ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
स्मशानभुमीजवळ खेकडे पकडताना आला पहिलाच खतरनाक अनुभव | 😥
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 มี.ค. 2022
- स्मशानभुमीजवळ खेकडे पकडतानाचा पहिलाच खतरनाक अनुभव | 😥 #crabs
औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या
PdFast contact no:- 9272051555
मी विडीओ बनविण्यासाठी वापरलेला मोबाईल
mi band 5 -
amzn.to/38NkYNH
v15 link - amzn.to/2Y2yFCa
Tripod- amzn.to/343GD1Q
mic - amzn.to/341l5md
Song :- NIVIRO - the ghost [ NCS Release ]
Musicr provided by NoCopyrightSounds.
Video :- • NIVIRO - The Ghost | H...
download :- ncs.io/TheGhost
खेकडे पकडण्याची सोपी पद्धत
खेकडे कसे पकडतात
समुद्री खेकडे पकडण्याची पद्धत
catching mud crabs
koknatil masemari
koknatil khekde pakadnyachi paddhat
khekde palan
खेकडे पालन
कोकणातील खेकडे
छान! एकदम adventurous व्हीडिओ, बब्या एकदम भारी, न घाबरता असं बिळात हात घालणं म्हणजे खूप हिम्मत पाहिजे.👍
thank you so much
मस्त व्हिडिओ,
तुझी आणि बब्याची मेहेनत एक नंबर... 👌👌👌👍👍👍
thank you so much
खूपच धाडसी, 💪🏻काळजी घ्या भावांनो 🙏मलापण यायचं आहे तुझ्या बरोबर 👍🚩💐
प्रिय rishabh जरा sambhalun, खेकडे smashanat pakadtana, नहितार् maza आत्मा tuzyat आणी tuza आत्मा mazyat, tatya vinchu, 😄😄🤣, best wishes and many blessings to you from retired employee of mumbai port trust
😂😂😂
thank you so much
😂😂😂😂
🤣🤣🤣🤣👌🏻👌🏻👌🏻
😂😂😂
@@hRishabhtodankar dfff sa रे वी ccccccddddddddddddddddddddddddddddddddddddddddd
पी डी फास्ट ची जाहिरात फार सुंदर प्रकारे केलीस.
आजी आजोबांनी सुध्दा छान प्रकारे आपली भुमिका वठवली.
👍👍👍💐💐
मित्रा,
पहिली गोष्ट व्हिडिओ जबरदस्त, खेकडे पकडण्यासाठी काय कष्ट करावे लागतात हे कळलं. तुझी रिंग काॅमेंन्ट्री छान आणि विनोदी.मी कोकणी भाषिक नाही पण मला कोकणी भाषा खूप आवडते. तुझ्या कोकणी भाषे मूळे आणखी मजा आली.
जबरदस्त!!
thank you so much❤🙏🏻
जय शिवराय जबरदस्त videvo खेकडे पकडणारा भाऊ ला salut 👍
thank you❤
विडियो खूप चांगला aahe# मेहनत आणि रिस्क पण खूप आहे # फक्त अधे मध्ये सारखे जाहिरात चे विडियो चालू होतात मध्येच # खूप राग येतो तेव्हा #
बब्या एक्सपर्ट आहे कूर्ली पकडन्यात मस्त व्हिडीओ.
अप्रतिम विडिओ आणि बब्यासाठी 👍👍👍
thank you
खेकडे चांगले पण आहे आणि वाईट आहे😊
खरंच खूप खुप सुंदर व्हिडिओ बनवलाय खरच मला असे व्हिडिओ बघायला खुप आवड तात
धन्यवाद
1:44 good to see that marathi TH-camrs are also getting promotion 👍.
❤❤🙏🏻
खूप छान . मजा आली पाहताना. खेकडे, मासे पकडण्याची मजा काही औरच असते. असेच व्हिडिओ टाकत रहा.
thank you
Babya dhadakebaz ekch no 👍👍👍👍👍
😊👍🏻
भावा कुर्ले मोठे धरलास रे.....🤘 कडक भावा
Thrilling,ek number ,kokni BABYA.❤
खुप छान व्हिडीओ झाला
खुप मेहनत घेतली खेकडे पकडायला
खेकडा चावल्यावर....आता कसं वाटतंय... 😀😂😂 बब्या लय भारी...
