सरीता ताई मी पण टिफिन करते छोटीशीच केटरिंगचया ऑर्डर घेते पण नेहेमी स्वयंपाक करतांना मोबाईलवर vidieo चालु असतो त्यामुळे आपोआपच त्यात तुझ्या हाताची चव येते आणी पदार्थ खुपच छान होतो खुप थोड्या दिवसात मी बर्या पैकि माझ्या परीसरात नाव कमावले आहे ते फक्त तुझयामुळे खुप खुप धन्यावाद ताई तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
गुढीपाडवा स्पेशल थाळी दाखव आजची रेसिपी पण छानच होती मी पाडव्याला श्रीखंड पुरी करणार आहे पुऱ्या करताना पिठात रवा घालतात हे माहीत नव्हते आत्ता आमच्याही पुऱ्या तुझ्यासारख्याच मऊसुद व टम फुगलेल्या पुऱ्या होतील धन्यवाद सरिता
सरिता तीच recipe पण तुझ्या explainatin मुळे सोपी होते. कालच माझ्या नवीन लग्न झालेल्या मुलीनं तुझी कोबी पराठ्यांची recipe बघून छान पराठे बनवले. खरंच कौतुक. तुझ्या सांगण्याच्या पद्धटू मुळे या मुलींचं काम खूप सोप्प झालंय. Keep it up 😊😊
सरिता मॅडम आज मी तुम्ही दिलेल्या टिप्स प्रमाणे बटाट्याचे चिप्स /Wafers मोठे तीन बटाट्याचे केले...खूप छान झाले.. धन्यवाद 😊 फ्राय केले होते पण फोटो काढायचा राहून गेला..पुढच्या वेळी fry केल्यावर फोटो पाठव ते पदार्थ नीट झाला की त्याचे एक वेगळा आनंद आणि समाधान वाटते...याचे श्रेय तुम्हाला 😊
खूपच छान ग..नेहमीप्रमाणेच..सरिता दिदी,तुझ नाव इतकं मोठ आहे तरी पण तू down to earth आहेस.. तुझा खूपच अभिमान वाटतो..मी ना बँकेत नोकरी करते..पण जेव्हा पण मला कोणताही पदार्थ करायचा असेल तेव्हा मात्र तुझीच recipe बघून तो पदार्थ करते..आणि तो पदार्थ माझा मस्तच होतो.. thanks a lot Didi ❤ Swami always blessed you 🎊
Mam, मी आता तुमच्या ईमेल वर recipe share केल्या आहेत..त्या सर्व तुमच्या tips प्रमाणे केल्या आहेत..कौतुकाची थाप पण मिळाली..So thank you so much to you... God bless you...😊
मी पण गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या करते पण पुरीसाठी एक किलो गव्हाचे वेगळे पीठ दळून आणते थोडेसे जाडसर मग रवा टाकायची गरज पडत नाही आणि एक प्रकार अजून त्याच पिठाचा करते तो म्हणजे माझ्या आई कडचा गव्हाचे उपीट खूप छान लागते लोणच्याबरोबर खायला जर सरिता तुला माहीत असेल तर एकदा ते दाखव सर्वांपर्यंत रेसिपी पोहोचेल❤
Hi sarita, me perfect puri chi recipe search kartach hote, Ani as usual me tujhya channel var baghitali recipe, I have made this today, and it turns out very fluffy and soft😊😊 me jevha pan puri karyche tevha bilkul puri fugaychi nahi. Aaj ekun ek puri chan tamma fugli😅 thanks for the perfect recipe 😋 me aaj tu dakhvlya pramane veg kurma suddha banvala, to pan mast yummy jhala hota😊 , thank you so much.😊😊😇 keep upload yummy recipes 😋
ताई खरंच मनापासून आभार तुमचे कारण मला ना पुरण पोळी अजिबात नव्हती जमत पण तुमचे सगळ्या tips follow केल्या आणि चक्क मी एकदम perfect puran poli बनवायला शिकले❤आणि तेव्हा पासून काही पण बनवायचं असेल ना तुमचा व्हिडिओ बघते आणि बिन्धास्त बनवते ... तुमचा व्हिडिओ बागितल्या वर मनातली सगळी भीती च जाते आणि खूप कॉन्फिडन्स पण येतो ❤
