अर्रर्र..,उध्दव ठाकरेंमुळे महायुतीत असूनही भुजबळांनी थेट राज ठाकरेंना झापलं ! Bhujbal on Raj Thakre

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ค. 2024
  • अर्रर्र..,उध्दव ठाकरेंमुळे महायुतीत असूनही भुजबळांनी थेट राज ठाकरेंना झापलं ! Bhujbal on Raj Thakre
    #chhaganbhujbal #rajthackeray #uddhavthackeray
    Music Credits :
    www.bensound.com
    Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
    Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    My Other Social Media Profile Links :
    FACEBOOK : / gajanan.rathod.921
    INSTAGRAM : / gajurthd_mgm
    Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
    Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

ความคิดเห็น • 139

  • @milindmadare1248
    @milindmadare1248 23 วันที่ผ่านมา +77

    खरं बोलत आहेत भुजबळ सर्व जण विचार करा

    • @GgHh-bb2pq
      @GgHh-bb2pq 19 วันที่ผ่านมา

      australian luciferian hotel

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 23 วันที่ผ่านมา +75

    भुजबळ साहेबांना मानाव लागेल केव्हाही रोखठोक सत्य भूमिका ,कशाचीही पर्वा न करता सदसदविवेकबुद्धीने चर्चा करायची अभिनंदन भुजबळ साहेब

  • @user-ej4nf8uo7f
    @user-ej4nf8uo7f 22 วันที่ผ่านมา +13

    आता एकदम खरंच बोलले आहेत भुजबळ साहेब!!मानलं बुवा राज यांची हवाच गुल केली

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 23 วันที่ผ่านมา +42

    सत्य कटू असतं पण ते बोलायला पण धाडस लागते,

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 23 วันที่ผ่านมา +18

    भुजबळ बरोबर बोलत आहात जय महाराष्ट्र

  • @bharatveer7651
    @bharatveer7651 23 วันที่ผ่านมา +40

    MNS चा निर्णय योग्य नाही

  • @ishwarchavan7527
    @ishwarchavan7527 23 วันที่ผ่านมา +67

    सुपारी बहाद्दर गूजजू चाटू झाला आहे

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr 22 วันที่ผ่านมา

      राज ठाकरेंच्या बोलण्याला समाजात आता एवढ महत्व राहीले नाही कारण हा स्वताचे घर पडून गेले आहे घरात पाणी शीरले आहे तरी आपले घर न बघता दुसर्यांची घरे दुरूस्ती करण्याची भटकत फिरत आहे ह्याला सोताचे धेय उदेश नाही भाडोत्री भोंगा होउन लोकाचा प्रचार करीत फीरतो आहे

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 23 วันที่ผ่านมา +22

    बरोबर बोलले साहेब

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 22 วันที่ผ่านมา +12

    भुजबळ साहेब यांनी राज ठाकरे ह्यांना योग्य उत्तर दिलें आहे

  • @deepakjadhavar536
    @deepakjadhavar536 23 วันที่ผ่านมา +14

    Kadakkkkkkkkkkkk 🎉🎉🎉

  • @user-ld3yd2mm2r
    @user-ld3yd2mm2r 23 วันที่ผ่านมา +19

    राजसाहेब घ्या, घरचा आहेर... अहो ज्या शिंदेनी तुमच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला, चिन्ह हिसकावलं खुद्द त्यांच्या मुलाकडून आणि तुमच्या भावाकडून, त्या चोराच्या पोराला विजयी करा हे तुम्ही सांगणार हे बाळासाहेब यांना आवडणार का हो? असो महाराष्ट्र उद्धवजी सोबत आहे.... आणि राहणार

  • @BaluMehetre-fq8xx
    @BaluMehetre-fq8xx 23 วันที่ผ่านมา +34

    भुजबळ साहेब खरे बोलले

  • @user-ke2so1pg2o
    @user-ke2so1pg2o 22 วันที่ผ่านมา +7

    संपलेला राजकारणी म्हणजे श्री राज ठाकरे

  • @JMRK774
    @JMRK774 22 วันที่ผ่านมา +4

    एकदम खर आहे... खर बोलले भुजबळ साहेब..👍👍👍👍

  • @gotakhbhagat620
    @gotakhbhagat620 23 วันที่ผ่านมา +36

    सेटलमेंट बादशाह खाज ठाकरे

  • @shantaramorape2960
    @shantaramorape2960 21 วันที่ผ่านมา +5

    राज ठाकरे यांच्या सारखा माणुस महाराष्ट्रात जन्मा लायेऊ नये.