😂😂😂 jaam bhari
Bhai.... khupach critical video shout kelay...so I like very much 👍👍👌👌
फर्स्ट लाईक
संजय सावंत
thank you
खेकडे पकडायची कसब लय भारी. अफलातून बब्या 👌👍 पण समस्यानाथ कुर्ला चावलाय वेगळाच अनुभव मनामधे येतोय. 😆कुर्ला लय चावला असेल ना जरा सांभाळून.
मस्त झाला विडिओ बब्यानी खेकडे छान पकडले
thank you
मस्तच मज्जा आली भाऊ विडिओ मध्ये
Ekddam Khatrnak ahe Babya, hat's of you Babya ani aajcha like fakt ani fakt Babya sathich
खरच बब्याला मानले पाहिजे न घाबरता बिळात घालणे हे खायचे काम नाही तसेच ह्रशभतुलासुद्धा मानले पाहिजे आमच्यासाठी रिक्स घेऊन तू हा विडिओ बनवला मरूदे ते खेकडे आणि विडिओ 😆🤣😁😅😁😉👍👌🤞☝️🤟❤
Rushab verry nice babya sati 1000 like
खूप छान आणि नविन्या पूर्ण विडिओ होतं...बोट लई जोरात चावले मेल्या नी
माझी आत्या गावखडी तून खेकडे पकडून घेऊन यायची चव पण भारी माझा दादा नरेश गुरव, आणि सुनिल गुरव खेकडे पकडायला जायचे. व्हिडिओ छान आहे.आत्याची आठवण करून दिली.
thank you
Wa superb dar veli kahi tari navin pahayla milt wa
Dada kokanat yayala jamanar nahi pn tuzya video mule kokanat alya sarkh vataty khup mast dada❤❤❤
खूप छान विडिओ..क्वचितच असा विडिओ बघायला मिळेल...धन्यवाद भाऊ तोडणकर.
धन्यवाद😊🙏🏻
खूप छान वाटला व्हिडिओ , मस्त
Masta bhava 👌
thank you😊
Kokan khup Sunder Asa janu swarg I like it vedio brother good Acting in catching crab 🦀 🦀🦀🦀🦀
Mast chan video maja aali bagun bhava 👍👍👌👌
Babyacha mehntila Salam..👍👍
Tujhe vlog ek no astat ch tri ha video mehnaticha hota... Kalji ghe 😊😊
❤❤🙏🏻thank you
Lay bhari video hota rishabh bagun khup samadhan vatal tuza mitra khup chan kurli pakdto best
धन्यवाद😊
Finally fav subject vrti vlog ala ❤️🥳🤩
Video chan ahe pan risk ahe
thank you so much❤😊🙏🏻
खूप मस्त भावा👍👌👌👌
khup chaan video ahe asach changle video banvat rah.
खूपच सुंदर कला , हॅट्स for him , आणि तुलाही भावा , अशी कला dakhvlyabaddal , बाकी vlog mastch , काळजी घ्या ....
thank you
एकच नंबर बब्या 👍👌🙏
चांगले खेखडे पकडले भावांनो
मी पण 30 वर्षांपूर्वी खेकडा पकडायला जायचो आता मुंबईत आहे तरी गणपती सणाला गावी गेल्यावर एकदा तरी खाजणात जातो आता वय झाल्यामुळे बील खणायला भारी जाते पण एक हौश आहे ना
खूप भारी बनवलीस मित्र व्हिडिओ, एवढी मेहनत घेऊन जबरदस्त
thank you so much
फार छान विडिओ झाला, राजापूर रिफायनरी प्रकल्प नक्की कुठे होणार आहे ह्याचा एक विस्तुत विडीओ काढा,असे अपडेट देत जा
Ek nomber gav ahe . Beautiful.
मित्रा तुका संगतलाय लय भारी. Oyo वाला जोक जबरदस्त 😂😂😂
😁
thank you
*खेकडी पकडन्याची जुनी ऊर्जा* 😍😊
*खेकडा चावला* 😅😂
Mast khup chhan watala tuza video tuzya mule khekade kashe pakadatat te kalal thanks Bala 😘😘😘😘
thank you so much😊
Ek no mitra
प्राण्यांना पकडू नये.प्राण्यांना इजा पोहोचवू नये.प्राण्यांना वाचवा सहकार्य करा.कृपया प्राण्यांना वाचवा.