Khup chan dhanyawad madam tumhi purichya bajula ji khir thevali aahe vatit ti pan khup chan aahe tyachi pan recipie sanga, vdo banava pls wat pahatoy, thanks a lot❤😊
आता नवीन व्हिडिओ आलेला ..पाण्यात तळलेली (उकडलेली) पुरी, मला तर हा विषयच मुळात समस्त पुरी वर्गाचा अपमान वाटला. पुरी म्हणजे कशी मस्त तेलात तळलेली, दोन्ही बाजूने सुंदर सोनेरी रंगाने न्हाऊन आलेली. अगदी मानसन्मानाने श्रीखंड, छोले, पिवळा बटाटा यांसोबत हितगुज साधणारी.खुप छान 😋😋👌👌
Mast khup surekh distahet purya Chan tips sangitlya dhanyavad mast vatlli recipe Sarita tai maisoor dosa chi recipe share Kara na please Ani ho soda Ani eno nako bare ka please
सरीता ताई मी पण टिफिन करते छोटीशीच केटरिंगचया ऑर्डर घेते पण नेहेमी स्वयंपाक करतांना मोबाईलवर vidieo चालु असतो त्यामुळे आपोआपच त्यात तुझ्या हाताची चव येते आणी पदार्थ खुपच छान होतो खुप थोड्या दिवसात मी बर्या पैकि माझ्या परीसरात नाव कमावले आहे ते फक्त तुझयामुळे खुप खुप धन्यावाद ताई तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
गुढीपाडवा स्पेशल थाळी दाखव आजची रेसिपी पण छानच होती मी पाडव्याला श्रीखंड पुरी करणार आहे पुऱ्या करताना पिठात रवा घालतात हे माहीत नव्हते आत्ता आमच्याही पुऱ्या तुझ्यासारख्याच मऊसुद व टम फुगलेल्या पुऱ्या होतील धन्यवाद सरिता
सरिता तीच recipe पण तुझ्या explainatin मुळे सोपी होते.
कालच माझ्या नवीन लग्न झालेल्या मुलीनं तुझी कोबी पराठ्यांची recipe बघून छान पराठे बनवले. खरंच कौतुक. तुझ्या सांगण्याच्या पद्धटू मुळे या मुलींचं काम खूप सोप्प झालंय. Keep it up 😊😊
Wow..very.nice.. मनापासून धन्यवाद 🤗😊💖
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी तश्याच पुऱ्या लाटून केल्या आहेत. खूपच छान आणि खुसखुशीत झाल्या आहेत. खूप खूप धन्यवाद 😊
सरिता मॅडम आज मी तुम्ही दिलेल्या टिप्स प्रमाणे बटाट्याचे
चिप्स /Wafers मोठे तीन बटाट्याचे केले...खूप छान झाले..
धन्यवाद 😊
फ्राय केले होते पण फोटो काढायचा राहून गेला..पुढच्या वेळी fry केल्यावर फोटो पाठव ते
पदार्थ नीट झाला की त्याचे एक
वेगळा आनंद आणि समाधान वाटते...याचे श्रेय तुम्हाला 😊
Wow..amazing..naki photo pathava..thanks a ton 🩵
खूपच छान ग..नेहमीप्रमाणेच..सरिता दिदी,तुझ नाव इतकं मोठ आहे तरी पण तू down to earth आहेस.. तुझा खूपच अभिमान वाटतो..मी ना बँकेत नोकरी करते..पण जेव्हा पण मला कोणताही पदार्थ करायचा असेल तेव्हा मात्र तुझीच recipe बघून तो पदार्थ करते..आणि तो पदार्थ माझा मस्तच होतो.. thanks a lot Didi ❤ Swami always blessed you 🎊
मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏☺️
Mam, मी आता तुमच्या ईमेल वर recipe share केल्या आहेत..त्या सर्व तुमच्या tips प्रमाणे केल्या आहेत..कौतुकाची थाप पण मिळाली..So thank you so much to you... God bless you...😊
Ok. Thanks for sharing..I will check ..amazing u tried...thank u so much ☺️
Tai tu great ahes, मी सहजच विचार करत होती की गुढीपाडव्याला पुरी श्रीखंडाचा बेत करुया, आणि नेमका तुझा video आला. ❤❤❤ नेहमी असं च होते ताई 😊😊😊😊
अरे वाह!! मग नक्की करुन पहा 😅
एकच नंबर सरिता ,खरच किती कौतुक करावं तुझ ,तुझे यजमान नशिबवान आहेत एवढी सर्वगुणसंपन्न बायको मिळाली आहे.
