दादा व ताई तुम्हाला 1 सांगतो बाजी ला पुसेगाव ला पळवा आमच्या कडे असे म्हणतात कि पुसेगाव ला पळनार नाही तर कुठे पळणार असे म्हणतात काही पण करा पण बाजी ला पळवा एकादे मैदान कमी पळा पण पुसेगाव ला पळवा 😊हिंदकेसरी सुंदर ग्रुप नांदगाव 💝💥👑
दादा सर्वची ईच्छा बाजी पुसेगाव ला किंवा वडकी पळवा मग तुम्ही दोघाना घेवून जावा बाळूमामा दर्शनला घेवून जाव हेच मोठे मैदान आहेत आता नंतर पळूवन पण कळणार नाही बाजी किती पळतो माझी ही ईच्छा आहे आणि सर्व फॉमीली ची पण ❤
मी तुम्हाला सागितलं होत मी पण बैल घेणार आपल्या कड पण आता 2आहेत शंभु आणि लाला पेरा करू कधी पण सांगा 💯👍✌️💙 केस गळत आहेत काळजी घ्या आप्पा चां ऊस भारी आहे 💯👍👍💙
Hello Dada mi punyat job karayla ahe mla hi khup nad ahe mi roj n chukta kamavarun alyavar tumcha video bgto khup bhari vatat tumhala Rayba baji la baghun maza nad tumchyabarobar purn hoto kiti kantalo tri video baghn sodat nahi khup bhari vatat ek Rayba Baji kattar premi ❤❤
सुशांत दादा आपल्या खाद्याचा एक नवीन व्हिडिओ तयार करा आणि त्या व्हिडीओ मध्ये सर्व माहिती द्या कसा भिजवायच केवढ्या प्रमाणात घालायच ही सर्व माहिती तुम्ही आपल्या चॅनल वर टाका आणि मी एका व्हिडिओ मध्ये पाहिलं की आपले भैया सुधा आपल्या कस्टमरला खाद्याची चांगली माहिती देतात भैया सगळ समजाऊन सांगतात.... बाजी ,रायबा 6666 प्रेमी ❤️❤️❤️❤️
खरं बाजीचा आणि रायबाचा पायगुण नाही तुमच्या राधा चापाई गुण आहे ती आल्यापासूनच बाजी आला दुसरी राधा आली खाद्याचं चालू झालं तुमच्या राधाच्या पहिले लक्ष्मी आहे
दादा please बाजी ला पुसेगावला आना ना तुम्ही सर्व कमेंट वाचा सर्वांची इच्छा आहे हो हार जित चालूच असते . ओ बाजी जर त्या मैदानात पळला तर आमची इच्छा पूर्ण होईल ओ नाहीत सगळे नाराज राहतील तुम्ही आम्हाला नाराज करु नका जे होईल ते होईल फक्त बाजीला पुसेगावला आना खुप लांबुन नंदी येतील त्या मैदानाला बाजीची ओळख होईल तुम्ही तयारी करा दादा 😢
आपल्याला दादा तुमच एक आवडल तुम्ही सर्व काम करून नाद करताय चांगली गोष्ट आहे
धन्यवाद दादा 😊🙏🏻
आता मी चेक करत होतो तेवढ्यात आला व्हिडिओ आज वाटले व्हिडिओ येत नाही पण आता धन्यवाद❤❤❤ रायबा
😊🙏🏻धन्यवाद
खूप बरं वाटलं व्हिडिओ बघितल्यावर आता अपेक्षा आहे बाजीला मैदानात पळताना बघण्याची आणि हो रायबाला ही आदत म्हणून पळवा की
@@ShrishaNikamताई एकदा विजू मदने ह्याच्या नियोजनात बाजी ला पळवा contact करून नक्कीच नियोजन टॉप राहील 🙏🏻😌
एक वर्ष पूर्ण होण्याच्या हार्दिक कळवा बाजी आणि रायबा एक नंबर होणार
धन्यवाद 😊🙏🏻
मुंबई मध्ये.... 3दिवस थंडी आणि आता थोडे ढगाळ वातावरण आहे.
