Nanded जिल्हा Ashok Chavan यांचा नाही तर Congressचा बालेकिल्ला आहे, जनता BJP ला जागा दाखवून देईल...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.พ. 2024
  • #nanded #ashokchavan #congress #bjp #maxmaharashtra
    अशोक चव्हाणांची ओळख काँग्रेसमुळे, काँग्रेसची ओळख अशोक चव्हाणांमुळे नाही. मराठवाडा, नांदेड चव्हाणांचा बालेकिल्ला नाही तर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.अशोक चव्हाण भाजपात जाण्यामुळे पक्षात लवकरच संघटनात्मक बदल कऱण्यात येणार आहेत.अशोक चव्हाण पक्ष सोडून गेले, तरी पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षात आहेत.मराठवाड्यातील नांदेड मधील पक्षाचा अहवाल काँग्रेस पक्ष संघटनेकडे सादर करणार आहोत.चव्हाणांचा भाजप प्रवेशाने मराठवाड्यात आणि राज्यात काही फरक पडणार नाही.एक - दोन कार्यकर्ते सोडले तर जिल्ह्यातून कोणीही त्यांच्यपाठोपाठ जाणार नाही. दरम्यान नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपला पळता भुई करू, तर भोकर विधानसभा मतदासंघातून अशोक चव्हाण त्यांच्या मुलीला उभे केल्यास त्यांचे डीपॉझिट जप्त होईल. असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्याकडून अशोक चव्हाणांना देण्यात आलाय.
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
    → Sharechat : sharechat.com/max_maharashtra
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharashtra.com/

ความคิดเห็น • 381

  • @chandrakantpatil4870
    @chandrakantpatil4870 5 หลายเดือนก่อน +84

    नांदेड हा काँग्रेस पार्टी च किल्ला आहे अशोक चवहण हा काँग्रेस मुळे ओळखला जात होते

  • @amrutahire6339
    @amrutahire6339 5 หลายเดือนก่อน +68

    मुलाखत देणारे खरे काँग्रेस चे कार्यकर्ते आहेत. आज खरं बघितल तर ग्रामीण भागातील सच्चा कार्यकर्ते मुळेच काँग्रेस उभारी घेत आहे. त्याचे श्रेय आदरणीय राहुल गांधी यांनाच आहे. जय काँग्रेस झिंदाबाद. 🙏🙏

    • @yuvrajjadhav2881
      @yuvrajjadhav2881 4 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर

    • @yuvrajjadhav2881
      @yuvrajjadhav2881 4 หลายเดือนก่อน +1

      कॉन्ग्रेस पार्टी जिंदाबाद.

  • @user-or9mi4st9w
    @user-or9mi4st9w 5 หลายเดือนก่อน +86

    नांदेड भोकर मध्ये शंकरराव चव्हाण मुळे अशोक चव्हाण ला किंमत होती पण त्याने स्वतःच्याच बापासी गद्दारी केली आहे म्हणुन त्याची किंमत घसरली आहे 🎉🎉

  • @varshasathaye9680
    @varshasathaye9680 5 หลายเดือนก่อน +39

    एक नंबर काँग्रेस पार्टी जिंदाबाद

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 5 หลายเดือนก่อน +132

    अशोक चव्हाण हा गोर गरिबांचे रक्त पिवन हजरो कोटी रुपये पैसा कमावला आहे आत्ता कामावलेलं पैसा ED CBI BJP पासून वाचावनंसाठी BJP गेला आहे..

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 5 หลายเดือนก่อน +3

      अशोक चव्हाण ला पद पाहिजे होत म्हणुन तिकडं गेला तो.. पैसा सगळेच नेते कमावतात

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 4 หลายเดือนก่อน

      Pad kutle bjp padnar ahe

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 5 หลายเดือนก่อน +35

    फक्त महा विकास आघाडी, जय हो काँग्रेस पार्टी, काँग्रेस पार्टी जिंदाबाद जिंदाबाद.

