कंत्राटदार आहे काँग्रेसच्या काळात आम्ही दहा टक्के कमिशन देत होतो आता भारतीय जनता पार्टीच्या काळात 40% कमिशन आमदारांना खासदारांना द्यावा लागतो तरच फाईल पुढे जातात आणि काम मिळतं नाही दिलं तर काम मिळत नाही त्यामुळे 100 कोटीचं काम त्याच्या 40% गेल्यानंतर उर्वरित कामाचा दर्जा व किरकोळ खर्च लावून फक्त काम मी 30% पैशात होतं व बाकीचे आम्हाला सुद्धा पोटपाणी आहे सगळ्यात नालायक सरकार म्हणते भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणीस याला सुद्धा कमिशन द्यावा लागतो फक्त डायरेक्ट न घेता दुसऱ्याच्या हातून घेतो

  • @KanchanGoykar
    @KanchanGoykar 2 วันที่ผ่านมา

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव चला टरबूज 🍉 खरबूज 🍈 फोडुया

  • @sanjaygosavi-b3t
    @sanjaygosavi-b3t 2 วันที่ผ่านมา

    सगळे जण परत या

  • @ManoharDesale-j3m
    @ManoharDesale-j3m 2 วันที่ผ่านมา +2

    खुपच योग्य निर्णय

  • @panditgaikwad6318
    @panditgaikwad6318 2 วันที่ผ่านมา

    Milind tu nomber 1bjp😊

  • @jagannathmhatre8551
    @jagannathmhatre8551 วันที่ผ่านมา

    प्रसन्न तुला शिवसेनेची ॲलर्जी आहे नुसता उबाठा उबा ठा का करतोस

  • @mahendrachalke8511
    @mahendrachalke8511 2 วันที่ผ่านมา +1

    Mathre shaeb naice

  • @mangeshchipkar4045
    @mangeshchipkar4045 2 วันที่ผ่านมา +1

    B̤ṳt̤ o̤n̤l̤y̤

  • @vanitathakur8380
    @vanitathakur8380 2 วันที่ผ่านมา

    Mahavikas aaghadichich satta yenar

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 2 วันที่ผ่านมา

    उभाठा नाही रं

  • @kiransalunkhe7346
    @kiransalunkhe7346 2 วันที่ผ่านมา +1

    Fakt ticket sathi?

  • @vishwanathghanekar131
    @vishwanathghanekar131 2 วันที่ผ่านมา

    मला वाटते याने उड्या मारू नयेत,एकनिष्ठ राहशिल तर आमच्या कडे ये नाहीतर राजकारण सोड,कारण कधीपासून तू मिंदे चीच लाल करतोस

  • @sanjaysontakkey3972
    @sanjaysontakkey3972 2 วันที่ผ่านมา

    माझा बैल माझ्या खुट्या वर

  • @KailasLohakare-v1h
    @KailasLohakare-v1h วันที่ผ่านมา

    Jay mharharast

  • @DipakSalve-xx8ig
    @DipakSalve-xx8ig วันที่ผ่านมา

    पैसे घेवून बातम्या देणारे पत्रकार पाहिलें का

  • @NitinVispute-xn7im
    @NitinVispute-xn7im 2 วันที่ผ่านมา

    Kahihi asu dya pan vishwas basat nahi maf kara saheb.

  • @sureshrakshe3390
    @sureshrakshe3390 2 วันที่ผ่านมา

    ha reporter nahi shinde cha popat ahe