हो दादा 😊🙏🏻
अपला बाजी बकासूर सारका पलनार मला विस्वास आहे ओम नमों शिवाय 🙏
धन्यवाद दादा 😊🙏🏻
वडकी ला आणि पुसेगाव ला पळवा बाजी आणि रायबा ला ❤🎉
धन्यवाद 😊🙏🏻
आता एकदम छान झाला आहे दादा मी पहिल्यापासून व्हिडिओ पाहतो
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Raybacha ani tumcha aamchya bhagat yenar hahat tyamule raybacha सहर्ष स्वागत ❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
भाऊ येऊद्या आता मैदानात जो होयेगा वो देखा जायेगा हार जीत होत राहती फक्त पैरा टाॅपचा करा गुलाल आपलाच आहे ✌️❤❤
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
रायबा शेट आणि बाजी शेट आणि रांधा राणी ❤❤❤
😊🙏🏻धन्यवाद
दादा व ताई तुम्हाला 1 सांगतो बाजी ला पुसेगाव ला पळवा
आमच्या कडे असे म्हणतात कि पुसेगाव
ला पळनार नाही तर कुठे पळणार असे म्हणतात काही पण करा पण बाजी ला पळवा एकादे मैदान कमी पळा पण पुसेगाव ला पळवा 😊हिंदकेसरी सुंदर ग्रुप नांदगाव 💝💥👑
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
आप्पांचा विषयच हार्ड हाय 😊😊
😊🙏🏻
Aapa cha vishay lai haad ea 😅❤Appan cha uss chan vatla mala dada
धन्यवाद 😊🙏🏻
I love Rayba ❤ always in my heart ❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
Love from solapur only Bajii and Rayba shet ❤
😊🙏🏻
दादा बाजी ची भीसी निकते म्हणजे बाजी आजून तबेतिन होणार नक्की.
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा सर्वची ईच्छा बाजी पुसेगाव ला किंवा वडकी पळवा मग तुम्ही दोघाना घेवून जावा बाळूमामा दर्शनला घेवून जाव हेच मोठे मैदान आहेत आता नंतर पळूवन पण कळणार नाही बाजी किती पळतो माझी ही ईच्छा आहे आणि सर्व फॉमीली ची पण ❤
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
मी तुम्हाला सागितलं होत मी पण बैल घेणार आपल्या कड पण आता 2आहेत शंभु आणि लाला पेरा करू कधी पण सांगा 💯👍✌️💙 केस गळत आहेत काळजी घ्या आप्पा चां ऊस भारी आहे 💯👍👍💙
धन्यवाद 😊
Rayba cha tr vishay ch hard 🔥
😊🙏🏻
Chennai mdhe cyclone alyamule asch atmosphere rahil pudhil 4 divas tri...
हो दादा 😊🙏🏻
Love you rayaba baji 6666 सरकार ❤❤❤
😊🙏🏻
Daily video bgtoy tumcha Sikkim mdun bhari vath
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@ShrishaNikam sutila aalo ki nkki yenar tumcha ghotyavr
बाजी आणि रायबा एक नंबर होणार आदक मैदानात पडवा
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
तुमच्या कडे शेती भरपूर आहे मस्त छान आहे
धन्यवाद 😊🙏🏻
@@ShrishaNikam 🙏🙏
❤ रायबाशेठ बाजी ❤
😊🙏🏻
पुसेगाव ला नियोजन करा
😊🙏🏻
Hello Dada mi punyat job karayla ahe mla hi khup nad ahe mi roj n chukta kamavarun alyavar tumcha video bgto khup bhari vatat tumhala Rayba baji la baghun maza nad tumchyabarobar purn hoto kiti kantalo tri video baghn sodat nahi khup bhari vatat ek Rayba Baji kattar premi ❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
किंग बाजी शेठ🤞 क्वीन राधा🤞 किंग रायबा❤❤❤❤🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤙🤙🤙🤙🤙🤙🤙🤙🤙😍😍😍💫💫💫💎💎💎💎💎💥💥💥💪
😊🙏🏻
Baaji 1 no🎉🎉
😊🙏🏻
किति एकर ऊस आहे या वषी