मनापासून धन्यवाद
मी पण गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या करते पण पुरीसाठी एक किलो गव्हाचे वेगळे पीठ दळून आणते थोडेसे जाडसर मग रवा टाकायची गरज पडत नाही आणि एक प्रकार अजून त्याच पिठाचा करते तो म्हणजे माझ्या आई कडचा गव्हाचे उपीट खूप छान लागते लोणच्याबरोबर खायला जर सरिता तुला माहीत असेल तर एकदा ते दाखव सर्वांपर्यंत रेसिपी पोहोचेल❤
छान कल्पना!! मी करुन बघेन पुरी
गव्हाच्या रव्याचा शीरा करते मी , उपीट करुन बघेन
माहितीकरिता 🤗
सण जवळ आला कि तुझी रेशिपी बगायला मिळते छानच धन्यवाद सरीता किचन ❤❤
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
पुरीची रेसिपी फार छान आहे धन्यवाद
खूपच छान, अप्रतिम, पुरी करण्यासाठी खूप छान टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद ताई 👌😍🙏
आम्ही नेहमी पिठाचीच पुरी बनवतो 👍
मैद्याची कधीच बनवत नाही 👌🏻
पु्री एकदम भारी
पाडव्याला पुरी बासुंदीच करतो 😋
Very nice..chan
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सरीता ताई पुरी रेसिपी खूप छान आहे मी करायला घेतली आहे धन्यवाद
Ma'am tumchya recipe chi khup help hote....tumachya guidance mule guest sathi bindhast jevan karata yet....tumhi sakshat Annapurna ahat...tumachi honesty tumachya kamat disate.....tumhi kharach khup great ahat
मनापासून धन्यवाद आणि आभार 🤗💖😊
Chan.
खुप खुप धन्यवाद ताई आज तुमच्यामुळे पुय्रा खुप छान झाल्या
मस्तच पुरी मी पण असच गव्हाच पीठ करते छान होतात पुऱ्या धन्यवाद सरिता ताई ❤
Most welcome 🤗
Atta purya kelya tumchya tips pramane khup chan zalya thank you
सरिता.लिबं.सरबत.प्रिमीस.बनवल
छान.झालं
.एकदम.भारी
Hi sarita, me perfect puri chi recipe search kartach hote, Ani as usual me tujhya channel var baghitali recipe, I have made this today, and it turns out very fluffy and soft😊😊 me jevha pan puri karyche tevha bilkul puri fugaychi nahi. Aaj ekun ek puri chan tamma fugli😅 thanks for the perfect recipe 😋 me aaj tu dakhvlya pramane veg kurma suddha banvala, to pan mast yummy jhala hota😊 , thank you so much.😊😊😇 keep upload yummy recipes 😋
Tumchya lahan sahan tips sathi tr mi video baghte... I love it❤
Mi try keli hi recipe purya khup chaan zalya
Thank you tai
ताई खरंच मनापासून आभार तुमचे कारण मला ना पुरण पोळी अजिबात नव्हती जमत पण तुमचे सगळ्या tips follow केल्या आणि चक्क मी एकदम perfect puran poli बनवायला शिकले❤आणि तेव्हा पासून काही पण बनवायचं असेल ना तुमचा व्हिडिओ बघते आणि बिन्धास्त बनवते ... तुमचा व्हिडिओ बागितल्या वर मनातली सगळी भीती च जाते आणि खूप कॉन्फिडन्स पण येतो ❤
Tam tamit gub gubit lusa lushit mast Puri recipe Sarita Gudhi padwyals atta basundi puricha cha beta thank you so much Sarita ❤❤❤❤
Manapasun abhar
Colour ani softness khup chan aalay. 😊
Hi tai.mi gudipadvyala Keleli puri..khupch mast zaleli.gharchyana khup awdli..thank you tai 🎉
खूप सुंदर छान माहिती दिली 👌👌👌
I tried your recipesand your tips were extremely useful. The Puris were fluffy and everyone loved them! Thank you for the recipe ❤
Your recipes are wonderful. Your tips are so useful. Many thanks and best wishes from New Zealand.
