तुम्हाला समोर कुणी अनल....दुसरं आणि खरंच राष्ट्रवादी पक्ष वर खरा नंबर 1 च अधिक हा तुमचा की पवार साहेबांच्या....तुम्ही दुसरा पक्ष स्थापून नियडूनुक ल सामोरे का गेले नाहीत.
अजित पवार खरे तर जेलमध्ये पाहिजे होते,70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा, जरंडेश्वर कारखाना घोटाळा यात अजित पवार यांना सांभाळून घेणाऱ्या भाजपने लय त्याग केला पण अजित पवार पडणार म्हणजे पडणार कारण धर्म त्यांना माफ करणार नाही😂😂😂
डेपोजिट
याला बारामातित गावागावात दारोदारी फिरावं लागत हे काय सांगतं
गेला हा शभर टक्के गेला.
Only pawar saheb 🎉
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी❤
राम कृष्ण हरी सर्वांपेक्षा घड्याळाचा विकास भारी
@@satwashiladairygoatfarm4933 घड्याळचा विकास भारी धरणात बांधणार काय यावेळी पण मुतारी 🤣🤣
वाजवा तुतारी हटवा मुतारी.....
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢@@satwashiladairygoatfarm4933
@@KingQueen-z1e आयला जुळलं की राव भारी 🤣🤣🤣
@@satwashiladairygoatfarm4933 धरणात बांधणार मुतारी😂😂😂😂✌️
हल्ली दादा शब्द खूपच जपून वापरतात...बहुदा शब्दांची किंमत दादांना समजलेली दिसते.
पवार साहेबांवर बोलताना प्रत्येक वेळी "मला यावर बोलायचं नाही, ते आदरणीय आहेत" वगैरे बोलून सप्पय माघार घेत्यात दादा, घाबारल्यात 😂😂😂
दादा घाबरलाय 😂😂
शरद पवार हाय ती 👑
Baramati madhe tutari vajnar he nakki
आदरणीय दादा पहिल्यासारखे नाहीत राहिले......पहिलेच दादा एंग्री old man होते पण दादा आता शब्द जपून वापरत आहेत.पण असेच चांगले वाटतात.
अगदी बरोबर आहे
अजित पवार स्वतः निवडून येऊ शकणार नाही
विधान परिषद शिवाय पर्याय नाही
ghari ja
Dada khupach polite zhalet 😊
तुम्हाला समोर कुणी अनल....दुसरं आणि खरंच राष्ट्रवादी पक्ष वर खरा नंबर 1 च अधिक हा तुमचा की पवार साहेबांच्या....तुम्ही दुसरा पक्ष स्थापून नियडूनुक ल सामोरे का गेले नाहीत.
Only Pawar Saheb
कुणा मुळे केलेत विकास ते सांगा
महागाई वर विचारले पाहिजे होते
अजित दादा सत्य शिवाय काही करू शकत नाही ते त्यांचं वाक्य आहे विरोधात राहून पहा.
ही मुलाखत फक्त अजित पवार यांची बाजूमांडण्यासाठीच घेतलीय असे वाटतेय
दादा बाकी चे उमेदवार सोडा तुमची आमदारकी वाचवा
Ajit dada is mass leader of Maharashtra ❤
तुम्ही ठरवून प्रश्न विचारताय प्रश्न हा विचारा की राज्यातले कीती उधोग गुजरातला गेले तिन चाकी आलेपासून
अजित पवार खरे तर जेलमध्ये पाहिजे होते,70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा, जरंडेश्वर कारखाना घोटाळा यात अजित पवार यांना सांभाळून घेणाऱ्या भाजपने लय त्याग केला पण अजित पवार पडणार म्हणजे पडणार कारण धर्म त्यांना माफ करणार नाही😂😂😂
अध्यक्ष महोदय बारामती सोडतच नाही.😂
Tumhi navtat ka dada agotherchya sarkarmadhe. Tumhi ka nahi chalu kelya yojna
Ajit dada ch kam dadana nivadun ananar ekach Vada Ajit dada
हे किती बोलले असले तरी त्यांना घडवणारा शरद पवारा
⏰⏰
Ed,labhapoti, swarthapoti, 84 vya vayat bapala rastyavar sodun gelela ha palputa.
Hyanchya pakshacha karyakram fix ahe 23 nantar hyani kiti pan bata maralya tarihi .10-12 aamadar yayachi mushkil
ते 28आमदार किंग मेकर ठरणार आहेत bro दादा मुख्यमंत्री ❤❤
Dada aai n politics madhye aanal ka
Sharad pawar saheb yani yala mothe kele, nahitar ha kuthetari gaygotha sambalata basala aasata.
Dadache dipozit japt honar he Baramatikaranni tharawlele aahe aatti shahanpana baramatikaranni olakhala aahe mich aani mich konamule zalele aahe he baramatikar sahebamule aahet he Ajit wisalas ka swarthi ajit dada tula bhogawe laganar aahe
आदरणीय दादा पहिल्यासारखे नाहीत राहिले......पहिलेच दादा एंग्री old man होते पण दादा आता शब्द जपून वापरत आहेत.पण असेच चांगले वाटतात.