  • @azimroyal6093
    @azimroyal6093 5 หลายเดือนก่อน +43

    अशोक चव्हाण ने है सब के साथ गद्दारी करे उनको उनका ठिकाना बताना है

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 5 หลายเดือนก่อน +74

    अशोक चव्हाण जिता जागता छुपा रुस्तम है

  • @ashokb8808
    @ashokb8808 5 หลายเดือนก่อน +91

    चव्हाणला कोणीही मतदान करू नका

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 5 หลายเดือนก่อน

      Gaddaro shama nahi 😢😢😢

  • @gantantranews2983
    @gantantranews2983 5 หลายเดือนก่อน +29

    काॅंग्रस पक्ष आता मजबूत झाला

  • @makq3151
    @makq3151 5 หลายเดือนก่อน +49

    Only congress in nanded

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 5 หลายเดือนก่อน +46

    BR कदम साहेबानी मनाचा खूप मोठेपणा दाखवला 🙏

    • @Paras_Deshmukh
      @Paras_Deshmukh 5 หลายเดือนก่อน

      BR कदम हे कुठले आहेत
      नांदेड मधले गाव कोणते आहे त्यांचे

    • @Hanumant1997
      @Hanumant1997 4 หลายเดือนก่อน

      गणपुर तालुका अर्धापूर

  • @dipzade507
    @dipzade507 5 หลายเดือนก่อน +33

    Only Congress

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 5 หลายเดือนก่อน +8

    कदम साहेब तुम्हीच आम्हाला खासदार म्हणून हवे आहेत

  • @vijaypingale8833
    @vijaypingale8833 4 หลายเดือนก่อน +14

    खरोखरच आहे कांग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव असलेला पक्ष

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 5 หลายเดือนก่อน +52

    जय हो ठाकरे मविआ ❤

  • @rajendramhaske9728
    @rajendramhaske9728 5 หลายเดือนก่อน +20

    Congress jindabad

  • @DrKarhale
    @DrKarhale 5 หลายเดือนก่อน +23

    बि आर कदम साहेबानी काँग्रेस पक्षात ईमानदारीने काम केले गोर गरीब जनतेची कामे केली पक्षाला व जनतेला पुर्ण वेळ देऊन पक्षाची ताकत वाढवली कधीच गर्व केला नाही सामान्य मानसात त्याचे खुप वजन आहे त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे गरीबांना सामान्य मानसाचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे

  • @satvik7589
    @satvik7589 5 หลายเดือนก่อน +39

    ओन्ली कांग्रेस

  • @Santosh-hk8fn
    @Santosh-hk8fn 5 หลายเดือนก่อน +36

    काँग्रेस पक्षाने लोकसभा जर नांदेडची तर बियर कदम साहेबांना उमेदवारी द्यावी एक्स एक टक्का खासदार होतील बियर कदम साहेब काँग्रेस पक्षाचे बियर साहेबाला पूर्ण नांदेड जिल्हा ओळखतो भावी खासदार बियर कदम साहेब

    • @user-fw4km3eo6t
      @user-fw4km3eo6t 5 หลายเดือนก่อน +1

      Chavan nanded chi shan hoti ti atta gahan jahali ahe karan chavanana Hindu,Muslim,boudh Ani itar sarva samajache lok chavanana manat hote ek jutine niwdun Anat hote parantu chvanani ya sarva lokancha pathit khanjar khupas la ahe,yenarya niwadnukit janta kay nirnay gheil te kalach thrwel .karyekarte-va- jatela visvasat na ghetlela nirnay mahagat padel he satye ahe.

  • @madhavuppalwad7444
    @madhavuppalwad7444 5 หลายเดือนก่อน +28

    फक्त कांग्रेस

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 4 หลายเดือนก่อน +6

    ❤❤ फक्त दलाल गेलेत अशोक चव्हाण सोबत.... सामान्य लोक पहिले जिथे होते तेथेच आहेत....

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 5 หลายเดือนก่อน +21

    हद्दपार चे करा आणि आदर्श घोटाळ्याचे काय झाले हा प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारा. अशोक चव्हाण हे स्वार्थासाठी भाजप मध्ये गेलेत.

  • @apparaoshinde3043
    @apparaoshinde3043 5 หลายเดือนก่อน +25

    बी आर कदम साहेब आगे बढो

  • @vishvambharmunde9432
    @vishvambharmunde9432 5 หลายเดือนก่อน +8

    चव्हाण साहेब दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे CM झाले ,नंतर उद्योग मंत्री झाले पण आपल्या मतदार संघांतील मुख्य ठिकाण असलेल्या भोकर येथील बसस्टँड चा काहीच विकास केला नाही,जिथं सामान्य जनता प्रवास साठी ये जा करते येथे कुणाचे लक्ष नाही.

