2025 वार्षिक राशी भविष्य | श्री. आनंद पिंपळकर | Yearly Horoscope Prediction By Shri. Anand Pimpalkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 27

  • @suhasranjane2133
    @suhasranjane2133 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओम साई राम सर 🙏
    आपण आता पर्यंत चे आपले भविष्य सांगितले ते खरे झाले आहे आणि खूप मोठ्या मान्यवर व्यक्तींनी ते अनुभवले आहे
    आपण त्यावर जे उपाय योजना सांगता त्याचाही खूप चांगला परिणाम होतो
    आपला शिष्य
    सुहास रांजणे 👏👏

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 วันที่ผ่านมา +3

    गुरुजी धन्यवाद वृषभ राशी बदल खुप छान सांगितले 💯 टक्के खरे आहे,🙏🌹👍

  • @surajbade5482
    @surajbade5482 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Man khush hote sir.
    Aapla aavaaj aikun❤❤

  • @rajuurade1037
    @rajuurade1037 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी माऊली 🚩
    सर्व राशीच्या माहिती छान सांगितले 🌹🙏

  • @SushamaShinde-j3y
    @SushamaShinde-j3y 40 นาทีที่ผ่านมา

    Kup chan tumchya nawa Sarthak andi

  • @shouryastalent6918
    @shouryastalent6918 วันที่ผ่านมา +2

    I believe that Anand Pimpalkar is a knowledgeable and respected person in Vastu Shastra and Astrology, I admire his expertise and contribution to the field. I am very grateful for his knowledge and his generosity.

  • @gauriavachat8090
    @gauriavachat8090 3 วันที่ผ่านมา +2

    Sar खूप छान महती सांगितली मनाला पटेल असे आणि तुम्ही जे दाखले sadursh महणी वापरल्या त्या मस्त विश्वास ठेवावा अशी सांगण्याची पद्धत

  • @shilpawagh2846
    @shilpawagh2846 วันที่ผ่านมา +2

    खूप छान 🙏

  • @ShobhaPatil-h4x
    @ShobhaPatil-h4x 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏 सर अप्रतीम माहिती दिली. खूप अभ्यास आहे तुमचा तुम्हाला ऐकणे म्हणजे आनंद🎉🎉🙏

  • @ChocoLucy
    @ChocoLucy 2 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम माहिती. यावर तपशील पॉडकास्ट पाहण्याची आशा आहे... तुम्ही ज्या प्रकारे तपशील फार गंभीर न करता मजेदार घटकांसह स्पष्ट करता ते आवडले. भार्गवी यावर तपशीलवार पॉडकास्ट करेल अशी अपेक्षा आहे.

  • @shilpabedareSahiVastu
    @shilpabedareSahiVastu 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🙏 आनंद सर तुमच्या नावातच आनंद आहे तुमचा आवाज ऐकणे ही एक विलक्षण अनुभूती असते त्यात आपल्या भविष्याचे विश्लेषण म्हणजे अमृत सिद्धी योगच पुढील काळात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद या शब्दांनी मिळणार आहे जणू स्वामी आशीर्वाद देत आहे 2025 हे वर्ष आमच्या साठी आशीर्वादाने बहरलेल असणार आहे याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला जात 🙏🙏🙏🙏

  • @ThePrathmeshRane
    @ThePrathmeshRane 3 วันที่ผ่านมา +3

    Thank You Sir, Sai Ram 🙏🏻🙇🏻

  • @sachinpingale5437
    @sachinpingale5437 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khoop Sundar

  • @AdvBhagwanGPatil
    @AdvBhagwanGPatil 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गुरुजी, ॐ साई राम 🙏🏻
    खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद 🙏🏻

  • @aparnaranade2923
    @aparnaranade2923 3 วันที่ผ่านมา +2

    फार छान महिती दिलीत 🎉🎉🎉

  • @mangomangeshgodse
    @mangomangeshgodse 3 วันที่ผ่านมา +3

    pratyek rashi neet samjawun sangitli aahe ... khup mast

  • @hemlatakorgaonkar2586
    @hemlatakorgaonkar2586 3 วันที่ผ่านมา +2

    Khup chan hasat khelat sangitle.

  • @VarshaKhot-gw5wv
    @VarshaKhot-gw5wv 2 วันที่ผ่านมา +5

    नमस्कार सर आता विद्यार्थ्यांच्या दहावी-बारावीच्या परीक्षा चालू होत आहेत तरी त्यांना त्यांना अभ्यासात यश येण्यासाठी चा उपाय सांगा

  • @ujwalagaikwad7065
    @ujwalagaikwad7065 3 วันที่ผ่านมา +3

    सर फार छान माहिती आमच्या घरातील सर्वच्या सर्व राशी भविष्य तंतोतंत ..फार अभ्यास पूर्ण prediction आणि आनंद सर महणजे सवाल आहे का सगळे अगदी आनंदी आनंद ❤❤❤👌👌👍🙏🙏🙏

  • @sailyguajre7661
    @sailyguajre7661 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @rp1380
    @rp1380 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir you are the best 10000%

  • @sattyabhamagaikwad5479
    @sattyabhamagaikwad5479 3 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही माहिती दिल्यापासून सगळ्यांचे चांगलं वावा

  • @HenkaBrear
    @HenkaBrear 2 วันที่ผ่านมา +2

    Thanks for the breakdown! A bit off-topic, but I wanted to ask: I have a SafePal wallet with USDT, and I have the seed phrase. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). How can I transfer them to Binance?

  • @kalpanadhurandhare2597
    @kalpanadhurandhare2597 3 วันที่ผ่านมา +2

    भवीष्य आधी माहीत झालेतर ते काम होनार का नाही याची शंका येते मग ते काम आपल्या हातून योग्य घडेल का🙏

  • @SonaliKolhe-ld8mm
    @SonaliKolhe-ld8mm 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार सर !!
    माझी जन्मरास वृश्चिक आहे.आणि माझ सो वरून असल्याने कुंभ मग मी कोणत्या राशीवरून भविष्य ठरवायचंय

  • @p.kirdat9842
    @p.kirdat9842 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Shani rahu pidda angaate negativity dar Chandra kamjor shaarrik mansik pidda six years trrast hai kuch nahi hootaa ab to Sahi ho hospital polistion dekhana padaa rishataaydaaroney logone bahut saataayaaa ocdhai
    Kark
    Rashi