मी या कार्यक्रमावर एकच बोलनार की पानखेडा येथे आदिवासी महासंभेलन चालु आसताना हा कार्यक्रम ठेवायला पाहिजे नव्हता कारण त्या कार्यक्रमासाठी भारताच्या आनेक राज्यातुन व आने देशातुन आदिवासी आले होते तुम्ही या कार्यक्रमाला साथ देयला पाहिजे होती आपला आदिवासी समाजामध्ये एकता नाही म्हणनु कोणी फालतु लोग आपला फायदा उचलतात म्हणुन म्हणत की एकत्र राह जय आदिवासी जय जोहार जय मुलनिवासी🙏🙏🙏
आदिवासी बांधवांना विखरतील असे कार्यक्रम घ्यायची काहीच आवश्यकता नाही, पानखेड्याला धुळे येथे कार्यक्रम आयोजित असताना ईथे युवा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायची काहीच गरज नव्हती,असो सगळ्यांनी मिळून मिसळून एकत्र राहावे नाहीतर, संधीसाधू राजकारणी आहेतच फोडा आणि राज्य करा या हेतूंसाठी...जय जोहार 🇳🇪
मा. आमदार साहेब एकता परिषदचे मुळ गाभा होते मात्र कोवाटच्या सम्मेलन पासुन नाराज झाल्याने मागिल वर्षीपासुन आदिवासी युवा सत्राचे आयोजन करून मनोरंजनासह आनंद घेत आहे. मात्र एकीकडे देश-विदेशातील "आदिवासी एकत्र होऊन उदयोन्मुख आदिवासी युवा पिढीला आपले अधिकार;अस्तित्व जंगल-जमिन शिक्षण आरक्षण बाबत विचारमंथन होत असतांना फक्त मनोरंजन करुन काय साद्य होणार आहे युवकांचे स्वत: आत्मचिंतन करावे युवकांनी. " जय आदिवासी "✍️✍️✍️
मी या कार्यक्रमावर एकच बोलनार की पानखेडा येथे आदिवासी महासंभेलन चालु आसताना हा कार्यक्रम ठेवायला पाहिजे नव्हता कारण त्या कार्यक्रमासाठी भारताच्या आनेक राज्यातुन व आने देशातुन आदिवासी आले होते तुम्ही या कार्यक्रमाला साथ देयला पाहिजे होती आपला आदिवासी समाजामध्ये एकता नाही म्हणनु कोणी फालतु लोग आपला फायदा उचलतात म्हणुन म्हणत की एकत्र राह जय आदिवासी जय जोहार जय मुलनिवासी🙏🙏🙏
ही आपली संस्कृती नाही पानखेडा येथे कार्यक्रम चालू असताना येथे कार्यक्रम घ्यायची काहीच गरज नव्हती
Kay zal mg
खर आहे दादा तुमचे, हीच आपल्या लोकांची वाईट मानसिकता आहे 😢
बरोबर भाऊ
प्रत्येक वर्षी असेच कार्यक्रम आयोजित करा. म्हणजे विहीतल्या बेडूका सारखे होणार हे लक्षात ठेवा
Ha Bhai ye bhi sahi Hai lekin shabi log vaha nahi aa sakte bhai program kali bhi lekin ye sab Adivashi hai
Band आणली होती तिथं आणि युवा तिथंच भांडण करत होता. हा उद्देश होता का आदिवासी युवा महासंम्मेलनाचा?
Jay aadivashi jay johar🏹🏹❤❤😍
काय शिकले याच्यातून आदिवासी युवा?
Kdk 🎉❤❤❤
आदिवासी बांधवांना विखरतील असे कार्यक्रम घ्यायची काहीच आवश्यकता नाही, पानखेड्याला धुळे येथे कार्यक्रम आयोजित असताना ईथे युवा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायची काहीच गरज नव्हती,असो सगळ्यांनी मिळून मिसळून एकत्र राहावे नाहीतर, संधीसाधू राजकारणी आहेतच फोडा आणि राज्य करा या हेतूंसाठी...जय जोहार 🇳🇪
Good 👍👍👍👍 Jay Adivasi Jay Johar 🏹🏹🏹
जय जोहार
Kdk re Bhai ❤❤
Kdkkk.❤
Jay aadivasi jay johar 🏹
Very good
मा. आमदार साहेब एकता परिषदचे मुळ गाभा होते मात्र कोवाटच्या सम्मेलन पासुन नाराज झाल्याने मागिल वर्षीपासुन आदिवासी युवा सत्राचे आयोजन करून मनोरंजनासह आनंद घेत आहे. मात्र एकीकडे देश-विदेशातील "आदिवासी एकत्र होऊन उदयोन्मुख आदिवासी युवा पिढीला आपले अधिकार;अस्तित्व जंगल-जमिन शिक्षण आरक्षण बाबत विचारमंथन होत असतांना फक्त मनोरंजन करुन काय साद्य होणार आहे युवकांचे स्वत: आत्मचिंतन करावे युवकांनी.
" जय आदिवासी "✍️✍️✍️
Jay Aadiwasi ❤❤❤❤
Super Dance Bhai
Wa Kay maj hay bhai
Jay bheel prdesh❤
सुपर सॉन्ग सुपर डासं ❤🎉🎉
Nice dance ❤❤
कडक 👌👌🇳🇪🇳🇪
असे आदिवासी नाचत नाही आणि रीतीरिवाज नाही लाज वाटायला पाहिजे
Nice
Jay johar ❤😊
Jay johar
Nice Bhai ❤
Nice bhai super hit
Super Dance Bai
Jay Aadiwasi 🏹❤
🎉🎉🎉
Jay johar jay pakrutik pujak Jay Aadiwashi
🏹🏹🚩🚩👍🥰🥰👌💞
ही संस्कृती हे का आदिवासी ची
Only M.F.D.C Bolte 😎🔥
Laj vattali pahije tumhi ya song che like che नाही
Gathering aahe yala mantat sammelan
Adivashi ab age aarha ye video dekh k
आमश्या दादा काय मॅसेज देऊ इच्छिता समाजाला.
Ye pishe photo wala ko kohi knowledge do
Chukicha ahe ha program
Adivashi Sammelan chalu astanna sudha ha program ghetla yachyavar
Baithak ghyayla pahije
जय आदिवासी,जय जोहर ❤❤❤