    • @sharaddhurgude789
      @sharaddhurgude789 21 วันที่ผ่านมา

      मोदीचा चातू राज ठाठाकरे

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 17 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्रात ला ढोंगी नेता राज ठाकरे

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g 21 วันที่ผ่านมา +5

    मग सर्वानी पेटवा 🔥मशाल🔥

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 22 วันที่ผ่านมา +4

    छान . भुजबळ साहेब जागा दाखवतात .

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 23 วันที่ผ่านมา +15

    विकाऊ राज

  • @SaysingvalviValvi-oj4rt
    @SaysingvalviValvi-oj4rt 23 วันที่ผ่านมา +16

    Unly udhavji thakre saheb......

  • @manojbarse1472
    @manojbarse1472 18 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रा चा न. 1 सुपारी राजा

  • @mohdirfan7544
    @mohdirfan7544 22 วันที่ผ่านมา +4

    घरातली चूल आपल्यालाच पेटवावी लागते. कोणताही raajneta येत नाही कामधंदे करा हिच आमची सूचना कोण कुणाचा नाही या जगात

  • @user-nt8wy7wr7i
    @user-nt8wy7wr7i 23 วันที่ผ่านมา +15

    सध्या मनसेचे घ्या 200 आणि बोल मनसे झाले आहे

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 23 วันที่ผ่านมา +19

    आता राज ठाकरे ना भुजबळ चालतात का....

  • @keshavvernekar9861
    @keshavvernekar9861 19 วันที่ผ่านมา

    Bhaujbal saheb lai bhari ekdam khare bola Raj Thackeray settler party of India MVA zindabad Jai Maharashtra Uddhav saheb

  • @raghunathfuse1970
    @raghunathfuse1970 18 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोललात भुजबळ साहेब

  • @shivajiawari6630
    @shivajiawari6630 23 วันที่ผ่านมา +8

    मनशे घे दोनसे

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam1803 22 วันที่ผ่านมา +1

    Salute you

  • @anisshaikh6272
    @anisshaikh6272 23 วันที่ผ่านมา +8

    ऐ राजु
    तो चाय वाला आणि तु तर महाराष्ट्रीयन होता नां।

  • @user-hv2sc8wu3z
    @user-hv2sc8wu3z 23 วันที่ผ่านมา +9

    वारे छगन

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 23 วันที่ผ่านมา +12

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥.......

  • @dilipvichare7767
    @dilipvichare7767 21 วันที่ผ่านมา

    बरोबर बोललात

  • @annashelle91
    @annashelle91 21 วันที่ผ่านมา

    Only udhav thakare saheb Fix 💯💐💐💐

  • @rushikeshchandurkar3194
    @rushikeshchandurkar3194 18 วันที่ผ่านมา

    रक्त पेक्षा पैसा महत्त्वाचा

  • @user-eo5kw3ov6z
    @user-eo5kw3ov6z 5 วันที่ผ่านมา

    भुजबळ साहेब कदी कदी खरे बोलतात.

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 22 วันที่ผ่านมา +1

    सच‌ के‌ साथ‌ बडे‌ बुजुर्ग ‌ का‌ हाथ

  • @user-vn5el9vg8x
    @user-vn5el9vg8x 23 วันที่ผ่านมา +3

    राजकीय दृष्ट्या पाहिली तर शरद पवार साहेबांनी गेम केलेला दिसतोय आपलीच माणसं तात्पुरती सत्तेत बसवलीत

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 21 วันที่ผ่านมา +1

    उध्दवजी ठाकरे यांच्या वरील असूयेपोटी कमालीच्या द्वेषाने पछाडलेल्या राज ठाकरे याला छगन भुजबळ यांनी अगदी योग्य असा शालजोडीतले हाणले आहे..👍👍

  • @vijaypandit5824
    @vijaypandit5824 18 วันที่ผ่านมา +1

    मराठी माणसाला एक शाप आहे का? भावा भावाच पटत नाही.तु माघार घे .जोरात असतो तो विचारतच नाही .