मी अशाच पध्दतीने करते ताई गुढीपाडवाचया हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
Khup chan dhanyawad madam tumhi purichya bajula ji khir thevali aahe vatit ti pan khup chan aahe tyachi pan recipie sanga, vdo banava pls wat pahatoy, thanks a lot❤😊
मस्तच काय करावे padvyala हेच विचार करत होते तेवढ्या तर तुझा व्हिडीओ alach god bless you ever ❤❤
Thank u so much 😊
ताई तू खूप छान आहेस.मला खूप आवडतात तुझ्या रेसिपी
Tumhi sangitlya pramane kelya purya mst zalya❤
छान मलापण तांबूस रंगाची पुरी आवडते.मी नक्की करून बघेन.
This recipe turned out to be very convenient for me
Thank u ma'am 😊
My pleasure 😊
आता नवीन व्हिडिओ आलेला ..पाण्यात तळलेली (उकडलेली) पुरी, मला तर हा विषयच मुळात समस्त पुरी वर्गाचा अपमान वाटला. पुरी म्हणजे कशी मस्त तेलात तळलेली, दोन्ही बाजूने सुंदर सोनेरी रंगाने न्हाऊन आलेली. अगदी मानसन्मानाने श्रीखंड, छोले, पिवळा बटाटा यांसोबत हितगुज साधणारी.खुप छान 😋😋👌👌
हो!! सध्याचा trend आहे. 😅
पण तुम्ही म्हणता ते एकदम खरे आहे. सुंदर रचना केली तुम्ही
खरपूस होतात मस्त. समजावुन सांगायची पद्धत फारच छान आहे तुमची.
Advance मध्ये "गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा" तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला.❤😊
Kya bat hai... Great 😍
Agadi agadi barobar tumche
Barobarach aahe tumche
मस्तच पुरी तू किती आपुलकी ने सांगितले आहे.❤❤❤❤
❤️💜💕
Khup must zali ahe puri bghun todaala pani sutle.
Chan...karun gya पाडव्याला
लयभारी
Khup Chan recipe
Puri chan zalya . धन्यवाद tai🙏
खूपच छान सोपी रेसीपी खूप आवडली
Thank you so much Sarita tai
Tumchya recipes nehmich khup khup chan astat ❤❤❤
1 Namber 👍🎉
Thanks
खूपच छान ताई किती कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमचं❤
Chhan❤❤
खूपच छान टेस्टी टम्म फुगलेल्या दिसतात पु-या आमच्याकडे पण हीच पद्धत आहे ताई पु-या
लालसर पु-या करण्याची
Very nice.
Khup chan mahiti sangitli thank you Tai
Thnak u
Khup chan recipe🎉agadi havya asnarya recipe havya tevhach krte tai tu❤thank you so much 🙏
Most welcome..