  • @ramjanwade7502
    @ramjanwade7502 5 หลายเดือนก่อน +20

    पुऱ्या देशाला माहीत आहे मुस्लिम bjp la मतदान करत नाही

    • @santoshthamke6526
      @santoshthamke6526 5 หลายเดือนก่อน

      गद्दार 😂

    • @bgs6161
      @bgs6161 3 หลายเดือนก่อน +1

      Muslim kadhi hi gaddarala matdan karat nahi. Mag to ashok Chavan aso wa bjp aso.

    • @sayyadsalman8227
      @sayyadsalman8227 3 หลายเดือนก่อน

      Muslim samaj jatiwadi karanarya party ka matdan karnar nahi

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 5 หลายเดือนก่อน +12

    Jai Congress

  • @reshmap.5224
    @reshmap.5224 4 หลายเดือนก่อน +6

    भाजपमध्ये गेलेल्या मराठा उमेदवारानां मराठा मतदान करणार नाही . ते कोणत्याही पक्षाचे असोत

  • @pradipkarale7818
    @pradipkarale7818 5 หลายเดือนก่อน +18

    ED mule. Gele chavan saheb

  • @sureshkate7401
    @sureshkate7401 4 หลายเดือนก่อน +5

    जनतेने गद्दाराना मतदान करु नये

  • @user-ot5ro7zv5i
    @user-ot5ro7zv5i 5 หลายเดือนก่อน +5

    जय कांग्रेस जय किसान

  • @VishanuDongare-jr1ij
    @VishanuDongare-jr1ij 4 หลายเดือนก่อน +3

    काँग्रेस पक्षाने जरी नांदेड जिल्ह्याला उमेदवार जरी दिला पळका नाही द्यायला पाहिजेत

  • @vijaypingale8833
    @vijaypingale8833 3 หลายเดือนก่อน +1

    सलाम भाऊ तुझ्या शब्दाला जय कांग्रेस

  • @user-eh8xl8ou5d
    @user-eh8xl8ou5d 4 หลายเดือนก่อน +3

    नांदेड मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच येणार यात शंका नाही.

  • @user-qq1oz2ro1i
    @user-qq1oz2ro1i 5 หลายเดือนก่อน +12

    Right 👍

  • @vilas_patil
    @vilas_patil 4 หลายเดือนก่อน +4

    कंग्रेस लाच मतदान करा . नाहीतर हुकुमशाही येणार .

  • @spreadinglove7678
    @spreadinglove7678 4 หลายเดือนก่อน +4

    Congress zindabad 😊

  • @ddmande887
    @ddmande887 3 หลายเดือนก่อน +1

    सत्य परिस्थिती आहे.त्यांना कॉग्रेसने भरभरून दिले होते.परंतु ते सर्व विसरून गेले.

  • @subhashmagre9170
    @subhashmagre9170 5 หลายเดือนก่อน +7

    यांच्या बिलोलीतुन सुभाष साबणे दोन वेळेस शिवसेनेकडुन आमदार झाले आहेत।

  • @mas55555
    @mas55555 5 หลายเดือนก่อน +21

    आगामी भोकर मधून नवीन आमदार निवडून येणारं

  • @user-nq3iv9zo3s
    @user-nq3iv9zo3s 4 หลายเดือนก่อน +3

    केवल कांग्रेस पार्टी जिंदाबाद

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 4 หลายเดือนก่อน +2

    जय हो सब मराठा लाख मराठा कोटि मराठा आपने साथ है ।मराठा मुसलिम बौद्ध सब आपके साथ है ।

  • @ryzzo9299
    @ryzzo9299 5 หลายเดือนก่อน +22

    Nanded चा वजनदार नेता गेला ही शोकांतिका आहे... अशोक चव्हाण आता कधीच निवडूण येणार नाही... 🙏

  • @kishorashtikar4855
    @kishorashtikar4855 5 หลายเดือนก่อน +5

    Right

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 5 หลายเดือนก่อน +4

    भष्टाचारी गयेला चांगला झाला

  • @bashirshah6010
    @bashirshah6010 4 หลายเดือนก่อน +4

    मतलबी लोक स्वताच्या फायदा होन्या साठी कांग्रेस मधुन जात आहे

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 5 หลายเดือนก่อน +2

    आम्हाला ही साहेबांचा अभिमान होता फक्त इतकच की यांच राणे साहेब होऊ नये

  • @gangadharbhosle3822
    @gangadharbhosle3822 5 หลายเดือนก่อน +2

    B R kadam हा माणूस खरोखरच बिजेपी ला शह देण्यासाठी सक्षम आहे. हे त्यांच्या मुलाखत देण्यातून दिसतंय.