  • @sharaddhurgude789
    @sharaddhurgude789 21 วันที่ผ่านมา

    ओबिसिची शान भुजबळ साहेब

  • @sanjaybaviskar621
    @sanjaybaviskar621 22 วันที่ผ่านมา +1

    सुपारी घेऊन प्रचारात सहभागी झाले. मुन्नाभाई

  • @ramraoboraste4706
    @ramraoboraste4706 21 วันที่ผ่านมา +1

    राज ठाकरे म्हणजे इंदोरीकर महाराज ऐकायच आणि सोडून द्यायचं

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 21 วันที่ผ่านมา +1

    तो सुपारी घेणारा नेता म्हणुन प्रसिध्द आहे

  • @medhekarmangesh285gmial
    @medhekarmangesh285gmial 20 วันที่ผ่านมา

    भुजबळ साहेबांना धन्यवाद बरोबर बोलत आहेत 👍👍

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 22 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे भुजबळ यांचे राज ठाकरे यांनी हे चांगले नाही केले रंजना पाटील

  • @devramlondhe780
    @devramlondhe780 20 วันที่ผ่านมา

    आम्हाला वाटतं अशाच लावालाव्या करत रहा.

  • @sushilkumarwagh8494
    @sushilkumarwagh8494 21 วันที่ผ่านมา

    भुजबळ म्हणतात त्यांना 👌👌

  • @techeducation762
    @techeducation762 22 วันที่ผ่านมา +1

    निवडणुकीनंतर सर्वजण फुटतील

  • @raghunathfuse1970
    @raghunathfuse1970 18 วันที่ผ่านมา

    भुजबळांच बोल खरे आहेत , राज ठाकरे गद्दारांसोबत जान अपेक्षित नव्हत

  • @indian5313
    @indian5313 23 วันที่ผ่านมา +2

    Raj ...😂

  • @user-tk5nu3ej9g
    @user-tk5nu3ej9g 21 วันที่ผ่านมา

    Bhujbal saheb barobar aahet

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 20 วันที่ผ่านมา

    रक्त गद्दार झालय... ऊठ दुपारक घेऊन सुपारी.. कर वार....रक्तता वरी....होतील तुझे असे हाल कि सरना वर कोणी ही रडणार नसेल 😢😢😢

  • @shubhanaik356
    @shubhanaik356 21 วันที่ผ่านมา

    छगन भुजबळ बरोबर बोलतायत.

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 21 วันที่ผ่านมา

    कशाला भाष्य ऐकायला पाहिजे... देशाचा प्रश्न आहे का?

  • @mrugeshpille2510
    @mrugeshpille2510 20 วันที่ผ่านมา

    मनसे... घ्या दोनसे 😂😂😅😅

  • @pradeepgaikwad5468
    @pradeepgaikwad5468 21 วันที่ผ่านมา

    खालेले प चवायचे.आहे.सब कमाल ed cbi. का हे.इमानदार जादा हे.

  • @user-er6zs2of7l
    @user-er6zs2of7l 19 วันที่ผ่านมา

    Khrbolta aahe bhujbal barobar🎉

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 21 วันที่ผ่านมา +1

    राज सुपारीबाज.

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 22 วันที่ผ่านมา +1

    मोदी शहा यांना कळून चुकलय की उद्धव साहेब यांची ताकद , त्यांचं नेतृत्व फार भारी व सत्याची कास धरणार आहे. बिकाऊ नाही.

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw 21 วันที่ผ่านมา

    Uddhav saheb jindabad 🙏🚩

  • @sunilbulukale6617
    @sunilbulukale6617 21 วันที่ผ่านมา

    Raj Thakre Saheb MNS khatam ZAALI AAHE

  • @govinddalvi3029
    @govinddalvi3029 22 วันที่ผ่านมา +1

    भुजबळांनी तर khetrane पूजा केली काय दिवस आलेत

  • @sureshkhanvilkar3300
    @sureshkhanvilkar3300 20 วันที่ผ่านมา

    ऊट दूपारी घे सुपारी .