खूप मस्त विडिओ 👍👍
thank you
Jabrdast mehanat khuop chaan video
thank you dada
Khup khup chhan vedio pan khekday pakdtana kitti jakhama hot astil bapre
Ek number...
Khup mast hota VLOG 👌👌
thank you
खूप छान वाटत होतं असं असेल तर आपण रोजच लाइक करून शुभेच्छा तुला भावा
धन्यवाद😊🙏🏻
Khup mehanat ahe.tyzi pan Kamal vaibhav. dashing video kelas.
thank you
बापरे खूपच खतरनाक व्हिडिओ आहे नीट सांभाळून करत जा पण कोकणातील सगळे च व्हिडिओ पाहण्यात मजा येते
ho thank you😊
Nice video bagun bhari vatla..
Gajavlas bhava 👌👌👌👌👌👌👌👌mast🍫🍫🍫🍫
thank you dada
Khup chan Video bhava ❤️👍
😂😂😂 Aaj pariyant Hrishabh ne khallelya sarva khekdya na mukti bhetli asel ..... ..
😂😂waahh🙏🏻🙏🏻🙏🏻
Crab bite is always a dangerous.. I laughed a lot
आमच्या कडे आता कुर्लींची बिलं खूप दुर्मिळ झालीत अतिक्रमणामुळे.
Ek dam rishab bhava kdk
Ekdm mast rishabh
thank you
बिग थम्सअप बब्याक👍"बऱ्याच दिवसांत कोणी मेलोलो नाही"😄😄😄😃😃😀!!
😀🙏🏻
😂
Rishabh majja aali vedio baghtana khup ch daring baj tumhi. Thanks ❤🌹🙏 for sharing.
खूप छान आणि सुंदर विडिओ आहे भाऊ👌👍🙏♥️
Ek no bhava... Industry khatam
Ani starting chi Advertisement next level🤟😃
😁thank you so much bhai
जबरदस्त
खतरनाक
मजेदार
Khup Chan rishabh
😍 love you dada ek number video
Kamal ahe tumachi... Kiti mote khekade pakadata.... Riski ahe kam... Work hard ahe.. With joy
Mast bhari dada ❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙♥️💙♥️💙♥️💙♥️💙♥️💙♥️💙♥️💙♥️💙♥️💙♥️💙♥️💙♥️💙❤️💙❤️💙😝💙😝💙😝💙❤️💙❤️💙❤️💙
thank you pritish
खुप छान व्हिडिओ दादा एकदम भारी आणि खुप दिवसांनी खेकड्याचा व्हिडिओ पाहायला मिळाला . परत खेकडे पकडताना काळजी घ्या दादा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😊😊🤗
thank you so much bhai😊❤
मस्तच ,,💯
अतिशय भारी विडीओ...👌👌👌👌👌👌🦀🦀🦀🦀🦀🦀
Vedio kadak
मस्त मित्रा. खूप छान आहे विडिओ.
Kdkkk ekdam.babya sathi like💪👍👌just unbelievable 🤗great tallent🔥.
Khup Chan video bhawa gavchi aatvn zali
thank you so much
Masta rushabh 👌👌👍👍
मस्तच 1च नं तुम्ही कोंबयातले का मी कातरादेवी वाडीवरची टुकरुल पातले
मस्त व्हिडिओ भाऊ
1 number experience bhava ... Aamhi pan gavi gelo ki asech kahi na kahi karat asto ... Khup chan
Bhari♥️
thank you❤
Khup mst video ❤️🥰
thank you
खूपच भारी व्हिडिओ झाला दादूस...👌👌
thank you bhai
Kadak 😀
Khupach Sundar 👌👌👌👌👌👍👍👍
खूप छान आहे तुमचा कोकण
फारच छान Keep it up...
Khup Bhari yar nisarg
❤
मस्त आहे 👍👍
Khup chan video 👌👌
thank you
खूप मेहनत घेतो ऋषभ माझ्या मुलाला तुला भेटायच आहे तो सारखा ऋषभ काका ला भेटायचं आहे
Great....mast video...kalji ghey beta...
Khup chan video sathi khup mehnat karato