Tai Puri khup chan zali
ताई मी पण गुढी पाडव्याच्या दिवशी बनवायचा प्रयत्न करेन मस्तच ताई खूप खूप छान ताई धन्यवाद जी 😊❤
नक्कीच 🤗
😋😋😋😋lai bhari puri bnvli Tai Akdm tammm fugli
Thanks
Waw ...mastch 😋😋
Thanks
मी पाडव्याला श्रीखंड पुरीच करते , आमच्याकडे म्हणजे इचलकरंजी मध्ये बहुतेक जण पुरण पोळी करतात पण मला श्रीखंड पुरीच आवडते ,बाकी रेसिपी छानच😊
Dhanyavad.. हो. बऱ्याच लोकांकडे होळी लां पुरणपोळी आणि पाडव्याला श्रीखंड पुरी कोवा बासुंदी असते..आमरस पुरी असते..छान
.
खुप छान टमटमीत पुरी, ,,😍👌👌धन्यवाद ताई 🎉
Dhanayavad
वाह अप्रतिम रंगाच्या पुर्या
Thank u
व्हीडीओ ला description पण छान येतेय... परत मागे जाऊन बघायला पण फार सोपे झाले☺
Khup khup dhanyawad..🤗☺️
छान रेसिपी ❤ छोट्या छोट्या टिप्स खूप उपयोगी.
Thanks
👌👌👌
😊🙏
छान सुदंर खुब मस्त 👌👌👌👌
Thank you
मी पण ह्याच पध्दतीने पुऱ्या करते👍👌
Chan
छान या गुढीपाडव्याला मी नक्की करून बघणार
Thanksc
मी पण अशीच पुरी बनवते 👍👍👌👌
Wa khup chan
धन्यवाद सुगरण सरीता❤❤
Thanks a ton 🩵
❤❤❤❤
Khupchan tai THANKS 🙏👍👌❤
Thanks
Khup chhan purya
Thank u
खुप छान पुऱ्या
Thanks
Nice recipe 👌👌👌
खुप.छान
Mast khup surekh distahet purya Chan tips sangitlya dhanyavad mast vatlli recipe Sarita tai maisoor dosa chi recipe share Kara na please Ani ho soda Ani eno nako bare ka please
Thank u ...nakki try karien ..
Yummy 😋😋😋
😋
सरिता जी मी आज पाडव्याला पुर्या केल्या खुप मस्त झाल्या👌👌👌
खूप छान रेसिपी 👌👌
मी पण नक्की करून बघेन
Yes
पुऱ्या👌👌😋😋
🤗🤗
❤👍👌
Thank u
Chan zalie poori 👌👌
Thanks
पुरी.खुप.छान
Khup chan
शुभ दुपार धन्यवाद ताई🙏🙏
🤗🙏🏻
Hello mam...good afternoon..😊
Really you are great..
Good afternoon..Thanks a lot
Khup mst tips deun sangta tumhi...video skip krava pn vatat nahi etk chan bolta tai tumhi..
Thanks a lot
Khupch chhan 🎉🎉
Mast sarita tai❤
Msatch tai🎉
खूप छान सरिता तू खुप हुशार आहेस
Thanks
Khupch Chan Tai 🎁💐.pan tyat chimutbhar sakhar takli tar Chan crispy hotat purya.
खूपच छान सरिता ताई❤
सुगरण आहेस सरिता खुपच छान ❤
Thanks
आम्ही पुर्या नेहमी गव्हाच्या पिठाच्याच करतो. रव्यासोबतच गव्हाच्या पिठाच्या अंदाजानुसार चमचा दोन चमचे बेसन घालते मी नेहमी ,पुरीला छान सोनेरी रंग येतो.
Khup chan
👌👌विडिओ
Thanks
Thanks
Thick cold coffee chi recipe please dakhwa Cafe style
भारी g tai puri ekdam mast😊
Mi Cookies karun बघितल्या खूप छान झाल्या thank you so much tai😊
Wow..nice..thanks a lot
😊😊
Mi tumche video nehmi pahte 1st comment nice puri😊
Thank u so much 😊
Mast 👌👌👌
Thanks 😊
खुप छान❤❤
Thank u