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 20 วันที่ผ่านมา

    सगळ्यांच्या चड्यांना छिद्र आहे फक्त एक्मेकाचे दाखवत आहे .

  • @anilchitre4411
    @anilchitre4411 21 วันที่ผ่านมา

    Dholki vajavnare barecha astat.

  • @madhukarvatane4667
    @madhukarvatane4667 22 วันที่ผ่านมา +2

    Fkt uddhav saheb

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 21 วันที่ผ่านมา

    ते काहीतरी होतना एकही मारा …….. आता ह्यांना तर पार ….. (……. ) लावला

  • @rushikeshchandurkar3194
    @rushikeshchandurkar3194 18 วันที่ผ่านมา

    Bhujbal साहेब youddha आहेत

  • @user-dd9nn1qg2d
    @user-dd9nn1qg2d 3 วันที่ผ่านมา

    Raju 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shivkumaragarwal2978
    @shivkumaragarwal2978 21 วันที่ผ่านมา

    Jail chi hava distach… tikde dhavtat he kagdi sher bahaddar

  • @pushpathombre4159
    @pushpathombre4159 21 วันที่ผ่านมา

    Jyani balasahebanchi gaddari karun पद् milawoonbaher padletyana balasahebanche shaap lagoon jagyawar basle

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 21 วันที่ผ่านมา

    Chhaganrao he wagna bara navhe.

  • @santoshnagle6362
    @santoshnagle6362 21 วันที่ผ่านมา

    मी एक कंठर शिवसैनिक काही नेत्यांना काय वाटते की जनता खुली आहे काहींनची भाषणे तर सोडा पण चेहरे पण बघवत नाही इतक्या चांगल्या भूलथापा मारता

  • @darshannikam1985
    @darshannikam1985 16 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर राजा थोड़ा फगलेट आहे मनसे महणजे बीन बुडाची भांडी आहेत जीदर वजन उधर भजन 😂

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 21 วันที่ผ่านมา

    याच राज ठाकरेने छगन भुजबळावर, त्यांच्या गळ्यात मफलर बांधण्यावरुन टीका केली होती की "याला बघितल्यावर असं वाटतं की याच्या गळ्यातला मफलर तसाच जोरात आवळून टाकावा." असं लाज ठाकरे भाषणात जाहिरपणे बोलला होता.

  • @vinaydhiver824
    @vinaydhiver824 22 วันที่ผ่านมา +1

    अतिशय दुर्दैव आहे कि आपल्या महाराष्ट्राला कोणाची नजर लागली की आपण गेली अनेक वर्षे सत्तेत म्हणा किंवा ईत्तर कोणत्याही क्षेत्रात मराठी माणूस आपल्या मराठी माणसाला हक्काचे समजतं होता, मुंबईवर कोणतेही संकट आले की मराठी माणूस धाऊन जात असे कधी पाऊस जास्त झाला मराठी माणूस मदतीला धावून यायचा कोणताही उत्सव असो सण असो मराठी माणूस आनंदानें भाग घेत असत मुंबई म्हणजेच महाराष्ट्र आणि मराठी माणूस एक समीकरण झाले होते आपापसात भांडणे व्हायची पण थोडा काळ परत एकत्र होत असे शिवसेना म्हणजे मुंबई ची शान कोणत्याही संकट काळी आपले शिवसैनिक मदतीचा हात पुढे करत असे पण २०१९ ला एका मराठी माणसानेच फक्त सत्तेसाठी संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरले संपूर्ण महाराष्ट्रात आपापसात भांडणे लावून तमाशा बघत राहिलें आणि आज हे भांडणे विकोपाला गेली आहेत आज मराठी माणूस एकमेकाला पाण्यात पहात आहे आणि यांचाच फायदा अ मराठी लोक घेत आहेत, भावांनो शांत बसा आणि विचार करा या सर्व गोष्टींचा मास्टरमाइंड कोण आहे त्याची वरात काढा आपापसात भांडण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला गाडा ज्यानं हा तमाशा घडवला आपण सर्व मिळून मिसळून ह्या घाणेरडी वृत्तीच्या लोकांना त्यांची जागा दाखवून देऊ आणि पुन्हा आपली मुंबई मराठी माणसाचे हक्काचे घर जगाला दाखवून देऊ,जय महाराष्ट्र

