एवढे सगळे पाहूणे व मित्र मंडळ मुलगी पाहण्यासाठी आणले आहेत. तर खचाऀची काटकसर म्हणून मुलगी पाहण्या ऐवजी सरळ अक्षदा टाकून लग्न लावले असते तर बरे झाले असते.कारण दोन्ही घरे एकमेकांना माहिती चे आहेत.
@@nishavalvi7880फार पूर्वीपासून च आईचे व वडिलांचे कुल भिन्नच असे आहे त्यामुळे ही पद्धधत असते पण सध्या तीन पिढ्या नंतर ही नाती परत जोडावीत असे जनुकीय नियम सांगतात mutetion टाळण्यासाठी!मामे बहीण हे नाते प्राचीन काळापासून म्हणले जात नवहते ,सध्याच्या काळात तसे समजले जाते!
Both made for each other, lovely
नमस्कार मुलगी बघण्याचा कार्यक्रम छान झालाय पण विडिओ फास्ट झालाय
जोडी छान आहे
धम्माल विडिओ. खुप खुप एन्जॉय केला. जावईबापू मस्त. आमच्या कोकणात पण अशी प्रथा आहे. नांदा सौख्य भरे.
असे कार्यक्रम आता दुर्मिळ होत आहे...घरीच शोभा येते.... खरंच खुपचं छान
जगातील सर्वात भाग्यवान जोडी असावी तर अशी. खुप छान.
Khare aahe khup chan vatle.
Chan khup mast
खूप सुंदर जोडी आहे ❤😊
नशीब वाल्या ना मिळते मामा ची मुलगी 😊😅
Kupach. Chan mamachya gharich kayrakrm sapana ❤
Hiiii
Khup chan❤
खूप छान जोडी आहे अभिनंदन
मुलगी कोणाचीही असो.ती सरितेसारखी असते.ती दोन्हु रिक्षांना समृद्ध बनविते.❤🎉
😂😂😂
Nice jodi ❤
खूपच छान❤
छान छायाचित्रण ❤❤
खुप छान ❤
खूप छान 🎉
Maji pan 😂😂
अगदी बरोबर आहे
Nice and beautiful function all 11:26 each Indian family ❤❤🎉🎉
@@AdityaSawant-d8u Thank You
@@Vaishnvi_Desai11.Nice ..family
लई भारी 🥰
जीवनात ही घडी अशीच राहू दे l
Akdam bhari 👌👌
Nice couples ❤
Nice
Perfect Jodi
Nice jodi
मामाचा मुलीला पहायला कमेरा खूपच नाचतोय
व्हिडीओला अनुसरून गाणे योग्य आहे..
Mazya shakhya bahinich lagna asach aatyebhavashii zale.
Nice 🎉🎉
Khup chan
खूप छान 👌👌
मस्त व्हिडिओ झाला आणि कार्यक्रम पण......व्हिडिओ ला सिनेमाची गाणी लावू नका. चॅनेल ल पुढं प्रॉब्लेम होतो.,😊👌👌👌
Mast khoop chan jodi 💐💐
एवढे सगळे पाहूणे व मित्र मंडळ मुलगी पाहण्यासाठी आणले आहेत. तर खचाऀची काटकसर म्हणून मुलगी पाहण्या ऐवजी सरळ अक्षदा टाकून लग्न लावले असते तर बरे झाले असते.कारण दोन्ही घरे एकमेकांना माहिती चे आहेत.
Khup chhan
Yekdam kadak🥳💞👍👌
पुर्वी मामाची मुलगी करायचे प्रेम विवाह च असायचा लहान पणी नाते जोडायचे .
खूप सुंदर🎉
Nice video
Nice❤
मी पण आत्या घरी भाची आहे
खूप सुंदर विडोओ
Maze mavshi ne ase lagna kele hote Atya che Mula barobar
माझा पण नवरा आत्याचा मुलगा आहे
Same here 😊❤
Nice Dear ❤️
❤❤
हे सेम आमच्यात सुद्धा असच झालं होत 😂😂😂😂 नात्यामध्ये लग्न असले की असच आसत.
Hoy ky 😍
मी पण आत्या कडे आहे 🤩
@@shamalthakare4077 👍👍👍😊
Mamachi mulgipan bahin aste
Video la aavaj nahi, muka aahe.
It seems to be photo session program than mulagi pahanyacha karykram
Khupache mast
शैला ताई आमच्या गावात आहेत कवठे पिरान मध्ये मी तुमच्या. घरच्यांना सगळ्यांनाच ओळखते
Oo nice ❤
❤
🎉
Gujarati me hum log nahi karte hai mama nd atya ka ladka ladki bhai bahen hote hai
Love marriage
🎉😅
माझी बायको माझ्या मामाची मुलगी आहे
@@babasahebmahajan758 👍
Mamachi mulgi bahin aste
@@nishavalvi7880 m.s. Marathi community मध्ये over-all मामाच्या मुली च करतात
विचारा आस पास चौकशी करा
@@nishavalvi7880फार पूर्वीपासून च आईचे व वडिलांचे कुल भिन्नच असे आहे त्यामुळे ही पद्धधत असते पण सध्या तीन पिढ्या नंतर ही नाती परत जोडावीत असे जनुकीय नियम सांगतात mutetion टाळण्यासाठी!मामे बहीण हे नाते प्राचीन काळापासून म्हणले जात नवहते ,सध्याच्या काळात तसे समजले जाते!
Baghnyacha nahi tr ha tilyacha karyakram aahe
Agdi brobr
Karn bghaychya program la evdhi grdi kdhich nste
तुम्ही कवठे गूलंद चे आहे का देसाई शेगदार मी अर्चना शिंदे मनोहर शिंदे यांची नात ❤❤
Ho Me Vijay Desai Chi mulgi
Already sagal fix aahe..baghanyacha kasala karyakram ha....
रीत असते ती करायला तर पाहिजेच ना
Khrch aahe
Pn song chukich aahe do ajanabi kshache rahile dogh pn 😂
Tai mo.khup halat aahe baki chan
Ok 😊 Thanks❤
खूपच पैसे खर्च केला आहे which is useless
Navrila aattach gheun janar vatte
खूप छान ❤
🎉
माझी बायको माझ्या मामाची मुलगी आहे
Oo nice 🤩
@@Vaishnvi_Desai11. Thanks
खूप छान ❤