Union Budget 2025 : नारीशक्तीला मिळणार बळ! यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणाला प्राधान्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२५-२६ या आर्थिक वर्षांसाठी पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सीतारामन यांनी देशभरातील महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या सशक्तीकरणाची प्रक्रियेला आणखी वेग येईल. उद्योजकता, कौशल्य विकास, आर्थिक मदत, पोषण, आणि शिक्षण यांसारख्या मह्त्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये महिलांसाठी विशेष योजना आखण्यात आल्या आहेत. काय आहेत या योजना?
    मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा.
    www.amazon.in/...

ความคิดเห็น • 1

  • @kashinathganganli3320
    @kashinathganganli3320 7 วันที่ผ่านมา +1

    Berojgari kiti wadle. Mantrychi bank balence kiti wadle.gunegari aamdar kiti wadle.