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 21 วันที่ผ่านมา

      कोणाची नजर नाही लागली.
      आपलेच मराठी स्वताची गुलामीची मानसिकता बदलायला तयार नाहीत.
      गुजराती, मारवाडी, सिंधी किंवा इतर कोणीही महाराष्ट्रात येतात. बरेचजण काहीही करुन पैसे मिळवतात, नंतर दादागिरी वगैरे करु लागतात. त्यांना साथ देणारे मराठीच असतात. ते बाहेरचे राजकारणात येऊन, बेकायदेशीर धंदे करून अफाट पैसा कमावतात त्यावेळी मराठी माणसाला काहीच वाटत नाही गप्प बसतो, पण आपल्याच महाराष्ट्रातील कोणीतरी काहीही बेकायदेशीर काम न करताही इमानदारीने काम करुनही पैसे कमावले तर त्याला साथ न देता त्याच्यावर आरोप केला जातो की त्याने दोन नंबर ने पैसे कमावले अशा प्रकारे त्याला बदनाम केले जाते. आणि समजा एका मराठी माणसाने थोडेफार पैसे खाल्ले तर बिघडले कुठे? परक्यांनी अफाट पैसा खाल्ला की ते मराठी लोकांना का चालते?
      ही मानसिकता बदलायला हवी. तरच महाराष्ट्रातील मराठी माणूस पुढे जाईल.

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 22 วันที่ผ่านมา +3

    बाळासाहेबांना जेल मध्ये पाठवणारे भुजबळांच्या सोबत राज एकत्र बसतील का?

  • @subhashpatil6150
    @subhashpatil6150 7 วันที่ผ่านมา

    😂

  • @rajendrajorvekar5385
    @rajendrajorvekar5385 23 วันที่ผ่านมา +4

    Jay OBC

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 23 วันที่ผ่านมา +1

    Chagen barober bole

  • @santoshnarkar6430
    @santoshnarkar6430 22 วันที่ผ่านมา +1

    Raju painter kade uttar nahi.keval Uddhav Thackeray yancha dvesh ya peksha vegal kahi yani kel nahi

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 23 วันที่ผ่านมา +2

    Bhujbal araksiona babtit pan khre bole mahun vaet zale bakiche pan obcla dhaka na lavtach araksion devu asi bhasa hoti pan te safe rahile

  • @shivkumaragarwal2978
    @shivkumaragarwal2978 21 วันที่ผ่านมา

    Bal takarenna sodun janate sarvjan GADHAR GADHAT GADHAR aahet 😢

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 18 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन
    जरी सुपारी घेतली तरी " मांडीला मांडी " स्व बाळासाहेब ठाकरे याच्यासाठी जेवत नव्हते ही खरी माहिती चॅनेलवर दिली त्याबरोबर रक्ताच्या नात्याची आठवण लोंकाना करुन दिली खुप छान पण हा सुपारीबाज स्व बाळासाहेबांना. चिकन सुपची पाजलेली वाटी चॅनेलवर वाजवत फिरला होता यानिमित्ताने आठवण करुन दिली ग्रामीण मध्ये याला कोणी भिक घालत नाही पण त्याचच मांडीवर जोडे मारून मांडी लाल. केली तरी सुधरणार नाही मनोरंजन करणार कलाकार या दृष्टी पाहतात याला सुपारी देऊन फडणवीस चुक केली असे वाटायला लागले पश्चाताप होत फायदा कमी नुकसान जास्त झाले
    जय जवान जय अग्नीवीर जय किसान