  • @nanagawande3983
    @nanagawande3983 5 หลายเดือนก่อน +2

    अशोकराव, कांग्रेस ने आपणाला काय दिलं नाही .

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 4 หลายเดือนก่อน +2

    अशोक चव्हाणच्या पोरी दीड क्विंटलच्या आहेत! कशाला त्यांना पुढे आनत आहे एका कार्यकर्त्याला उभे करावे!

  • @whatsappstatussumitbhai8305
    @whatsappstatussumitbhai8305 5 หลายเดือนก่อน +5

    Congress ❤️

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape 5 หลายเดือนก่อน +7

    This time only VBA 🇮🇳

  • @amanshaikh6686
    @amanshaikh6686 4 หลายเดือนก่อน +1

    Only Congress party jindabad Jay Ho Rahul ji

  • @TateraoShinde-np3xn
    @TateraoShinde-np3xn 26 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर आहे.नादेंड जील्हा काॅग्रेंस पक्षाचा गढ आहे.कोनी आले आणी गेले म्हणजे काहिही फरक पडत नाही.जय हिंद जय भारत जय काॅग्रेस जय राहुल गांधी.

  • @shantkolhapure5677
    @shantkolhapure5677 5 หลายเดือนก่อน +3

    शाब्बास अशी माणसं इतरत्र का नाहीत याची काळजी वाटते

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 4 หลายเดือนก่อน +2

    । आशोक चव्हाणची इ इज्जत काढली

  • @shivrarajbiradar34
    @shivrarajbiradar34 4 หลายเดือนก่อน +2

    Congress चयेणार

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl 5 หลายเดือนก่อน +3

    आसा वाघ असावा. पुढे काय होईल ते सोडा पण जी घोषणा केली ती खास वाटली

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 5 หลายเดือนก่อน +5

    त्याला आस्मान दाखवू

  • @gajananadamane390
    @gajananadamane390 4 หลายเดือนก่อน +3

    अशोक चव्हाण आता मातीत गेला

  • @shailendramahajan8259
    @shailendramahajan8259 5 หลายเดือนก่อน +3

    Congress Zindabad ...

  • @AminaKhan-hr5mn
    @AminaKhan-hr5mn 3 หลายเดือนก่อน +1

    Bahut sahi bol rhe chacha vote congress k liye na ki Ashok Chavan k liye

    • @mirazkhan9389
      @mirazkhan9389 2 หลายเดือนก่อน

      Hamako naku malum liken. TUME BiLKUL SAHi BILRU

  • @user-so2wt3kj8r
    @user-so2wt3kj8r 4 หลายเดือนก่อน +1

    शाब्बास मित्रा

  • @madhukarmhaske7037
    @madhukarmhaske7037 4 หลายเดือนก่อน +2

    काँग्रेस. पार्टी. सोडू. नका. मतदारांनो

  • @sandeepkanse-hl2dx
    @sandeepkanse-hl2dx 5 หลายเดือนก่อน +10

    Only udav takare

  • @sandeepkurpatwar747
    @sandeepkurpatwar747 5 หลายเดือนก่อน +2

    20% मते देणार नाहीत परंतु 80% एक होतील

  • @gajananadamane390
    @gajananadamane390 4 หลายเดือนก่อน +2

    लाज वाटली पाहिजे चव्हाण ण ला

  • @user-yz2np2lb7o
    @user-yz2np2lb7o 4 หลายเดือนก่อน +1

    भाजप हटावो देश बचावो

  • @sainathkadambamanikar7095
    @sainathkadambamanikar7095 5 หลายเดือนก่อน +2

    बीआर कदम यांना तिकिट द्याव

    • @arunkagbatte7865
      @arunkagbatte7865 5 หลายเดือนก่อน

      सहमत, वातावरण पोषक आहे.नक्कीच निवडून येतील

  • @manojmotkulwad3032
    @manojmotkulwad3032 5 หลายเดือนก่อน +3

    Correct 💯

  • @indiantraveller6021
    @indiantraveller6021 5 หลายเดือนก่อน +2

    अरे तुम्हला फोन येतील आणि timevar change होतील... अशोक चव्हाण साधा माणूस नाही आहे तुमचे सगळे छक्के पंचे त्यांना माहित आहे...