11😊🙏🏻
या वडकी मैदानात घेऊन आम्ही आहोत मदत करायला❤🎉
😊🙏🏻
रायबा भाई चा birthday coming soon ❤❤❤❤नाद❤❤❤❤
😊🙏🏻
दादा आता पुसेगाव शर्यत आहे त्या मध्ये बाजी आणी रायबाला पळवा मैदान मोठ आणी आम्ही वाट बघतोय तयारी जोरात ठेव्हा...❤
हो दादा 😊🙏🏻
दादा आमच्या कडचं पण वातावरण सेम
😊❤
हो 😊🙏🏻
वडकी मैदानात बाजी व रायबा, दिसला पाहिजे,❤❤❤❤❤
😊🙏🏻
27 ला पुसेगाव मैदानावर नियोजन करा रायबा बाजीच 💯
😊🙏🏻
आज चोरडे मैदानात आणायला पाहिजे होत
😊🙏🏻
बाजी आणि रायबा
😊🙏🏻
रायबा शेठ बाजी शेठ
😊🙏🏻
दादा माश्या खुप त्रास देताय बाजी ला😊
हो दादा 😊🙏🏻
दादा आज तुमच्या गावचा खोंड गट पास झालाय बघा चोरडे मैदानात.. त्याच्या बर काय नियोजन होतंय का बघा.. किव्ह त्याच्या सोबत बैल होता त्याच्या सोबत करा ❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
❤❤❤❤ रायबा आणि बाजी ❤❤❤
😊🙏🏻
भाऊ मी संगमनेर नाशिक चा आहे आमची भाषा लई गावठी आहे तुम्हाला अस वाटेल की हे भांडत आहे
हो दादा 😊🙏🏻
खाद्य न्यायला अलते त्यांचा व्हिडिओ बघितला. त्यांच्या नंदीनी पण पटापट खाल्ल खाद्य
thank you 😂bhau aluvadi cha ekda ky to vishay jhala.... thank you 🎉🎉
धन्यवाद दादा वेळ मिळत नव्हता वेळात वेळ काढूनच तुम्हाला अळूवडी दाखवली धन्यवाद दादा 😊🙏
दादा हिंडकेसरी मैदानात पळवा बाजीला ❤
😊🙏🏻धन्यवाद
सुशांत दादा आपल्या खाद्याचा एक नवीन व्हिडिओ तयार करा आणि त्या व्हिडीओ मध्ये सर्व माहिती द्या कसा भिजवायच केवढ्या प्रमाणात घालायच ही सर्व माहिती तुम्ही आपल्या चॅनल वर टाका आणि मी एका व्हिडिओ मध्ये पाहिलं की आपले भैया सुधा आपल्या कस्टमरला खाद्याची चांगली माहिती देतात भैया सगळ समजाऊन सांगतात....
बाजी ,रायबा 6666 प्रेमी ❤️❤️❤️❤️
😊🙏🏻धन्यवाद
भाऊजी सासूबाई हे कधी दिसतच नाहीत व्हिडिओमध्ये
त्याविषयी व्हिडिओ आलेला आहे दादा 😊🙏
आमच्या इकडे चमकुरा म्हणतात दादा तेला
😊🙏🏻
बर झालं सांगितलं मोबाईल कुठं ठेवता व्हिडिओ आला नाही तर गुपचूप पाहायला बर 🤣🤣🤣🤣🤣🤣
हो हो नक्की या बघायला 🙏🏻🤣🤣
@@ShrishaNikam 🤣🙏
Dada baji pusegavla palvnar aahe ka...?
नाही 😊🙏🏻
Dada pusegaon la palava bajila
😊🙏🏻
लिम्बच्या पल्याचा धुर करा गोठयत तीन चार वेळा दिवसात म्हणजे मशी होनर नय 😊
हो दादा 😊🙏🏻
Dada lavkar takat ja video 4 vajta pasun vath baghtoa 😅😅
😊🙏🏻
Dada pusegavc niyojan kara...rayba la bagyaci khup eca aahe aamhi punyavarun bagayla yeto pusegav
😊🙏🏻
Dada usach average kiti nighat
😊🙏🏻
Baji cha angavr masha bstat tyachasathi kahitri kara dada
हो दादा 😊🙏🏻
❤ Frist comment ❤ rayba sheth
धन्यवाद 😊🙏🏻
Aapa chya usacha vishay lai hard ayahe 😂😂
😊🙏🏻
Brush ne saf kara , rayba ani baji chi boddy .
Fakt daily brush karne jaruri ahe , boddy varti , ghodyala kartat tass .
हो दादा 😊🙏🏻
लय चोळू नका नाय तर बाजी टकला होऊन जाईल आमचा 😂😂😂😂😂
🙏🏻🤣हो दादा
Tumcha sagla milun kiti Gela us
अजून जातोय गेल्यानंतर नक्की सांगतो 😊🙏🏻
संभाजी आबा काले nav असेल त्यानीं महिब्या सारखा हिरा तयार केला 🙏💥
हो दादा 😊🙏🏻
❤
😊🙏🏻
आप्पा चा उसाला फुटवा लय ahe💫
धन्यवाद 😊🙏🏻
जनावरांच्या अंगावर माशी बसू नये म्हणून साबण मिळतोय दादा धुताना लावा अजिबात माशी बसत नाही..