  • @gajananhaldankar8514
    @gajananhaldankar8514 22 วันที่ผ่านมา +1

    भुजबळसाहेब राजकरणात नातं नसतं हे नव्याने सागणे नाही...एकाच घरामध्ये वाढलेली चार भावंडही वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतात.... बाळासाहेबांनी आपणास शिवसेनेतून मुंबईचा पहिला महापौर केले... त्यांच्यामुळेच तुमचे चागले दिवस आले...ज्या उद्दीष्टांसाठी तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला त्या उद्दिष्टांना तिलांजली देऊन तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडताना स्वार्थापोटी काही आमदारांना सोबत घेऊन दुस-या पक्षाची कास धरली...आणि बाळासाहेबांचे ऋण विसरून त्यांना अटक करेपर्यंत तुमची मजल गेली..... यामुळे बाळासाहेबांना किती वेदना झाल्या असतील याची कल्पना आपण केलीत काय...
    एका घरातली सख्खी भावंडं आई-वडीलांपासून तथा एकमेकांपासून दुरावली जातात.... त्याप्रमाणे ठाकरे कुटुंबही एकमेकांपासून दुरावली आहेत हे वास्तव आहे.तसे राज ठाकरे दुरावले त्यात नवल ते काय ...परंतु राज ठाकरे हे बाळासाहेबांना सांगून शिवसेनेतून बाहेर पडले....कारण काय...तर.... उध्दव सारख्या मवाळ नेतृत्वखाली जहाल वक्तृत्व, मुत्सद्दी आणि दीर्घ दृष्टी असलेल्या राज ठाकरेना काम करणे फार मुश्कीलीचे झाले असते....पक्षातील अंतर्गत वातावरणात त्याची कुचुंबणा झाली असती...एक जहाल व्यक्तिमत्त्व लयास गेले असते...राज ठाकरे कोण ? त्याची खरी ओळख जनतेला ज्ञात झाली नसती.... बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेल्या राजला बाळासाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा होता आणि आहे...ते या मवाळ नेतृत्वखाली राहून पूर्ण होणे नाही...हे हेरून राज ठाकरे बाळासाहेबांना भेटून शिवसेनेतून बाहेर पडले.... भ्रष्ट नेते स्वार्थापोटी पक्षांतर करतात... भ्रष्टाचाराचे गालबोट नसलेल्या राज ठाकरेना कोणत्याही पक्षात उच्च स्थान मिळाले असते..तसे न करता त्यांनी स्त:च्या हिमतीवर व कर्तृत्ववावर प्रगतशील महाराष्ट्र घडविण्याच्या निर्धाराने तसेच मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी नवा पक्ष स्थापन केला....
    परिणामी शिवसेनेत राहून एका मवाळ नेतृत्वाखाली खितपत पडणारे एक जहाल व्यक्तीमत्व नवा पक्ष स्थापनेच्या स्वरूपात जनतेसमोर आले....
    आता शिवसेनेची दुर्दशा झाल्याने व त्यामधील एका गटाने बाळासाहेबांच्या ध्येय धोरणांना तिलांजली दिली असल्याने आता राहाता राहिला मनसे पक्ष तोच बाळासाहेबांच्या विचारधारांना पुढे घेऊन जात असल्याचे दिसून येते... मनसे हाच मराठी मानसांचा आधार आहे... हिंदू जन नायक राज ठाकरेच मराठी बांधवांच्या हिताच्या दृष्टीने यथायोग्य पाऊले उचलतील आणि महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जातील यात शंका नाही....
    पक्षातील गढूळ वातावरणामुळे तथा मवाळ नेत्रृत्वामुळे शिवसेना सोडल्याने मनसे स्थापनेच्या रुपात एक खंबीर नेतृत्व आणि असामान्य व्यक्तिमत्व जनतेला पाहावयास मिळाले एवढं मात्र नक्की.
    एक जेष्ठ नागरिक

    • @gautamwaghmare8158
      @gautamwaghmare8158 22 วันที่ผ่านมา

      भुजबळ साहेब हे शिवसेनेत कार्यकर्ते होते..खाज हा बाळासाहेब ठाकरे यांचे लाडाचे होते राज म्हणून त्याना शोभत नाही....भुजबळ साहेब...कडक..जयभीम साहेब

    • @all_in_one244
      @all_in_one244 21 วันที่ผ่านมา

      भुजबळ साहेब त्या वेळी शिवसेनेचा धडाडीचा कार्यकर्ते होते तेव्हा राज ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मांडीवर डोके ठेवून झोपत होते कळलं का?