  • @RanjanaPaunikar
    @RanjanaPaunikar 4 หลายเดือนก่อน +1

    Only for Congress party

  • @AshrafKhan-lf6kq
    @AshrafKhan-lf6kq 5 หลายเดือนก่อน +2

    Congress party zindabad Rahul Ghandhi ji zindabad 👍👍👍

  • @shyamnirmal9290
    @shyamnirmal9290 4 หลายเดือนก่อน +1

    Karekt bolle saheb

  • @user-pq1qf3di8j
    @user-pq1qf3di8j 5 หลายเดือนก่อน +9

    अशोक चव्हाण याचा निर्णय चुकला आहे....

  • @BabasahebMane-ed2qv
    @BabasahebMane-ed2qv 3 หลายเดือนก่อน

    Salam sir Sarva congres karyakarte aahe tithe aahe🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @paulmartin4253
    @paulmartin4253 5 หลายเดือนก่อน +2

    Only congress

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 5 หลายเดือนก่อน +8

    Hatav
    Panoti

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 5 หลายเดือนก่อน +20

    प्रताप चिखलीकर काग्रेस मधे येईल

    • @mz3hr
      @mz3hr 5 หลายเดือนก่อน

      😂

  • @mohankamthe8335
    @mohankamthe8335 5 หลายเดือนก่อน +2

    आदर्श माजी मुख्यमंत्री

  • @SunilPatil-np6mn
    @SunilPatil-np6mn 4 หลายเดือนก่อน

    Kya bat hai

  • @purishobha5597
    @purishobha5597 5 หลายเดือนก่อน +2

    शाबाश

  • @prashantgandhi3796
    @prashantgandhi3796 5 หลายเดือนก่อน +2

    Only Congress💪🏻💪🏻💪🏻

  • @panjabipise7953
    @panjabipise7953 3 หลายเดือนก่อน

    Vere nais 🎉

  • @Balasaheb_Aware
    @Balasaheb_Aware 3 หลายเดือนก่อน +1

    Only, Congress,ek,,no

  • @NagnathMaroti-ps5vc
    @NagnathMaroti-ps5vc 5 หลายเดือนก่อน +1

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 5 หลายเดือนก่อน +1

    Time will show who will win and who will loose.jai Hind, jai bhole nath.

  • @pradipgawale
    @pradipgawale 5 หลายเดือนก่อน +1

    Congress Aajun majboot jhala no challenge

  • @jaibharatsuryawanshi5344
    @jaibharatsuryawanshi5344 5 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌👌👌

  • @Arshkajahan
    @Arshkajahan 4 หลายเดือนก่อน +2

    Congrass❤❤❤❤❤❤❤

  • @santoshthamke6526
    @santoshthamke6526 5 หลายเดือนก่อน +1

    कॉग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे कॉग्रेस 😮

  • @SainathPawar-hr1xc
    @SainathPawar-hr1xc 4 หลายเดือนก่อน

    Saheb all in one only saheb
    Beat of luck

  • @purishobha5597
    @purishobha5597 5 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @user-hr2yz7eb6s
    @user-hr2yz7eb6s 5 หลายเดือนก่อน

    🙏

  • @vasantmore3190
    @vasantmore3190 3 หลายเดือนก่อน

    जन्मभर कार्य करणारे कार्यकर्ते आहेत,बाहेरच्या उमेदवाराला, कुटुंबातील मुलगीला निवडून देणार नाहीत.
    ते का पळून गेले हे पहाणे महत्त्वाचे आहे, एकटेच पळाले कमळाबाई कडे भूर...

  • @sayedsharif51
    @sayedsharif51 5 หลายเดือนก่อน +1

    Jai congress jai Rahul Gandhi

  • @Shaikh-l3v
    @Shaikh-l3v 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @rekhapatil3690
    @rekhapatil3690 2 หลายเดือนก่อน

    बी आर काका तुम्ही फार महत्त्वाचे निर्णय घेतले

  • @vikipatil4075
    @vikipatil4075 2 หลายเดือนก่อน

    जो या पक्षाला सोडुन त्या पक्षाया कडे जात आसेल त्याला कोनी हि मतदान दान करु नका हि आर्गिहाचि विनंती आहे धन्यवाद

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 5 หลายเดือนก่อน +1

    jai congress Vijay congress