एमएसएफ च्या हेड ऑफिस ला कॉल केल्यावर त्यांनी मला जानेवारी महिन्यामध्ये ट्रेनिंग ला बोलवतील असे सांगितले पण त्यांना तारीख विचारली तर त्यांनी सांगितलं नाही प्लीज सर रिप्लाय 🙏🙏🙏
मित्रा मागच्या भरतीतले काही उमेदवार राहिलेले आहे.. त्याच्या सोबत तुम्हालाही बोलावू शकता, सर्वांना एकदाच नाही तर ट्रेनिंग सेंटर किती उपलब्ध आहे त्यानुसार.
sir maghe training ch call ala hota prntu khi karna mule jata nhi ale tr pudhe yeil ka call training sathi
Mitra tya sandarbhat pn video banavla hota.. प्रशिक्षण विभागाच्या यादीतून नाव काढून टाकण्यात आलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.
Ratnagiri la hoil ka badali lavkar sir
Mala SMS Yeun parat .. सेंटर उपलब्ध नाही म्हणून संगितले
Mazi 24/5/24 la verification hoti tar mi 10divas late verification keli tar mala bolavtil ka
Mitra verification purna zale asel tr bolavtil
Thans sir
❤👍
Thank you sir khup chan video ahe ,,but maje 13500 je mul ahet tyna sarvanchya sarv mul bolvnar ahe ka thode thode ,,,lai divas jhale ho
धन्यवाद मित्रा..
ज्या प्रमाणे ट्रेनिंग सेंटर उपलब्ध राहतील त्याप्रमाणे बोलवतील मागचे राहिलेले सर्व बोलवतील असा अंदाज आहे.
सर मागल्या यादीत माझे नाव नवते मी वेरीफिकेशन केले होते तरी पण ट्रेनिंग साठी नाव नाही आले।
Sir treningacha sms alyavar ek video banva
Ho.. nakki mitra
Sir 3 mahine jhale Mumbai la job suru Aahe badali kiti mahinyat hoil
Mitra ts tr ek varsh purna karav lagat..pn jya jilhat badli havi ahe tithe jaga khali aslya kivha garaj asli tr lavkr pn hote, seniority pramane
@MHJobAlert Nagpur LA takla aahe sir badlisathi
Nagpurla lavkr hoil mitra.. tithe navin point yenar ahe
@@MHJobAlert OK sir thanq
PCC ani medical Certificate Kdhi prynt valid asta ?
Police verification 6 month paryant chalt ani medical certificate latest pahije
Hi
एमएसएफ च्या हेड ऑफिस ला कॉल केल्यावर त्यांनी मला जानेवारी महिन्यामध्ये ट्रेनिंग ला बोलवतील असे सांगितले पण त्यांना तारीख विचारली तर त्यांनी सांगितलं नाही प्लीज सर रिप्लाय 🙏🙏🙏
मित्रा फिक्स तारीख कोणीच नाही सांगू शकत..
कोणत्या नंबर वर कॉल केला होता.. मला सेंड करा ना
Muli chi waiting list kadhi padal
Maz pn zal document verification....
17/12/2024 la document verification jhaale tr treaning la kadhi bolvtil plz sanga sir ...
मित्रा मागच्या भरतीतले काही उमेदवार राहिलेले आहे.. त्याच्या सोबत तुम्हालाही बोलावू शकता, सर्वांना एकदाच नाही तर ट्रेनिंग सेंटर किती उपलब्ध आहे त्यानुसार.
जन्म दाखला नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला चालतो ka
बोनाफाईड पण चालत मित्रा
@@MHJobAlert माझ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला बोनाफाईड नाय