हो दादा 😊🙏
@ShrishaNikam सद्या लंपीची साथ पसरत आहे जनावराच्या अंगावर माशी बसून देऊ नका
Dada पुसेगाव la baji haran hai na
नाही 😊🙏
वडकी पुसेगाव ला परवा एक नंबर हो ना
😊🙏🏻
Dada baji ani rayba la ghugaru badha
😊🙏🏻
खरं बाजीचा आणि रायबाचा पायगुण नाही तुमच्या राधा चापाई गुण आहे ती आल्यापासूनच बाजी आला दुसरी राधा आली खाद्याचं चालू झालं तुमच्या राधाच्या पहिले लक्ष्मी आहे
😊🙏🏻धन्यवाद
Dada baji kontya maidanat yenar😀
अजून ठरलं नाही 😊🙏🏻
❤❤❤srt
😊🙏🏻
नाद पूर्ण करता करता गोटफॉम व कुकूटपालन पण सहज पूर्ण शकता तुमच्या कडे वेळ पैसा जमीन सर्व आहे
माझी इच्छा आहे तुम्ही करावं
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
@@ShrishaNikam 🙏
पुसेगाव ल पळवा बाजी ला
😊🙏🏻
तुम्ही बाजूला द्या आणि गावरान बैल आणा
दादा व्हिडिओ लवकर टाकत जा
😊🙏🏻
Dada matt wet thevu naka khup thandi ahe
😊🙏🏻
दादा आपली उसाची क्षेत्रफळ 15 एकर असेल का आकडा आमचा चुकला जास्त आहे कमेंट्स या मला उत्तर द्या
अकरा ए क र आत्ता जाणारा ऊस आहे बाकीची लागण 😊🙏🏻
@@ShrishaNikam म्हणजे आमचा अंदाज खरा ठरला 15 एकर शेती आहे
Adun madhun haat laun saf kara , .
Karan tumch ani ,... Doghan
.jivanch prem rahil.🙏
धन्यवाद 😊🙏🏻
दादा बाजीला वडकी आणि पुसेगावला घेऊन या मानाचे मैदान आहे दोन्ही तसेच सोबत रायबाला घेऊन या खुप जणांना बघायचे आहे ..
😊🙏🏻
दादा आपण वीडियो कोणत्या मोबाइल नें शूट करत असता 👍🏻vlog साठी
आता पर्यन्त किती टन उस झालाय आपल्याला दादा
❤रायबा बाजी
Samsung S 23 Ultra
रायबा आणि बाजी.
वडकी हिंदकेसरी 17 12 2024 आणि पुसेगाव हिंदकेसरी 27 12 2024
लां आणा
😊🙏🏻
tumhla kiti sheti aahe saga na tai AND sir
25😊🙏🏻
दादा पुसेगाव ला रायबा बाजीला घेऊन या
😊
दादा please बाजी ला पुसेगावला आना ना तुम्ही सर्व कमेंट वाचा सर्वांची इच्छा आहे हो हार जित चालूच असते . ओ बाजी जर त्या मैदानात पळला तर आमची इच्छा पूर्ण होईल ओ नाहीत सगळे नाराज राहतील तुम्ही आम्हाला नाराज करु नका जे होईल ते होईल फक्त बाजीला पुसेगावला आना खुप लांबुन नंदी येतील त्या मैदानाला बाजीची ओळख होईल तुम्ही तयारी करा दादा 😢
हो दादा 😊🙏🏻
Anil cha uss bhari he gadi wala cha
धन्यवाद 😊🙏🏻
Amala Ek maidan dyaa baji
हो दादा 😊🙏🏻
तुम्हाला सगळे मिळून शेती किती आहे
25😊🙏🏻
पाहाल त्याचा व्हिडिओ
😊🙏🏻
@@ShrishaNikam 🙏
काल्याचे संभा आबा
😊🙏🏻
Niyojan July nahi
शेती किती आहे सर्व...
25😊🙏🏻
Ay dada tumchey seyt lamlachk hay mag parha seytat degi dada rada barobar tektarchi chkoli kar aani titech paraha kar rizalte tulamahite padanarbahi😊
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Bapre bhaji maidanat janar means tyala pan khukhup chabkache fatke khawe lagnar bichara kiti gondas ahe 😢😢😢
🙏🏻😔
शेत किती आहे तुमाला दादा
25😊🙏🏻
@ShrishaNikam ♥️
दादा शेती कीती एकर आहे
25😊🙏🏻
मला वाटत रायबा बाजी न तुम्हाला दोघांस आणखी जवळ आणलं म्हणजे बॉण्डिंग जास्त घट केली
दादा पहिल्यापासूनच बॉण्डिंग आहे आमचं😊🙏🏻
@@ShrishaNikam हो छान आहे ॐ नमः शिवाय
आभाळ आहे अकोला मध्ये
सेम 😊🙏🏻
🙏@@ShrishaNikam
दादा तुम्हाला शेती किती आहे please reply
25 😊🙏🏻
Mala vatl aaj vedio ny yet...😅
😊🙏🏻