ॲमेझॅानवरून आणला खेकडे पकडायचा पिंजरा | कोकणातील खाडीतील खडपी खेकडे | Mud Crab Catching

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • मित्रांनो युट्युबच्या माध्यमातुन खुप चांगली माहिती लोकांपर्यंत पोहचत आहे. आज तुम्हाला टेक्नोलॅाजी, पाककला, खेळ, विज्ञान, शिक्षण या सगळ्याची माहिती युट्युबच्या माध्यमातुन मिळते. मिळालेल्या माहितीचा वापर किती चांगल्या प्रकारे तुम्ही करु शकता हे तुमच्यावर असत.
    आज आपण ॲमेझॅानवरून एक खेकडे आणि मासे पकडायचा पिंजरा ॲानलाईन विकत घेतला. या पिंजऱ्यात कसे मासे मिळतात? पिंजऱ्याची किम्मत किती? पिंजरा कसा आहे? याची माहिती तुम्हाला या व्हीडीओत मिळणार आहे. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओ द्वारे एक चांगली माहिती मिळेल.
    #मालवणीलाईफ
    malvanilife
    खेकडा आणि फिशिंग ट्रैप ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सॲप लिंक वर क्लिक करा
    wa.me/message/...
    खेकडा आणि फिशिंग ट्रैप ऑर्डर करण्यासाठी कॉल / व्हॉट्सॲप करा और
    +91 9820660429
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

ความคิดเห็น • 836