  • @narendrajagtap2982
    @narendrajagtap2982 23 วันที่ผ่านมา +2

    गलत किया

  • @ravimohite2444
    @ravimohite2444 21 วันที่ผ่านมา

    No comment please.

  • @vijayparab781
    @vijayparab781 22 วันที่ผ่านมา

    Raj thakare kay bolanar ?bhujabal je bolale te barober aahe

  • @ramakantpatil4796
    @ramakantpatil4796 22 วันที่ผ่านมา

    Mag.ajit.pavar.kashyacha.hota.te.pan.sangun.taka

  • @user-wt8uu6id2m
    @user-wt8uu6id2m 20 วันที่ผ่านมา

    Raktaache asoon kaahihee karoo shakat naahi kaahi hasl chaal keli tar ED chaa baamboo *** ghoosel

  • @user-wv8cm3dk8c
    @user-wv8cm3dk8c 22 วันที่ผ่านมา

    Manse-Unse Leader Nahi Aahet Te Retired Commentry Wale -Fasvanis

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 22 วันที่ผ่านมา

    Kele koni bol kunala ase shreeyut Bhujabal yaanache zale aahe khare kon janatye ani khare kay hyech jyana mahit nahit tyani tyabaddhhal na bolalech bare sarv purn mahiti ghetalyashiway konihi valgana karu nayet jay Maharastra

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 21 วันที่ผ่านมา

    Rajjina bolane kharetar chukichech aahe raktache naatey hye donhi bajune asayala hawe ase Bhujabal saahebana watat nahi kay jyanchya raktat Balasaahebanche ani Thakare pariwarache rakt aahe aadhi tyani kay kele hya gostishi shreeyut Bhujabalsaahebana mahit nahi kay jyenva wadhacha prashan yetoh tyenva lokani donhi bajuchya gosti mahit karun ghyayala hawyat tyashiway bolu naye ase lokana watat nahi kay rajakaaranat murabbi asalele Sharadji Pawar saaheb hye kiti bolatana santulit bolat asatat tase netye agadhi shikun sawarun shahaane zaalelehi bolat nahit tase Sharadji Pawarsaahebanihi shikshan ghetale asale tari tye shikshanala smarun sarv gosti karatat ugaach bolayache hmanun bolat nahit ani hach tyancha rajkaranatala murrabbi pana disun yetoh jay Maharastra

  • @KailasThombare-ct7ew
    @KailasThombare-ct7ew 22 วันที่ผ่านมา +1

    Sodun nahi re atak krnarya mn lovdya

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 23 วันที่ผ่านมา +1

    अजित पवार पण रक्ताचाच होता . 😅

  • @user-nw1iv1gm4n
    @user-nw1iv1gm4n 22 วันที่ผ่านมา

    Chagan Bhujbal saheb zindabad

  • @ganeshamrutkar2811
    @ganeshamrutkar2811 22 วันที่ผ่านมา

    भुजबळ साहेब

  • @babankharat5628
    @babankharat5628 22 วันที่ผ่านมา

    इथे फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच प्रत्येक शब्दाला जगतात बाकी दल बदलू कधी काय तर कधी काय बोलतांना भान नसते यांना संधि साधू

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 21 วันที่ผ่านมา

      दोन्हीकडे पाय ठेवून असतो.
      कुठे फायदा होतो ते बघत असतो.

  • @chandrakantjhaveri6532
    @chandrakantjhaveri6532 22 วันที่ผ่านมา +2

    Raj Thakre tumchi avastha pattytlya jokar sarkhi zali ahe.konihi tyacha vapar karto ani fekun deto.

  • @haridassatpute2228
    @haridassatpute2228 22 วันที่ผ่านมา +1

    राज ठाकरेच काय खरय गर्दी किती पण मतं पाचशेतरी मिळतात का?